सर आपण मैक्स महाराष्ट्र वर येता या बद्दल धन्यवाद. आम्ही नेहमी आपली पत्रकारिता पाहण्यासाठी आतुर असतो.तुम्ही नेहमी सत्याची बाजु घेता.जय महाराष्ट्र जय भीम.
माझी वंचित बहुजन आघाडीला विनंती आहे की....महाराष्ट्रातील जाणकार पत्रकारांच्या विश्लेषणांनाचा बारकाईने अभ्यास करून सुधारणा करून राजकारणात पुढे जावं कारण ' वंचितांना न्याय मिळवून द्यायच ' हे ध्येय गाठण्यासाठी... पैसेवाल्यां आणि धर्मांध या प्रस्थापित राजकारण्याशी थेट लढा आहे.... धन्यवाद ! वागळे सर तुमचं विश्लेषण जनतेसाठी आणि वंचित बहुजन आघाडी साठी खूप महत्त्वाचं आहे....🙏
Amich Ka Congress Party & N.C.P. Party Pudhe Jhukayche Ka? Gelya 70 Varsha Pasun Aamhich Jhukto Na. Congress Party Chi Satta Ata Swhbalavar Kdhich Yenar Nhi. Mg. Congress Party Ka Amchya Maghnya Manat Nhi.? Congress Party Ani N.C.P. Che Ase Jhale Ki, Rassi Jal Gai Hai. Lekin Bal Nhi Gya Hai. Aaj Congress Party Ani N.C.P. Party Dhoghe Milun Jitke Public's & Seats, Kadhu Shakat Nhi. Titki Public's & Seat's Ekte Adv. Prakash Ambedkar Saheb 100 % Percent Kadhu Shaktat.....
प्रत्येकाने स्वत: चा आवाका ओळखावा देशाकरीता कोण कोण काय केले किती योगदान दिले वदेतात याचा विचार करा मुस्लिम समुदायाने भुतकाळात किती अत्याचार केले देवालयावर कब्जा केला व आपलें शब्द कसे बदलतातयाची जाणीव या हक्क मागणारे नेत्यांना माहीत नाही का
I salute wagle sir ।। मी जास्त समजदार नाही तरी पण चांगलं आणी वाईट या मधला फरक समजतो । आणी नाही समजलो तरी पण आपली एक गोष्ट लक्षात आली की एका वेळी दोन शत्रृना हरऊ शकत नाही । आपण चाणक्य बुध्दी चे बोलत आहे हे मान्यचं करावं लागेल । तरी माझी कळकळीची वंनती आहे की बाळासाहेबांनी आपल्या म्हणन्यावर लक्ष घातल पाहिजे ।
12 जागा वंचित बहुजन आघाडीला देतील सुद्धा पण त्या जागा निवडून आणण्यासाठी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले मदत करणार नाहीत कारण ते बहुजन,मागासवर्गीय मतांचा वापर करून फेकून देतात हा आजवरचा इतिहास आहे. 12 जागी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले, शिवसेनेला व BJP ला निवडून आणतील
खरंतर आत्ताच चित्र पाहता काँग्रेसने प्रकाश प्रकाश आंबेडकरांना नाही तर प्रकाश आंबेडकरांनीच काँग्रेस आघाडीला 4 जागा दिल्या पाहिजेत. 2 काँग्रेस आणि 2 राष्ट्रवादी बाकी 44 जागांवर वंचित बहुजन आघाडी असाच समझोता झाला पाहिजे. आज प्रकाश आंबेडकरांना कोंग्रेस आघाडीची नाही तर काँग्रेस आघाडीलाच प्रकाश आंबेडकरांची गरज आहे.
आज बाळासाहेब आंबेडकर यांना बहुजन मागासवर्गीय समाजाची गरज आहे. तर कॉंग्रेस+राष्ट्रवादी ला स्वत:च्या फायद्यासाठी आंबेडकर यांची फार गरज आहे... म्हणूनच त्यांनी दहा पावले मागे जावे... जय भीम जय भारत जय संविधान
श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर जयभीम, श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर आपण कॉंग्रेस सोबत आघाडी करावी कारण ही काळाची गरज आहे. माझी वंचित बहुजन आघाडीला विनंती आहे की, महाराष्ट्रातील जाणकार पत्रकारांच्या विश्लेषणांनाचा बारकाईने अभ्यास करावा. निखिल वागळे सर आपला अनुभव चांगला आहे भविष्याचा द्रस्टीकोन चांगला आहे तुमच्या मताशी मी, माझे वडील सहमत आहोत. श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी बहूजन वंचितांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेस या पक्षा सोबत बोलणी करावी कारण वेगळे निवडणूक लढल्यास मताचे विभाजन होऊन, दुसरा पक्ष निवडून येऊ शकतो हे टाळण्यासाठी कॉंग्रेस सोबत आघाडी करावी.
निखील सर, आपण अतिशय गंभीर विषय मांडला. मला आपल्याकडून आणखी एका विषयावर मत जाणून घ्यायचं आहे. ते म्हणजे, जर 'बहुजन वंचित आघाडी' आणि 'बहुजन समाज पार्टी' यांचे महाराष्ट्रात युती झाली तर काय चित्र तयार होईल आणि हि युती कुठपर्यंत यश मिळवू शकेल. धन्यवाद..
निखिल वागले सर आपला विश्लेषण अगदी वस्तुनिष्ट आहे व आजच्या स्थिति मध्ये पूर्णपणे व्यवहारिक आहे. प्रकाश आम्बेडकर साहेबांनी गम्भीर रित्या विचार केले पाहिजे. धन्यवाद.
वागले सर धन्यवाद,आपन जुने जानते सेक्युलर पत्रकार आहात, एखादा एपिसोड 30 वर्षापासून दिल्लीतल्या फुटपाथवर बसलेल्या त्या कक्ष्मिरी पंडिता वर दाखवा सर, धन्यवाद,
निखिल वागळे सर , आपण व्यक्त केलेले विचार बहुजन आघाडीच्या हिताचे आहेत , माननीय प्रकाश आंबेडकरांनी ह्या गोष्टीवर विचार करणे आवश्यक आहे , ह्या निवडणूकीत प्रकाश आंबेडकर एक वेगळ अस्तित्व सिद्ध करतील हे मात्र निश्चित ,,,,,,
वागळे सर आपले आपले खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या विशलेषण महत्वाचे आहे. आपल्या साद्या भाषेत तरी आमच्या शेम्बड्या पोरांच्या लक्षात आले पहिले... राजकारण हे नंबर गेम असतो आणि मोठया शत्रूला हरवीण्यासाठी छोटया शत्रू सोबत घ्या आणि भविष्यात आपला राजकीय अस्तित्व निर्माण करून जसं पाहिजे तसा भाजप किंवा काँग्रेस दोन्ही पक्षावर अंकुश ठेऊ शकता.... महाराष्ट्रात बहुजनांना असा मौका मिळणार नाहीं... बाळासाहेब दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्या...
