भाजप आमदार Meghana Boradikar यांचे गंभीर आरोप, खासदार संजय जाधव, फौजिया खान यांच्या अटकेची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 85

  • @ratankharat1509
    @ratankharat1509 День тому +21

    बाई मुळात तूच आणि सत्ताधारी.आणि भर वासे.जबाबदार आहेत.

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 23 години тому +19

    तो मनोरुग्ण आहे तर त्याला बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि सविंधान कसे काय दिसले बाकीच्या गोष्टी सोडून दिले ,आणि सविंधान ची विटंबना का बरं केली जाते दरवेळेस

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 4 години тому

      संविधान चर्चेत आहे त्यात अशी घटना खेद जनक बाब आहे

  • @रविकदम-फ4ध
    @रविकदम-फ4ध День тому +23

    अगदी बरोबर आहे ताई

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 21 годину тому +10

    तो मनोरुग्ण आहे तर त्याचे मेडिकल कागदपत्रे सार्वजनिक करावे.

  • @pptservices
    @pptservices 22 години тому +16

    भाजप सकल हिंदू मोर्चाला परवानगी कोणी दिली.
    तुम्हाला बांगलादेश खूप आवडतो काय?
    तुम्ही बांगलादेश मध्ये जाऊन आय घाला. भारत देश सर्व धर्म समभाव आहे.
    भारतातील मणिपूरसाठी सकल हिंदू मोर्चा काढला नाही.
    गुजराती मोदीने महाराष्ट्र लुटलं..EVM घोटाळा करून २०१४ पासून निवडणूक जिंकतोय.

  • @dkg222
    @dkg222 День тому +13

    तो माथेफिरू नाहीये प्रशासन त्याला माथेफिरू सिद्ध करत आहे

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 День тому +12

    बाई शाळेत शाळा शिकली ❓ अशा गोष्टी सत्ता धारी लोक घडवून आणतात हे सिद्ध झाले आहे लोकाचे डोके फिरवु नका गाढवा सारख बोलू नये

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 13 годин тому +6

    Evm निवडून आले

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 10 годин тому +2

    इव्हिएम वरून वाद सगळीकडे चालू आहे यावरून जनतेच लक्षे दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी हे सगळं घडून आणलं

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 3 години тому +1

    ही पण मनोरुग्ण आहे दिसतेच तशी 🤔

  • @bestdancerajkumarpathade2478
    @bestdancerajkumarpathade2478 3 години тому +1

    हिच मनोरूग्न आहे

  • @narayankarhale6116
    @narayankarhale6116 День тому +8

    दीदी साहेब,,, तुम्ही जिल्हा साठी छान काम करणार,,, आभासू व्यक्तीमत्व तुमच्या कामाची पद्धत जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांना माहीत आहे,,,

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 День тому +12

    सत्ताधारी जबाबदार आहेत या सर्व परिस्थितीला

  • @abhaychavanshorts
    @abhaychavanshorts 3 години тому +1

    भारतीय संविधानाचा तुम्ही येवढा समान करतात तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोर्च्या मध्ये का सहभागी नव्हते

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 5 годин тому +1

    स्टेटमेंट केलं नाही म्हणून गुन्हे दाखल करा व्वा ताई व्वा 😂😂😂😂

  • @arjunjondhale4711
    @arjunjondhale4711 13 годин тому +3

    ताई बाबासाहेब आंबेडकरांची, गेली कित्येक वर्षे विटंबना होत आहे.आणि नेहमी हेच म्हणतात की तो व्यक्ती मणरुग्ण आहे. असे बोलून मोकळे होतात.

  • @premumale8854
    @premumale8854 8 годин тому +1

    तो आरोपी मनोरूग्ण नाही, त्याला बनण्यात आलं हे कुणीही नाकारू शकत नाही.

  • @championcorner8449
    @championcorner8449 21 годину тому +2

    इतक्या तणावा च्या परिस्थिती मध्ये देखील या महिलेच्या चेहर्‍या वर हास्य फुललेल आहे . नेमका कशाचा आनंद हिला झाला असेल ?

  • @SureshKamble-df4fj
    @SureshKamble-df4fj День тому +8

    आरोपीनाताई वाचवण्यासाठी प्रयत्न आहे काय

  • @VaibhavSirsat-e2k
    @VaibhavSirsat-e2k День тому +4

    या घटनेला ताई सरकार जबाबदार आहे.... माझे काही प्रस्न आहेत. एवढा भारतीय अस्मितेचा अपमान झालाय.आणि तुम्ही मोरच्याच्य गोष्टी करता. आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करता. कशावरून आरोपी रुग्ण आहे...

  • @ganeshmankari1967
    @ganeshmankari1967 6 годин тому +1

    मानसिक रुग्ण असेल तर त्याला बाबासाहेबच कसे दिसलें?????
    तुम्ही कोणती विचारधारा रबावतंय आम्हाला माहित आहे.......
    फडणवीस ला सांगा सत्तेचा माज नको करू म्हणून.....

