रमजान मुळे रंगत वाढणार | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Varsha Gaikwad | Nikam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 375

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 24 дні тому +255

    ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम देशप्रेमी पार्टीत सामील झाले आहेत , त्यामुळे देशद्रोह्यांचं पित्त खवळलंय .

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 24 дні тому +116

    वर्षा गायकवाड निवडणुकीत ‌पडणार आणि उज्वल निकम प्रचंड बहुमताने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
    आजच निकाल जाहीर झाला असं समजा
    धन्यवाद सुशील कुलकर्णी जी, छान समीक्षण केलत विषयाचं.

    • @anjanadalal2067
      @anjanadalal2067 24 дні тому +4

      🪷🪷🪷🪷🪷👏👏👏👏👏💯✅🇮🇳🙏🙏वेर गुड

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 24 дні тому +5

      Correct 👍

    • @DigambarMohite-wd4wq
      @DigambarMohite-wd4wq 24 дні тому +1

      Aag Pani wadal wara Aani Janta Kadhi kontya dishes jayil Sangta yet nahi

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 24 дні тому +125

    आता आपण पंजाला मतदान करणार ह्याचा केवढा आनंद झालाय की त्या आनंदात बाळासाहेबांनी केलेलं विधान पण विसरले .
    ' इटालियन मॅडमसमोर झुकणारे ----- असतात ' इति : बाळासाहेब ठाकरे .

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z 24 дні тому +8

      बाळासाहेब ला दिलेले वचन 😅

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 24 дні тому +18

      बाळासाहेबांची त्यांच्याच मुलाने कशी जिरवली असा आनंद पंजा वाल्यांना मिळतोय.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 24 дні тому

      पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से दर्गा चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂

  • @dhananjaydeshpande5611
    @dhananjaydeshpande5611 24 дні тому +132

    महाराष्ट्रात उ बा ठा गटाला एकही सीट मिळणार नाही.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 24 дні тому +4

      नाहीच मिळाली पाहिजे

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 24 дні тому +3

      Yes correct

    • @humhindusthani26
      @humhindusthani26 24 дні тому

      🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞👍👍👍👍👍👍👍👍

    • @namdevmulay1080
      @namdevmulay1080 23 дні тому

      Absolutely 100%True 💯 right observation .

  • @vivanpatil
    @vivanpatil 24 дні тому +126

    सर्व सनातनी हिंदूंनो मतदानाला जरूर जा आणि दुसऱ्यांना पण प्रेरित करा

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 24 дні тому +11

      हिंदू धर्मातील समाज लवकर जागृत होऊन मतदान हिंदूंसाठी मतदान करायलाच हवे. अन्यथा काही खरे नाही हे लक्षात घ्यावे.

    • @dattamhatre1361
      @dattamhatre1361 24 дні тому +2

      अरे रे रे काय ही ऊध्दवने कुटूंबावर व शिवसैनिकांवर वेळ आणली पंजाला मतदान करण्याची
      ऊध्दवा अजब गजब संपवून टाकलेस तुझे सरकार फार वाईट वाटते

    • @humhindusthani26
      @humhindusthani26 24 дні тому +1

      Hindu ajun zoplele aahet ....Thts fact ...really need to work hard for it bfr 20 May ...

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 24 дні тому +91

    एक वाट्स अप मैसेज बघितला.
    मोदीचे परदेशवारीचे पुढच्या ८ महीन्याचे तारीख आणि वेळेनुसार कार्यक्रम ठरवलेले आहेत.
    भाजपाला तर खात्री आहे पण परदेशी नेत्यांना पण खात्री आली आहे की मोदीच पंतप्रधान बनणार.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 24 дні тому +41

    तिसरी बार मोदी सरकार अबकी बार 400पार जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की जय हो मोदीकी हर हर महादेव

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 24 дні тому +73

    ह्या पेक्षा ते दुर्दैव काय असावे उध्दव ठाकरे च की त्यांना पंजाला मत द्यावे लागतेय.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 24 дні тому +8

      कारण सोपं आहे.
      कांग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांना ५ वर्षे मतदान करण्यास बंदी घातली होती.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 24 дні тому

      तो देईलच असे कशावरून?

