आपलं कसं जसं आहे तसं Ravi shinde film production Aapl kas jas aahe tas Ravi shinde #shindewadi #Gojubavi #Baramat #Ravi shinde #rbs #आपलं #कसं #जसं #आहे #तसं
या भागात सावकार किती निर्दय ,रक्तपिपासू असतात.समजले.ही एक जनजागृती केली आहे. त्यामुळे इतर लोक बोध घेतील. रविदादा पुढचे दिवस नक्की चांगले असतील. हा भाग खँरोखर अप्रतिम आहे. बापूचे काम खूप आवडले.धन्यवाद.
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 देवाने तुम्हाला कला गुणाने मोठं केलं निर्मळ मन देऊन लाखो लोकांची मने जिकली जीव लावणारे नाती गोती दिली परत नव्याने सुरवात करा थोड्याच वेळात तुम्ही जग जिकून दाखवालं
Super hiro दुनिया ही मृगजळ सारखी असते याच्या मागे लागून काहीच मिळत नाही नुसतं भास असतो कितीही मागे लागलं तर रिकाम्या हातीच राहत आपल्या हातात आहे त्या नुसार व त्याच्या भरोस्यावरच त्यावर आपलं जग कारभार पुढं चालवा आपली सुरवात आहे मागे झालं ते संपलं पुढे नव्याने सुरवात करा नगदी थोडं पण नगदी परत नव्याने सुरवात करा
आपल्या चुका मुळे घरच्या चे किती हाल होतात एक दिवस असा येईल पण तेवार तर घरच्यांचे हाल होतांच राहाताना परतेकानी काही तरी शिकायला पाहिजे आजचा भाग बघितल्यावर
👌 रिअल एपिसोड समस्या सामंजस्याने सुटत असतात . लोकं दगा देणारेच असतात. शांत स्वभावाचा गैरफायदा घेत असतात. बापूचं अगदी बरोबर आहे, पोरं महत्वाची आहे. परिवार खूप छान आहे. हिंमत ने जायचं भावी उज्ज्वल होवो. हीच सदिच्छा 👌
एखाद्या गरीबाला वर यायच असेल ना तर दादा सारखी मानसं वर येऊ देत नाहीत.आई बापासारखं दैवत जगात मिळनार नाही.एक बापच असं बोलू शकतो कि शेत गेल तरी चालेल पण माझ्या मुलाचा जीव मोकळा करा. खरचं बापू तुमचे हे बोल ऐकून डोळ्यात पाणी आलं.🙏🙏🙏🙏
चांगल्या माणसाची देव परीक्षा पाहत असतो पण त्याचा पराभव होऊ देत नाही रवी भाऊ best episode
बाळ छान आहे❤
बापूंनी आजच्या भागात अप्रतिम अभिनय केला आहे एखाद्या कसलेल्या अभिनेत्यासारखा अभिनय केला आहे
या भागात सावकार किती निर्दय ,रक्तपिपासू असतात.समजले.ही एक जनजागृती केली आहे. त्यामुळे इतर लोक बोध घेतील. रविदादा पुढचे दिवस नक्की चांगले असतील. हा भाग खँरोखर अप्रतिम आहे. बापूचे काम खूप आवडले.धन्यवाद.
सुपर हिरो
नविन भागाची भरपूर वाट पाहत होतो
बाप्पू बोलतात छान व माणूस वडील म्हणून पण खूप मोठ्या मनाचे आहेत
परिवार मुलं बाळ यातच सुख दुःख जाणत जीवन जगणारे बाप्पू मोठ्या मनाचे आहेत
एकच नंबर एपिसोड झाला आहे. एक दिवस आसा येईल की लोकांनी तोंडातच बोटं घालतच पाहिजे आणि रविदादाकडे बघतच राहिले पाहिजे
रियल स्टोरी द ग्रेट रविभाऊ स्वछ मनाचा माणूस. नक्कीच चांगले दिवस येणार.
दोन ते तिन वेळा बघितला भाव खुप छान
थॅंक्यु थॅंक्यु राधाताई
रविदादा शिंदे खूप सुंदर आहे हा भाग
हा भाग खूप च छान झाला मल पाहून छान वाटला पिल्लू छान दिसत होता पाहुन खूप खूप भारी वाटला 👌👌👌👍👍👍🥰🥰🥰😍😍😍😍
लहान वयात कारभारी झाला की हे विषय पुढ येथातच.हा जीवनाचा संदेश.
