कॅमेरामन खूप हुशार आहेत.सुंदर दृश्य टिपतात.वहिनीच्या डोक्यावरील पदर कधी ढळत नाही.गावाकडचं जीवन किती सुंदर असत हे मी लहानपणी अनुभवलं आहे. आत्ता खूप आठवण येते गावाची.तुम्ही सगळे खूप गोड आहात.असेच नेहमी आनंदी राहा.धनधान्य खूप पिकुदे.शेवटी आम्हीही तुम्ही पिकवलेल्या धान्यावर जगतो खूप खूप आभार.🙏🙏
दादा-वहीनी खरचं तुम्ही दोघेही खुपचं कष्टाळू आहात 🙏🙏, आणि तुमच्या वीडियोची सुरूवात पण आज तुम्ही कामानेच दाखवली,"कामातच राम "आहे हे तुम्ही दाखवून दिले🙏, आणि हो तुम्ही मुलांनाही कष्टाची सवय लावली अाहे👍,दादा चुलीवरची भाकरी,खरडा,झुणका 😋😋ते ही शेतात "स्वर्गीय आनंद" तुम्ही घेत आहात,"तुपात साखरचं" की, आणि वहीनी खुप कष्टाळू आहेत,एवढे कामं करूनही चेहरयावर थकवा नाही, आणि एवढ्या कामांतूनही झटपट स्वयंपाक, खूपच झटपट ते ही चूलीवर या रेसीपी साठी वहीनींना माझा नमस्कार 🙏🙏👍👍🌹🌹💐💐👌👌👏👏, आणि तुमच्या शेताचा व्हिडिओ बघुन मन प्रसन्न झाले, दादा खरंच तुम्ही खूप नशिबवान आहात 🙏 🙏.
दादावहिनी आजचा व्हिडियो खूप नँचरल होता.वहिनींचं ,सकाळपासून खुरपतेच की खूप आवडलं.सहज वावरत नेमकेपणाने शूट केलं.जेवण तर अम्रुततुल्य.गावी न जाताही गेल्यासारखं वाटलं.शेवटी तर डोळे पाण्याने भरले.शेतकरी खरा राजामाणूस.या राजाला नेहमी बरकत मिळो.
लई भारी ,शेतातल जेवण खर्डा ,ज्वारीची भाकरी आणि दही सर्व पंचपकवानापेक्षा उत्तम ,विशेष म्हणजे शेतात बसून जेवणे अहाहा....!!मस्तच..!खुप छान व्हिडियो!!👌👌👌👌👌
अप्रतिम खूप मस्त आहे शेत व तुमचे कुटुंब खर्डा भाकरी वा वा क्या बत हे लाजबाब खूप लागली बघून आता आम्ही पण जेवतो अन गुरुवारी गजानन माउलीला दाखवतो भाकरी खर्डा व झुणक्याचा नेवैद्य
Mast receipe tumche gav sheti ani tumhi shetat chulivar jevan karta te kup chan vatele to kadche vatavaran hi.Tumche jevan bhagun thondala pani sutele . Mi tikade yevun tumchya family barobar jevnasathi basave. Dada vahin mule tumhi asech sikhata va nirogi raha. God bless u 👍
वा वा याला म्हणतात सुखी आणि समाधानी जीवन.......पंचपक्वानाचे जेवणही फिके पडेल या भाकरी आणि खरड्याच्या पुढे👌👌 काही किचन किंवा वेगळ्या गॅसची गरज नाही. 3 दगडांची चूल मांडून शेतातूनच ताजे साहित्य आणून बनवलेला खर्डा.....हे खरे समाधानी जीवन🙏🙏👍👍
दादा वहिनी मस्त वातावरण आहे कोणकोणत्या गोष्टी च कौतूक कराव तेवडं थोड च आहे खरंच लय भाग्यवान आहात तुम्ही भाकरी खरडा वा कस सागाव हे बघीतलया वर लय जोराच्या भुका लागल्या पन काय
मी आपले चानल पाहिले, खुप छान आणि नैसर्गिक जीवन आणि जेवन जगत आपणास. आपली गृहिणी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे. मी नांदेड जिल्ह्यातील आहे. पण तुमच्या शेतात एक दिवस रहायला यायची इच्छा आहे.