    • @HemantDharap
      @HemantDharap 23 дні тому

      ⁠@@varadajoshi5679मग तर ती केवळ लोकांशी नव्हे. ......केवळ मित्र पक्षांशी नव्हे तर स्वतःच्या आत्म्याशी ही प्रतारणा ठरेल

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 24 дні тому +188

    उद्धटचे बरळणे ( वाढता क्रम )- मी पंजाला मत देणार आहे..... मी काँग्रेसमध्ये जाणार..... मी मशिदीत नमाज पढणार........ मी मक्का मदिनाला जाणार....... मी पाकिस्तानात जाणार......... मीच माझा विनाश करणार. उद्घटनी मागे वळून पाहिले-बारामती चे आजोबा भाजपच्या कार्यालया कडे निघालेत.......

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d 24 дні тому +21

      Udhat Rao 😂

    • @DeshpremiP
      @DeshpremiP 24 дні тому +3

      😂😂😂

    • @swatibhide163
      @swatibhide163 24 дні тому +3

      😂

    • @suhasjoshi6083
      @suhasjoshi6083 24 дні тому +8

      Uddahvji lakh jatel pa tyachya mitrana tyana yeu dile pahije. Makka /Msdina ase konalahi yeu dry nahit he hyana kadhi samajnar? 😮😮😮😮😮

    • @murlidharkarangutkar3649
      @murlidharkarangutkar3649 24 дні тому

      त्याने स्वत:च जाहीर केले आहे नकली ठाकरे. एवढा पोरकट राजकारणी मी पाहिलेला नाही. मराठी माणसाच्या रक्तातून मुंबई महापालिका बरीच लुटली आहे... आता मराठी माणूस मूर्ख आहे असे समजणार हा एकमेव नेता आहे...

  • @arunphadnis7662
    @arunphadnis7662 24 дні тому +36

    उज्वल निकम साहेब निवडून यायलाच हवेत।त्या निमित्ताने एक अत्यंत हुशार कायदेतद्म लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडताना पाहता येईल।कारण त्यांच भाषण ऐकताना खुप आनंद मिळतो।ते फारच प्रभावी पणे लोकसभा गाजवतील।

  • @mbg61
    @mbg61 24 дні тому +76

    उज्ज्वल निकम साहेब स्वच्छ चारित्र्याचे आहेत...तेच निवडून येणारं

  • @popatmusudage
    @popatmusudage 24 дні тому +84

    ऊध्दट ठाकरे ह्याचा सण रमजान ईद आली आहे.
    त्याला ईद मुबारक.

    • @sudamdewade7622
      @sudamdewade7622 24 дні тому

      दादा तुम्हालाही रमजानच्या शुभेच्छा

  • @jayantkeskar928
    @jayantkeskar928 24 дні тому +50

    पूनम महाजन यांचे तिकीट कापले असे म्हणायचे त्या बदल्यात तिकीट नाकारले हे म्हणने बरोबर आहे

  • @ganpatkhati6124
    @ganpatkhati6124 24 дні тому +19

    माज मत वर्षाताई तुला देणार या वाक्यावर आजूबाजूचे सर्वजण इतके जोरात हसलेत ते हसणे ऐकून बाळासाहेबांचे काय झाले असेल (वरती स्वर्गात असताना सुद्धा.)

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 24 дні тому +1

      बाळासाहेबांची तळपायाची आग मस्तकात गेली असेल.अशापुत्राला जन्म दिल्याचा पश्चात्ताप झाला असेल बाळासाहेब तुमच्या आयुष्यभर जपलेल्या तत्वाला केवळ स्वार्थापोटी त्याने हरताळ फासला त्याला क्षमा करा कारण आता मतदार त्याला क्षमा करणार नाहीत

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 24 дні тому +107

    रमजान मुळे ऊज्वल यांचा शंभर टक्के विजय होणार .

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 24 дні тому +2

      वारे रमजान आगे बडो हम सब तुम्हारा पिछकर्ते है डरो मत मत तुम्हे

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 24 дні тому

      Yes

    • @user-uu3eu8oc5p
      @user-uu3eu8oc5p 24 дні тому

      L

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 24 дні тому +43

    किती लाचारी उद्धव ला पंजा ला मत द्यावे लागेल, बाळासाहेब काय म्हणतील या कारट्या ला.