निखिल वागळे सर, आपला खुप अभ्यास आहे, अगदी बरोबर आहे , आपण खुप विचारवंत आहे, आपले म्हणनने पटण्या सारखे आहे।बाळासाहेब आंबेडकर ही खुप विचारवंत ,अनुभवी आहेत विचार करतील।
वागळे साहेब प्रकाश आंबेडकर आधीच सांगताहेत की आम्ही आघाडीत यायला तयार आहोत पण संघाला संविधानाच्या चौकटीत आणा. पण काँग्रेस काही भूमिका घेत नाहीत मग तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या कडून कशी काय अपेक्षा करता की त्यांनी आघाडीशी बोलणी करावी. काँग्रेस फक्त वापर करण्यात हुशार आहे . काँग्रेस 100% दगा करणार संघाविषयी ते कठोर भूमिका घेणार नाही. त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी लाच पुढे न्यावे. लोकसभेत जरी कमी जागा आल्या तरी विधानसभेत मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून मागासवर्गीय समाज त्यांना मतं देणार.
प्रकाश आंबेडकर वेगळे लदले तर "०" पेक्षा जास्त जागा येणार नाहीत. वंदे मातरम् ला विरोध करणाऱ्यांना बरोबर घेऊन लढणारणा लोक निवडून देतील असे दुम्ही गृहीत धरा. तुमचे नक्कीच ० जागा येतीलच. तू पत्रकार नाही ,तू यादेशातली घाण आहे.
@@manjeetshahare4986 प्रकाश आंबेडकर हे इस्लाम स्वीकारा अस सांगत नाहीत भाऊ ही खेळी फक्त वंचित समाजाला एकत्र करून सर्व तळागाळातील लोकांचे प्रतिनिधी विधानसभा लोकसभा मध्ये पाठवायचे आहेत जेणेकरून त्या समाजासाठी काहीतरी आवाज उठवला जाईल समाजाची प्रगती होईल असाच आहे हे लक्षात घ्या.
कॉन्ग्रेस - राष्ट्रवादीने कालची सभा पाहुन प्रकाशजी आंबेडकर बारा जागा मागत असतिल तर पंधरा जागा द्या ! त्यामुळे प्रकाशजींना त्यांच्या आघाडीतल्या सर्व समाजाला नेतृत्व देवून सर्वाना सामावून घेता येईल ! राष्ट्रवादी कॉन्ग्रेस - कॉन्ग्रेस यांनी 2014 मध्ये हरलेल्या जागा प्रकाशजींना देवून सर्वानी मनापासून काम केले, मदत केली तर महाराष्ट्रांत यावेळी कॉन्ग्रेस , राष्ट्रवादी कॉन्ग्रेस व बहूजन वंचित आघाडीचे जास्तित- जास्त खासदार निवडून येतिल, व हे बहुजन समाजाच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल !
वागळे साहेब , तुमचा अभ्यास दांडगा आहे , मी कॉलेजमध्ये असल्यापासून तुमचा फॅन आहे आणि OBC आहे , परंतु एक लक्षात असू द्यात काँग्रेसवाले , हे दलित मुस्लिमांसाठी काहीही करू शकतात , हिंदूंची गळचेपीही , उदा , दादारचे नामांतर , कोण कुठून येतो उठतो आणि मागणी करतो , याच नामांतर करा,त्याच करा , हलवा आहे का ? दादर या नावाला इतिहास आहे , मी कट्टर काँग्रेसवाला असूनही याबाबतीत सेना बी जे पी बरोबर आहे , धन्यवाद !
खरचं सर आपण जे बोलत आहात ते कडू आहे पण सत्य आहे मी तुम्हच्या मताशी सहमत आहे.आभार मानतो तुम्हचे जे भाजपचे गैरवर्तन आणि जी लोकशाही संपवायचा सत्य तुम्ही लोकांनसमोर आणले त्या बद्दल मी तुम्हचा आभारी आहे.धन्यवाद
मा. वागळसाहेब, जयभिम साहेब आपल्याबाबत दलित समाजामध्ये आदर आहे.दलितांच्या मतांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दलितांच्या मतांवर सत्तेमघ्ये येतात पण दलितांना काय दिलं मग आम्ही म्हणतो की वंचित बहूजन आघाडीला सत्ता का देत नाहीत. आम्ही आमच्या समाजाचा विकास केला नाहीतर समाजच आमची सत्ता काढून घेतील यात वाद नाही. 12 जागा सोडायला दोन्ही काँग्रेस का मान्य करीत नाही. आपण यासाठी मध्यस्ती करावी. धन्यवाद जयभिम आपला बी. व्ही टेंभुर्णे
खुप छान निखळ सर..मि अॅड.प्रकाश आंबेडकर साहेब यांना विनम्र विनंती करतो कि त्यानी काॅग्रेस/ राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाशी युती आघाडी करून मोदी सरकारला सत्तेवरुन खाली खेचले पाहिजे.....
निखिल वागले सर , आजपर्यंत झालेले पत्रकारीतेतील मुख्य संपादक म्हणून भूमिका पार पडणाऱ्यांमध्ये आपल्यासारखे परखड व पारदर्शक भूमिका मांडणारे खूपच कमी लोक आहेत . भारत भूमीला अशा पत्रकार बंधुची गरज आहे . निखिलजी आपले विचार आपला बाणा बहुजन समाजासाठी वैचारिकदृष्ट्या प्रेरक असेल यात काही शंखा नाही . पण काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत 6 ते 8 जागा घेऊन युती करावी हे पटत नाही . युतीसाठी बहुजन समाज तयार नाही . पण वागले साहेब आपण म्हणता आहेत त्याप्रमाणे जर मोदींना सत्तेपासून दूर करायचे असेल तर किमान 10 जागांवर समझोता होणे व्यवहार्य आहे. आपण pahatach आहेत कि वंचित बहुजन आघाडीने सर्व जागा लढविण्याची तयारी केली आहे . आपण एकटे नाहीत आम्ही आपल्या सोबत लाखोंच्या संख्येने आहोत . जयभीम, जैमिम, जय लहुजी , जय मल्हार , जय महाराष्ट्र , जय भारत .
युती नाही झाल्यास बाळासाहेब आबेडकर आकोला लोकसभा मतदार संघात ही निवडुन येवु शकत नाही ज्या.ज्या वेळेज. काँग्रेस ची बाळासाहेब ने युती झाली त्या वेळेस आकोला लोकसभा मतदारसंघ विजय झाले
वागळे सर, अभिनंदन... सर्व अभिप्राय पाहता.. असे दिसून येते की, आपण योग्य विश्लेषण केले आहे... व्यक्तिसापेक्षता बाजूला सारून, काळानुरूप निर्णय घेतले गेले पाहिजेत, कारण दुसरा पर्यायच नसतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस बद्दल जळते घर म्हटले आहे, मान्य आहे... हे त्यांचं वाक्य कालानुरूप होतं, कारण तेव्हा तसे अनुभव त्यांना आले, पण आत्ता काळाची गरज ओळखून राजकीय खेळी नुसार निर्णय घेतले पाहजेत, मी "व्यक्ती सापेक्ष" हा शब्द प्रयोग मुद्दामच केला कारण व्यक्ती सापेक्षते मुळेचं आजवर डाव्या पक्षांची अधोगती झाली आहे.... मा. प्रकाश आंबेडकर हे काळाची गरज ओळखून योग्यच निर्णय घेतली अशी अशा आहे... वागळे साहेब तुमचं हे वक्तव्य आज यूट्यूब चॅनल वर न होता एखाद्या TV news channel वर अपेक्षित होतं... असो याला खूप कारण आहेत कारण विरोधक काळाची गरज ओळखून सर्व काही करत असतात, तुम्ही पुन्हा विविध रास्त प्रश्न घेऊन पुन्हा टीव्ही चॅनल वर यावं यासाठी सदिच्छा.. धन्यवाद.. जयभीम.
