परमात्मा श्री स्वामी समर्थ यांना केलेली "क्षमा प्रार्थना"- सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • परमात्मा श्री स्वामी समर्थ यांचे मानसपुत्र व सायुज्य मुक्ती प्राप्त सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी (आदिगुरू, दादा) www.instagram....
    यांनी संपूर्ण मानवजातीसाठी व सर्व जिवांसाठी केलेली व स्वतः रचलेली साधी, सरळ व सोपी अशी "क्षमा प्रार्थना".
    आजवर अनेक स्वामी भक्तांनी, आदिगुरू शिष्यांनी व आदिगुरू संप्रदायातील सदस्यांनी या क्षमा प्रार्थनेची अनेक आवर्तने करून स्वप्न दृष्टान्ताचा लाभ व प्रारब्धातील कर्म देखील स्वप्नात भोगले आहेत.
    "परमात्मा स्वामींच्या" कृपाशीर्वादाने ही प्रार्थना अल्पावधीत आपले भोग व कर्म कमी करणारी किंवा नष्ट करणारी ठरू शकते असा आदिगुरू शिष्यांचा विश्वास आहे तशीच श्रद्धा देखील आहे.
    आदिगुरू संप्रदाय प्रशासक मंडळ, पुणे.
    जय अनघा दत्तात्रेय
    ‪@SiddhaYogi_AbhishekVairagi2498‬

КОМЕНТАРІ • 115

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 20 годин тому

    ॥ स्वामी शरणम् ॥
    ॥ श्री गुरुः शरणम् ॥
    मनःपूर्वक धन्यवाद!🌺🙏🙏🙏🌺

  • @rahulgundpatil5365
    @rahulgundpatil5365 13 днів тому

    ||श्री स्वामी समर्थ||🙇🙇🙇🙇🙇

  • @SurekhaGulave-g8u
    @SurekhaGulave-g8u 20 днів тому

    🎉श्री स्वामी समॅध🎉मी रोज झोपताना क्षमा प्राधॅना म्हणते पण काही वाक्यात माझ्या कुटुंबाला असे म्हणते🎉

  • @yoginibhosale7385
    @yoginibhosale7385 4 місяці тому +12

    सर्व समावेशक अशी ही प्रार्थना आहे, माझा श्री स्वामी चरणी व सिद्धयोगींच्या चरणी त्रिवार नमस्कार !!!

  • @anjalimodak8785
    @anjalimodak8785 22 дні тому

    स्वामी sharnam shree guru sharnm

  • @bhagirathiingle7528
    @bhagirathiingle7528 24 дні тому +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @meerarajguru3000
    @meerarajguru3000 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ, स्वामी शरणं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ❤

  • @Swapnil-b5r
    @Swapnil-b5r 29 днів тому +1

    Shree swami samarth

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 2 місяці тому

    🌲Shri Swami Samartha
    Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏

  • @sonalkolap1926
    @sonalkolap1926 Місяць тому

    श्री स्वामी माऊली 🌼📿🔱🌺💐🙏

  • @abhishekapte-j8d
    @abhishekapte-j8d 2 місяці тому

    Khup sunder parthana shree swami samarth

  • @sunitalele2158
    @sunitalele2158 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ, शरण शरण श्री गुरू शरणम

  • @SwaminiGold
    @SwaminiGold Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली 🙏

  • @akshay---415
    @akshay---415 2 місяці тому

    साष्टांग दंडवत आपल्या चरणी 🙇‍♂️

  • @prachi1301
    @prachi1301 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर आहे प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitabhave6527
    @amitabhave6527 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @vasundharafegade3253
    @vasundharafegade3253 29 днів тому

    Khup khup dhanyawad🙏🙏

  • @AnuWaghmare-cl8zg
    @AnuWaghmare-cl8zg 2 місяці тому

    Shree Swami Samarth Maharaj ki jay ❤❤❤

  • @MekNik-lt6qc
    @MekNik-lt6qc Місяць тому

    Shri Swami Samarth

  • @DancingGirl-rc8ju
    @DancingGirl-rc8ju 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻, खूप खूप धन्यवाद आपण जे सत्संग घेता त्याचे video share kele tar amhala tyacha khup labh v aananda gheta yeil 🙏🏻

  • @supriyachavan4061
    @supriyachavan4061 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    खूप खूप आभारी आहे 🙏🙏

  • @RohitJadhav-d3l
    @RohitJadhav-d3l 3 місяці тому +1

    स्वामी शरणं 🙏

  • @nilimaparkar8958
    @nilimaparkar8958 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ..🙏🌸
    थँक्यू..तुम्ही क्षमा प्रार्थना शेअर केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद..🙏🙏🙏