    • @sopansomavanshi7790
      @sopansomavanshi7790 24 дні тому

      आहो भाऊ हे बेण बाळासाहेबाच आहे का हिच शंका येते हे बेण बाळासाहेबाने कुठून तरी उचलून आनला आहे

  • @asmitaraje9091
    @asmitaraje9091 24 дні тому +25

    निकम प्रचंड मतानीनिवडुन येतील 😮😮😮

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 24 дні тому

      अन् उद्भव उद्धट चे हसे होणार इकडेशिव्यादेतो अन् अंबानीच नाक बुढेपर्यत खातो

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 24 дні тому +45

    उज्वल निकम खरोखर मुंबई सुपुत्र आहेत कारण मुंबईला वाचविणारे फक्त तेच!

  • @sunilrane3043
    @sunilrane3043 24 дні тому +116

    मुंबईतील सर्व जागा एनडीए लाच

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 24 дні тому +122

    उज्वल निकम यांच्या उमेदवारीने विरोधी पक्ष धास्तावला आहे ! मुंबई मधील सर्व जागा कोण जिंकणार या साठी ज्योतिषाची गरज नाही.

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar 24 дні тому +29

    🎉❤🚩💐🌹🌷⛳🪔🪷🪔🚩💐🌷🙏 उज्वल निकम यांना 🚩🪔🪷🪔🌹प्रजड प्रजड. मताधिक्याने निवडुन 🎉 येतील 🙏💐⛳ कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस सारखे कणखर नेतृत्व व मोदी यांच्यावर जेनतेचे प्रेम 🌹💐व श्री रामाचे आशीर्वाद ⛳🔔⛳🔱 आहेत च जय जय श्री राम 🚩🔱🌷🪔🪷🪔🚩 आपकी बार 422पार🎉🌺🌹🌿🌹

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 24 дні тому +16

    मते मिळवण्यासाठी तोंडात जय भवानी जय शिवाजी मनातून जय सोनिया जय औरंगजेब🤑🤑 उस्मान ठाकरे

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 24 дні тому +56

    Abki baar 400 par 🙏🏻🇮🇳🕉️🚩⚔️

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 24 дні тому +28

    उध्दउध्दीन आता सुंता करून घेणार आहे का??

    • @robertbhat698
      @robertbhat698 24 дні тому

      Suntaa karaayla khaali Kay taree pahijay

  • @lp34pune
    @lp34pune 24 дні тому +69

    Only BJP NDA ✌✌✌✌✌✌in Mumbai

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 24 дні тому +14

    मुंबई ची जनता विकासा वर , राष्ट्र वाद, वर 💯%🪷🪷🪷🪷🪷🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏बीजेपी ला च मत☝️एक पण मत विरोधी पक्षा ला जाऊ नये जय महाराष्ट्रा 🙏🙏

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 24 дні тому +39

    जनाब भ्रमीष्ट वर इतके बोलून महत्त्व वाढवू नका सुशीलजी

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 24 дні тому +51

    दुकान बंदच झालंय. ब्रांच शिंदे साहेबांकडे आहे

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 24 дні тому +69

    भाऊंनी सकाळी छान व्हिडिओ केला दाऊदचा मुसा, राऊतची भट्टी अंधारी चाय उद्धवभाय उद्धवभाय खरोखरचं त्यांनी उद्धवच छान वर्णन केलं. किती लाचारी ह्या उद्धवची की हा खुळा ✋🏻ला
    मतदान करा म्हणतो.

  • @sandeepkadam2130
    @sandeepkadam2130 24 дні тому +2

    जय भीम निकम साहेब चांगल्या कामाला चांगले सर्टिफिकेट मिळणार जय संविधान

  • @ninad1302
    @ninad1302 24 дні тому +1

    उबाठांना आता कळत नाहीये (किंवा कळून घ्यायचं नाहीये) ते कोणत्या मार्गावर चालताहेत ते. येत्या काही दिवसातच त्यांना प्रचंड पश्चाताप होणार आहे हे निश्चित!

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 24 дні тому +15

    'कलाकारांचे किस्से आणि त्यांचा किस ' यावर एखाद पुस्तक लिहीता येईल.