एकच नंबर भाग झाला आहे आज रवि भाऊ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सुर्या भैय्या एक नंबर दिसतोय 🎉🎉🎉🎉🎉
रवि भाऊ खूप छान झाला भाग आजचा..
Good morning
@@Ravishindefilmproduction Good Afternoon
शाब्बास रवि दादा असेच एपिसोड करत रहा. नमस्कार माऊली कडून नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
एकच नंबर एपीसोड
🙏🙏 रवी दादा तुमच्या सारखा माणूस या जगात कुठे शोधून सुध्दा सापडणार नाही 🙏🙏🙏
ह्या याच्यातून कसं बाहेर निघला
तुम्ही
@@manekeshav2566 mmElmat WV AC asp
खुपच सुंदर भाग झाला आहे धन्यवाद रवि दादा खुपदीव साणी भाग आला
,🙏 नमस्कार रविभाऊ मस्त भाग आहे सगळ्यांचे कामं सुंदर ✨💫👍
Khup chan zala bhag
एकच नंबर रवी
रवि साहेब एपिसोड छपर फाडके पाहून मला डोळे भरून आले अशी परिस्थिती कोणावर येऊ नये 👌👌👌🙏🙏
रवी भाऊ रेश्मा आक्का व्हिडिओ छान खुप 👌👌🔥🔥👍👍👌👌
रामभाऊ थँक्यू
मस्तच
अप्रतिम ... खूप छान एपिसोड 👌
Khup chan episode jhala ahe ravidada
Aathvdyala episode takat java Khup miss krto amhi pratek Aathvdyala
दादा शेवट पाहुण डोळे भरून आले, असे दिवस कोणालाही येऊ नये. 😥😥
ह्या पेक्षा वाईट दीवस सोसतोय राव
रवि दादा तुमच्यामुळे मला motivation भेटलं
खूप छान एपिसोड आहे रवी भाऊ
थँक्यू थँक्यू
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
देवाने तुम्हाला कला गुणाने मोठं केलं
निर्मळ मन देऊन लाखो लोकांची मने जिकली
जीव लावणारे नाती गोती दिली
परत नव्याने सुरवात करा थोड्याच वेळात तुम्ही जग जिकून दाखवालं
Khup chan👌👍
Thank you thank you
🙏👌🌹dada vel nigun gathe passion tevha. Khuf chan hovil tumche be positive
🙏🙏🙏👍खुपच छान शिकाया सारक खुप काई आहे राव 🙏🙏
सुपर हिरो
जो कष्ट भोगतो तोच सुखाची किंमत जाणतो
तुम्हाला पण भरपूर यश मिळेल लाखो लोकांच्या प्रथना सोबत आहेत
Nice vlog
🙏🙏🙏🙏kup junya atvni 🙏🙏🙏
Super hiro
दुनिया ही मृगजळ सारखी असते
याच्या मागे लागून काहीच मिळत नाही
नुसतं भास असतो कितीही मागे लागलं तर रिकाम्या हातीच राहत
आपल्या हातात आहे त्या नुसार व त्याच्या भरोस्यावरच त्यावर आपलं जग कारभार पुढं चालवा
आपली सुरवात आहे मागे झालं ते संपलं पुढे नव्याने सुरवात करा
नगदी थोडं पण नगदी परत नव्याने सुरवात करा
Khup chan episode.zala👌👌
एकच नंबर झाला आजचा एपिसोड रवी दादा...काही तरी शिकण्यासारखे आहे या एपिसोड मध्ये..... 👌👌👌👌
रवीभाऊ 94 भाग लवकर टाका प्लीज
रवी दाजी हा भाग खूप च छान झाला 👌👌👍👍🥰🥰😍😍😍
Khatarnaak episode Ravidada, aakka bapu, kaka, kaki aani Reshma khup chan kam kele aahe 👌👌👌
Khoob Chhan aahe Bhav Bhag
👌👌👌👌
Good morning
रवि दादा तुमचे मनापासून अभिनंदन
एक नंबर भाग
मनाला स्पर्श करून जाणारी ही वेबं सिरीज आपलं कसं जसं हाय तसं❤️😍