Maharastrian food have brilliant ancient methods of making Tasty food , full satisfying, never dissappointing , that too With very less ingredients, less time.❤#richhearts#richfood
dada mala tumchya kade rahayla yaych aahe 2 diwas.paise pan ghya chalel pan kakichyta hatch chan khayla dya aani mast sheta madhe firudya..tumcha number milen ka
Wow dada gavakadchi aathavan yeti vedio baghun tak dhahi chi aathavan hoti hirav mirchu manto aami .hirav mirchu&dhai.kandyach mirchu&dhavi very miss karato aami punyala.& your vedio very nice 👌👌👌👌👌
कॅमेरामन खूप हुशार आहेत.सुंदर दृश्य टिपतात.वहिनीच्या डोक्यावरील पदर कधी ढळत नाही.गावाकडचं जीवन किती सुंदर असत हे मी लहानपणी अनुभवलं आहे. आत्ता खूप आठवण येते गावाची.तुम्ही सगळे खूप गोड आहात.असेच नेहमी आनंदी राहा.धनधान्य खूप पिकुदे.शेवटी आम्हीही तुम्ही पिकवलेल्या धान्यावर जगतो खूप खूप आभार.🙏🙏
सावळ रूप तुझ विठ्ठला....
मन गोरपान.....
या वर्षी पिकुदे माझ्या बळी राजाचं रान
कष्टाला मिळू दे फळ .....
हिच मनापासून कळ कळ .....🙏🙏
धन्यवाद
Dada vahini tumche sarv video khup chan ahet, video bghtana shaharat rahun dekhil gavakde aslyacha feel yeto. Vahininchya sarv receptors masta ani dada khup chan sangtat.khup thank you tumhala
जेवणा बरोबर शेतातले रम्य परिसर बासुरी वाध्य अती सुंदर
सुखी जिवन, समाधानी मन अणि अणि जीवनाचा खरा आनंद गावातच आहे हे तुमचे videos पाहून प्रकर्षाने जाणवते.
Nice.
दादा-वहीनी खरचं तुम्ही दोघेही खुपचं कष्टाळू आहात 🙏🙏, आणि तुमच्या वीडियोची सुरूवात पण आज तुम्ही कामानेच दाखवली,"कामातच राम "आहे हे तुम्ही दाखवून दिले🙏, आणि हो तुम्ही मुलांनाही कष्टाची सवय लावली अाहे👍,दादा चुलीवरची भाकरी,खरडा,झुणका 😋😋ते ही शेतात "स्वर्गीय आनंद" तुम्ही घेत आहात,"तुपात साखरचं" की, आणि वहीनी खुप कष्टाळू आहेत,एवढे कामं करूनही चेहरयावर थकवा नाही, आणि एवढ्या कामांतूनही झटपट स्वयंपाक, खूपच झटपट ते ही चूलीवर या रेसीपी साठी वहीनींना माझा नमस्कार 🙏🙏👍👍🌹🌹💐💐👌👌👏👏, आणि तुमच्या शेताचा व्हिडिओ बघुन मन प्रसन्न झाले, दादा खरंच तुम्ही खूप नशिबवान आहात 🙏 🙏.
धन्यवाद 🙏
आ ..हा.. एक नंबर.... पंचपकवान फिके पडतील या जेवणापुढे.....खुपच छान. शेतात जेवणाचा आनंद वेगळाच असतो.
