🚩🚩 जय श्री राम 🚩🚩 प्रथमतः मी कीर्तन विश्व या संकल्पनेसाठी आपले आभार मानतो...फारच सुंदर आयोजन 🙏🙏 अतिशय उत्तम आणि मार्मिक असे मार्गदर्शन आफळे माऊली आपण आम्हांस केलेले आहेत.... आपल्या सर्व कीर्तन विश्व परिवारातील माऊलींना श्री राम जन्मोत्सवाच्या भदे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
कीर्तनकार होऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीला गुरुवर्य आफळे बुवांची कथेतील प्रत्येक पात्राशी समरस होऊन कथेशी एकरूप होण्याची कला आदर्शवत आहे..🙏🙏 गुरुवर्य आफळे बुवांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
नमस्कार आफळे बुवा तुम्ही करत असलेला उपक्रम अत्यंत लाभदायी आहे. आमच्यासारख्या नवोदित कीर्तनकारांना आपल्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. त्यासाठी काही करता आलं तर सोन्याहून पिवळं होईल. मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण तुम्ही you tube च्या माध्यमातून पोहोचला आहात. कीर्तनात सर्वात महत्वाची असते. त्याचे धडे मिळाले तर खूप बरं होईल.
शब्द नाहीत.काय बोलु खरच. डोळ्यातून पाणी आले.इतके सुंदर कीर्तन ऐकून आयुष्याचे सार्थक झाले खरोखरच. संपूर्ण राम काळ जगले असे वाटते आहे. खुप खुप धन्यवाद आफळे गुरुजी.🙏🙏🙏🌹🌹🌹
घरबसल्या रामजन्म कीर्तन ऐकायला मिळाले, धन्य झालो, आफळे बुवांना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना, अप्रतिम निरुपण, सुश्राव्य गायन, उत्तम सादरीकरण, कलियुगात मन संस्कारमय करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे बुवांचे कीर्तन. साष्टांग दंडवत बुवा
राम जन्मकथा कीर्तन प्रसिद्ध नटर्शेष्ट चारूदत्त आफळे बुवा यांच्या अमृत वाणीतून ऐकून आमचे कान त्रुप्त झाले. त्यांच्या दिव्य वाणीतून अशीच आणखी कीर्तने ऐकवावीत. धन्यवाद 🙏🙏
महाराज तुमचा वाणीतुन राम जन्म कथा ऐण्याच भाग्य लाभल धन्य झालो.गावा कडे लहान असताना मंदिरात जावून ऐकत होतो. तसेच तुमच्या आवाजात शिवचरित्र पण मि ऐकले आहे.
🙏😇 🙏 श्री गुरुदेव 🙏😇🙏 मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मसोहळ्या निमित्त कीर्तन विषव या संस्थे मार्फत आम्हा सर्वच कीर्तन रसिकांना आज राम नवमी निमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार हरीभक्त परायण चारुदत्त आफळे महाराजांच्या मुखातून सुश्राव्य अश्या कीर्तनाचा लाभ घरबसल्या घेता आला . या साठी सर्व कीर्तन विषव या साथीदारां चे खूप खुप आभार .. सदरच्या कीर्तन सेवे मध्ये आफळे महाराजांनी भगवान इंद्र यांच्या वरती जे आपले विचार मांडले ते अतिशय योग्य असे मांडले आहेत . त्याच प्रमाणे प्रभू श्री राम जन्म सोहळा हा अतिशय सुंदरीत्या आम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून अनुभवता आला. हे ही खूप आनंदायी आणी अंगावरती सात्त्विक शहारे उभे करण्या सारखे होते .. आफळे महाराजाच्या आध्यात्मिक साधनेला प्रभू श्री राम उत्तरोत्तर फळ देवोत आणी त्यांची आध्यात्मिक साधना आम्हा सारख्या जड-मूढांच्या उद्धाराकरिता प्रयत्न दायी ठरूदेत हीच सदिच्छा आहे...
