श्रीहनुमान जन्म कथा | ह.भ.प. चारुदत्त आफळे |
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- या हनुमान जयंती निमित्त - श्रीहनुमान जन्म कथा
ह.भ.प. चारुदत्त आफळे
परंपरेने, रामभक्त श्रीहनुमान हे शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, शौर्य आणि निर्भयता यांचे प्रतीक मानले जातात. संकटात फक्त हनुमानजींची आठवण येते. त्यांना संकटमोचन म्हणतात.
हनुमानास सर्व देवतांनी आशीर्वाद दिला. ते एक दास आणि राजदूत, रणनीतिकार, विद्वान, संरक्षक, वक्ता, गायक, नर्तक, बलवान आणि बुद्धिमान देखील होते.
श्रीहनुमान जयंती निमित्त कीर्तनविश्व श्रीहनुमान जन्म कथा सादर करीत आहे.
ही हनुमान कथा ऐका राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या गोड वाणीतून...
या वर्षी हनुमान जन्म दिनांक २७ एप्रिल मंगळवारी आहे. हा जन्मोत्सव पहाटे सूर्योदय समयी साजरा केला जातो. तर कुणा मंदिर व्यवस्थापनाला प्रसारणा साठी अडचण येऊ नये म्हणून आम्ही ते कीर्तन सोमवारी सायंकाळी च चॅनेल वर उपलब्ध करून ठेवत आहोत.
Thumbnail Bal Hanuman Art by Rames Harikrishnasamy
Instagram: / ramesstudios
Shri Hanuman Janma Katha
Ramayana Stories
Katha Rambhakt Hanumanji Ki
Sankatmochan HanumanJi
Charudatta Aphale Kirtan
Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa #ramayana
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
😊😊pp
आदरणीय चारुदत्त बुवांनी अतिशय सुंदर असे हनुमान जन्माचे किर्तन ऐकविले जणू काही सर्व प्रसंग आपल्यासमोर घडत आहे असे वाटत होते बुवांनी अगदी त्या काळात नेऊन सोडले एक एक पात्र डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभे राहत होते एवढी जबरदस्त ताकद बुवांच्या कीर्तनात आहे हनुमान जन्माचे किर्तन ऐकून मन भारावून गेले गेले आणि दास्यभक्ती पाहून खरोखरच हनुमान जी किती श्रेष्ठ होते हे पटले जय जय रघुवीर समर्थ श्री महारुद्र हनुमान हनुमान की जय बुवांना माझा साष्टांग नमस्कार
Olo
ह ब प आफळे महाराज किर्तनकार यांच्या सुश्राव्य वाणी श्री महारूद्र हनुमान यांची जन्मापासूनची बलाढ्य लीला अत्यंत श्रवणीय प्रगट केली धन्य आहे तुमची किर्तनकार
महारूद्र केसरी नंदन हनुमान की जय!👏
*किर्तनकला*
चारुदत्त बुवांचे कीर्तन ऐकणे म्हणजे एक स्वर्गीय आनंदच आहे. खर म्हणजे बुवांच्या कीर्तन विषयी काय बोलावे, शब्द पुरत नाहीत, शब्दात ते वर्णन करता येत नाही. ते एकले अवधान देऊन केवळ अनुभवावे. बाकी काही नाही. बुवांच्या यु ट्युब वर उपलब्ध असलेल्या कीर्तनाची किती पारायणे झालीत माहित नाही. जितके ऐकावे अजून भूक वाढतच जाते. हे अमृतपान कुठेही, केंव्हाही एका छोट्या यंत्रावर ऐकावयास मिळावे या परते दुसरे भाग्य ते कोणते.
चारूदत्त आफळेबुवांचे कीर्तन म्हणजे अमृतपान!