खूपच छान दादा एपिसोड ऑल द बेस्ट
थँक्यू थँक्यू
Supar ravi bahu
एकदम मस्त आहे भाग दादा
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
Mast bag ravi dada,,
Dada kharcha tumhi dev manus aahat🙏👍
खूप छान एपिसोड दादा👌👌👌👌👌👌🌼🌿🌼🌿🌼🌿
1no Ravi dada
दादा खूप छान 👌 वाईट वाटल खूप
थँक्यू थँक्यू
आजचा ईपिसोड लय 👌 भारी होता रवि भाऊ
अप्रतिम सुंदर
Super
Nice video
खुप छान भाऊ 👌👌👍👏
वेरीगुड
दादा छान झाला आजचा भाग तुमचा स्वभावाचा लोकांनी फायदा घेतलाय
एक नंबर
दादा एपीसोड बघून खूप वाईट वाटले दादा तुमचे चांगले दिवस येणार शुभेच्छा
Thank you thank you dhanyvad
खुप.छान
शुभ सकाळ 👍👍
खुप छान
आत्ताच पाहिला एपिसोड...छान झाला.दादा..👌👌
थँक्यू थँक्यू धन्यवाद
Nice
ऐकदम भारी
Khup Chaan
थँक्यू धन्यवाद
खूप छान एपिसोड् आहे👌👌❤❤ 🙏🙏
पाहीला एपिसोड खूप छान रवी दादा 👍🏼👌🏼❤️
थँक्यू थँक्यू धन्यवाद
संयम खुप महत्वाचा असतो
आणी
आपल्या आई वडिलांशिवाय कोणी कोणाच नसत …..!
लय भारी एकच 1
पोरं आहेत माझं सगळं आहे पुढे चालून पोरस कम होतील खूप छान अप्रतिम एपिसोड
थँक्यू थँक्यू धन्यवाद
खुप छान दादा
Ek no episode 👌👌👌
थॅंक्यु
Mastch block
थँक्यू
खूप खूप छान रवि भाऊ
कडक
दाजी द्या की नंबर किती वेळा मागितला आहे
सुपर हिरो
नमस्कार
आपल्या चुका मुळे घरच्या चे किती हाल होतात एक दिवस असा येईल पण तेवार तर घरच्यांचे हाल होतांच राहाताना परतेकानी काही तरी शिकायला पाहिजे आजचा भाग बघितल्यावर
👌 रिअल एपिसोड समस्या सामंजस्याने सुटत असतात . लोकं दगा देणारेच असतात. शांत स्वभावाचा गैरफायदा घेत असतात. बापूचं अगदी बरोबर आहे, पोरं महत्वाची आहे. परिवार खूप छान आहे. हिंमत ने जायचं भावी उज्ज्वल होवो. हीच सदिच्छा 👌
हिंमतीने पुढे जायचं भावी काळ उज्ज्वल होवो ह्याच सदिच्छा 👌
एखाद्या गरीबाला वर यायच असेल ना तर दादा सारखी मानसं वर येऊ देत नाहीत.आई बापासारखं दैवत जगात मिळनार नाही.एक बापच असं बोलू शकतो कि शेत गेल तरी चालेल पण माझ्या मुलाचा जीव मोकळा करा. खरचं बापू तुमचे हे बोल ऐकून डोळ्यात पाणी आलं.🙏🙏🙏🙏
एक नंबर एपिसोड झाला रविभाऊ 🔥🔥💯
मस्त मस्त लय भारी
🙏एकच नंबर एपिसोड रवि दादा 🙏
एक नंबर दादा 👌👌👌
Good morning
Very nice
Good morning dada vaini 🌺 very Very nice episode 👌 😊 👍 ❤
Thank you thank you dhanyvad
रवी दादा आपलं चांगलं होईल
दादा खूप छान एपिसोड
Good morning
बापु.......नंबर 1
पुढचा भाग पाठवा रवीदादा
Ravi shinde ( gotya) is good
आजचा भागखूप छान झाला पण पंधरा दिवसातून एकदा भाग टाकावा ही विनंतीतुमच्या भागाची फार वाट पहावी लागते
थँक्यू थँक्यू नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतो
पर्यंत नको टाकत जा
मस्त
Good morning
Nice 👌👌👌
1 नंबर👌👌
Navin bhagachi vat bhagatoy amhi
छान एपिसोड झाला
Thank you