अप्रतिम किर्तन. मी पहिल्यांदाच एखादे किर्तन ऐकत आहे. किर्तन कलेचे सामर्थ्य ह.भ.प.आफळे बुवांच्या किर्तनातून प्रत्ययास आले. आमच्या हातूनही याच्या काहीं अंशी ईश सेवा आणि राष्ट्र सेवा घडो ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना. सदा सर्वदा योग ऐसाची घडावा. जय श्रीराम.
राम जन्माचे कीर्तन फारच अप्रतिम, श्रवणीय, वर्तमान काळाला उपयुक्त असे झाले... रामकथेतील तपशील, हिंदू धर्माचे महत्व पटवून सांगितले... खूप आनंद झाला... जन्मसोहळा पण देखणा होता
आपले महाराजांचे कीर्तन अतिशय उत्तम दर्जेदार व्यक्तिमत्व आणि व्यक्ती तून व्यक्ती महत्व आध्यात्मिक दृष्ट्या आणि विज्ञानाच्या दृष्टीतून सादर करतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
घरी बसल्या बसल्या आफळे बुवांच्या सोबत रामजन्मोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभले. यापेक्षा वेगळा आनंद तो कोणता ? श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ 😊🙏🙏
आफळे गुरुजी नमस्कार.. तुमचे कीर्तन ऐकून रामजन्मोत्सवाचा प्रसंग हुबेहूब डोळ्यापुढे उभा राहिला व मन, कान तृप्त झाले. गायन उत्तम, निरूपण सहज सोपे. उत्तरोतर अशीच कीर्तने आपल्याकडून ऐकायला मिळावीत ही इच्छा.. जय श्री राम 🙏🚩
अत्यंत भावनायुक्त ' साध्या व सोप्या भाषेत सर्वांना समजेल उमगेल व त्यातील रामाचा ' राजा दशरथाच्या व वृषी मुनींचा आदर्श ' त्यांची शिकवण ' मंत्रसामर्थ ' कौशल्य ' दैवी शक्ती व संकटकाळी धर्माने कसे धोरण राखून नेटाने पुढे जावे याचे सारे ज्ञान व परमेश्वराविषयी आस्था व विश्वास ' श्रध्दा भक्ति आपोआप हृदयात उतपन्न व्हावी असे हृदयाला स्पर्श करणारे आफळे महाराजांचे किंतन आहे . " जय श्री राम " ॥ श्री राम कृष्ण हरी
मी इचलकरंजीला असताना तिथे श्री आफळे बुवांचं गणेश जयंतीनिमित्त दरवर्षी कीर्तन असायचं तेव्हापासून कीर्तन ऐकण्याची आवड निर्माण झाली ...आफळे बुवांचं कीर्तन म्हणजे नृत्य, कला, संगीता बरोबरच धार्मिक व सामाजिक ज्ञानाची उत्तम मेजवानी ...अत्यंत श्रवणीय
Really a very very appriaciable program & Chanal for Not only Indians but also all those belive in ' VASUDEVKUTMBACAM ' 🕉 Hari 🕉 Jayhind Jaybharat Jayshreeram JAYBHOLANATH Jaykrashi 👍👍👍🙏🙏🙏.