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 23 години тому +2

    काय मानसिक रुग्ण नाहीये मराठा असला तर आंबेडकर का खुपतो त्यांना..लगेच मनोरुग्ण होतो

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 22 години тому +3

    एक फालतू वायू कायदे ऑर्डर जाऊ नको

  • @deepakghute5284
    @deepakghute5284 23 години тому +5

    बरोबर आहे दिदी

  • @khireshtorane1752
    @khireshtorane1752 7 годин тому +1

    माथेफिरू तो नाही तुम्ही आहात
    त्याला वाचण्याचा प्रयत्न करत आहे हे सर्व भाजपा ने केले आहे

  • @gundalelaxman6891
    @gundalelaxman6891 7 годин тому +1

    ताई तुम्ही जे बोलतात ते ऐकदम बरोबर आहे

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 9 годин тому +1

    बरोबर आहे ताई

  • @kamallokhande2048
    @kamallokhande2048 23 години тому +5

    बस.झाल.बाई..मणरूग्ण.आहे.आस
    .मनायच

  • @SindubaiTribhavan
    @SindubaiTribhavan 2 години тому

    बाई 1जानेवारी तुम्ही विस्ल्या वाठ अमी नाही विसरू शकत
    कारण अमी सविदान वादी आहे कोणी किती संगील....

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 22 години тому +4

    मंगळवारी मोर्चा कोणी. काढला हो. बीजेपी ने आणि त्याच मोर्चात हा माणूस होता... मग त्याला. कोणी दारू पाजून कोणी त्याला भडकवले.. आरे हॆ सर्वांना माहित आहे

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 10 годин тому

    राजकारण्यांनी भुतकाळात आपण
    केलेल्या कार्याची आठवण केल्यास
    ापण काय केल हे समजेल.

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx 23 години тому +2

    Tai Tumache Vichar Khup Chan

  • @PatelmuzammilPatelmuzammil
    @PatelmuzammilPatelmuzammil 22 години тому +3

    अरे ताई तुम्हें फौजिया खान ला काय टारगेट करता संविधान चा अपमान केले म्हणून आवाज उछले यानी कही गुना केले का

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 День тому +2

    संविधान वाछवनारे कुठ लपुन आहे

  • @prem-9637
    @prem-9637 22 години тому +2

    राईट ताई

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 19 годин тому

    To jarr mathefiru asel trr tyache tase document dya, nahitar नार्कोटेस्ट karun document sadar kara.

  • @JyotiAdmane-q6w
    @JyotiAdmane-q6w 11 годин тому +1

    तो मनुरुग्न नहीं तुम्ही मनुवादी आहे तुमच rss च सरकार आल की दंगली होतात

  • @bestdancerajkumarpathade2478
    @bestdancerajkumarpathade2478 3 години тому

    तूझे भाजपचे लोकंच नाटकं करतात समाजा मध्ये तेढ निर्माण करतात 😂

  • @SindubaiTribhavan
    @SindubaiTribhavan 2 години тому

    ताई काय बोलत विचार करून योग्य महिती नसून

  • @Madhav72-r1f
    @Madhav72-r1f 10 годин тому +1

    ताई अगदी बरोबर

  • @bhaginathwagh6851
    @bhaginathwagh6851 День тому +2

    तुमच्या ह्या bhashana mule he सगळे झाले आहे तुम्ही धर्मा dharmat vaad लावायचे काम करत आहात

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 23 години тому +2

    भावीखादार

  • @anandaghatol2091
    @anandaghatol2091 7 годин тому

    रताळी नुकसान किती झाले त्याच्यावर बोल बीजेपी चे पाय तू

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 День тому +2

    ओ महोदयाजी आपण म्हणता आरोपी मनोरुग्न प्रतेक प्रकणात मनोरुग्न हे कसकाय जनतेला कळायला मार्ग नाही त्याचा म्होरक्या कोण त्या पुढे करणारा कोण त्या शोध घेणे त्याना होणे गरजेचे आहे.आंबेडकरी समाजाला टार्गेट करुन कोंबीग करु न गुन्हे नोंदवु नका हि विनंती.🙏🙏🙏

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 10 годин тому

    Tummi MLA aahe tar ka karta
    Fakta bhashan deta ki karyawaiche Adeash deta

  • @drrajeshatote374
    @drrajeshatote374 Годину тому

    Cal baher aala hospitalchya.bhaher kashassthi firu deta

  • @sayeedshaikh21
    @sayeedshaikh21 12 годин тому

    BJP आणी RSS जबाबदार आहे दोसरीया वर टीका करो नका

  • @BabasahebBansode-m8n
    @BabasahebBansode-m8n 11 годин тому

    ताई तुमी माथेफेरू मनुनका

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 19 годин тому

    Madam tumcha natewaik ahe ka evdhya evdhya viswasane bolta mhanun vicharto.

  • @ujwalatemgire3705
    @ujwalatemgire3705 20 годин тому

    Bai evm zol mule aaliye bjp cha nanus aahe jyane sarv ghadwale

  • @ManojMudrake
    @ManojMudrake 7 хвилин тому

    Tuch mathe firu watte

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 22 години тому

    Phadanvis la bola kahitari

  • @GovindGhatol-m2h
    @GovindGhatol-m2h 22 години тому

    Tai tumhala Kay sarkarcha mothepana karycha kay

  • @devidasraut2495
    @devidasraut2495 День тому +1

    Sagl khot ahe

  • @GovindGhatol-m2h
    @GovindGhatol-m2h 22 години тому

    Kay fake news ahe

  • @aaminkhan866
    @aaminkhan866 22 години тому

    He faltu bolte aahe

  • @suryavanshisir2830
    @suryavanshisir2830 День тому

    Meghana Tai Mul muddhyache bola

  • @vjj799
    @vjj799 13 годин тому

    झाली ऊपटाऊपटी सुरू

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 23 години тому

    Devendra fadan20 ha ya
    Ghatanecha Master Mind aahe.