  • @jayashreebapat5925
    @jayashreebapat5925 4 місяці тому

    परमात्मा स्वामी समर्थ व अभिषेक दादांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @vinaylonkar66
    @vinaylonkar66 2 місяці тому

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @shwetan-28
    @shwetan-28 2 місяці тому

    ओम श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @SuvarnaChorage-qk3fl
    @SuvarnaChorage-qk3fl 3 місяці тому +1

    || ओम् स्वामी समर्थ ||
    धन्यवाद

  • @abhishekdhongade5828
    @abhishekdhongade5828 3 місяці тому +1

    🙏🏻🌸श्री स्वामी समर्थ🌸🙏🏻

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 15 днів тому

    🙏🙏⚘️रोज रात्री 9/30 वाजता म्हणते नंतर zhopate. 🙏🙏🙏🙏⚘️⚘️

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 2 місяці тому +1

    धन्यवाद.

  • @kantakhude9298
    @kantakhude9298 4 місяці тому

    स्वामी शरणं श्री गुरू शरणं आदिगुरू आदिलक्ष्मी शरणं 🙇‍♀️🙇‍♀️🙏😇

  • @anitamate367
    @anitamate367 4 місяці тому

    🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏

  • @ranjanaraje7868
    @ranjanaraje7868 2 місяці тому

    स्वामी शरण श्री गुरु शरण

  • @Sujata76319
    @Sujata76319 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @mayurinjapuri9590
    @mayurinjapuri9590 4 місяці тому

    🙇‍♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇‍♂️
    🙇‍♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇‍♂️
    🙇‍♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇‍♂️ *जय अनघा दत्तात्रेय*

  • @varshagaikwad1463
    @varshagaikwad1463 4 місяці тому

    🙏🙇🏻‍♀️🙏 श्री गुरु शरणं 🪷🪷🙏🙇🏻‍♀️🙏

  • @ArpeetaGire
    @ArpeetaGire 4 місяці тому

    Swami sharanam 🙏🏻🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

  • @yashrajenterprises8136
    @yashrajenterprises8136 3 місяці тому

    ❤ shree Swami Samarth ❤️

  • @sharmilapadalkar1073
    @sharmilapadalkar1073 4 місяці тому

    स्वामी शरणम्। श्रीगुरु शरणम् 🙏🙏

  • @madhuriraut4902
    @madhuriraut4902 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @jejuri6275
    @jejuri6275 3 місяці тому

    SHREE SWAMI SAMARTH🙏🙏🙏

  • @shraddhag8613
    @shraddhag8613 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ, खूप खूप धन्यवाद
    आपण जे सतसंग घेता त्यांचे video share केले तर आम्हाला त्याचा लाभ ,आनंद घेता येईल, 🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ, 🙏🙏🙏

  • @sharadbhalerao6568
    @sharadbhalerao6568 4 місяці тому

    Swami sharanam shree adiguru sharanm

  • @pradnyabarde6869
    @pradnyabarde6869 4 місяці тому

    स्वामी शरणं श्रीगुरु शरणं🙏🙏🙏🙏

  • @gayatrigiri3850
    @gayatrigiri3850 2 місяці тому

    Shree Swami Samarth Swami sharnm what's group medhe add kara please

  • @RupaliBagve
    @RupaliBagve 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 4 місяці тому

    🙏स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् 🙏

  • @naynatribhuvan4362
    @naynatribhuvan4362 3 місяці тому

    Swmi sharnam shri guru sharnam

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 3 місяці тому

    ।। श्री गुरुदेव दत्त।।

  • @vaishalivaidya9273
    @vaishalivaidya9273 4 місяці тому

    Swami🙏 sharanam🙏

  • @balasahebkadam1735
    @balasahebkadam1735 3 місяці тому

    Shree swami smarth

  • @WATERPOWER-p1t
    @WATERPOWER-p1t Місяць тому

    Kshama asavi🙏🙏🙏

  • @shreegurucreations8258
    @shreegurucreations8258 3 місяці тому +1

    Swamiaai

  • @samiksharahate9966
    @samiksharahate9966 4 місяці тому

    Shree Swami samartha 🌹🙏🌹🙏

  • @Bawankule786
    @Bawankule786 4 місяці тому

    खूप खूप धन्यवाद

  • @rajshreemhaskar2994
    @rajshreemhaskar2994 4 місяці тому

    Sri swami samarth🙏

  • @SapanaJogipetkar02
    @SapanaJogipetkar02 3 місяці тому

    देव घर जवळ प्रार्थना म्हणणे का आपण झोपतो त्या ठिकाणी बसून म्हणलं तरी चालेल का प्रार्थना.