गुरुजी, तुमचे अनंत उपकार आहेत. ज्या तळमळीने तुम्ही समाज जागृती आणि प्रबोधन करत आहात ते अत्यंत महान कार्य आहे 🙏🙏 तुमचे अभ्यासपूर्ण इतिहास कीर्तन तर अगदी अवर्णनीय आनंद व अनुभूती देवून जातात🙏🙏🙏
खूपच छान आणि सुंदर कीर्तन. आज खूपच बरे वाटले की परदेशात असून सुद्धा राम नवमी च्या दिवशी असा कीर्तनाचा लाभ घेता आला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
अतिशय सुश्राव्य कीर्तन.उत्तररंगातील रामजन्म आख्यान व रामजन्माचे सुंदर वर्णन मनाला खूप भावले. खूप दिवसानंतर कीर्तन (म्हणजे माझ्या वैराग गावात संतनाथ महाराज यात्रे निमित्त दरवर्षी होणरी कीर्तन सेवा) ऐकायला व पाहायला मिळाले. आपल्या गायनास, अभिनयास देखील दाद द्यावी वाटते. पुनश्च धन्यवाद👌👌
जय गुरू देव, गुरूजी, श्री चारुदत्त आफळे महाराज बुवा, ह्यांचे किर्तन फारच अप्रतिम आहे, ते नामांकित गाजलेले किर्तन सम्राट पंडित आहेत, मी त्यांचे किर्तन प्रवचन नाट्य गिते वारकरी संप्रदाय भजन गायन हे नियमित ऐकतो, त्यांची व माझी भेट झाली नाही पण प्रत्यक्षात समोरासमोर प्रवचन आणि भजन ऐकायला मिळाले आहेत,
फारच सुंदर, खूप खूप धन्यवाद, खूप छान कीर्तन ऐकायला मिळाले, न्हाणी , बारस ,पाळणा याने कीर्तनात आणखी मौज आली👌👌👌🙏🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ 💐💐
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
अप्रतिम छानच kiratan आवडले खूप धन्यवाद सर श्री गुरू माऊली नमस्कार ❤❤️✌️🤲❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤
अप्रतिम कीर्तन !
नेहमीप्रमाणेच बुवांचे अप्रतिम कीर्तन.
अप्रतिम👌👌👌☺️ फार उत्तम उपक्रम
आफळे बुवा यांचे किर्तन अप्रतिम असते आज मितीला बुवा सारखे किर्तनकार कुठेही नाही
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय
Jai shree ram 💐
राम जन्म हा आमच्या भाग्याचा सोहळा आहे.आणि आम्ही हिंदू म्हणून जन्मलो याचा आम्हाला गर्व आहे.
पाय पेटीवर ताई अगदी लिलया उत्तम सुरावट साधत आहेत...
आमचे भाग्य आम्हाला आपले कीर्तन ऐकावयास मिळाले जय श्रीराम
जय श्री राम। जन्मोजन्मी अशा आनंदोत्सवी
श्री रामांचे हे जन्मोत्सवी सुश्राव्य कीर्तन श्रवणी यावे एवढीच श्री रामांकडे प्रार्थना.
अशा अप्रतीम कीर्तनाची त्याच प्रमाणे कीर्तनकाराचीही आज संपुर्ण देशाला आणि समाजाला गरज आहे.
जय जय रघूवीर समर्थ🚩🚩🚩
श्रीराम जन्माचा मंगलमय सोहळा मन:चक्षुंसमोर उभा केला.ह.भ.प.श्री.चारूदत्तबुवांच्या रसाळ आणि प्रासादिक अमृतवाणी तुन.🙏🙏🙏
सर्वत्र आनंदी आनंद. श्री राम जय राम जय जय राम
खूपच छान. लहानपणी कधीही श्रीराम जन्माचे कीर्तन चुकवले नाही. तो आनंद घरात बसुन घेता आला. स्तुत्य उपक्रम. धन्यवाद .
खूप छान,श्रवणीय,अप्रतिम आताच्या काळात तरुण पिढीला
मार्गदर्शन करणारे प्रेरणा देणारें कीर्तन आहे.
आफळे बुवांचे कीर्तन नेहमी प्रमाणेच सुश्राव्य!
हे किर्तन खुपचं सूंदर झाले आवडले
सुन्दर कीर्तन
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷⛳
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌷⛳
आदरणीय श्री.आफळे बुवांचा आवाज व श्रवणीय कीर्तन म्हणजे साक्षात सरस्वती देवीचा वास आहे🙏🌷⛳
अतिशय सुरेख.
बुआ तुमचे किर्तन सातत्याने ऐकावेसे वाटते, लोकशिक्षणाचे फार महत्त्वाचे काम तुम्ही करता ज्याची खरंच खुप गरज आहे आज.