खूपच छान
हनुमान जन्माचे कीर्तन ऊफळे बूवाच्या वाणितून अतिशय सुरेख आहेत
नमस्कार महाराज अप्रतिम किर्तन भजन प्रवचन 💓🌺🙏🙏🌺
नमस्कार सर हनुमान जयंती कीर्तन खुपचछान
वा वा खूपच सुंदर कीर्तन बुवांनी खूप छान वेगळ्याच पद्धतीने आख्यान मांडले व छान रंगवले.... कीर्तन विश्व ह्या युट्यूबवरून खूप नामवंत व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांची कीर्तन ऐकायला मिळतात... आयोजकांचे खूप खूप आभार... सर्व कीर्तनकार बुवांना माझा साष्टांग नमस्कार... 🙏💐
फारच छान झाले
श्री हनुमंत जन्मोत्सवाचं किर्तन खूप सुंदर झालं. नवविधा भक्तीपैकी सगळ्या भक्तींचं आचरण करणारे हनुमंत खरोखरच सर्वश्रेष्ठ रामभक्त आहेत.अप्रतिम सादरीकरणाबद्दल रेमणे परिवाराकडून धन्यवाद 🙏
जय हनुमान
Khup Chhan Sangeet Kirtan .
Jay Shree Hanuman.
Jay Jay Raghu veer Samarth.
किर्तन विश्व मंडळ यांचा हा वसा असाच चालू राहू दे
नमस्कार आफळे गुरुजी.आपल्या हनुमान जन्माच्या किर्तनात मी तल्लीन झालो.कान तृप्त झाले.अत्यंत स्तृत्य असा हा किर्तनविश्व यूट्यूब चॅनेलला उपक्रम आहे धन्यवाद.
🌹🙏🌹हनुमान बारसे उत्तम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹
जय हरी माऊली 🎉🎉
खुप सुंदर , कधी संपू नये अशी अनुभुती, श्री ह भ प चारुदत्त आफळे महाराज सादर प्रणाम
खूप छान. कीर्तनाची छान मेजवानी मिळत आहे. कीर्तन विश्व चालू करुन मोठ्ठ काम केल आहात. कीर्तनापासुन लांब जाणारे परत जोडले गेलो आहोत. खूप खूप धन्यवाद . हरी ॐ
Farach Sundar kirtan Maharaj 🙏🙏
सुंदर कीर्तन जय हनुमान जय श्री राम
खूप छान उपक्रम आहे
सध्याच्या परिस्ितीमध्ये घरोहरी ज्ञान पोहोचिण्यासाठी उत्तम.सोप्या भाषेत कीर्तन , ज्ञान आणि मनोरंजन.कान तृप्त होतात.
जय श्री राम जय श्री हनुमान
सात्विक, अभ्यासपूर्ण आणि रोमांचकारी...
खु्प छान झाले कितॆऩं
कीर्तन खुपच छान होते.
वा सुंदर रामकृष्ण हरी माउली
गुरुजी आपले कीर्तन ऐकण्यास कान आणि मन आसुसलेले आहे सुंदर फारच छान
🌹🙏🌹कार्यमग्नता व निष्ठा हनुमाना सारखी असावी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹
फार सुंदर 🙏
महाराष्ट्रातील ही कीर्तन परंपरा चालूच राहिली पाहीजे
🙏
जय जय रघुविर समर्थ 🙏
महावीर श्री हनुमान की जय 🙏🙏
श्री राम 🙏🙏
खुप सुंदर प्रवचन स्पष्टीकरण संपुर्ण माहिती जय श्रीराम
अतिशय सुंदर कीर्तन सेवा ! हनुमान जन्म कथा श्रवणानं मन तृप्त झालंय
अप्रतिम श्रवणीय असे किर्तन ज्या जय रामकृष्ण हरी🙏🏻
खुप खुप छ्यानआभार
🌹🙏🌹सर्वोत्कृष्ट कीर्तन🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌺👌🌺👌🌹🙏
हनुमान जयंतीचे कीर्तन छान होतं जय श्रीराम
खुपच छान वेळेनुसार आता च्या पिढी साठी समजेल अशा भाषेत गोड स्वरात... सांगतात खरच . त्यामुळे त्या भावविश्वात आम्ही जातो... धन्यवाद.....
