ही भाजी भाकरी खावून रोग बरे होतात | 250 क्विंटल भाजी | Bhaji bhakri pangat tamsa nanded

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 24

  • @SureshFaye-h3s
    @SureshFaye-h3s 9 днів тому +1

    अश्या परंपरा, चालीरीती सुरळीत सुरू असाव्यात. गावकर्यांचा एकोपा राहतो. सर्व प्रकारच्या भाज्या सम्यामुळे रोगमुक्त प्रसाद मिळतो. 👍🙏

  • @ganeshLakade-z1q
    @ganeshLakade-z1q 10 днів тому +2

    लय भारी हर हर महादेव

  • @adityachavan1567
    @adityachavan1567 10 днів тому

    Khup sundar....

  • @rameshdongare7860
    @rameshdongare7860 10 днів тому

    ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 10 днів тому +7

    कोन गायछाप खातय कोन गोट्या चोळतोय कोन काय तर कोन काय स्वच्छता आहे का नाही.. प्रसादाचा नावाखाली सगळे खरजुळे गोळा झाले इथ ..आचारी व आचाराचा हातखाली 5/10 लोक पाहिजे फक्त..येडांची जत्रा सगळे खरजुळे गोळा झाले इथ😂

  • @AnandivastubySeema
    @AnandivastubySeema 10 днів тому

    खूप भारी वाटतं आम्ही गेलेले आज😊

  • @nandiniblouse1042
    @nandiniblouse1042 10 днів тому +1

    Kachya bhaji madhe pay detat

  • @purushottam647
    @purushottam647 10 днів тому +13

    मुख्य आचारी कोण आहे? योग्य माहिती देणारा आणि विचारणारा पाहिजे.सगळा गोंधळ आणि अस्वच्छता दिसते आहे.

  • @PanditBulla
    @PanditBulla 10 днів тому

    Gaoncbe nav sanga

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 10 днів тому +4

    जय महादेवा... भाजी आणि भाकरी ची संकल्पना चांगली आहे... पण भिकारी जास्त आहेत त्यांना आळा घातला पाहिजे म्हणजे शिस्त लावली पाहिजे... आणि स्वच्छता काही दिसतं नाही.... तेवढं सांभाळा बाकी उपक्रम चांगला आहे 🙏

  • @Timakiwala
    @Timakiwala 10 днів тому +1

    No body using the Cooker even in Hotels.
    So stop using cokers, microoven,

  • @nandiniblouse1042
    @nandiniblouse1042 10 днів тому +1

    Kachya bhaji madhe pay detat he changle nahi

  • @pramodsanglikar5184
    @pramodsanglikar5184 10 днів тому +3

    अगदि अ विस्म र णि य

  • @abasopatil2208
    @abasopatil2208 10 днів тому +1

    150 वर्षांपूर्वी मोबाईल व्हिडिओ चित्रीकरण होते का?

  • @PanditBulla
    @PanditBulla 10 днів тому

    गावच नावं सांगा तर आम्हाला पण भेट घेता येईल

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 10 днів тому

    Vishnu manohar yanche guidence ghetle aste tar ajun perfect zale aste

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 10 днів тому +4

    गोण्यामधुन मीट टाकता त्यागोनीला दोरे घा न चिकटलेली कठीईत तसेच पडते

  • @rameshmanwar8129
    @rameshmanwar8129 8 днів тому +2

    रोग बरे होतात ही एक अंधश्रद्धा आहे .

  • @omsairam8251
    @omsairam8251 9 днів тому

    गावाकरीनो एकत्र या हा प्रसाद करण्या पेक्षा तोच पयसा गावातील गोरगरिबांच्या मुलीच्या लग्न कार्या साठी वापरा गावातील शाळा कॉलेज साठी वापरा गाव सुधारवा देव यात प्रसन्न होईल हे सर्व पाखंड बंद करा गावाची सुधारणा करा बाकी काही नाही माझ्या कडून काही चुकलं असेल तर माफ करा

  • @sampatborate304
    @sampatborate304 10 днів тому +2

    अरे भाऊ युवा वस्तीत माईक मध्ये बोला गोंधळ केवढा आहे

  • @varshaskitchen5758
    @varshaskitchen5758 10 днів тому

    Barobar swachta nahi aani Pani takat aahe tar tyala galan pan nahi lawle

  • @sampatborate304
    @sampatborate304 10 днів тому

    सगळा गोंधळी गोंधळ आहे काही समजत नाही काय चाललंय काही नाही भाजी कशाची आहे तेही कळत नाही

  • @समुद्रासरपंच

    देवाचा प्रसाद आहे पण स्वछता, पवित्रता बिल्कुल नाही, विधर्मी आचारी असनार