अत्यंत श्रवणीय व विद्वत्ता प्रचूर कीर्तन ऐकायला मिळाले.फारच चांगला उपक्रम आहे हा.
🚩🚩 जय श्री राम 🚩🚩
प्रथमतः मी कीर्तन विश्व या संकल्पनेसाठी आपले आभार मानतो...फारच सुंदर आयोजन 🙏🙏
अतिशय उत्तम आणि मार्मिक असे मार्गदर्शन आफळे माऊली आपण आम्हांस केलेले आहेत....
आपल्या सर्व कीर्तन विश्व परिवारातील माऊलींना श्री राम जन्मोत्सवाच्या भदे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
छान! आपल्या परंपरेचा बोध करून देणारे,आत्मविश्वास वाढविणारे अप्रतिम निरूपण!!! धन्यवाद व अभिनंदन !!!
कीर्तनकार होऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीला गुरुवर्य आफळे बुवांची कथेतील प्रत्येक पात्राशी समरस होऊन कथेशी एकरूप होण्याची कला आदर्शवत आहे..🙏🙏 गुरुवर्य आफळे बुवांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
शिव लग्न ओ
@@manjudravid5998 अप्रतिम नारदिय कीर्तन
अप्रतिम नारदिय कीर्तन
नमस्कार आफळे बुवा
तुम्ही करत असलेला उपक्रम अत्यंत लाभदायी आहे.
आमच्यासारख्या नवोदित कीर्तनकारांना आपल्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. त्यासाठी काही करता आलं तर सोन्याहून पिवळं होईल. मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण तुम्ही you tube च्या माध्यमातून पोहोचला आहात. कीर्तनात सर्वात महत्वाची असते. त्याचे धडे मिळाले तर खूप बरं होईल.
झांजेचे धडे
आज घरी बसूनच श्रीराम जन्म सोहळा पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. कीर्तन विश्वला धन्यवाद.
रामजन्माचे किर्तीन खुप छान झाले आहे. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
Sep 7
शब्द नाहीत.काय बोलु खरच.
डोळ्यातून पाणी आले.इतके सुंदर कीर्तन ऐकून आयुष्याचे सार्थक झाले खरोखरच.
संपूर्ण राम काळ जगले असे वाटते आहे.
खुप खुप धन्यवाद आफळे गुरुजी.🙏🙏🙏🌹🌹🌹
शुभ राम नवमी।🙏🏻🕉🚩
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति॥🙏🏻🕉🚩
घरबसल्या रामजन्म कीर्तन ऐकायला मिळाले, धन्य झालो, आफळे बुवांना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना,
अप्रतिम निरुपण, सुश्राव्य गायन, उत्तम सादरीकरण, कलियुगात मन संस्कारमय करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे बुवांचे कीर्तन. साष्टांग दंडवत बुवा
रामजन्माचे कीर्तन खुप सुंदर झाले
असे वाटत होते की हे कीर्तन संपले नाही पाहिजे
धन्यवाद कीर्तनविश्व
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर अप्रतिम कीर्तन .
अशा पार्श्वसंंगीताची सवय सर्व कीर्तनकारांना असावी. असं वाटतं.
अप्रतिम, आफळे बुवांनाचे किर्तण
अनुपमा देशमुख अपर्तिम कीर्तनामुळे आज घरी बसून राम जन्म साजरा झाला धन्यवाद
खूप छान किर्तनामुळे आज घरी बसून राम जन्म साजरा झाला सोहळा पाहिला मिळाला धन्यवाद
Àaaa prabhavi kirtan x nama n madhuri hadap.aaàaaaaaaaaaa
.
1
. Nama .
.
..