Right NIKHIL Sr.बाळासाहेब आपल्या भूमिकेवर आम्हा युवकाचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे निर्णय घ्या. स्वबळावर आपण फार काही मिळवु शकणार नाही. आपली ground level वर ताकत कमी आहे. सर. so I request वंचित बहुजन आघाडी. Adjust ment करा. आणि युती करा तरच विद्यमानाला हरवून शकाल.
सर तुम्ही जे बोलत आहात ते अगदी खरं आहे पण जर काँग्रेस त्यांची सोफ्ट हिंदुत्ववादी पण सोडून rss ला कायद्याच्या चौकटीत आणायला खरी ठरली तर महाराष्ट्र एक चांगल सरकार होउ शकते..
वागळे साहेब आपण खुपच चांगले विश्लेषण केले आहे. अजुन काही वेळ गेली नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले आहेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता आहे.
लोकवर्गणीतून सभा होतायत...ग्राउंड वर जाऊन फॅक्ट finding करा लक्षात येईल...काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकरांनी उभी केलेली वंचितांची चळवळ मान्य नाही...काँग्रेस मीडियातून चर्चेचा फार्स निर्माण करतय...
. निखिल सर तुमचे धन्यवाद... महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी ची भुमिका फार महत्वाची ठरेल.. वं. ब. आ. च्या 8-10 जागा निवडून येतील.. आता फक्त भीमाचं रक्त जय भिम.... जय भारिप... जय मीम...
Nikhil wagle. Sir. Tumcha sarkhya person chi maharashtrala garaj aahe. Tumhala majha group vikhroli mumbai cha salute aahe. Bahujan vanchit madhe saamil saamil jhale pahije. Nitin wagle sir thousand salute🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तुम्ही योग्य सांगता सर महाआघाडी व्हायला पाहिजे तरचं बहुजन वंचित आघाडीचा जागा येतील नाहीतर एकही येणार नाही एकदा फुटबॅकवर गेले तर परत येणे खुप जड जाईल भारिप कार्यकरता
Prasad Patil 10 chya tar khali nahi... Ani ata prayant fakt trailer baghitlay sarvani achar sanhita lagude mag kalel...ani amchi condition hi RSS la Constitution chya workframe madhe aanyasathi aahe...
Always Energetic ,always motivating speech and calculative thinking makes you a special person Nikhil Sir. Watching you and listening you get lot to learn. Patrakarikta ha ghatnecha chautha aani mahatvacha stamba aasla tari tumhi ti purnata niswarti pane yevdi Varsha Keli aahe aani karat he aahat. But now it's the Wright time You should get involved in vanchit bahujan aagadi party. Talented People like you sir are very much needed for this party . No doubt, Prakash Ambedkar Sir & Owasis this two talented personality is there. If today youngsters are looking face in media so that is Nikhil Wagale and second one is Ravish Kumar. Convert this same face nikhil sir into politics like justice kolse Patil had did. By the way great advise to vanchit bahujan aagadi party hope so it will help the party to take important decisions.
वागळे सर, धन्यवाद. प्रत्येक पक्षाने तीन जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडायला पाहिजेत जास्तच ताणू नये 9जागा त्यांना सोडा /द्या. त्या प्राणपणाने ते सर्व जागा जिंकून आणतील मात्र ब्यालेट पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे. एकदा सोरट खेळून बघू.
No sir..depend on gattbandan.....vanchit agaadi should have done gattbandan with congress or Ncp...but without owaisi......people will not vote for mim in any case........one time maratha or hindu can vote for congress or Ncp or RPI ...but not for owaisi..... So if vanchit and mim r going with congress or Ncp...it will be loss for ncp and congress......and if vanchit and mim r going in election without ncp and congress then........it depends on population.... otherwise bjp will win single handly...by default people will vote for modi.......and there is no other option available for modi
वागळे सर मि सदैव तुमचा आदर करतो व करत राहनार पण आता भीमाच रक्त बाकी सर्व फस्त साहेब तुम्ही पण आता वंचित बहुजन आघाडीला मत दया साहेब आमचे बहुजनाचे स्वाभीमानी नेते आदरनीय बाळासाहेब आंबेडकर की बनेगी 2019 की सरकार
जे जग बोलते तेच बाळासाहेब आंबेडकर बोलत आहेत. मोठ्ठया साहेबांनी स्वतः निवृत्त होवून अजीत पवार यांना नेतृत्व सोपवावे अशी उभ्या महाराष्ट्राची आत्यंतिक इच्छा आहे.
सर तुम्ही जे काही बोलतात तो शब्द न शब्द अगदी बरोबर आहे लोक सभे ची निवडणूक आहे राज खासदार बनने आमदार किंवा नगरसेवक बनण्या इतक सोपे नाही दहा बारा खासदार येतील है साप चुकीचे आहे राजकारणात कोणी कायम चा शत्रू किंवा मित्र बनवता येत नाही B.j.p ला जर रोखायचे आसेल तर या पेक्षा चांगली. मोठी संधी नाही .सुर्वात चांगली होईल काॅग्रेस बरोबर जाऊन संधी चे सोने करून घ्यावे. कहीं लोकं कहीं ही बडबडत आसतात .एकट्याने लढा दहा बारा जागा येईल वगैरे असे कहीं ही होनार नही महानगरपालिकेची निवडणूक आहे का तुम्ही जे बोलतात तेच खरे आहे तुमची तलमल बघीतली साहेब तुमचे मनःपूर्वक आभार
सर तुम्ही म्हणत आहे युती व्हावी पण हे तुमचं मत अगदी बरोबर आहे पण तुम्ही हे कस सांगू शकतो का प्रकाश आंबेकरांच्या २/३ जागा का येतील ४० पैकी १०/१२ जागा येऊ शकतात किव्हा अधिक पण येऊ शकतात. शिवाजी पार्क मध्ये जेवढी ही लोकं संख्या आले होते त्यातल्या १ ही वेक्ती ने पैश्या साठी आले नाहीत ते आपल्या नेत्या साठी आले होते..... काँग्रेस बद्दल तुम्ही येवढं बोलत आहेत हीच ती काँग्रेस जी बाबासाहेबांचा विरोधात होती
काँग्रेस कधीही बाबासाहेबांच्या विरोधात नव्हते. .....पण बाबासाहेब हे स्वत : काँग्रेसच्या विरोधात होते....हा त्यांचा ददूरदृष्टी पणा होता. . उदाहरणार्थ गोलमेज परीषद ! हे फक्त भविष्यात वापर करून घेतील त्यांना पहीलेच कळालेलं होतं. दुर्दैवाने हे कळायला मागासवर्गीय समाजाला 50 वर्षापासून जास्त काळ लागला. प्रकाश आंबेडकर हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु एवढीच ओळख आहे कारण ते स्वाभिमानी नाही. ...कधी ओवेशी चा हात सोडून काँग्रेस ला मिळतील याचा भरोसा नाही. ...!!!!
हसीन स्वप्न. एकही खासदार निवडून येणे शक्य नाही. वंबआच्यामुळे भाजपाचाच फायदा होणार आहे. हे शेंबड पोर सुध्दा सांगू शकतो, त्यासाठी तज्ञ असन्याची गरज नाही. प्रकाश आंबेडकर हे वंबआ चे शत्रु न.1 कोण आहे हेच करवता आले नाहीं.
