Це відео не доступне.
Перепрошуємо.

स्वामींचा मंत्र म्हणल्यानंतर हे घडलं! | Spiritual Podcast Marathi | Cosmostar Media Clips

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2024
  • 🔗 Main Podcast Link: • स्वामी समर्थ व माझे अन...
    Connect with us:
    Sohm Kurulkr: / sohmkurulkr
    Sweet Talks Podcast: / stpmarathi
    Cosmostar Media: / cosmostarmedia
    ‪@cosmostarmedia24‬ ‪@SohamKurulkar‬
    👍 Like, Share, and Subscribe!
    If you enjoyed this clip, don't forget to give it a thumbs up, share it with your friends, and subscribe to Cosmostar Media for more insightful podcasts.
    🔔 Turn on Notifications:
    Hit the bell icon to receive notifications whenever we upload a new clip or podcast episode.
    💬 Join the Conversation:
    Share your thoughts in the comments below. What topics would you like us to cover in future clips?
    🌐 Cosmostar Media Podcasts Playlist: • Sweet Talks | Marathi ...
    🙏 Thank you for your support!
    We appreciate your time and engagement. Stay tuned for more fascinating discussions on Cosmostar Media!
    #CosmostarMedia #MarathiPodcast #PodcastClips #UA-cam

КОМЕНТАРІ • 301

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 2 місяці тому +129

    ग्रेट अनुभव सांगितला.. स्वामींचे स्मरण करत रहा...स्वामी दत्त म्हणून समोर उभे राहतील...पण स्वामी ना पाहण्यासाठी आपल्या डोळयांची व मनाची तेवढी ताकद हवी, पण स्वामी ची आपल्या सोबत सतत सावली सारखे असतात 🙏🙏

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  2 місяці тому +4

      Kharay🙏🙏🕉️🕉️🕉️

    • @rupalimatkar6154
      @rupalimatkar6154 2 місяці тому +3

      अगदी बरोबर्❤🥰

    • @rohinigodbole612
      @rohinigodbole612 2 місяці тому +4

      अगदी बरोबर, एक साधक प्रामाणिक आहे, प्रयत्न करत आहे पण मार्ग मिळत नाही, समय पुढे जातो, अंतकाळ जवळ येतो, भेटीसाठी प्राण तळमळला अशा साधकाला मदत करायला हवी ना??

    • @haribachavan8021
      @haribachavan8021 2 місяці тому +3

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏

    • @abhiramfilms3401
      @abhiramfilms3401 2 місяці тому +1

      kharay😇😃

  • @vaibhavghatge2971
    @vaibhavghatge2971 2 місяці тому +37

    स्वामी महाराज हे सगळ्या जागाचे मालक आहेत 🙏🏻❤️ आणि स्वामी मालकांसाठी कोणतही गोष्ट अशक्य नाही ✨ फक्त मनापासून इच्छा व्यक्त करा ती नक्की पूर्ण होते 🙏🏻😍

  • @sanmitrakulkarni8379
    @sanmitrakulkarni8379 2 місяці тому +31

    Mi swaminchi seva 6 mahinyanpasun karat aahe ....mala swamini swapnat yeun ashirwad dila...Seva karat raha...Swami nakkich yetat...Shree Swami Samarth 🙏🙏

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 2 місяці тому +28

    अलौकिक अनुभव, पूर्व जन्माचे सुकृत,आपण जरी स्वामींना विसरलात तरी स्वामी आपणांस विसरणार नाही.

  • @user-xh6us1yb5q
    @user-xh6us1yb5q Місяць тому +6

    स्वामींच्या आराधनेमुळे आलेला अनुभव अनुभवण्यासाठी तल्लीन होऊन नामस्मरण करत रहा स्वामी नेहमीच पाठीशी आहेत असा हा संदेश देत आहेत

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 2 місяці тому +8

    खरंच न कळत स्वामी प्रत्येक संकटात दत्त म्हणुन उभे राहतात हे सत्य आहे.......
    🚩🙏🌺🌸🏵️🌼श्री स्वामी समर्थ🌼🏵️🌸🌺🙏🚩

