Beed | बूथ कॅप्चरिंग रोखलं, बाप्पांच्या कार्यकर्त्याचा धनंजय मुंडेंवर मोठा आरोप | Maharashtra Times
Вставка
- Опубліковано 11 гру 2024
- #DhananjayMunde #BajrangSonwane #BeedLokSabha #BoothCapturing #MaharashtraTimes
हा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे मुक्ताराम गवळी.. परळी तालुक्यातल्या इंजेगावच्या गवळींनी मतदानाच्या दिवशी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केलाय आणि उमेदवार बजरंग सोनवणे हे त्यांना थेट तक्रार देण्यासाठी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले.. गवळींनी मतदानाच्या दिवशी थेट बूथमधूनच फेसबुक लाइव्ह केलं होतं, त्याचे व्हिडीओही समोर आले, पण तक्रारीनंतर गवळींनी जे आरोप केलेत त्याने बीडचं वातावरण आणखी तापलंय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
स्पष्ट दिसते आहे. लोक फेसबुक लाईव्ह करू नको म्हणून दम देत आहेत.
धनु भाऊंचा माज उतरायचा वेळ आली आहे.
@@bhutibaba6866 लफडे खोर धन्या
बर... कोण तुम्ही...
@@musalebadrinath1458tuza baap
चिक्की ताई 100% पडणार
बीड म्हणजे महाराष्ट्रातील बिहार झालेला आहे
पंकाजाताई 100% पडणार
बीड़ जाती वादी collector ची आचारसंहिता पूर्वी बदली जाणूनबुजून केलेली नाही धन्या आणि दीपा munde chi कॉल रेकॉर्ड तपासा
आज सिद्ध झाल घोटाळे केल्या शिवाय हे Munde family निवडून यउ शकत नाही .
फॅमिली म्हणू नका स्वर्गीय गोपीनाथ् राव मुंडे हे आजही आमच्या हृदयात आहेत
रताळ्या .. फॅमिली हा शब्द वापरु नकोस
लवड्या निट बोलना
निवडणूक व्यवस्थित पार पाडली नाही बीडची , जिल्हाधिकारी वर कडक कारवाई झाली पाहिजे , लोकशाहीची थट्टा मांडली यांनी
धनु भाऊ तुमचा कार्यक्रम जनता करणार
निवडणूक आयोगने फेरमतदान घ्यावे परली तालुक्यात❤
काळजी करू नका काका, आता खासदार बप्पा च आहे 💯
😂 shet 😂
तुझ्या आईला झवायला आलते का मराठे@@DevidasPalve-h4u
@@pmpmltiger shet tumchyach gaaa...t ghaala. Yenar tr bappach
@@DevidasPalve-h4u तुझ्या आईला झवायला आलते का बप्पा
@@pmpmltiger तुझ्या आईचे काढून देतो का लय भाव आहे केसाला
फिक्स भावि खासदार ओन्ली बप्पा
बीड
मुंडे कुटुंब राजकारणाच्या पडद्यावरून हटविले पाहिजे हे मुंडे मोठ्या सहेबान सारखे नाहीत
दादागिरी खपून घेणार नाही
Kay karto mg ????
Comment karun ka😂😂😂😂
@sangramphad9208 तुमचे नेते संपवणार आम्ही..निवडणुकीतून. बघाच
@@pmpmltigerकळेल तुला . कार्य किर्ड संपवायची आहे यांची मजोऱ्यांची
@@pmpmltigerbhet kuth yeto
परळी विधानसभा मतदार संघात सर्व ठिकाणी फेर मतदान होणे आवश्यक आहे
राज्याचा कृषिमंत्री धमक्या देतो....
धनु तुझा फिक्स कार्यक्रम आहे...कुठे जाशील
धन्याचा माज विधानसभेला उत्तरणारच
वाल्या आणि धन्या चिल्लर माणसं
दीपा मुंडे लां निलंबीत केले पाहिजे
Vanjarin ahe ti
ती खुप माजली आहे
मुंडे बहिन भावाची दादागिरी चालू आहे बीड मधे
Ho ahe kay karato mag upato ka
@@bharatmundhe5866 तुझ्या आईला आहेत ते ऊपट
Kiti khota bolta
@@bharatmundhe5866tu ahe na tyanchi uptayla 😂😂
आरे बाबा तु तुझे दोन मुल कसे काय एजेंट तुसरे कोणी कार्य करते नव्हते का मग .