सर आपण मैक्स महाराष्ट्र वर येता या बद्दल धन्यवाद. आम्ही नेहमी आपली पत्रकारिता पाहण्यासाठी आतुर असतो.तुम्ही नेहमी सत्याची बाजु घेता.जय महाराष्ट्र जय भीम.
वागळे साहेब सटीक विश्लेषण केलं आपण.. जय महाराष्ट्र
वागले साहेब तुम्ही या वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील व्हा. तुमच्या सारख्या ऩिर्भीड पञकाराची आज भारिपला गरज आहे.
जयशिवराय, जयभिमराय.
बरोबर
101% right
निर्भिड, स्पष्ट, विशेषतः वास्तव समोर आणणारे पत्रकार. वागळेजी तुम्ही खरं तर "निर्भिड वागळे" असं एक सदर सुरू करावं, ही विनंती,
दलाल आहे हा कांग्रेसी
खूप छान सर, आपलं राजकीय विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण असतं असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ तयार करावेत जेणे करून आम्हा तरुणांना दिशा मिळेल. धन्यवाद सर
खूप छान विश्लेषण सर 🙏🙏✊✊
माझी वंचित बहुजन आघाडीला विनंती आहे की....महाराष्ट्रातील जाणकार पत्रकारांच्या विश्लेषणांनाचा बारकाईने अभ्यास करून सुधारणा करून राजकारणात पुढे जावं कारण ' वंचितांना न्याय मिळवून द्यायच ' हे ध्येय गाठण्यासाठी... पैसेवाल्यां आणि धर्मांध या प्रस्थापित राजकारण्याशी थेट लढा आहे....
धन्यवाद ! वागळे सर तुमचं विश्लेषण जनतेसाठी आणि वंचित बहुजन आघाडी साठी खूप महत्त्वाचं आहे....🙏
Amich Ka Congress Party & N.C.P. Party Pudhe Jhukayche Ka?
Gelya 70 Varsha Pasun Aamhich Jhukto Na.
Congress Party Chi Satta Ata Swhbalavar Kdhich Yenar Nhi.
Mg.
Congress Party Ka Amchya Maghnya Manat Nhi.?
Congress Party Ani N.C.P. Che Ase Jhale Ki,
Rassi Jal Gai Hai.
Lekin
Bal Nhi Gya Hai.
Aaj Congress Party Ani N.C.P. Party Dhoghe Milun Jitke Public's & Seats, Kadhu Shakat Nhi.
Titki Public's & Seat's Ekte Adv. Prakash Ambedkar Saheb 100 % Percent Kadhu Shaktat.....
श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर एक स्वाभिमानी नेते आहे आणि तुम्ही एक चांगले पत्रकार आहेत .
फक्त बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
बाबासाहेब रे बाळासाहेब नाही
अंधभक्ती करता तुम्ही
अंधभक्ती नको, प्रामाणिक व डोळस पाठिंबा द्या
Vagle sir we love your thoughts
प्रत्येकाने स्वत: चा आवाका ओळखावा देशाकरीता कोण कोण काय केले किती योगदान दिले वदेतात याचा विचार करा मुस्लिम समुदायाने भुतकाळात किती अत्याचार केले देवालयावर कब्जा केला व आपलें शब्द कसे बदलतातयाची जाणीव या हक्क मागणारे नेत्यांना माहीत नाही का
I salute wagle sir ।। मी जास्त समजदार नाही तरी पण चांगलं आणी वाईट या मधला फरक समजतो । आणी नाही समजलो तरी पण आपली एक गोष्ट लक्षात आली की एका वेळी दोन शत्रृना हरऊ शकत नाही । आपण चाणक्य बुध्दी चे बोलत आहे हे मान्यचं करावं लागेल । तरी माझी कळकळीची वंनती आहे की बाळासाहेबांनी आपल्या म्हणन्यावर लक्ष घातल पाहिजे ।
साहेब मी तुमच्या मताशी मी सहमत आहे मी तुमच्या अनूभवचा अभ्यासाचा फार फार आदर करतो
निखीलजी , सुंदर विवेचन ! धन्यवाद !!
आ.वागळे सर.मी वंचित बहुजन आघाडीचा समर्थक आहे.
परंतु आपण सांगितलेली तडजोड योग्य आहे.
"जय शिवराय जयभीम"
100% बरोबर
12 जागा वंचित बहुजन आघाडीला देतील सुद्धा पण त्या जागा निवडून आणण्यासाठी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले मदत करणार नाहीत कारण ते बहुजन,मागासवर्गीय मतांचा वापर करून फेकून देतात हा आजवरचा इतिहास आहे. 12 जागी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले, शिवसेनेला व BJP ला निवडून आणतील
It's very true
Barobar
Very true sir
Asey karun tey swatachya payawar kurhad marun ghenar nahit. Vanchit bahujan aaghadi jindabad.
अहो असे होत नाही. कारण आपण मागे एकदा चार जागा भारीप-आरपीआय च्या चारही जागा निवडून आल्या होत्या. ...
खरंतर आत्ताच चित्र पाहता काँग्रेसने प्रकाश प्रकाश आंबेडकरांना नाही तर प्रकाश आंबेडकरांनीच काँग्रेस आघाडीला 4 जागा दिल्या पाहिजेत. 2 काँग्रेस आणि 2 राष्ट्रवादी बाकी 44 जागांवर वंचित बहुजन आघाडी असाच समझोता झाला पाहिजे. आज प्रकाश आंबेडकरांना कोंग्रेस आघाडीची नाही तर काँग्रेस आघाडीलाच प्रकाश आंबेडकरांची गरज आहे.
आज बाळासाहेब आंबेडकर यांना बहुजन मागासवर्गीय समाजाची गरज आहे.
तर
कॉंग्रेस+राष्ट्रवादी ला स्वत:च्या फायद्यासाठी आंबेडकर यांची फार गरज आहे... म्हणूनच त्यांनी दहा पावले मागे जावे...
जय भीम जय भारत जय संविधान
सही बात
Ek no
Yedzaya
कसला नशा करून लिहितात हे😂
श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर जयभीम, श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर आपण कॉंग्रेस सोबत आघाडी करावी कारण ही काळाची गरज आहे. माझी वंचित बहुजन आघाडीला विनंती आहे की, महाराष्ट्रातील जाणकार पत्रकारांच्या विश्लेषणांनाचा बारकाईने अभ्यास करावा. निखिल वागळे सर आपला अनुभव चांगला आहे भविष्याचा द्रस्टीकोन चांगला आहे तुमच्या मताशी मी, माझे वडील सहमत आहोत. श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी बहूजन वंचितांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेस या पक्षा सोबत बोलणी करावी कारण वेगळे निवडणूक लढल्यास मताचे विभाजन होऊन, दुसरा पक्ष निवडून येऊ शकतो हे टाळण्यासाठी कॉंग्रेस सोबत आघाडी करावी.
निखील सर, आपण अतिशय गंभीर विषय मांडला. मला आपल्याकडून आणखी एका विषयावर मत जाणून घ्यायचं आहे. ते म्हणजे, जर 'बहुजन वंचित आघाडी' आणि 'बहुजन समाज पार्टी' यांचे महाराष्ट्रात युती झाली तर काय चित्र तयार होईल आणि हि युती कुठपर्यंत यश मिळवू शकेल. धन्यवाद..
