स्वर्ग म्हणजे नक्की काय? | Spiritual Podcast Marathi | Cosmostar Media Clips

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @sandhyagulavani6121
    @sandhyagulavani6121 4 місяці тому +4

    सोहम मी ह्या आधी पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचले . पण आत्ता मी परत हा ग्रंथ वाचायला घेतला तर ह्यावेळी खूपच छान समजत आहेत अध्याय . आणि कालच मी हा सप्तपाताळ वगैरे सर्व असलेला अध्याय वाचला आणि आत्ता तो खूप छान समजला .
    खरच दादांना मनापासून धन्यवाद व नमस्कार .
    ही सिरिज दादांची अशीच चालू ठेवावी ही तुम्हाला व दादांना विनंती करु इच्छिते.
    ।। श्री स्वामी समर्थ ।।

  • @techglobe5700
    @techglobe5700 4 місяці тому +7

    Plz hi series continue kara....ajun episode घेऊन या दादांचे......सर्व अध्यात्मिक माहिती आम्हाला मिळेल

  • @rahulgundpatil5365
    @rahulgundpatil5365 27 днів тому

    खूप छान माहिती दिली दादांनी..👌. धन्यवाद🙇

  • @mugdhakarandikar1220
    @mugdhakarandikar1220 4 місяці тому +4

    सोहम अभिषेक दादांचं दर्शन आलाभ्य लाभ. मी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करते पण दादांच्या विश्लेषण रुपी सांगण्याची पद्धत त्यामुळे खूपदा वाचून ही लक्षात येत नाही ते समजत.विश्वास ठेवून करण महत्वाचं आहे. दादांना नमस्कार. भेटण्याचा योग नक्कीच जुळून येवो 🙏

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ खुप सुंदर खुप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ

  • @ShubhaKarve
    @ShubhaKarve Місяць тому

    Shree Swami Samarth ❤🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻❤️

  • @sandeephule1434
    @sandeephule1434 3 місяці тому

    🙏🌹ॐ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली🌹🙏

  • @AniKulkarni
    @AniKulkarni 20 днів тому

    Kiti chaan samjaval ahe...

  • @jyotikulkarni4853
    @jyotikulkarni4853 4 місяці тому +2

    खूप छान माहिती सांगितली दादा, धन्यवाद 🙏🙏

  • @rajshreebandal9726
    @rajshreebandal9726 4 місяці тому +2

    अतिशय सुंदर विवेचन केले आहे . ऐकत रहावे असे वाटते.

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 4 місяці тому

      खरंच खूप छान पण लक्षात काही राहत नाही🙏 श्री गुरुदेव दत्त🙏

  • @charukokje8012
    @charukokje8012 4 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान माहिती मिळाली. अभिषेक दादा तुमचे आभार मानते. 🙏

  • @saritamohite837
    @saritamohite837 3 місяці тому

    🙏🏻🌹।। श्री स्वामी समर्थ ।।🌹🙏🏻

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 місяці тому +2

    ओम शांती ओम नमः शिवाय. दास को माफ करो जी. OmShanti. एक तू ही निरंकार जी 🎉!

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @mayurinjapuri9590
    @mayurinjapuri9590 4 місяці тому

    🙇‍♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇‍♂️
    🙇‍♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇‍♂️
    🙇‍♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇‍♂️
    *जय अनघा दत्तात्रेय*

  • @harshalkasture8986
    @harshalkasture8986 2 місяці тому

    Please hich series continue kara... Ajun videos gheun ya dadanche.....