देवेद्र फडणणिसने राजकारणाची वाट लावली असे राजकारण कधिच नव्हते
Sharad pawar ne lavli...jativaad kela
@@sangramphad9208 अरे लवडया शरद पवार 50 वर्ष राजकारण करतोयं ,त्यावेळी सर्व जाती ऐकमेकाच्या सुखदुखात एकत्र वागत होत्या ,,फडणणिस आल्यापासुन जातीपाती मध्ये भाडणे लावलीत ,,,शरद पवारनं जातीपातीच राजकारण केल आसततर मराठयाना 1993 ला मंडल आयोग स्थापण केला त्यावेळी ओबिसी मधुन आरक्षण दिल आसत ,,शरद पवार सर्व जातीना घेऊन जाणारा माणुस ,,फक्त मराठयाची त्याने वाट लावली,, तुझ्या आईवर चढव शरद पवारला लवडया
लै कुचळ हाईत परळी चं धस्कट, जिल्हाधिकारी ते तलाठी कोतवाल सगळे जण हेच आणि वरून म्हणत्यात जातिवाद होतो😂
@@sangramphad9208Beed ch adhikari and pudhari ek ch jati che kashe?
Tuza baap jaramgya ni vaat lavli maharshtra chi
DM चां जाहीर निषेध
लोकशाही जपण्या साठी या माणसाच्या पाठी उभे राहवे महाराष्ट्राने
गरीब लोकांनी राजकारणात पडून वाईट होऊ नये. आज पर्यंत बाप्पा च देव होता धनजय मुंडे
परळीचा शक्ती कपूर ओळखा पाहू कोण आहे, कॉमेंट करा
Dhannu
बघा देवेंद्र फडणवीस तुमच्या राज्यामध्ये काय होते जनता खूप नाराज आहे खरंच भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे तुम्ही अशा लोकांना पाठिंबा दिला की जनतेच्या मुळावर उठल्या लोकांना तुम्ही पाठिंबा दिला साहेब
बजरंग आप्पाच खासदार ✌️
परळीला फेर मतदान घ्या बोगस झालेल्या जागी
बोगस मतदान करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा चालू आहे
बीड चा बिहार झाला
किती मुंडेची दादागिरी हुकुमशाही
गुंडगिरी संपणार मुंढेची, माज आला सत्तेचा , अशी माणसं राजकारणातून कायमची संपवली पाहिजे
पंकजा पडणार आहे काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत
बीड मध्ये झालेला प्रकार नक्कीच खरा असणार
बजरंग सोनवणे धन्यवाद साहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल
बीडमध्ये डबल मतदान घेण्यात यावे ही मागणी सर्वांनी करावी
चिक्की पडणार आहे
तीन बायकांचं दादला, प्रामाणिक असूच शकत नाही
बहिणीची तिकीट कापून हिला दिली फडणीसने फार मोठे उपकार केलेत धंनजय मुंडेच्या सांगण्यावरून,आणी ताई खुश.
बाप्पा अशा कार्यकत्यांना जपा..! जिवाची बाजी लावून काम केलं आहे..!💯
काहीही आरोप केले तरी ताई आणि फक्त ताईच खासदार होणार आहे
संपूर्ण परळी तालुक्यामध्ये फेर म्हणतात हवा ही सर्व मतदारांची विनंती आहे
बजरंग सोनवणे 100 % निवडून येणार कितीही दादा गिरी केली तरी बाप्पा निवडून येणार
बप्पा मस्साजोग मधील तुमच्या कार्यकर्त्या ने काय भाषेत व्हाटस्अपवर बोला होता ते पण दाखवा....
सत्याचा विजय होणारच होता.तो झाला.तरी खुप बोगस मतदान झाले आहे.
रडून कुठे मतदान भेटत असते
सत्ते साठी
माणसे सुधा दिसत नाहीत
सत्ते साठी
मानले पाहिजे
रावणाचे राज्ये किती दिवस असते
बीड ची जनता माफ करणारं नाही
महाजनवाडी मध्ये तुतारीच्या लोकांनी काय केलं हे पण सांगा
असा धाडस पाहिजे जाहीर तक्रार करण्यासाठी . धमकी देनाऱ्या चा जाहीर निषेध निषेध
सगळ्यात जास्त बोगस मतदान हे एकट्या परळीत झालं ह्यात तीळमात्र शंका नाही कमीत कमी ६०,००० बोगस मतदान झालं अशी चर्चा जनमानसात आहे.
काय ड्रामा आहे, स्क्रिप्ट जबरदस्त लिहली, पण थोडा उशीर झाला
धन्या माजला
मुळात बुथ मध्ये मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती. मतदान प्रतिनिधी मोबाईल घेऊन बुथमध्ये गेला हा देखील गुन्हा आहे. राहिला प्रश्न बुथ वर पोलिस प्रशासन नव्हते का?
होते तर मग काय करत होते.
