l हेचि दान देगा देवा l राग भैरवी l भास्कर खिलारे 🎤🎤l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2022
  • हेचि दान देगा देवा l राग भैरवी l भास्कर खिलारे 🎤🎤l #tamasha ‎@Real Entertainment
    राग भैरवी मधील हा अभंग नक्की ऐका.
    l हेचि दान देगा देवा l
    चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा🙏🙏
  • Розваги

КОМЕНТАРІ • 49

  • @swarajtayade7282
    @swarajtayade7282 8 місяців тому +1

    Lay bhari dada.Jay hari mauli.

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 10 місяців тому +4

    खिलारे. कुटुंबीयाना. विनंती. आपण. महाराष्ट्र. सरकारच्या. सांस्कृतिक. विभागाकडे. कलाकार. पेन्शन. साठी. कलेक्टर. ऑफिस la. अर्ज. करा. मुख्यमंत्री. शिंदेंना. मंत्रालयात भेटा.. फार गरजेचे. आहे

  • @bapupatil9088
    @bapupatil9088 25 днів тому

    क्या बात है एक नंबर

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib Місяць тому

    वाह...भास्कर भाऊ 😊

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 Рік тому

    खूपच चांगले कलाकार आहात आपण!

  • @karlesandip3282
    @karlesandip3282 Рік тому

    अप्रतीम 🙏🙏

  • @satishkaduskar2379
    @satishkaduskar2379 Рік тому

    खुप सुंदर

  • @bhagvanpatil4648
    @bhagvanpatil4648 Рік тому

    वा, वा, खिल्लारे मानवलागेल

  • @sharardbhong8625
    @sharardbhong8625 Рік тому

    Apratim great

  • @nedunuri9
    @nedunuri9 Рік тому

    NICE

  • @khandumunjaji1378
    @khandumunjaji1378 2 роки тому +9

    वाह. शालनताई व शातांताई तुमचा आवाज खूप अतिसूदंर आहे. मनाला मंत्रमुग्ध करणारं. खिलारे कुटूंब परिवारले सर्व गायकार व सगींतकार खूप अतिसुदंर गायनाला साथ देतात. धण्यावाद.

  • @shashikantbaste843
    @shashikantbaste843 Рік тому

    Sunder

  • @deepakbhalerao5722
    @deepakbhalerao5722 Рік тому +1

    Mee Salam Karto

  • @dnyaneshwarsonawane8752
    @dnyaneshwarsonawane8752 Рік тому

    Khopchn

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 роки тому +6

    खुपच सुंदर खिलारे महाराज धन्यवाद. ताई न साथ देताना.येची दान देगा देवा .आसे.न म्हनता. गुन गायन
    आवडी आसे आहे ते. बाकि एकच नंबर गायन केल. नाना पुणे

  • @user-tj7rl2ns1v
    @user-tj7rl2ns1v Рік тому +1

    गायकी , वादन,कोरस , यांचा सुरेल संगम ....

  • @shridharchaskar7610
    @shridharchaskar7610 Рік тому +3

    सलाम तुमच्या कलेला भास्कर दादा सलाम तुमच्या अावाजाला

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 Рік тому +1

    खिलारे कुटुंब सह परिवार तुमचा आवाज खूप छान आहे तुम्हांला लाख लाख सलाम तुमच्या कलेला वंदन

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  Рік тому

      या कलाकारांना आर्थिक मदत करू इच्छित असाल तर ८८७९९०२८८७ हा संपर्क क्रमांक व फोन पे गूगल पे नंबर

  • @ambadasdale6373
    @ambadasdale6373 Рік тому

    गूण गाईन आवडी |
    हिच माझी सर्व जोडी||
    हे चरण विसरले

  • @samadhanshelar6065
    @samadhanshelar6065 Рік тому +1

    ढोलकी वाजवत भैरवी म्हटली खुप छान

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 роки тому +1

    एक नंबर गायन खूप खूप शुभेच्छा 👏👏

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 2 роки тому +1

    अप्रतिम आवाज व संगीत आणि साथसंगत वा खिलारे बंधू भगिनी खूप छान

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 роки тому +1

      शिंदे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prakashkshirsagar53
    @prakashkshirsagar53 Рік тому

    वाह खिल्लारे फॅमिली ,गाण्यामधे आपण माहीर आहात, सुंदर गात हातात,

  • @popatohal9713
    @popatohal9713 Рік тому

    खिलारे,साहेब,खुप,सुंदर,आवाज,छान,गायल,,अभिनंदन,

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 Рік тому

    खूप छान, ह्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना आपल्या परीने मदत करा

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Рік тому +1

    सुंदर

  • @vasantkshrisagar1735
    @vasantkshrisagar1735 Рік тому

    Khup khup sundar avaj ani vadya sangit ahe khilare parivarache hardik abhinandan

  • @sarthakgadekar488
    @sarthakgadekar488 Рік тому

    एकच नंबर आवाज माऊली धन्यवाद

  • @user-sr5hh3nu5v
    @user-sr5hh3nu5v 2 роки тому

    मस्त दादा ......खास ढोलकी साठी सलाम .......

  • @shridharchaskar7610
    @shridharchaskar7610 Рік тому

    वा खूप छान

  • @user-zg9rl4gw2i
    @user-zg9rl4gw2i 2 роки тому

    वा खूपच छान आवाज 🌷🌷👌👌🌷🌷

  • @shiwajiborude228
    @shiwajiborude228 Рік тому

    Guruji aapan gat aahat to rag jogiya. Aasava. Aase majhe mat aahe....

  • @user-sr5hh3nu5v
    @user-sr5hh3nu5v 2 роки тому

    Waa.......दादा मस्त

  • @dineshwaykar1427
    @dineshwaykar1427 Рік тому

    खुप छान 💯

  • @sanjaygurav5195
    @sanjaygurav5195 2 роки тому

    खूपच छान

  • @mohanbalkrushna3265
    @mohanbalkrushna3265 2 роки тому

    खुप छान आवाज माऊली

  • @murlidharsuryawanshi3788
    @murlidharsuryawanshi3788 2 роки тому

    🙏🙏💐 सुंदर राग भैरवी

    • @valmikkamble9977
      @valmikkamble9977 2 роки тому

      सुंदर आवाज व वादन खूप छान आहे

  • @hanmantkashid3084
    @hanmantkashid3084 2 роки тому

    सुंदर सादरीकरण

  • @ulhasgosavi8176
    @ulhasgosavi8176 2 роки тому

    छान आहे

  • @user-sr5hh3nu5v
    @user-sr5hh3nu5v 2 роки тому

    सररी प्रीत सरर नात ही एकदा भैरवी म्हणा

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 2 роки тому

    अजून सूर high हवा होता बाकी खूपच छान
    आवाज मस्तच
    शाहीर आनंदराव कोल्हापूरकर

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 Рік тому +1

    सुरांच्या दुनियेतील राजघराणे....

  • @dayanandbachute5041
    @dayanandbachute5041 Рік тому

  • @gangadharpawar7364
    @gangadharpawar7364 Рік тому

    खुप खुप छान

  • @hiramansutar5871
    @hiramansutar5871 2 роки тому

    खूप छान

    • @arvindchakor461
      @arvindchakor461 Рік тому

      खूप छान खिल्लारी दादा