असे गावाकडचे जेवण याची मज्जा काही औरच असते. 👌👌
सुंदर वर्णन, सुंदर शिवाराचं गावाच्या बोलीभाषेतून संपूर्ण परिसराचे छान पैकी चित्र, खूपच आवडलं. Keep it up. Hari Surve Mumbai ❤
खुप च खास खुप च लाजवाब व्हिडिओ अभिनंदन !! अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन!❤❤❤❤❤🌹❤❤❤❤🌹❤❤❤❤🌹
Mi gujarat aahe,Ahmedabad chi but majhi Aai Maharashtra chi manun marathi language pan aamala yete,gavakadchi bhasha khup God aahe,✅✅✅❤️❤️❤️❤️❤️
दादावहिनी आजचा व्हिडियो खूप नँचरल होता.वहिनींचं ,सकाळपासून खुरपतेच की खूप आवडलं.सहज वावरत नेमकेपणाने शूट केलं.जेवण तर अम्रुततुल्य.गावी न जाताही गेल्यासारखं वाटलं.शेवटी तर डोळे पाण्याने भरले.शेतकरी खरा राजामाणूस.या राजाला नेहमी बरकत मिळो.
तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने मन भरून आल
धन्यवाद
लई भारी ,शेतातल जेवण खर्डा ,ज्वारीची भाकरी आणि दही सर्व पंचपकवानापेक्षा उत्तम ,विशेष म्हणजे शेतात बसून जेवणे अहाहा....!!मस्तच..!खुप छान व्हिडियो!!👌👌👌👌👌
धन्यवाद
Ase video MST prat prat bghave vattat 😊😊
किती छान आहे मस्तच .लय भारी आहे मला पन पाहिजे .तोंडाला पाणी सुटले आहे 😊👌👍❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
कसलं भारीय 💞👌👌👌👌👌👌👌👍👍👍
अप्रतिम खूप मस्त आहे शेत व तुमचे कुटुंब खर्डा भाकरी वा वा क्या बत हे लाजबाब खूप लागली बघून आता आम्ही पण जेवतो अन गुरुवारी गजानन माउलीला दाखवतो भाकरी खर्डा व झुणक्याचा नेवैद्य
लेक आईला शेतात मदत करून आईचं काम हलकं करते..... वा छान छान....❤️
🙏 धन्यवाद
Mast receipe tumche gav sheti ani tumhi shetat chulivar jevan karta te kup chan vatele to kadche vatavaran hi.Tumche jevan bhagun thondala pani sutele . Mi tikade yevun tumchya family barobar jevnasathi basave. Dada vahin mule tumhi asech sikhata va nirogi raha. God bless u 👍
Khup mst😋😋👌
मानलं तर सूख आहे नाहीतर नाही तुमच्या कुटुंबाला कोणाची नजर लागू नये happy family
धन्यवाद
खुप सुंदर व्हिडिओ दादा खुप आनंद मिळाला हे निसर्ग सौंदर्य बघून. अन्नदाता सुखी भव 🙏🙏🙏
धन्यवाद
तुमचा परिवार असाच सुखात राहूदे ,कुणाची नजर लागू नये ही देवासमोर प्रार्थना
वा वा याला म्हणतात सुखी आणि समाधानी जीवन.......पंचपक्वानाचे जेवणही फिके पडेल या भाकरी आणि खरड्याच्या पुढे👌👌
काही किचन किंवा वेगळ्या गॅसची गरज नाही. 3 दगडांची चूल मांडून शेतातूनच ताजे साहित्य आणून बनवलेला खर्डा.....हे खरे समाधानी जीवन🙏🙏👍👍
धन्यवाद
वा गव्हाची खुरपणी लेक पण हात भार
लावत आहे याने शिक्षणा बरोबर शेताची आवड
राहील मस्त
लय भारी!