राम जन्मकथा कीर्तन प्रसिद्ध नटर्शेष्ट चारूदत्त आफळे बुवा यांच्या अमृत वाणीतून ऐकून आमचे कान त्रुप्त झाले. त्यांच्या दिव्य वाणीतून अशीच आणखी कीर्तने ऐकवावीत. धन्यवाद 🙏🙏
आरंभी वंदिन मस्तच झाल। ⛳🙏💐
नमस्कार आफळे बुवा
मी ता. वाई जि सातारा येथे राहत असून दरवर्षी कृष्णाबाई उत्सवात आपले कीर्तन ऐकतो.,🙏
मन प्रसन्न होते
खूप सुंदर किर्तन ऐकायला मिळाले
माऊली कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येक हृदयीं रामजन्म झाला असेल हे निश्चित.. गुरुवर्य आफळे बुवांना त्रिवार अभिवादन..🙏🙏 खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏
अतिशय सुश्राव्य कीर्तन.उत्तररंगातील रामजन्म आख्यान व रामजन्माचे सुंदर वर्णन मनाला खूप भावले.
घर बसल्या इतक्या अप्रतिम कीर्तनाचा आस्वाद घेता आला,खूप धन्यवाद
Very nice enjoyed a lot
अत्यंत श्रवणीय किर्तन झाले. तुम्हाला साष्टांग नमस्कार.
महाराज तुमचा वाणीतुन राम जन्म कथा ऐण्याच भाग्य लाभल धन्य झालो.गावा कडे लहान असताना मंदिरात जावून ऐकत होतो.
तसेच तुमच्या आवाजात शिवचरित्र पण मि ऐकले आहे.
🙏😇 🙏 श्री गुरुदेव 🙏😇🙏
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मसोहळ्या निमित्त कीर्तन विषव या संस्थे मार्फत आम्हा सर्वच कीर्तन रसिकांना आज राम नवमी निमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार हरीभक्त परायण चारुदत्त आफळे महाराजांच्या मुखातून सुश्राव्य अश्या कीर्तनाचा लाभ घरबसल्या घेता आला . या साठी सर्व कीर्तन विषव या साथीदारां चे खूप खुप आभार ..
सदरच्या कीर्तन सेवे मध्ये आफळे महाराजांनी भगवान इंद्र यांच्या वरती जे आपले विचार मांडले ते अतिशय योग्य असे मांडले आहेत . त्याच प्रमाणे प्रभू श्री राम जन्म सोहळा हा अतिशय सुंदरीत्या आम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून अनुभवता आला. हे ही खूप आनंदायी आणी अंगावरती सात्त्विक शहारे उभे करण्या सारखे होते .. आफळे महाराजाच्या आध्यात्मिक साधनेला प्रभू श्री राम उत्तरोत्तर फळ देवोत आणी त्यांची आध्यात्मिक साधना आम्हा सारख्या जड-मूढांच्या उद्धाराकरिता प्रयत्न दायी ठरूदेत हीच सदिच्छा आहे...
अलभ्य लाभ होतो आहे. संयोजकांचे आभार आणि कोटी कोटी प्रणाम!!!!
कीर्तनाद्वारे अनोखे चिंतन समजले.खूप छान वाटले.त्रेता युगात आहोत असेच वाटले
🙏
धन्यवाद आफळे गुरुजी 🙏
भारतीय संस्कृती दर्शन रामरुपाने सर्व जण लाभ घेतात,,🚩
अतिशय सुंदर आणि श्रवणीय किर्तन झाले आहे.