  • @ushajoshi4592
    @ushajoshi4592 3 місяці тому

    खुप छान, ऐकत राहावेसे वाटते. 🙏🏽

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 2 місяці тому

    खुप सुंदर गुरूदेव

  • @vivekjoshi2014
    @vivekjoshi2014 4 місяці тому +2

    Very nice information ❤

  • @anitamate367
    @anitamate367 4 місяці тому

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏श्रीपाद राजम शरणं प्रपद्धे श्री स्वामी राजम शरणं प्रपद्धे,🙏

  • @shreyaskulkarni284
    @shreyaskulkarni284 4 місяці тому +4

    नमस्कार
    भगवद्गीतेत गन्धर्वांमध्ये मी चित्ररथ आहे असे सांगितले आहे, उच्चैःश्रवा नाही.
    अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः।
    गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः।।10.26।।

  • @TheSwapnilkadam
    @TheSwapnilkadam 3 місяці тому +1

    श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत : अध्याय ७. खगोल वर्णन.

  • @sunnyd9878
    @sunnyd9878 4 місяці тому

    This person is phenomenal..Aadhunik sant mhanave...bhetata yeil ka

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  4 місяці тому

      Nakkich! Main podcast chya description madhe tyancha contact dilela ahe🙏🌟🕉️

  • @Gauricooklifestyle
    @Gauricooklifestyle 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @maheshkakde6946
    @maheshkakde6946 3 місяці тому

    Jai guru

  • @Shree20a
    @Shree20a 4 місяці тому +1

    जय परशुराम

  • @haribachavan8021
    @haribachavan8021 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏

  • @ratnaprabhajoshi544
    @ratnaprabhajoshi544 3 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitabhosale1606
    @sunitabhosale1606 4 місяці тому

    खुप छान

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 4 місяці тому

    नमस्कार
    श्री स्वामी समर्थ

  • @sharvari7048
    @sharvari7048 4 місяці тому

    🙏🙏

  • @vishaldadathoke5345
    @vishaldadathoke5345 3 місяці тому

    महायोगी श्री गगनगिरी महाराज तपोलोकात गेले असं वाचले होते

  • @ashutoshgramopadhye4234
    @ashutoshgramopadhye4234 2 місяці тому

    कुलदैवत माहित नसल्यास कसे कळेल.

  • @nandaraut9314
    @nandaraut9314 3 місяці тому

    सोहमजी मला तुम्ही अभिषेक दादांचा कॉन्टॅक्ट no द्याल का? खूप उपकार होतील तुमचे. 🙏pls

  • @sujach872
    @sujach872 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ
    तुमचे आधीचे video कुठे मिळतील

  • @S.dtta96
    @S.dtta96 4 місяці тому

    भाऊ,,,,वैकुंठाला गेल्यावर पुनरपि फेरा नाही असे म्हणतात...बरोबर का

  • @pramilakamble9248
    @pramilakamble9248 4 місяці тому

    संपूर्ण पाहिला विडिओ नमस्कार

  • @madhuragodse4987
    @madhuragodse4987 4 місяці тому

    Jeevanna parat janma nako asel tar tya jeevachya icchecha maan thevla jato ka

  • @roopalichavan9500
    @roopalichavan9500 4 місяці тому

    Guruji cha contact no. Milel ka?

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  4 місяці тому

      *आदिगुरू संप्रदाय (परिवार)*
      प्रशासक मंडळ (Admins)
      मधुरा चाफेकर :- 7350000675
      आकाश गांधी :- 7028799997
      निखिल कोतवाल :- 7972689174
      स्वप्नील कोतवाल :- 8806030339
      वैभव शिंदे :- 7447766306
      सिद्धांत माने :- 8605011848
      ओम तांबे :- 8983045476
      श्रुती जाधव :- 8788586752
      रश्मी जोशी :- 9881718290

    • @roopalichavan9500
      @roopalichavan9500 4 місяці тому

      Thank you

  • @jyotithatte2905
    @jyotithatte2905 4 місяці тому

    मला तुम्हाला फोन करायची इच्छा आहे. तुमची appointment मिळेल का?