राम कृष्ण हरी
जय हनुमान
Sundar kirtan Afale Buvana dandwat
खूप छान कीर्तन. मी रोज एक तरी कीर्तन ऐकतो.
अप्रतिम कीर्तन, आफळे बुवा तुमचे कीर्तन ऐकण्याचा अलभ्य लाभ मिळाला. धन्यवाद झालो. प्रणाम 🙏🙏🙏
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
जय श्री राम जय श्री हनुमान 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर किर्तन, मी प्रथमच ऐकतेय 👍
याच कीर्तनाची आज वाट पहात होतो.
आदरणीय गुरूजी आपली मधुर वाणी आणि संगीत साथ उत्कृष्ट फार छान
सुंदर भक्ती नवविधा भक्तीचा भावपूर्ण निरूपण केले
🌹🙏🌹सुमधुर सुरेल आवाज🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹
शरण शरण हनुमंता, अतिशय सुंदर कीर्तन बुवा अतिशय गोड कीर्तन, ऐकून अतिशय आनंद झाला.
खूपच श्रवणीय कीर्तन झाले आफळेबुआंचे
जय श्रीराम 🙏जय हनुमान 🙏🙏❤❤
फारच छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे! जय श्रीराम! जय हनुमान!
🙏🙏Maharaj aaple kirtan khupch sunder zale.Apratim.
अप्रतिम,अजोड, अत्युत्तम!
कान तृप्त, साश्रू नयन.
खूप खूप धन्यवाद आफळेबुवा!
आपल्यासारखे आपणच.
पुन्हा पुन्हा धन्यवाद!
जय श्री राम, जय श्री हनुमान, श्री आफळे महाराज यांच्या या कार्यक्रमाला /व किर्तन विश्व या परिवारास असे उपक्रम राबविले आहेत त्या मधून नविन व दुर्मिळ माहिती मिळते ,,,खूप शुभेच्छा व आभार,,,हिरालाल भस्मे, कळवा ठाणे
Wa buva farach apratim kirtan 🙏🙏🙏
किर्तन ऐकुन मनखुप़सनझाले धन्यवाद
अप्रतिम, सुरेख आनंदी झाली आजची सकाळ. अमरावतीत बुवा आले अस वाटतय. जुन्या आठवण जाग्या झाल्यात.
खूपच रसाळ वाणी आहे बुवांची.संगीताचेही चांगले ज्ञान असल्या मुळे प्रत्येक पदाच्या चाली खूप छान आणि अभंगाच्या भावाशी मिळत्या जुळत्या आहेत. थोडक्यात शब्दभाव आणि स्वरभाव एकमेकांना अनुकूल आहेत. कीर्तन शैली सुलभ आणि सुंदर आहे.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺जय श्रीराम 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺जय हनुमान 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
वा बुवा आम्हाला कीर्तनाचा अभ्यास करण्यासाठी आपले कीर्तन प्रवचन मनापासून ऐकतो. आपल्या या उपक्रमासाठी खूप खूप धन्यवाद.
कीर्तन अतिशय सुरेख वाटले
फारच सुंदर किर्तन!
श्रीराम जयराम जयजयराम
🌹👌🌹तबला,मृदूंग !!उत्कृष्ट साथ👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏महारूद्र हनुमानकी जय❤👌⭐️👌⭐️👌👌🌺🌼⭐️🌺🌼⭐️🌺🌼⭐️🌺🌼❤️🙏🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🙏
आफळेबुवांचे किर्तन म्हणजे बद्धाकडून मुमुक्षुत्वाकडे आणि मुमुक्षुत्वाकडून साधक साधनेकडे नेणारा राजमार्ग...