निखिल वागले सर आपला विश्लेषण अगदी वस्तुनिष्ट आहे व आजच्या स्थिति मध्ये पूर्णपणे व्यवहारिक आहे.
प्रकाश आम्बेडकर साहेबांनी गम्भीर रित्या विचार केले पाहिजे. धन्यवाद.
आता फक्त भीमाने रक्त आदरणीय प्रकाश आंबेडकर
वागले सर धन्यवाद,आपन जुने जानते सेक्युलर पत्रकार आहात, एखादा एपिसोड 30 वर्षापासून दिल्लीतल्या फुटपाथवर बसलेल्या त्या कक्ष्मिरी पंडिता वर दाखवा सर, धन्यवाद,
वांगळे सर,
जयशिवराय जयज्योतीबाफुले जयभीमराय जयमीम जयमल्हार जयबहुजन जयभारत
वंचित बहुजनआघाडी जिंदाबाद
Ekdam kadak
@@sjnbh why?
निखिल वागळे सर , आपण व्यक्त केलेले विचार बहुजन आघाडीच्या हिताचे आहेत , माननीय प्रकाश आंबेडकरांनी ह्या गोष्टीवर विचार करणे आवश्यक आहे , ह्या निवडणूकीत प्रकाश आंबेडकर एक वेगळ अस्तित्व सिद्ध करतील हे मात्र निश्चित ,,,,,,
Savidhan n manney kayda hatat geney
वागळे साहेब, मी बाळासाहेबांचा समर्थक आहे, पण तुमच्या मताशी सहमत आहे.
Barbara,Ahe,Sar,Characha,kAra
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪💪💪
Fekku patrakar
Wagle sir you right
1 pan amdar nivdun ny yenar 😂
Gap re vagalya Prakash Ambedkar cha chamcha ahe
@@dondonno1750 एक तर राहु दे स्वाभिमानी पत्रकार , तुमच्या पायाशी किती पत्रकार लोटांगण घातलतात माहिती आहे आम्हाला
धन्यवाद निखील सर तुमच्यात प त्र कारिस मानाचा मुजरा जय भीम.
वागळे सर आपले आपले खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या विशलेषण महत्वाचे आहे. आपल्या साद्या भाषेत तरी आमच्या शेम्बड्या पोरांच्या लक्षात आले पहिले... राजकारण हे नंबर गेम असतो आणि मोठया शत्रूला हरवीण्यासाठी छोटया शत्रू सोबत घ्या आणि भविष्यात आपला राजकीय अस्तित्व निर्माण करून जसं पाहिजे तसा भाजप किंवा काँग्रेस दोन्ही पक्षावर अंकुश ठेऊ शकता.... महाराष्ट्रात बहुजनांना असा मौका मिळणार नाहीं... बाळासाहेब दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्या...
निखिल वागळे सर, आपला खुप अभ्यास आहे, अगदी बरोबर आहे , आपण खुप विचारवंत आहे, आपले म्हणनने पटण्या सारखे आहे।बाळासाहेब आंबेडकर ही खुप विचारवंत ,अनुभवी आहेत विचार करतील।
वागळे साहेब प्रकाश आंबेडकर आधीच सांगताहेत की आम्ही आघाडीत यायला तयार आहोत पण संघाला संविधानाच्या चौकटीत आणा. पण काँग्रेस काही भूमिका घेत नाहीत मग तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या कडून कशी काय अपेक्षा करता की त्यांनी आघाडीशी बोलणी करावी. काँग्रेस फक्त वापर करण्यात हुशार आहे . काँग्रेस 100% दगा करणार संघाविषयी ते कठोर भूमिका घेणार नाही. त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी लाच पुढे न्यावे. लोकसभेत जरी कमी जागा आल्या तरी विधानसभेत मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून मागासवर्गीय समाज त्यांना मतं देणार.
प्रकाश आंबेडकर वेगळे लदले तर "०" पेक्षा जास्त जागा येणार नाहीत. वंदे मातरम् ला विरोध करणाऱ्यांना बरोबर घेऊन लढणारणा लोक निवडून देतील असे दुम्ही गृहीत धरा. तुमचे नक्कीच ० जागा येतीलच. तू पत्रकार नाही ,तू यादेशातली घाण आहे.
निखिल तुझे या मध्ये काय योगदान आहे. तु काठावर बसून मार्गदर्शन करत बसू नकोस. हे आम्ही नेहमीच पहात अहोत
प्रकाश आंबेडकर साहेबांन शिवाय पर्याय नाही जय भीम जय हिन्द 🙏
Asaduddin Owaisi is a well educated intellectual person... i support Owaisi I Support Balasaheb Ambedkar
Inshallah ...wish Babasahab Ambedkar Saheb should not have rejected Islam. Now Prakash ji Ambedkar will help Islam to be accepted by dalit people.
@@manjeetshahare4986 🤣🤣🤣
@@manjeetshahare4986 प्रकाश आंबेडकर हे इस्लाम स्वीकारा अस सांगत नाहीत भाऊ ही खेळी फक्त वंचित समाजाला एकत्र करून सर्व तळागाळातील लोकांचे प्रतिनिधी विधानसभा लोकसभा मध्ये पाठवायचे आहेत जेणेकरून त्या समाजासाठी काहीतरी आवाज उठवला जाईल समाजाची प्रगती होईल असाच आहे हे लक्षात घ्या.
Hi
M2 supportttt
Sir tumhi बहुजन समाजाला icon vatatat. सूंदर आणि निर्भिड विचार मांडतात. We are proud of you
Jay👍👍👍 bhim....
Thank you very much Nikhil Wagale sir...... 👌👌👌👌👌
कॉन्ग्रेस - राष्ट्रवादीने कालची सभा पाहुन प्रकाशजी आंबेडकर बारा जागा मागत असतिल तर पंधरा जागा द्या ! त्यामुळे प्रकाशजींना त्यांच्या आघाडीतल्या सर्व समाजाला नेतृत्व देवून सर्वाना सामावून घेता येईल !
राष्ट्रवादी कॉन्ग्रेस - कॉन्ग्रेस यांनी 2014 मध्ये हरलेल्या जागा प्रकाशजींना देवून सर्वानी मनापासून काम केले, मदत केली तर महाराष्ट्रांत यावेळी कॉन्ग्रेस , राष्ट्रवादी कॉन्ग्रेस व बहूजन वंचित आघाडीचे जास्तित- जास्त खासदार निवडून येतिल, व हे बहुजन समाजाच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल !
Very good
Good suggestion
Aapl mhanan ekdam barobar aahe saheb.parantu saheb congresswale aani rashtrawadiwale yanchi labadi RPI walyanni pahileli aahe.aaghadi jari zali tari congress wale aani rashtrawadi wale RPI. la madat karnar nahi .parantu RPI walyanchi vote changale chopun ghetil.taripan Aajcha Ghadila tumhi je prashn upastit kele tyacha vichar VBA yanni karayalach pahije.parantu jar VBA walyanni NCp ani congress walyan sobat yuti Nahi Keli tar tyancha suddha Maharashtrat 48 jagan paiki fakt 10 cha jaga nivdun yetil.Yacha suddha NCP .Congress walyanni vichar karava.jya jaga VBA walyancha fix Aahet tya jaga yuti zali tari. Yuti. Nahi zali tari miltil .parantu yuti nahi zali tar tyacha fayada BJP shivsenela nakki hoil yachat kahi shanka nahi.rahile musalman samajache muslim samaj jithejihte purogami umedwar takatwar Aahe thite tithe tya tya umedwarala madat karatil .mhanun Congress ani NCP walyanni anj BVA walyani yacha vichar karawa.ani yuti karavi .ani musalim samajalasuddha jyastis jyast pratinidhitwa dyaw.jenekarun tyanch hi samadhan vaw.