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  4 місяці тому

      *आदिगुरू संप्रदाय (परिवार)*
      प्रशासक मंडळ (Admins)
      मधुरा चाफेकर :- 7350000675
      आकाश गांधी :- 7028799997
      निखिल कोतवाल :- 7972689174
      स्वप्नील कोतवाल :- 8806030339
      वैभव शिंदे :- 7447766306
      सिद्धांत माने :- 8605011848
      ओम तांबे :- 8983045476
      श्रुती जाधव :- 8788586752
      रश्मी जोशी :- 9881718290

  • @dipalijoshi1717
    @dipalijoshi1717 4 місяці тому

    मलाही भेटायला यायचे आहे.

  • @dipalijoshi1717
    @dipalijoshi1717 4 місяці тому

    येऊ शकतो का?

  • @sunitalonkar7683
    @sunitalonkar7683 4 місяці тому

    Dada please mala contact no milel ka tuza

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  4 місяці тому

      *आदिगुरू संप्रदाय (परिवार)*
      प्रशासक मंडळ (Admins)
      मधुरा चाफेकर :- 7350000675
      आकाश गांधी :- 7028799997
      निखिल कोतवाल :- 7972689174
      स्वप्नील कोतवाल :- 8806030339
      वैभव शिंदे :- 7447766306
      सिद्धांत माने :- 8605011848
      ओम तांबे :- 8983045476
      श्रुती जाधव :- 8788586752
      रश्मी जोशी :- 9881718290

  • @jyotithatte2905
    @jyotithatte2905 4 місяці тому +1

    मला तुम्हाला भेटण्याची ओढ आहे

    • @balwantkulkarni4882
      @balwantkulkarni4882 4 місяці тому

      मला देखील तुम्हाला भेटून चर्चा करायची तीव्र इच्छा आहे...

    • @jyotithatte2905
      @jyotithatte2905 3 місяці тому

      आपण कधी चर्चा करू शकतो?

  • @nandinitambolkar5062
    @nandinitambolkar5062 4 місяці тому

    दादांचे नाव सांगाल का ?

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  4 місяці тому +1

      Siddhayogi Abhishek Vinayak Vairagi

    • @nandinitambolkar5062
      @nandinitambolkar5062 4 місяці тому +1

      @@CosmostarMediaClips video बघून असे वाटते की त्यांना भेटलेली आहे . जे काही सांगतात बोलतात ऐकत राहावासे वाटते. मला भेटायला मिळेल का ? कुठे भेटतील ?

    • @pradnyadeshmukh195
      @pradnyadeshmukh195 4 місяці тому

      नमस्कार. ..श्रीपाद राज शरणम् प्रपद्येेे। या दादाना कुठे भेटयचे.....फोन.न.मिळेल काय

  • @devyanibapat2496
    @devyanibapat2496 4 місяці тому

    He sarv khate aahe ki fakt myths aahet ya

    • @shravanpatil2498
      @shravanpatil2498 4 місяці тому

      तुमच्या वाटण्यावर आहे.
      आपण एवढंच पाहावं की कुठे लूट होत आहे का? कुठे लुबाडले जात आहे का? कोणत्या Ladies or Children ला त्रास दिला जात आहे का? स्वतःला देव मनात आहे का? हे पाहावे. पण तास तर यात काहीच नाही. जर तुम्ही Complete video पाहिला असेल तर लक्षात येईल. हे खोटं नाही.

    • @Zenith-s7z
      @Zenith-s7z 4 місяці тому

      On what basis you are commenting this?

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  4 місяці тому

      Ekda dadanchya satsangala yeun bagha 🙏🕉️

    • @AshwiniDesai-p4j
      @AshwiniDesai-p4j 4 місяці тому

      Kuthe aani kadhi aste dadanchi satsang​@@CosmostarMediaClips

  • @RupaliBagve
    @RupaliBagve 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @Shree20a
    @Shree20a 4 місяці тому

    🙏🙏🙏

  • @lalitapawar6730
    @lalitapawar6730 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @chandrakantyede3812
    @chandrakantyede3812 4 місяці тому

    🙏🙏🙏