  • @SudhakarLudbe
    @SudhakarLudbe 2 місяці тому +10

    श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤❤

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 15 днів тому +1

    अलौकिक परम पूज्य स्वामी समर्थ महाराज, महावतार बाबाजी यांच्या सारख्या आमच्या परम श्रद्धेय विभूति ना स्वतःच्या मार्केटिंग साठी खूपच खालच्या म्हणजे Boy next door वर आणून ठेवले आहे ते मनाला खरोखरच पटत नाही.गुरुजी असे काही बोलतात की की ते स्वामींचे महान शिष्य संत शंकर महाराज व महावतर बाबजींचे महान शिष्य योगानंद तसेच लाहिरी महाशय यांच्या पेक्षा उच्च अवस्थेत ते पोचले आहेत व त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही थोर असाल ही
    पण आमच्या श्रद्धेचा चुकीचा वापर करत आहात असे मला वाटते चूक भूल द्यावी घ्यावी

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx Місяць тому +3

    आपले अनुभव खूपच अद्वितीय आहेत, इतक्या लहान वयात हे अनुभवणे, ही पूर्वजन्माची देणगीच आहे.भाग्यवान आहात!!

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 2 місяці тому +7

    अतिशय सुंदर, सात्विक आणि सकारात्मक वाटतंय हे, स्वामी कृपा अफाट आहे, ❤❤❤, अश्या सोल सोबत जोडलं जाणं आणि हे ऐकणं सुद्धा भाग्य आहे, स्वामी कृपा राहावी सर्वांवर अखंड

  • @user-zq8wr7ro1b
    @user-zq8wr7ro1b Місяць тому +2

    ऐकून 😢😢😢पाणी आल डोळ्यात! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dilipkadu8572
    @dilipkadu8572 2 місяці тому +25

    श्री स्वामी समर्थ अनुभव येण्यासाठी कुपया कोणीही स्वामी सेवा करु नये. वेळ व प्रसंगी नक्की च श्री स्वामी समर्थ महाराज सेवेकरी म्हणून संरक्षण करतील.

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 День тому

    लोकहो न फसता, आपल्या परीने ह्रदयपूर्वक खूप खूप अस कळकळीनं स्वामींचं स्मरण, जप करत रहा, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतोय तुम्हाला स्वामी तारतातच, मी अनुभव घेतलाय, आपण उगाच फार कुणाच्या सांगण्यावर अवलंबुन न रहाता स्वतः वेळ मिळेल आणि वेळ असेल तेव्हा अंतरंगातून खोल स्मरण, प्रार्थना करा, पवित्र मन डॊळे मिटून त्यांच प्रिय असा स्मरण करा, स्वामी कुठेही दूर नाहीत. पूर्ण लक्षात ठेवा स्वामीजी बरोबरच आपल्या अंतरी आहेत. कुणाच्या सांगण्यावर उगाचच भाळू नका आपल्यावरच पूर्णपणे हा विश्वास ठेवा, अन स्वामी आहेत हे अनुभवा.

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 2 місяці тому +5

    अगदी बरोबर छान आहे अनुभव तुमचा🎉 श्री स्वामी समर्थ 🙏 🎉 आपले स्वामी समर्थ असेच आहेत हो🎉🎉 ते नेहमी म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे🎉🎉 ते अगदी 100% खर आहे हो🎉🎉 मी तर कितीतरी वेळा भारावून जाते🎉🎉 इतका खमका आधार आपल्या पाठीशी असतो🎉🎉 आणि आपण दुनियेच्या समस्येने ग्रासलेले🎉🎉 त्या गोष्टीकडे कधी लक्षच देत नाही🎉🎉 म्हणून सतत छोटं मोठं पुण्य कार्य करत राहावं जे स्वामींना आवडतं🎉🎉 मग ती अशीच आपल्या पाठीशी असतात सदैव मार्गदर्शन करायला🎉🎉 तुम्ही जो मंत्र बोललात ना 🎉 तो मंत्र तर आमच्या मुखी असा काही नांदला आहे की रिपिटेशन करताना रमून जातो त्यात.🎉🎉 काय परम सुख वाटते मी तुम्हाला काय सांगू🎉🎉 माझ्या बाबांचा माझा आणि माझ्या पतीदेवांचा🎉 तो आवडता मंत्र आहे👌🙏 शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो... 🙏ओम नमो भगवते 🎉🙏पार्वती पतये नमो नमः! गौरीशंकर की जय 🙏