Great sir very well u explained the politicle issues hats off to u...glad to see u again...jai hind
वागलेभाऊ , आपले मार्गदर्शन अगदी बरोबर आहे ते रास्त आहे , योग्य आहे . 🌹🙏🌹
वागळे साहेब , तुमचा अभ्यास दांडगा आहे , मी कॉलेजमध्ये असल्यापासून तुमचा फॅन आहे आणि OBC आहे , परंतु एक लक्षात असू द्यात काँग्रेसवाले , हे दलित मुस्लिमांसाठी काहीही करू शकतात , हिंदूंची गळचेपीही , उदा , दादारचे नामांतर , कोण कुठून येतो उठतो आणि मागणी करतो , याच नामांतर करा,त्याच करा , हलवा आहे का ? दादर या नावाला इतिहास आहे , मी कट्टर काँग्रेसवाला असूनही याबाबतीत सेना बी जे पी बरोबर आहे , धन्यवाद !
खरचं सर आपण जे बोलत आहात ते कडू आहे पण सत्य आहे
मी तुम्हच्या मताशी सहमत आहे.आभार मानतो तुम्हचे जे भाजपचे गैरवर्तन आणि जी लोकशाही संपवायचा सत्य तुम्ही लोकांनसमोर आणले त्या बद्दल मी तुम्हचा आभारी आहे.धन्यवाद
Sir, you are a true well wisher of Balasaheb Ambedkar!! Jai Bhim! Thanks!!
छान... विश्लेषण केले... निखिल सर 👌👌👌👌👌👌👌
Tyanchae Politics Chalalaya Tumchae Kaya Chalalaya
😅☺😊😀😁😂😃😍😎
निखिल वागळे साहेब तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात यावा यासाठी या विषयावर चर्चा करून निर्णय होईल.
Sunil Patekar वागळे नालायक आहे
सर
मी हा व्हिडिओ काळजी पुर्वक ऐकलं
धन्यवाद मित्रा
कृपया असे च जागृती करा
मा. वागळसाहेब, जयभिम
साहेब आपल्याबाबत दलित समाजामध्ये आदर आहे.दलितांच्या मतांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दलितांच्या मतांवर सत्तेमघ्ये येतात पण दलितांना काय दिलं मग आम्ही म्हणतो की वंचित बहूजन आघाडीला सत्ता का देत नाहीत. आम्ही आमच्या समाजाचा विकास केला नाहीतर समाजच आमची सत्ता काढून घेतील यात वाद नाही. 12 जागा सोडायला दोन्ही काँग्रेस का मान्य करीत नाही. आपण यासाठी मध्यस्ती करावी.
धन्यवाद
जयभिम
आपला
बी. व्ही टेंभुर्णे
Wagle sir u r great
U r brilant man
Changle vichar yet tumche ..
सर मि आपला खुप खुप मोठा फैन आहे,, धन्यवाद सर आपण खूप खर बोलतात, जय भीम जय भारिप
Are chutia ha bhandan lavaych kam karto
bandu jogand & mg chya aais Rand ahet Rand
Chutiye tu yes zhaty
@@Neel-u5p3n tuza aai chi puchi aai zavadya
bandu jogand & mg chya aais Rand ahet Rand
Are tuzhya aaichi & bahinichi pucchi zhavin randachya
Tuzhi bahin rand tichi zhavin mi gand
bandu jogand & mg chya aais Rand ahet Rand
Tuzhya ilaaila zhav zhav zhavli randila aag lagli tuzhya bahinchya pucchila
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
खुप छाण वीशलेक्षण सर बराबर महणाले तुमही जय भीम
खुप छान निखळ सर..मि अॅड.प्रकाश आंबेडकर साहेब यांना विनम्र विनंती करतो कि त्यानी काॅग्रेस/ राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाशी युती आघाडी करून मोदी सरकारला सत्तेवरुन खाली खेचले पाहिजे.....
बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेते आहेत.
Jay bhim best of you sir
जय भिम जय शिवराय साहेब...... मातीतला खरा पत्रकार...
कसा
Ek tar jai Bhim bol nahi tar jai shivarai bol. Donhi kade bhik magu nako
@@moveaway442 ha. Mazya bapane tuzya aaila dili tu janamlas tevha aaizavadya
@@user-ok3cl6zl8n kharay bhau
Dogh pn ekmekala god bolatat ani magun ekmekacha game kartat
Ex. Fandry and sairat
Congres aani rastrwadich 5 te 6 jagyanch nuksan nsun 20 te 22 jagyanch ahe he tyanchya lakshat yety, karn ithalya dalit oting shivay congress nivdunch yeu shakt nahi yanchi tyanna janiv aahe. Aani tevdhi balasahebanchi takt sudha aahe He tyanchya lakshat aaly mhanun aaj aamhi bolni krayla tayar aahot,
magnya many krayla tayar aahot as bolayla suruvat keli aahe, aani balasaheb tya vishai yogy to nirnay ghetil ashi aamhala khatri sudha aahe.
I love you too much sir.
निखिल वागले सर , आजपर्यंत झालेले पत्रकारीतेतील मुख्य संपादक म्हणून भूमिका पार पडणाऱ्यांमध्ये आपल्यासारखे परखड व पारदर्शक भूमिका मांडणारे खूपच कमी लोक आहेत . भारत भूमीला अशा पत्रकार बंधुची गरज आहे . निखिलजी आपले विचार आपला बाणा बहुजन समाजासाठी वैचारिकदृष्ट्या प्रेरक असेल यात काही शंखा नाही . पण काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत 6 ते 8 जागा घेऊन युती करावी हे पटत नाही . युतीसाठी बहुजन समाज तयार नाही . पण वागले साहेब आपण म्हणता आहेत त्याप्रमाणे जर मोदींना सत्तेपासून दूर करायचे असेल तर किमान 10 जागांवर समझोता होणे व्यवहार्य आहे. आपण pahatach आहेत कि वंचित बहुजन आघाडीने सर्व जागा लढविण्याची तयारी केली आहे . आपण एकटे नाहीत आम्ही आपल्या सोबत लाखोंच्या संख्येने आहोत . जयभीम, जैमिम, जय लहुजी , जय मल्हार , जय महाराष्ट्र , जय भारत .