पोलीस वाल्यांना जाऊन विचारा राहीला प्रश्न मोबाईल नेन्याचा तर बुथच ताब्यात घेतल्यावर मोबाईल मध्ये घेऊन जायला रोकणार कोण
इतकी भिती जर वाटत असेल तर राजकारणात येऊ नये
बीड कलेक्टर ला डिसमीस केले पाहिजे 😠😠😠⬛⬛⬛
परऴी निवडनुकीत मोठा फेरफार झालेला आहे ही न्यूज़ खरी आहे💯
धनंजय मुंडे साहेब प्रत्येक जगाला दादागिरी नुसती चालत तुमचा हाती शेवटची निवडणूक असणार तुम्ही कधीही विजय होणार नाही गोर गरिबांना त्रास दिला ना देव त्याच्या पाठीमागे लागत असतो स्वर्गीय मुंडे साहेबांना तुम्ही तकदीर दिली त्यांच्या डोळ्यात पाणी आणतात शेर भरला की ओल्डत असतो
हूकूम शाही आहे का
असे कोणालाही धरुन आणून काहीपण आरोप करायला लावा, हे धंदे बंद करा आता तरी.
बजरंग बप्पा खासदार होनारच ❤❤❤❤
बीड जिल्ह्यात मुंडे यांच्या विजय असो ओबीसी किंग आता लावा ताकद ऐका रात्री सगळे ओबीसी ऐक जाली
नाचता येईना अंगण वाकडा...
तुमच्या हिम्मतीला सलाम काका हे प्रशासन वेळीच दखल घ्यायला हवी
कारवाई झाली तरच समजा लोकशाही आहे नाहीतर हुकूम shaai
धनंजय मुंडे सारखे पालकमंत्री होतात. भाजप, मोदी, शहा चा चेहरा.
धनंजय मुंडे यास सर्वस्वी जबाबदार
पंकजा ताई प्रचंड मतांनी निवडून येणार कितीही रडा ❤
धनंजय मुंडे जबाबदार
बर झालं सोनवणे ला मतदान दिलो ते देवा नाही तर धनु भाऊ ने आम्हला पण धमकी दिली असती
Tai aani Munde ch bogus aahet mg tyanna padanar matadan suddha bogus ch asanar na
Vanjri vs maratha laws takt 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Bappa padala 😂😂😂😂😂😂
Onle on Bapa
हे असे प्रकार सगळीकडे होत असतात
सर्व सामने मानस बोले खर आहे
तक्रार करायची होती तर त्याच दिवशी करायची होती ना. पाठांतर करून मग तक्रार करतोय. पराभव दिसू लागल्याने असे प्रकार सुरू आहे.
😡👹👹👹👹💥👎👎
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
धन्याचा माज उतरवलं पाहिजे 😢😢😅😅
एकदम बरोबर आहे
जर या माणसाच्या जिवा सोबत काही.झाला तर जिम्मेदारी कुणाची
पंकजा, धनजय, मुंडे हे बीड च्या विकास तला अडथळा आहे बीड चा बिहार करून टाकलाय यांनी
दावा कि इंगा येत्या विधानसभा निवडणुकीत परळीच्या धसकटाला
निवडणूक अधिकारी ला व पोलीस अधिकारी यांना प्रथम अटक करा
पंकजाताई तुमचा खेळ खलास
देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ग्रह मंत्री आहेत व त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही होते आहे
जरांगेकडे तक्रार दाखल करा धनजंय मुंडेंची
एजंट होण्यासाठी किती पैसे घेतले, बळी राम गवळी ने
तुझ्या मायचा भोक
Kayande 😂
तू किती पैशात एजन्ट होतो
तू किती दिले आसते
जनतेने जाग होणं काळाची गरज आहे
लाचारी पणाची हद्द असती
स्वतःचा आदर नाही नेत्या पुढे
:- जिल्हाधिकारी
Jast maz nko mundhe saheb janta maf karnar nhi😊
बोच्यावर बसलोय मुंडे धन्या आणि zatu❤️मुंडे
बीड मध्ये फेर मतदान घ्यावे
जाहीर निषेध धनया मुंडे
आसे काही जाले धनजय मुडे ला महाराष्ट्र मधे फिरायचे आहे गाबरु नाका दादा
विनाश काले विपरीत बुद्धी.... देर है लेकिन अंधेर नहीं..
बीड मधला हा फेसबुक लाईव्ह करणारा राखी सावंत..
पैसे घेतले याने बोलायला..
Ho
100% खर आहे
वेळ गेली नाही मतदारांनो लक्षात ठेवा यांची दादागिरी याला धडा शिकवा
❤❤❤❤❤
बप्पा आपला पराभव अटळ आहे गावठी मिथुन मुळे 😢😢
कळण तुला लय ताकत आहे तर गावठी मिथुनची 4 जूनला..😊❤❤
बहुमताने बजरंग पाटील सोनवणे नाही निवडून आले आणि नाही तुमच्या ओबीसीवाल्यांची माय झवली तर नावाचे पाटील नाहीत आम्ही....
चुत्या चिक्की पडणार
Lavdu बोगस मतदान झाले आहे वळेवली गवत झटू
गावठी बकुळीचा 70 ते 75 हजाराने पराभव होणार आहे
गावठी बकुळा ऐवढ करून सुध्दा आपटनार 😂
धनुभाउ येऊद्या विधानसभा. दादागीचा अंत
धन्या चा माज उतरवला च पाहिजे