Farach sunder kirtan
राजा शिव छत्रपती शिवाजीमहाराज यांचा रायगडावर जन्मसोहळा पंतप्रधान यांच्या उपस्थितीत व बाबा गोंविदबुवा आफळे यांचे छत्रपतींच्या जीवनावरील किर्तन व आज गुरूजीचे किर्तन ऐकण्याचा योग जुळून आला.खुप खुप छान छान व सुंदर आवाज..कृतार्थ झालो. करोडो धन्यवाद
त्या कीर्तनाची लिंक पाठवा ना प्लीज
@@baba_raoo H
आनंदाचे डोही आनंद तरंग
🌹🙏🌹जय बजरंगबलीकी जय🌹🙏🌹🌺🌼🌸🌹⭐️🕉️🌺🌼⭐️❤️🌸🌹🌺🌼🕉️⭐️❤️🌸🌹⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Jay shree ram
खूप छान कीर्तन!🙏
जयश्रीराम
जय हनुमान
जय श्रीराम जय हनुमान बजरंग बली की जय हो
आदरणीय श्री आफळे बुवांचे कीर्तन ऐकताना अगदी भारावून जायला होतं. आपण सुंदर उपक्रम चालू केला आहात शतशः आभारी 🙏🙏
जय हनुमान जी ! खूपच श्रवणीय ..प्रासादिक आणि भक्तिमय !
रामलक्षमणजानकीजयबोलोहनुमानकी
Shree Ram Jai Ram Jai Jai ram
खूप छान वाटलं कीर्तन ऐकून...!
किर्तन उत्तम भजन पाळणा उत्तम
आदरणीय बुवा,
आपली अमृतवाणी ऐकण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय अतुर झालेलो आहोत.हा ऊपक्रम चालु करून आपण संपूर्ण महाराष्ट्रीय जनतेवर अनंत ऊपकार केलेले आहेत.आपणास शतशःधन्यवाद
सुंदर आणि श्रवणिय. लहानपणी सातारला असताना कुमठे या गावी अजूनही वाळींबे कुटुंबीय व त्यांचे परीवार साजरा करतात अगदी न चुकता. त्या सर्वाची आज आठवण प्रर्कशाने येत आहे.
आपले सर्वच कार्यक्रमाचे video आम्ही सगळे पहात असतो.
वंदन. परिपूर्ण किर्तन. ज्ञान,मनोरंजन,रंजक सर्वच
तुमच कीर्तन पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते
आदरणीय आफळेबुवा तुमच कीर्तन पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते धन्यवाद
@@jayashreegore5799 किर्तन छान वाटले
🌹🙏🌹मोरोपंताची आर्या अप्रिम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🙏
wa khoop chan kirtan...mast utsah vardhak ani bhakti marg protsahak
खुप छान
आफळे गुरुजी 🙏🏻🙏🏻
खुप छान चींतन
खरच मला वाटत की आफळे गुरुजी सारखं कीर्तन सारखं 1नबर कोणालाच नाही जमणार अताचे कीर्तनकार सर्व राजकारणी एक नंबर जय महाराष्ट्र
🌹🙏🌹कोरस उत्कृष्ट🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹
Khupch chhan 🙏 जय हनुमान 🙏
जय श्रीराम जय विर हनुमान
मनाला हे किर्तन खूप छान वाटले.
जय जय रघुवीर समर्थ
रामकृष्ण हरी बुवांच्या वाणितुन किर्तन लय भारी!
शरण शरण हनुमंता
खूप छान असे किर्तन ऐकायला मिळाले
मस्त कीर्तन. आत्ताच ऐकलं !!
प्रासादिक कीर्तन खूपच सुंदर मारुतिरायाचे गुणवर्णन खूप। छान
Khupch chan ii pkram
🌹🙏🌹नामस्मरण मंत्रमुग्ध करणारे🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
जबरदस्त कीर्तन साहेब ...
आफळे बुवा प्रत्यक्ष समोर बसून किर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले आम्हास
आपण धन्य आहात
!!जय जय रामकृष्ण हरी!!
!!श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
फारच सुरेख
किर्तन खुप छान झाले जय बंजरंग बली हनुमान
Khup chan sadrikaran maharaj jai bajrang bali
मंत्रमुग्ध करणारे किंर्तन
खूप सुंदर।जयश्रीराम जय हनुमान।श्रीगुरुदेवदत्त