    • @SunitaKoshire
      @SunitaKoshire 2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ 🙏😘

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 2 місяці тому +3

    🙏🏻🌹श्रीस्वामी समर्थ महाराज की जय.अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹🙏🏻

  • @anitamate367
    @anitamate367 2 місяці тому +3

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏

  • @HanmantChorage
    @HanmantChorage 2 місяці тому +6

    | | ओम् स्वामी समर्थ | |
    धन्यवाद

  • @kantakhude9298
    @kantakhude9298 2 місяці тому +9

    दादा मला फार आनंद झाला बोलायला शब्द सुचत नाही 😇👌👌👌👌👌❤

  • @milindrenghe2307
    @milindrenghe2307 Місяць тому

    फारच सुंदर...अनुभव ऐकून थोडा काल स्तब्ध झालो. फार छान. तुम्ही तुमचे मन एवढे निर्मळ केल्यामुळे स्वामींनी दर्शन दिले. 🙏🙏🙏

  • @Yezdi_Roadster
    @Yezdi_Roadster Місяць тому +2

    Mi aani pariwar sukhi aahe fakt aani fakt swami mule

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 14 днів тому

    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌺💐

  • @v.k.4119
    @v.k.4119 13 днів тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 19 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ‌ 🙏💐

  • @poojabhise-gz6gu
    @poojabhise-gz6gu 2 місяці тому +1

    Swami swatha yetat fakt vishwas atut hawa❤❤❤

  • @kantakhude9298
    @kantakhude9298 2 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ जय अनघालक्ष्मी शरणं आदिगुरू आदिलक्ष्मी शरणं आदिगुरू 🙇‍♀️🙇‍♀️🙏💐😇👌👌

  • @abhiruchigharat9730
    @abhiruchigharat9730 2 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ . स्वामी म्हणजे सर्वस्व . ❤

  • @sadhanachandgude3707
    @sadhanachandgude3707 Місяць тому

    शंकर महाराज हे जगाचे मालक आहेत अशक्य ही शक्य करणारे आहेत जय शंकर

  • @kirankoli539
    @kirankoli539 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Dadamoresir
    @Dadamoresir 12 днів тому

    स्वामी समर्थ
    प्रत्येक माणसास काहीना काही अनुभव हे येत असतात काही स्वपनामध्ये तर काही दिवसा आपण ते अनुभव कोणत्या गोष्टीशी जोडावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो अदृश्य शक्ती काही वेळेस मदत करतात दिसतात काही वेळेस धोके पण देतात परमेश्वर दर्शन हे महाकठीण गोष्ट आहे प्रत्येकाने जागरूकतेने धार्मिक गोष्टीकडे पहावे
    जागरूक रहा

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹खूप छान अनुभव धन्यवाद.

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 29 днів тому

    श्री स्वामी समर्थांची विशेष कृपा व आशिर्वाद आहे आपणांस. स्वामी माऊलींची सर्वांवर कृपा व आशिर्वाद राहोत. सर्व सुखी राहोत.

  • @akshaynarwadkar3139
    @akshaynarwadkar3139 2 місяці тому +1

    शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो , हे गिरिजापती नमामि शंकर शिव शंकर शंभो ! 🙏🏻

  • @user-dp8nc5qn7b
    @user-dp8nc5qn7b 2 місяці тому +3

    Mauli mala pan saath daya.shree swami samarth jai jai swami samarth.