वाह वाह धन्य झालो रामजन्म कथा रुपी कीर्तन ऐकून, आणि श्री चारुदत्ताबुवांच्या पवित्र वाणीतून तसेच पाळणा समारोह पाहून खूप धन्यता वाटली, 🙏जय श्रीराम🙏
आफळे महाराजांचे कीर्तन रामजन्म कथा हे घरांत बसून ऐकायला मिळते हे केवढे भाग्य आणि तुमचा गोड आवाज फारच छान
वयाच्या 70 वर्षांमधे आज रामजन्माचा सोहळा अनुभवायला मिळाला. खूप खूप धन्यवाद व संयोजकांना शुभेच्छा. मनापासून धन्यवाद
७० वर्षामधे तुम्हाला कीर्तन का अनुभवायला मिळाले नाही.... नारायण
राम कृष्ण हरी 🙏🙏
अशा निरूपणाची आत्मविश्वास वाढवण्याची सध्या आम्हाला खूप गरज आहे धन्यवाद
जय श्रीराम 🙏🙏🙏
Khup chhan
@@apurvatambolkar1406 9
TV
अप्रतिम
राम राम राम राम राम राम राम नारायण नारायण गुरूजी
प्रत्यक्षात कधी तुमच्यासमोर येता येईल याची आतुरतेने वाट बघतेय...
बुवा अप्रतिम सुश्राव्य कीर्तन🙏🏾
अत्यंत श्रुश्राव्य कीर्तन 🙏जय श्री राम 🙏
असे कीर्तन नेहमीच व्हावे 🙏
अप्रतिम किर्तन. मी पहिल्यांदाच एखादे किर्तन ऐकत आहे. किर्तन कलेचे सामर्थ्य ह.भ.प.आफळे बुवांच्या किर्तनातून प्रत्ययास आले. आमच्या हातूनही याच्या काहीं अंशी ईश सेवा आणि राष्ट्र सेवा घडो ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना. सदा सर्वदा योग ऐसाची घडावा.
जय श्रीराम.
सुरेख वर्णन ..आफळे बुवा तुम्हाला मनापासून नमस्कार🙏
वा अप्रतिम aafalebuva, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. तुम्हाला शत शहा धन्यवाद आणि 🙏🙏👍
Best Keertankar in today's time
उत्तम कीर्तन🙏💐
घरबसल्या राम जन्म सोहळ्याचा आनंद घेता आला,,
आपले फार उपकार🙏🙇💐
खूपच सुंदर किर्तन.आफळे बुवांच्या आवाजात अजून छान वाटले.साथसंगत देखील अतिशय सुंदर.जय श्रीराम.
हा कीर्तन महोत्सव खूप सुंदर आहे. चारुदत्त यांचे कीर्तन म्हणजे एक मेजवानीच असते. वक्तृत्व, संगीत, विचार आणि मांडणी या सर्व दृष्टीने आदर्श होय
अप्रतिम कीर्तन अप्रतिम मांडणी हृदयात राम जन्म झाला मनपूर्वक नमस्कार
निरूपण करावं ते फक्त खरंच तुम्हीचं 🙏🙏🙏🙏
राम जन्माचे कीर्तन फारच अप्रतिम, श्रवणीय, वर्तमान काळाला उपयुक्त असे झाले... रामकथेतील तपशील, हिंदू धर्माचे महत्व पटवून सांगितले... खूप आनंद झाला... जन्मसोहळा पण देखणा होता
आफळे महाराजांच्या वाणीला व निरुपनाला जोडच नाही . खुप सुंदर कीर्तन . मन भरुन येते . 🙏🙏🙏
0p900
किर्तन विश्व च्या या उपक्रमा मुळे आजची तरुण पिढी संस्कार संपन्न होण्यास मदत होईल .
आफळे बुवा आम्ही तुमच्या सानिध्यात आहे हे आमचे परम भाग्य ...
0p0 pop
@@bhalchandrapathak qqqq
आपले महाराजांचे कीर्तन अतिशय उत्तम दर्जेदार व्यक्तिमत्व आणि व्यक्ती तून व्यक्ती महत्व आध्यात्मिक दृष्ट्या आणि विज्ञानाच्या दृष्टीतून सादर करतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
घरी बसल्या बसल्या आफळे बुवांच्या सोबत रामजन्मोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभले. यापेक्षा वेगळा आनंद तो कोणता ?