शेतात गरम गरम जेवण म्हणजे स्वर्ग-सुखाची पर्वणीच.👍👍
हो
धन्यवाद
सुख म्हणजे नक्की काय असतं हे तुमच्या कडे बघून समजत ❤️🙏
खुप छान जीवन जगताय तुम्ही... मस्त.. असेच छान आनंदी रहा
दादा वहिनी मस्त वातावरण आहे कोणकोणत्या गोष्टी च कौतूक कराव तेवडं थोड च आहे खरंच लय भाग्यवान आहात तुम्ही भाकरी खरडा वा कस सागाव हे बघीतलया वर लय जोराच्या भुका लागल्या पन काय
🙏 धन्यवाद
Khup chan receipe khup sundar confidence Tuja. You
Very cute family and velage awesome simple food but very yummy ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Mastach. 😋👌👍🙏
लय भारी खर्डा भाकरी रानातले जेवण दही ठेचा एकदम मस्त व्हिडीओ
मी पण आईला खुरपणी करताना मदत करीत असे आमचे ही सर्व काही असे च होते गेले ते दिवस राहिला त्या आठवणी खूप छान धन्यवाद
खूप छान
Dada khup bara vatla vlog baghun. Geli barich divas he jagna kashala asa vatat hota. Gharchi aathvan, gavachi aathvan khup yet hoti. Shahrat, varun pardeshyatlya shahrat kadhich asli aapulki, sukh nashibi yenar nai. Khup khup chan video, tumhala khup subheccha ani sadar pranam. :)
मी आपले चानल पाहिले, खुप छान आणि नैसर्गिक जीवन आणि जेवन जगत आपणास. आपली गृहिणी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे.
मी नांदेड जिल्ह्यातील आहे. पण तुमच्या शेतात एक दिवस रहायला यायची इच्छा आहे.
हा व्हिडिओ बघून मन सुखावले. असं वाटलं की मी प्रत्यक्ष तिथेच आहे आणि आता भाकरी, खर्डा खाणार रानात बसून !
धन्यवाद
खूप सुंदर. महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले आहात आपण ?
Lay bhari....saglyat bhari....todch kuth nahi hya jagnyala aani jevnala pn 👌👌👌
दादा वहिनी 1no. किती कष्ट घेता तुम्ही दोघे शेतातील कामे करून मग नंतर शेतातच चूल बनवून जेवण बनवून खाता.खूपच छान व्हिडिओ मला खूप आवडला.
तुमचे सर्व व्हिडीओ खूपच छान असतात
आम्हाला पुण्यात राहून पण व्हिडिओ पाहताना गावाकडे आल्या सारखे वाटते
एकदम छान अगदी गावाकडे गेल्यासारखं वाटलं
मिरचीचा खर्डा बरोबर दही , खूप भारी 👌
तोंडाला पाणी सुटलं😋 👍
धन्यवाद
खूप छान तुमची फँमिली मला खूप आवडते गावाकडचे वातावरण आणि चुलीवर ते जेवण किती मस्त
चुलीवरच्या भाकरी बघून खरच भूकलागली खमंग झक्कास जेवणं दादा वहिनी खूप कष्ट करतात
धन्यवाद
Maharastrian food have brilliant ancient methods of making Tasty food , full satisfying, never dissappointing ,
that too With very less ingredients, less time.❤#richhearts#richfood
Superhit marathi movie cha scene baghitalya sarkhe vatatey 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥
Nice videos.tks beautiful music beautiful place.
👌👌👌👌👌👌😛😘😘
Khup Bhari ❤️
Nice vlog 👌😋
Mast dara
खूपच छान.
Who is here only to see the cat?!!
दादा तुमचा व्हिडीओ पाहिल्यास खूप आनंद होतो तुम्ही हप्त्यातून २-३ व्हिडीओ बनवत जा ना खूप छान वाटत तुमचं घर रान वातावरण खूपच सुंदर वाटतं
धन्यवाद
Very nice and testy recipe. Thank you for showing this recipe. Must come to your house to eat and to eng enjoy the food.