  • @siddheshjadhav3826
    @siddheshjadhav3826 3 місяці тому +1

    धन्यवाद प्रभू 🙏🏻🌹🙏🏻

  • @vaishaligaudse3428
    @vaishaligaudse3428 4 місяці тому

    ❤. Thank you

  • @vijayajoshi6019
    @vijayajoshi6019 4 місяці тому

    SHREE SWAMI SAMARTHA

  • @savitapanke
    @savitapanke 4 місяці тому

    Shree Swami Samarth

  • @sunitasawant5148
    @sunitasawant5148 3 місяці тому

    मला गुरू घ्यायचा आहे, अशी‌ माझी तिव्र ईच्छा आहे. तरी आपण मला योग्य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती .

  • @madhaviarolkar5548
    @madhaviarolkar5548 3 місяці тому

    Hee kshma prarthana me Aadiguru Sampradaya chya
    link madhun ghetali aahe Ani regular mhanayala suruwat Keli aahe.
    Mag me tasa Karu shakate na?
    Aadiguru hyabaddal live var bolale aahet mhanun vicharat aahe.

  • @rd4010
    @rd4010 4 місяці тому +1

    अभिषेक दादांचा address kai aahe, Jithe tyana bheta yeil....

  • @sushamaparashar8400
    @sushamaparashar8400 3 місяці тому

    🙏🙏

  • @sumitrad3596
    @sumitrad3596 3 місяці тому

    नमस्कार गुरुदेव

  • @snehalnanal93
    @snehalnanal93 2 місяці тому

    .😊

  • @arundhatihiswankar9795
    @arundhatihiswankar9795 4 місяці тому

    🙏🙏👍

  • @universalpowerbeliver
    @universalpowerbeliver 4 місяці тому +3

    Swamina maza ek prashn aahe to me tyana roj vicharte pn mala tyaach uttar kahi milat nahi, me aekalay ki swami tumchya swapnat yetata tar tumhi tyana to pransh vicharal ka ? Karan 2 warsha pathimsge swami mazya swapnat aale aani mala mhnale ki tuz swapn purn hoel
    Pn kadhi purn hoel tyasathi mala kay karave lagel he tyani kahi sangitla nahi tumhi tyana vicharana please...
    Yevadhi laamb comment kon wachat suddha nahi tari swami mala tumchya rupane Marg dakhawatil ya aashene me vicharte. Baki swamimchi ecchaa
    ....

    • @Nandu186
      @Nandu186 4 місяці тому +2

      Tai tey manle manje Purna honar tumhi tumchi seva Ani namjaap chalu theva . Asa vichar soda kadhi honar yogya vel ali ki sagla honar velecha adhi konala kadhi kahi bhetla ka ? Nahi na mang vel ale ki sagla bhetel Swamin var vishwas nahi ka tumcha mang konala vicharu naka Swami swata sangle hi khup motha anubhav ahe tumhala already. Tumhi fakta naamjap seva Ani Swami var Purna vishwas theva . | | Shree Swami Samarth||

    • @universalpowerbeliver
      @universalpowerbeliver 3 місяці тому

      Swamina var vishwas aahe tech ghadun aantil sagal

    • @amol8464
      @amol8464 3 місяці тому

      कुठले स्वप्न आले तुम्हाला?

    • @universalpowerbeliver
      @universalpowerbeliver 3 місяці тому

      स्वामी प्रकट दिन 3 एप्रिल 2022 रोजी पहाटे स्वामी स्वप्नात आले आणी म्हणाले की तुझे स्वप्न पूर्ण होईल. माझे स्वप्न खुप मोठे आहे माझ्या परिस्थितीला झेपवेल असे नाही.
      मला बाहेरच्या देशातील एका मोठ्या कपनीमध्ये
      माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचे आहे.
      पण माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे, मला
      जर जवळच्या शहरात ही जाताना खूप विचार करावा लागतो ,मग अस वाटत की मी माझ्या स्वप्नासाठी काहीच करू शकत नाही. नेमकी काय करावं हेही काळात नाही . पण मी रोज न
      चुकता स्वामींपुढे हात जोडते, तेच मार्ग दाखवतील हे नक्की. त्यांच्या शिवाय मला दुसरा मार्गदर्शक नाही हे त्यांना ही माहीतच आहे.