श्री राम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
😊🙏🙏
आफळे गुरुजी नमस्कार.. तुमचे कीर्तन ऐकून रामजन्मोत्सवाचा प्रसंग हुबेहूब डोळ्यापुढे उभा राहिला व मन, कान तृप्त झाले. गायन उत्तम, निरूपण सहज सोपे. उत्तरोतर अशीच कीर्तने आपल्याकडून ऐकायला मिळावीत ही इच्छा.. जय श्री राम 🙏🚩
रसाळ वाणीतून रामजन्म किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले
गुरुजी,अत्यंत श्रवणीय,तुमच्या विद्वत्तापूर्ण,अभ्यासपूर्ण ,सुरेल स्वरातील सर्व इंद्रियांची तृप्ती करणारे भावपूर्ण कीर्तन...अत्यंत कौतुकास्पद उपक्रम
Pl
अत्यंत भावनायुक्त ' साध्या व सोप्या भाषेत सर्वांना समजेल उमगेल व त्यातील रामाचा ' राजा दशरथाच्या व वृषी मुनींचा आदर्श ' त्यांची शिकवण ' मंत्रसामर्थ ' कौशल्य ' दैवी शक्ती व संकटकाळी धर्माने कसे धोरण राखून नेटाने पुढे जावे याचे सारे ज्ञान व परमेश्वराविषयी आस्था व विश्वास ' श्रध्दा भक्ति आपोआप हृदयात उतपन्न व्हावी असे हृदयाला स्पर्श करणारे आफळे महाराजांचे किंतन आहे .
" जय श्री राम "
॥ श्री राम कृष्ण हरी
आपल्या कीर्तनात प्रत्यक्ष राम अनुभव ला, नमस्कार आदरणीय श्री आफळे बुवा
खूप छान कीर्तन झालं घरी बसून ऐकून कान तृप्त झाले.... असेच अनेक विषयावर कीर्तन व्हायला पाहिजे. 🙏
श्रावणबाळ कथा, शापवचन, व पुत्रकामेष्टी यज्ञ यावरील चिंतन एकदम वेगळे, मनाला भावणारे 🙏🙏
मी इचलकरंजीला असताना तिथे श्री आफळे बुवांचं गणेश जयंतीनिमित्त दरवर्षी कीर्तन असायचं तेव्हापासून कीर्तन ऐकण्याची आवड निर्माण झाली ...आफळे बुवांचं कीर्तन म्हणजे नृत्य, कला, संगीता बरोबरच धार्मिक व सामाजिक ज्ञानाची उत्तम मेजवानी ...अत्यंत श्रवणीय
अमृत वाणी🙏🙏जय श्री राम 🙏🙏
खूप छान अनुभव, धन्यवाद 👍
I am Very very big fan of Aphle Guruji Maharaj
रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम 🙏🚩🚩🚩
श्री आफले महाराज धन्यवाद खुप छान राम जन्मदिन कथा खुप छान मन प्रसन्न झाले नमस्कार
खूप सुरेख वर्णन करत आहात ..आफळे बुवा तुम्हाला मनापासून नमस्कार🙏
Really a very very appriaciable program & Chanal for Not only Indians but also all those belive in ' VASUDEVKUTMBACAM ' 🕉 Hari 🕉 Jayhind Jaybharat Jayshreeram JAYBHOLANATH Jaykrashi 👍👍👍🙏🙏🙏.
खुपच छान अप्रतिम झाले कीर्तन. खुप खुप अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 💐💐🎂🎉🎉🎉🎉
महाराज , आपलं निरुपण तरुणांना स्फूर्ती देणारं आहे ! श्रीराम जय राम जय जय राम !
अप्रतिम किर्तन
खुप चांगला उपक्रम. आम्हा तरुणांना प्रेरणा देणारा.
श्रीरामनवमी च्या शुभेच्छा सह...
-धनंजय कारखानीस, नागपुर
तरूणांनी ऐकणे फार जरूर आहे
आफळे महाराज यांचे किर्तन ऐकून मन प्रसन्न होतं. सूरांची उत्तम जाण आहे.