  • @kalpanadaware5076
    @kalpanadaware5076 17 днів тому

    श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Місяць тому

    कमाल अनुभव🙌भाग्यवान आहात🙏

  • @progamerartist6370
    @progamerartist6370 2 місяці тому

    Atishay Sundar Anubhav ahey ,kherach Swami na manatun awaj dila ki tay naki yataat❤❤❤❤ shree Swami samartha 🙏🏻🙏🏻

  • @yashashrisonar7258
    @yashashrisonar7258 Місяць тому

    Swami maulinche mala hi khup anubhav aahet.swami nehmi kharya manachya mansan barobr astatch.🌹🙏

  • @pratimabodhe3431
    @pratimabodhe3431 Місяць тому +1

    🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @bhagyashreedeshpande8833
    @bhagyashreedeshpande8833 2 місяці тому

    विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे अश्यक ते श्यक् करतील स्वामी

  • @akshaynarwadkar3139
    @akshaynarwadkar3139 2 місяці тому

    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ! 🙏🏻

  • @rajendrakale9385
    @rajendrakale9385 Місяць тому

    श्रीस्वामी समर्थ जय जय श्रीस्वामी समर्थ
    महाराज श्रीस्वामी समर्थ माऊली❤

  • @kadambarisatam3095
    @kadambarisatam3095 2 місяці тому +1

    Wow even me and my husband has experience same when we were stuck in a strange village at midnight ... swami come help and disappear before we realized what really had happened ❤

  • @dipalidhaygude7060
    @dipalidhaygude7060 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ महाराज .... श्री स्वामी समर्थ महाराज.... श्री स्वामी समर्थ महाराज.....

  • @aparnaraul1939
    @aparnaraul1939 Місяць тому

    तुमचे अनुभव खरच खूप vegle आहेत

  • @rekhakandpilekhupchanmastr6165
    @rekhakandpilekhupchanmastr6165 2 місяці тому +2

    खुप च छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @rakeshutekar4126
    @rakeshutekar4126 Місяць тому

    ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @Yezdi_Roadster
    @Yezdi_Roadster Місяць тому

    Mi aaj je jiwant aahe te fakt aani fakt shri swami samarth maharaj mule❤❤❤❤

  • @vasantisonule6322
    @vasantisonule6322 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ 🎉

  • @user-hp9or7qt4y
    @user-hp9or7qt4y Місяць тому +1

    Me 10 varsha swamincha sevet ahe suruwatila swamini Swapnat yeun drushtant dila kahi vsrshani me khup adachanit Astana.swapnat yeun swamini dokyavar hath thewala

  • @user-ij7jb3fm9f
    @user-ij7jb3fm9f Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा

  • @PrashanthiremathSwamiSamarth
    @PrashanthiremathSwamiSamarth Місяць тому

    Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta

  • @pmk2498
    @pmk2498 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ !

  • @user-ob5ih4nq5b
    @user-ob5ih4nq5b 2 місяці тому +1

    Swami Sharnam 🙏
    Shri Guru Sharnam 🙏
    Aadiguru Sharnam 🙏
    Aadilaxmi Sharnam 🙏
    Sadav natmastk tav charging 🙇🙏🙏🙏

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 Місяць тому

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-es7ht7ww9x
    @user-es7ht7ww9x 2 місяці тому +2

    Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤❤

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 20 днів тому

    श्री स्वामी समर्थ दादा

  • @SmitaKumbhar-hi3zq
    @SmitaKumbhar-hi3zq 11 днів тому

    Shree Swami Samarth

  • @anaghabhosale6093
    @anaghabhosale6093 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manishagarud2326
    @manishagarud2326 2 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ. मला मगदशन पाहिजे

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 2 місяці тому +1

    स्वामी.समर्थ

  • @sarikasonawane371
    @sarikasonawane371 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @selfbelief7065
    @selfbelief7065 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @reshmagurav8817
    @reshmagurav8817 Місяць тому

    Khup chan Anubhav shree swami samrth

  • @samarthpattekari1641
    @samarthpattekari1641 2 місяці тому +3

    Il shree Swami Samarth ll 🌹🙏

  • @user-yb1tl3oo1g
    @user-yb1tl3oo1g 20 днів тому

    Shree Swami samartha!