    • @amol8464
      @amol8464 3 місяці тому +1

      @@universalpowerbeliver 🙏🏻
      कधीही छोट्यातून मोठे होतात, तुम्ही सुद्धा मोठे होणार तुमचे स्वप्न पूर्ण होणार,, पण जीवनात परिस्थिती आणि हलाखी हा शब्द काढून टाका, कधीही परिस्थितीवर मात करा, आपले जीवन नेहमी बदलत असते,तुम्ही छोटया छोटया कंपनी तुन चालू करा, तेच तुम्हाला समोर घेऊन जातील,आणि तुम्ही इतका विचार का करता, दुसऱ्या शहरात जायला सुद्धा, मग विदेशात जायचं तर दूरच आहे,स्वामी वर विश्वास नाही का "भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे "हे नेहमी स्वामी म्हणतात, तू का विचार करतो,सद्यवं मी तुझा पाठीशी असताना,कधी कधी स्वामी ना सुद्धा वाटत असेल की आई वडिलां पासून मुलाला कशाला दूर करावे, कारण ते सुद्धा स्वामी चेच भक्ती असणार,इथेच तुझी स्वप्न पूर्ण कर की............
      श्री स्वामी समर्थ

  • @Sumitra-f8i
    @Sumitra-f8i 2 місяці тому

    नमस्कार

  • @arundhatidesai2302
    @arundhatidesai2302 4 місяці тому

    🙏🙏

    • @shalinihirve3431
      @shalinihirve3431 3 місяці тому +1

      Khoop khoop dhanyawad.dada manala khoop shanti milte.swami aaplya pathishe aahet. Ase sarkhe watte.swami sharanam. Shree guru sharanam.

  • @xpertgamer9675
    @xpertgamer9675 3 місяці тому

    Guruji, mala tumhala bhetaych ahe. Mala tumcha guidance hava ahe....mi Pune madhe ch rahate.

  • @Neeta-n2h
    @Neeta-n2h 3 місяці тому

    मला आपल्याला भेटायचे आहे. कृपया संपर्क क्रमांक मिळेल का

  • @madhuraathalye
    @madhuraathalye 4 місяці тому +2

    कधी आणि किती वेळा म्हणायची

    • @Nandu186
      @Nandu186 4 місяці тому +2

      Kiti pan vel Manu shakta 5 divsatun ratri zopnar adhi manava asa me aikla dada kadhun

  • @SunitaEshi17
    @SunitaEshi17 2 місяці тому

    यायचे आहे तर पुर्ण पत्ता व फोन नंबर द्या ना

    • @AadiguruSampraday
      @AadiguruSampraday  2 місяці тому

      कुठे यायचे आहे?
      ही क्षमा प्रार्थना आहे.

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 2 місяці тому

      @@AadiguruSampraday पुण्यात मठ किंवा साधना केंद्र कुठे आहे तिथे यायच आहे.

    • @nitinvahalkar1655
      @nitinvahalkar1655 2 місяці тому

      मला दादांना भेटायचं आहे........

  • @UdayJondhale
    @UdayJondhale 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 Місяць тому

    🌲Shri Swami Samartha
    Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏

  • @Sumitra-f8i
    @Sumitra-f8i 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @shreedhar.kangale1780
    @shreedhar.kangale1780 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌹

  • @madhuraathalye
    @madhuraathalye 4 місяці тому

    स्वामी शरणम् श्री गुरु शरणम्

  • @tanupatil1727
    @tanupatil1727 4 місяці тому

    स्वामी शरणं 🙏

  • @neelambarve5469
    @neelambarve5469 4 місяці тому

    Shree Swami Samarth🙏

  • @funwithmukta9598
    @funwithmukta9598 4 місяці тому

    Shri Swami Samarth

  • @madhaviarolkar5548
    @madhaviarolkar5548 3 місяці тому

    🙏🙏

  • @jagdishbagwe3734
    @jagdishbagwe3734 4 місяці тому

    swami samarth

  • @nilamovi
    @nilamovi 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ.

  • @sumankusale5521
    @sumankusale5521 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @smitarisbud8926
    @smitarisbud8926 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @AnantDethe
    @AnantDethe 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @pradnyakulkarni4946
    @pradnyakulkarni4946 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @vishalvaje210
    @vishalvaje210 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 3 місяці тому

    स्वामी शरणम श्री गुरु शरणम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @swatiparate2002
    @swatiparate2002 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @swatiparate2002
    @swatiparate2002 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nilamovi
    @nilamovi 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ.

  • @mangalamalu6711
    @mangalamalu6711 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @AnujaPimpalkhare
    @AnujaPimpalkhare 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @shraddhanakti6406
    @shraddhanakti6406 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @Bawankule786
    @Bawankule786 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @omadatrao3356
    @omadatrao3356 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