गुरुजी, तुमचे अनंत उपकार आहेत. ज्या तळमळीने तुम्ही समाज जागृती आणि प्रबोधन करत आहात ते अत्यंत महान कार्य आहे 🙏🙏 तुमचे अभ्यासपूर्ण इतिहास कीर्तन तर अगदी अवर्णनीय आनंद व अनुभूती देवून जातात🙏🙏🙏
खरच आहे
किर्तन करावं ते फक्त तुम्हीच. तुमचे अभ्यासपूर्ण निरूपण अगदी श्रवणीय असते.
खुप छान कीर्तन....आज खऱ्या अर्थाने रामजन्म साजरा झाला ....,🙏🙏🙏
खूपच छान कीर्तन झाले आफळे महाराजांना दंडवत प्रणाम 👌🏽👌🏽👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
जय श्रीराम ! स्तुत्य उपक्रम !
बालपणीचा रामजन्म सोहळा आठवला धन्यवाद 👍💐
खूपच छान आणि सुंदर कीर्तन. आज खूपच बरे वाटले की परदेशात असून सुद्धा राम नवमी च्या दिवशी असा कीर्तनाचा लाभ घेता आला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
बुवा नमस्कार घरबसल्या राम जन्मोत्सव अनुभवता आला... 🙏 राम कृष्ण हरी 🙏
संस्मरणीय अनुभव..खूप छान वाटल निरूपण महाराजांची वाणी अमृतापरी निर्मळ भासते. रामजन्माचा प्रसंग समोर साकारल्यासारखं वाटल. 🌹 घरी बसुन रामजन्म अनुभवला ..खूप छान ,सुखद अनुभव..🌹
धन्य आम्ही जे तुमचे सुश्राव्य किर्त न श्रवण करु शकले. साष्टांग प्रणिपात आपल्या चरणांप्रती
अतिशय सुश्राव्य कीर्तन.उत्तररंगातील रामजन्म आख्यान व रामजन्माचे सुंदर वर्णन मनाला खूप भावले.
खूप दिवसानंतर कीर्तन (म्हणजे माझ्या वैराग गावात संतनाथ महाराज यात्रे निमित्त दरवर्षी होणरी कीर्तन सेवा) ऐकायला व पाहायला मिळाले.
आपल्या गायनास, अभिनयास देखील दाद द्यावी वाटते.
पुनश्च धन्यवाद👌👌
जय गुरू देव, गुरूजी, श्री चारुदत्त आफळे महाराज बुवा, ह्यांचे किर्तन फारच अप्रतिम आहे, ते नामांकित गाजलेले किर्तन सम्राट पंडित आहेत, मी त्यांचे किर्तन प्रवचन नाट्य गिते वारकरी संप्रदाय भजन गायन हे नियमित ऐकतो,
त्यांची व माझी भेट झाली नाही पण प्रत्यक्षात समोरासमोर प्रवचन आणि भजन ऐकायला मिळाले आहेत,
रामनवमीच्या दिवशीच चारुदत्त बुवा ह्यांच्या रसाळ वाणीतुन रामजन्म कथा ऐकने हा एक दग्धु शर्करा योग कान तुप्त झाले
फारच सुंदर, खूप खूप धन्यवाद, खूप छान कीर्तन ऐकायला मिळाले, न्हाणी , बारस ,पाळणा याने कीर्तनात आणखी मौज आली👌👌👌🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ 💐💐
अत्यंत उद्बोधक, रोचक , झकास , कीर्तन. कीर्तन विश्व,पुणे व आदरणीय ह.भ.प.आफलेबुवा ,प्रणाम व धन्यवाद.
जय श्रीराम🚩🚩🙏🙏
खूप खुप छान व भारी च आहे माझ्या गुरुजिचे कीर्तन.श्री राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम
Shri ram jay ram jay jay ram
Khoop sunder kirtan
Ramjanma che apratim kirtan afale maharaja nche mukhatun eikun man Prasanna zale. Dhanyawad Maharaj.❤😊🙏
अप्रतिम किर्तन!!