धन्यवाद
Wow mast👌👌👌
Wow khupach chan 🥰🥰👍
Mastach
Very nice video
दादा वहिनी, कृषी दिनानिमित्त तुम्हाला हार्दीक शुभेच्छा 🌾🌻🙏
Khup mast vatla video
Ashe videos baghayla awdel pudhe hi
Nustya recipes peksha asa tumcha routine khupach chan vatla
धन्यवाद
Chan video
खूप मस्त शेतातले जेवण म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद 👌👌
हो ना
Khupch bhari aahe mirchu ,tondala pani sutle 👌🏻👌🏻
Khup chan vatat sheta madhe chul petun jevan banvayla sundarr apratim 👌👌👌👌👌😄😄
Khup sunder ek no
Khupach sunder....mala pan ekda tumchyakde jevayala yaache ahe.tyachya badalyat Tumhala amche jevan dete....kiti wajta tumhi jevtaay sakal ki sandhyakal
Khup chan aamch tar shet ch nahi tar kasl jeevn shahar madhy ch kast karun mara ajun kay nahi gaav aani tiktche jeevn kadhi bhetl mahit nahi
Leka aani sunbai toplebhar bhakri . An khara baghun tondala pani sutale. Zakas bet. Tumchyabarobar basun jevavese vatate. ..khup chhan
भारी वाटल बघुन.👌👍😊
धन्यवाद
🙏bhau,kharach khup chan mirchi cha kharda 😋👌lay bhari vahini🙏
तोंडाला पाणी सुटलं रेसिपी बघून 😋😋😋😋😋
Khup chan ayush ahe gavaa kade sadhi premal mann milavu bholi ani pramanik manas rahtat gavaa kade khup sundar vlog hota aaj cha
🙏 धन्यवाद
Apratim vlog 👌👍
Khup chan sarv
Resepi
खुप छान वाटल खर्डा गरम गरम भाकरी👌👌👌
Dada tumhi kontya gavche?
Bahut hi sukoon milta hai..... Aapkye vlog ko dekh ker.... Jaise hum bhi vahi hai...
🙏
खूप छान वाटला आजचा वीडियो मस्तच
गावाकडचिवाट गाव कुठल जेवायला बोलवता पण गाव कुठल रामराम दादावहिनी
Mastt 😊👌👌
Wow lovely food.
dada mala tumchya kade rahayla yaych aahe 2 diwas.paise pan ghya chalel pan kakichyta hatch chan khayla dya aani mast sheta madhe firudya..tumcha number milen ka
Khup mast 👍 Dada Asech vlog baghayla khup aavdel👍🙏😊
धन्यवाद
Wow dada gavakadchi aathavan yeti vedio baghun tak dhahi chi aathavan hoti hirav mirchu manto aami .hirav mirchu&dhai.kandyach mirchu&dhavi very miss karato aami punyala.& your vedio very nice 👌👌👌👌👌
धन्यवाद
व्हिडिओ खूप छान होता. चुलीवरच्या भाकरी खूप छान झाल्या. मिरचीचा ठेचा कांदा मस्तच बेत होता. मुलांनाही शेतीची आवड आहे बघून छान वाटलं. दादा वहिनीला 🙏🙏
धन्यवाद
@@गावाकडचीवाट bhari ch
वा मस्तच वहिनी ऑलराऊंडर
Very nice lunch dada vahini 👍🙏👍🌹👌😋
🌹🌹👌👍👍👌🌹🌹
Khup Chan 👌 mast vidio
खूप चविष्ट बेत माझा आवडता आहे
मी सुद्धा बनवते पण गॅस वर.चुलीवरची चवच अप्रतिम
Ek number dada vahini 👌🏻👌🏻👌🏻 Mumbai madhe basun he vatavaran baghun khup chhan vatta .. asech vlogs banva 👌🏻👌🏻👍🏻
धन्यवाद
S
Jevan bagun tondala pani sutl😋😋😋khup mast
धन्यवाद
Mast
Lay bhari jivan jagta thumhi
Khup chan 👌👌👌👌
Kiti apratim video aahe .vvaa... Khup sundar. Vahini aani suchita doghi shetat kiti sahaj khurapani karat hote.bhau mulana pn khup chan valan laval aahet. Mirchi kharda, gharatalach dudh dubhat shetatli mirchi kothimbir kanda sarv kahi. He sarv baghun khari shrimanti ky aahe he kalte.mast video..👌👍🙏
धन्यवाद