Support Balasaheb.....Support Owisee 👍👍👍👍👍👍👍👍👍
Nikhil sir 👍👍👍
Well done निखील वागळे सर
समर्पक विश्लेषण सर
युती नाही झाल्यास बाळासाहेब आबेडकर आकोला लोकसभा मतदार संघात ही निवडुन येवु शकत नाही ज्या.ज्या वेळेज. काँग्रेस ची बाळासाहेब ने युती झाली त्या वेळेस आकोला लोकसभा मतदारसंघ विजय झाले
तुम्ही अगदी बरोबर बोललात
सर तुमच चुकतय वंचित बहुजन आघाडी बहुमताने विजयी होनारच
वागळे सर, अभिनंदन... सर्व अभिप्राय पाहता.. असे दिसून येते की, आपण योग्य विश्लेषण केले आहे... व्यक्तिसापेक्षता बाजूला सारून, काळानुरूप निर्णय घेतले गेले पाहिजेत, कारण दुसरा पर्यायच नसतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस बद्दल जळते घर म्हटले आहे, मान्य आहे... हे त्यांचं वाक्य कालानुरूप होतं, कारण तेव्हा तसे अनुभव त्यांना आले, पण आत्ता काळाची गरज ओळखून राजकीय खेळी नुसार निर्णय घेतले पाहजेत, मी "व्यक्ती सापेक्ष" हा शब्द प्रयोग मुद्दामच केला कारण व्यक्ती सापेक्षते मुळेचं आजवर डाव्या पक्षांची अधोगती झाली आहे.... मा. प्रकाश आंबेडकर हे काळाची गरज ओळखून योग्यच निर्णय घेतली अशी अशा आहे... वागळे साहेब तुमचं हे वक्तव्य आज यूट्यूब चॅनल वर न होता एखाद्या TV news channel वर अपेक्षित होतं... असो याला खूप कारण आहेत कारण विरोधक काळाची गरज ओळखून सर्व काही करत असतात, तुम्ही पुन्हा विविध रास्त प्रश्न घेऊन पुन्हा टीव्ही चॅनल वर यावं यासाठी सदिच्छा.. धन्यवाद.. जयभीम.
Right NIKHIL Sr.बाळासाहेब आपल्या भूमिकेवर आम्हा युवकाचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे निर्णय घ्या. स्वबळावर आपण फार काही मिळवु शकणार नाही. आपली ground level वर ताकत कमी आहे. सर. so I request वंचित बहुजन आघाडी. Adjust ment करा. आणि युती करा तरच विद्यमानाला हरवून शकाल.
Thanks sir
सर तुम्ही जे बोलत आहात ते अगदी खरं आहे पण जर काँग्रेस त्यांची सोफ्ट हिंदुत्ववादी पण सोडून rss ला कायद्याच्या चौकटीत आणायला खरी ठरली तर महाराष्ट्र एक चांगल सरकार होउ शकते..
तुम्हीच मध्यस्थी करा आणि वाटाघाटी करा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून . पुन्हा विश्वास ठेवू काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर.
India ko aap k jaise true onest and brave journalist ki jarurat hai....
वागळे साहेब आपण खुपच चांगले विश्लेषण केले आहे.
अजुन काही वेळ गेली नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले आहेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता आहे.
निखिल वागळे सर जय भिम🇪🇺💪🇪🇺
तो जय भीम वाला नाही जय परशुराम वाला आहे
@@nandudhakade7411 Parshuram walyani tyala hakalala ahe
News cover kartayat. Hyaat Jai bhim, jai parshuram kuthun aala? Journalist aahet te. Te news sangtayat. Sagli kadhe jaatich kadhat basa tumhi loka.
कांग्रेस हे जलत घर आहे
बाबासाहेब आम्बेडकर
भोगस
Bsp च्या kedar मधून बाहेर पडून विचार करा आता
Sir. We support you.
वागळेसर नमस्कार तुमच विचार अगदी बरोबर आहे
खुपच मार्मिक आणि उपयुक्त ठरेल असे आवाहन आहे वागळे साहेब आपल. 🙏
Only Bahujan Vikas Aghadi 2019♥️
लोकवर्गणीतून सभा होतायत...ग्राउंड वर जाऊन फॅक्ट finding करा लक्षात येईल...काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकरांनी उभी केलेली वंचितांची चळवळ मान्य नाही...काँग्रेस मीडियातून चर्चेचा फार्स निर्माण करतय...
निखिल वागळे साहेब प्रकाश अम्बेडकर काय करीत आहेत हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक आहे, परंतु आपण काय करत आहात ते आम्हाला कळू द्या..
Babasahebani swarth pahila nahi tyani aaplya shikshnacha upyog fkt samaja sathi kela aahe mahanun asa danshur konich nahi ani nasanar.jay bhim
@@vidyadharparase10 jljlljululululililililillliljljlljjk
. निखिल सर तुमचे धन्यवाद...
महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी ची भुमिका फार महत्वाची ठरेल.. वं. ब. आ. च्या 8-10 जागा निवडून येतील..
आता फक्त भीमाचं रक्त
जय भिम.... जय भारिप... जय मीम...
1 jaaga nivdun aali......aata ?
आम्ही आपला आदर करतो वागळे साहेब तुम्ही बोला
Nikhil wagle. Sir. Tumcha sarkhya person chi maharashtrala garaj aahe. Tumhala majha group vikhroli mumbai cha salute aahe. Bahujan vanchit madhe saamil saamil jhale pahije. Nitin wagle sir thousand salute🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तुम्ही योग्य सांगता सर महाआघाडी व्हायला पाहिजे तरचं बहुजन वंचित आघाडीचा जागा येतील नाहीतर एकही येणार नाही एकदा फुटबॅकवर गेले तर परत येणे खुप जड जाईल
भारिप कार्यकरता
sandip surwade Ji 😂😂😂 baki rehne do par aap BHARIP karyakarta nhi he ..ye baccha bhi bata dega😂😂😂😂
@@theunbiasedone5124 साहेब वेगळं लढल तर भाजपलाच फायदा होईल हे निश्चितच
कोणताही माणूस एकदम मोठा होत नाही कोणाची तरी मदत घ्यावी लागते एकदा का मोठा झाला तर ती ताकत कोणी लवकर मोडत नाही
Thank you Nikhil Sir we are waiting more videos from you thank you so much
वंचित बहुजन आघाडी ने 8 जागांवर समाधान मानावे
विजय नक्कीच होईल
आघाडीच्या सुद्धा जास्त जागा निवडून येतील त्यामुळे ✌️
Prasad Patil 10 chya tar khali nahi... Ani ata prayant fakt trailer baghitlay sarvani achar sanhita lagude mag kalel...ani amchi condition hi RSS la Constitution chya workframe madhe aanyasathi aahe...
Are yeda 8 nahi 16 dilya pahijet.
Right
Always Energetic ,always motivating speech and calculative thinking makes you a special person Nikhil Sir.
Watching you and listening you get lot to learn.
Patrakarikta ha ghatnecha chautha aani mahatvacha stamba aasla tari tumhi ti purnata niswarti pane yevdi Varsha Keli aahe aani karat he aahat.
But now it's the Wright time You should get involved in vanchit bahujan aagadi party.
Talented People like you sir are very much needed for this party .
No doubt, Prakash Ambedkar Sir & Owasis this two talented personality is there.
If today youngsters are looking face in media so that is Nikhil Wagale and second one is Ravish Kumar.
Convert this same face nikhil sir into politics like justice kolse Patil had did.
By the way great advise to vanchit bahujan aagadi party hope so it will help the party to take important decisions.
वागळे सर, धन्यवाद. प्रत्येक पक्षाने तीन जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडायला पाहिजेत जास्तच ताणू नये 9जागा त्यांना सोडा /द्या. त्या प्राणपणाने ते सर्व जागा जिंकून आणतील मात्र ब्यालेट पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे.