  • @surekhadhawal6160
    @surekhadhawal6160 2 місяці тому +2

    Shree Swami samarth 🙏🌹

  • @ashwinikadam1461
    @ashwinikadam1461 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏

  • @alpagorivale8418
    @alpagorivale8418 Місяць тому

    II Shree Swami Samarth Aai II 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️💐❤️

  • @sandhyashinde7281
    @sandhyashinde7281 Місяць тому

    खुप छान साक्षात्कार 🚩🚩🙏

  • @user-sr1db2wk7f
    @user-sr1db2wk7f Місяць тому

    Shabad suchat nahiyet farach sunder anubhav ,👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @SHAMIKA_999
    @SHAMIKA_999 Місяць тому

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @suryakantshinde9220
    @suryakantshinde9220 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏❤️

  • @pallavipawar6333
    @pallavipawar6333 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌷🙏🌼🙏🌺🙏

  • @omkarshelke895
    @omkarshelke895 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @vishnusahakari6344
    @vishnusahakari6344 6 днів тому

    सुंदर ❤❤❤

  • @user-rx2nc1qx1d
    @user-rx2nc1qx1d 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @salonighodke9486
    @salonighodke9486 2 місяці тому

    एक दिव्य अनुभूती, खूप नशीबवान आहात.

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 Місяць тому

    🌲Shri Swami Samartha
    Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏

  • @geet369.
    @geet369. 2 місяці тому +3

    Shree swami samarth

  • @akshaymahamuni4782
    @akshaymahamuni4782 2 місяці тому

    श्री.स्वामी समर्थ..🌺🙏🏻📿❤️

  • @rohinigodbole612
    @rohinigodbole612 2 місяці тому +2

    🌹🙏🌹 प्रणाम, तुमचे व्हिडिओ खरच खूप छान 🙏
    आपणास एक विनंती पूर्ण प्रश्न
    मी ध्यान, साधना ,समाधि करते, सुरवातीला स्वामींचा आशिर्वाद घेऊन सुरू केलेला प्रवास! पण एकदा मी केंद्रात मला ध्यान करण्यासाठी परवानगी मागितली 👏
    परमेश्वर प्राप्ती साठी
    उत्तर अनपेक्षित :
    तुम्ही फक्त स्वामींचा जप करू शकता, ध्यान नाही अगदि समोर च्या उघड्या जागेत पण। हा स्वामींचा नियम आहे।
    आपण स्वामींना विचारा
    ते कोणाचे, कसे ध्यान करतात?
    समाधी पर्यंत जाण्याची कोणती साधना करावी?
    कृपया गैरसमज नसावा 🙏

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  2 місяці тому

      Nakki vicharu🙏🕉️

    • @jayshreebhatkar5063
      @jayshreebhatkar5063 2 місяці тому

      Mala tumchi bhet and m/ No hava aahe .

    • @kiranawale4938
      @kiranawale4938 28 днів тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🌸🌸

    • @kiranawale4938
      @kiranawale4938 28 днів тому

      मला तुमचा मोबाईल नं हवा

  • @vinitawagh3223
    @vinitawagh3223 2 місяці тому +2

    Khup chan 👌👌🙏❤️

  • @vaishalideshpande8561
    @vaishalideshpande8561 Місяць тому

    खुप छान आनुभव आहे

  • @manalibahire938
    @manalibahire938 Місяць тому

    ❤🥰Shree Swami samartha 🙏🙏❤❤

  • @kundalokhande3267
    @kundalokhande3267 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-sr1db2wk7f
    @user-sr1db2wk7f Місяць тому

    Bhagya lagt asa anubhav yayla 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @caarwa5757
    @caarwa5757 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏💐

  • @smitapatil803
    @smitapatil803 2 місяці тому +1

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @Diksha_Killedar6969
    @Diksha_Killedar6969 Місяць тому

    SHRI SWAMI SAMARTH ❤

  • @AditiPhalle
    @AditiPhalle Місяць тому

    Shree Swami Samarth gurumauli shree gurudev datta

  • @kakabhagas9566
    @kakabhagas9566 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @JAYESH938
    @JAYESH938 2 місяці тому +1

    Shree Swami samarth ❤❤❤

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Місяць тому

    Shree Swami Samarth 👏🌹

  • @SanikaBodekar-t7u
    @SanikaBodekar-t7u Місяць тому

    Shri Swami samartha 🙏

  • @nayandarunkar2865
    @nayandarunkar2865 Місяць тому

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sangitamanmode2156
    @sangitamanmode2156 2 місяці тому

    Shree Swami samarth jay ho