एकदा सोरट खेळून बघू.
True.... agreed most of the analysis ... but not hundred % I think prakash Ambedkar will win minimum 8 to 10 seat's.
No sir..depend on gattbandan.....vanchit agaadi should have done gattbandan with congress or Ncp...but without owaisi......people will not vote for mim in any case........one time maratha or hindu can vote for congress or Ncp or RPI ...but not for owaisi.....
So if vanchit and mim r going with congress or Ncp...it will be loss for ncp and congress......and if vanchit and mim r going in election without ncp and congress then........it depends on population.... otherwise bjp will win single handly...by default people will vote for modi.......and there is no other option available for modi
Ho swapnaat jinkel😂
Barobar vishleshan ahe sir apal
कळकळीने विचार मांडले त सर धन्यवाद...
निखिल जी आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या चॅनल वर असलेलं पाहचयं
वागले सर ' तुम्ही बाळासाहेबांन सोबत या , तुमच्या सारख्या हुशार , बिनधांस्त , निरभीड रिपोर्टर ची गरज आहे ......! हे माझ मत आहे
Your right sir me pan sahimat ahi tumcha bolyewarna
VAGLE SIR REPORTER AHET MAHNUN DIRECT SUPPORT NAHI DEU SAKT PAN TE APLYA SOBATCH AHHE
Ganesh Sonawane s
Ganesh Sonawane 👍👍👍
Gela Wagle Kunekade
😅☺😊😀😁😂😃😎😍
अभ्यासपुण विश्लेषण वागळे साहेब खुप छान
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही सांगल कि , काँग्रेस फक्त सभेत सांगत आहे कि बोलणं चालू आहे ।
परंतु ते बोलणी करायला तयार नाहीयेत
1 नंबर सर जबरदस्त बोलले आहे तुमी
वागळे सर मि सदैव तुमचा आदर करतो व करत राहनार पण आता भीमाच रक्त बाकी सर्व फस्त साहेब तुम्ही पण आता वंचित बहुजन आघाडीला मत दया साहेब आमचे बहुजनाचे स्वाभीमानी नेते आदरनीय बाळासाहेब आंबेडकर की बनेगी 2019 की सरकार
खुप छान विश्लेषण सर
आंबेडकर वादी म्हणून आपण ही यासाठी प्रयत्न केले पाहिजे सर आमचीही खुप ईच्छा आहे की बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत गेले पाहिजे
भारिप बहुजन महासंघ यांचा विजय असो...
Jay bhim
U join vanchit Aghadi. Balasaheb need people like you.
जे जग बोलते तेच बाळासाहेब आंबेडकर बोलत आहेत. मोठ्ठया साहेबांनी स्वतः निवृत्त होवून अजीत पवार यांना नेतृत्व सोपवावे अशी उभ्या महाराष्ट्राची आत्यंतिक इच्छा आहे.
सर तुम्ही जे काही बोलतात तो शब्द न शब्द अगदी बरोबर आहे लोक सभे ची निवडणूक आहे राज खासदार बनने आमदार किंवा नगरसेवक बनण्या इतक सोपे नाही दहा बारा खासदार येतील है साप चुकीचे आहे राजकारणात कोणी कायम चा शत्रू किंवा मित्र बनवता येत नाही B.j.p ला जर रोखायचे आसेल तर या पेक्षा चांगली. मोठी संधी नाही .सुर्वात चांगली होईल काॅग्रेस बरोबर जाऊन संधी चे सोने करून घ्यावे. कहीं लोकं कहीं ही बडबडत आसतात .एकट्याने लढा दहा बारा जागा येईल वगैरे असे कहीं ही होनार नही महानगरपालिकेची निवडणूक आहे का तुम्ही जे बोलतात तेच खरे आहे तुमची तलमल बघीतली साहेब तुमचे मनःपूर्वक आभार
ek dam barobar Saheb
सत्याची साथ हेच माझे जिवन.
सर तुम्ही म्हणत आहे युती व्हावी पण हे तुमचं मत अगदी बरोबर आहे पण तुम्ही हे कस सांगू शकतो का प्रकाश आंबेकरांच्या २/३ जागा का येतील ४० पैकी १०/१२ जागा येऊ शकतात किव्हा अधिक पण येऊ शकतात. शिवाजी पार्क मध्ये जेवढी ही लोकं संख्या आले होते त्यातल्या १ ही वेक्ती ने पैश्या साठी आले नाहीत ते आपल्या नेत्या साठी आले होते..... काँग्रेस बद्दल तुम्ही येवढं बोलत आहेत हीच ती काँग्रेस जी बाबासाहेबांचा विरोधात होती
आरे पण लोकाना द्यायला पेसे तरी आहेत का यांच्याकडे .डिपॉझिट जप्त होणार nkki
काँग्रेस कधीही बाबासाहेबांच्या विरोधात नव्हते. .....पण बाबासाहेब हे स्वत : काँग्रेसच्या विरोधात होते....हा त्यांचा ददूरदृष्टी पणा होता. . उदाहरणार्थ गोलमेज परीषद !
हे फक्त भविष्यात वापर करून घेतील त्यांना पहीलेच कळालेलं होतं. दुर्दैवाने हे कळायला मागासवर्गीय समाजाला 50 वर्षापासून जास्त काळ लागला.
प्रकाश आंबेडकर हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु एवढीच ओळख आहे कारण ते स्वाभिमानी नाही. ...कधी ओवेशी चा हात सोडून काँग्रेस ला मिळतील याचा भरोसा नाही. ...!!!!
हसीन स्वप्न. एकही खासदार निवडून येणे शक्य नाही. वंबआच्यामुळे भाजपाचाच फायदा होणार आहे. हे शेंबड पोर सुध्दा सांगू शकतो, त्यासाठी तज्ञ असन्याची गरज नाही. प्रकाश आंबेडकर हे वंबआ चे शत्रु न.1 कोण आहे हेच करवता आले नाहीं.
@@madhup3403 za
Nikhil wagle saheb aaj tumchya sarkhya patrakarachi garaj aahe aapan je kahi sangitle ekdum khare aahe☺☺☺☺
सर आतिश्य छान विश्लेषण
I first time heard any politician speaking about Bhandari cast. Balasaheb Ambedkar Vijayi hovo!
Shevti apan sagle bharatache khare mul samaj ahot
Vichar karun abhyas kela tar balasaheb ambedkaranch tr kalun yeta te dharma cha rajkarana pasun khup pudhcha vichar kartat
जातीवर कोणताच पक्ष चालत नाही
समाजाला संघटित करून नवचैतन्य निर्मान झालेय
सारा समाजाचे कोग्रंस ने भ्रमनिरास केलेला आहे
वागळे सर
👍 👍 👍 👍
तुमच मत बरोबर आहें. आणि बाळासाहेब हे खुप हुशार आणि समजुतदार आहेत. ते योग्य तो निर्णय वेळेवर घेतीलच. आणि तुमचा दृष्टिकोण सुद्दा चांगला आहे वागळे साहेब.
भाई आप को सलाम करता हू आवेसि साब जिंदा बाद
एक नंबर वागळे साहेब....
चिवत्या बनवतय तो
@@nandudhakade7411... नाही निर्भीड / निःपक्ष पत्रकार आहेत ते... पण बाळासाहेब आघाडी मध्ये गेले तर या बीजेपी ला पायदळी तुडवल्या जाईल..