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 24 дні тому +19

    Chaan visleshan

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 24 дні тому +3

    सुशील कुलकर्णी साहेब आपण फार भारी बोलतात राव आपण आतापर्यंत अनेक पक्षावर टीका केली आहे आपण घाबरत नाही तरी आपले अभिनंदन सर ❤😢

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 24 дні тому +2

    माननीय श्री उज्वल निकमपुढे पप्पू जरी उभा राहिला तरी पडणारच त्यामुळे विजय श्री निकमसाहेबांचाच होईल...108% आत्ताच अभिनंदन करतो.

  • @gangadhardev2508
    @gangadhardev2508 24 дні тому +7

    Hon.Modi ji ki Jai ho..🇮🇳🙏

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 24 дні тому +16

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.रमजानमियां की फजियत होगी, मुस्लिम मत कांग्रेस कोही मिलेंगे.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 24 дні тому +9

    वडेट्टीवारांनी पंजा दाखवून अवलक्षन करून घेतले.

  • @bpositive9986
    @bpositive9986 24 дні тому +21

    सर नुकताच एक रिपोर्ट आला की हिंदूंची लोकसंख्या घटली आहे आणि मुस्लिमांची वाढली आहे प्लीज त्यावर एक व्हिडिओ बनवा.

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 24 дні тому +8

      मुस्लिम लोकसंख्या जरी वाढली असली तरी ती लोकसंख्या आपल्या पायावर उभे राहू शकत नाही, हे अनेक मुस्लिम सांगतात. फक्त लोकसंख्या वाढत असली तरी ते लोक मतदानाला येईपर्यंत २० वर्षे थांबावे लागते हे लक्षात घ्या. जून ४ नंतर डिसेंबर २०२६ पर्यंत जे काही घडणार आहे त्याची जाणीव फार कमी लोकांना आहे. थोडी वाट बघावी लागणार आहे.

    • @bpositive9986
      @bpositive9986 24 дні тому

      @@hemantchopda4909 काय होणार आहे 4 जुन नंतर म्हणजे कोणते निर्णय घेईल सरकार काय वाटतं

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 24 дні тому +10

      महागाई व बेरोजगारी ह्याची काळजी फक्त हिंदूंना. त्यासाठी ते भाजपाला जबाबदार धरणार व मुस्लिम प्रेमी काॅंग्रेसला मतदान करणार. मुस्लिम धर्माच्या नावावर काॅंग्रेसला मतदान करणार. वा. छान चाललय

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 24 дні тому +6

      यांच्या लोकसंख्या वाढीमुळे ch महागाई व बेरोजगारी वाढते आहे, लोकसंख्या नियंत्रण नाचा कायदा पाहिजे.

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 24 дні тому

      Te tr honara ch ahe.. Yethun pude, kahi divsani hindhu minorities hotil😅😂😂

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 24 дні тому +10

    मातोश्रीचे !! हाझी अली !! मंझील असे नामकरण केले तर मी सांगतो १००% वर्षा (पडुन )गायाकवाड नक्की येतील .....ये हमारा भाईचारेका वादा रहा !!!!

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 24 дні тому +12

    कांग्रेस व उबाठा तुष्टीकरण करताहेत पण काही उपयोग होणार नाही.aimim या दोघांना बाजूला सारून आपली ताकद पुढच्या विधानसभा निवडणूक साठी तपासून बघत आहे.

  • @shivanibhalekar2337
    @shivanibhalekar2337 24 дні тому

    सुशिलजी माझ्या मतदारसंघात आहेत उज्वल निकम सर. 🙏🏻👍🏻

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 24 дні тому +12

    Onlybjp❤❤🎉🎉

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 24 дні тому +12

    Chala sunthe wachun. Khokla gela,😂

  • @prakashligade435
    @prakashligade435 24 дні тому

    रामराम सुशीलजी,मा.बाळासाहेबांचे सगळे विचार,तत्वे संपवूनच थांबणार हे

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 23 дні тому +2

    घर कोंबडा बाहेर आला खुप कपटी आहे घर कोंबडा बाहेर

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 24 дні тому +4

    काहीही झाले तरी 6 चे 6 जागा मुंबईतील जागा युती च निवडून येईल

  • @kailasshinde6245
    @kailasshinde6245 24 дні тому +18

    BJP zindabad

  • @rakeshkolekar793
    @rakeshkolekar793 24 дні тому +1

    उत्तर मध्य मुंबईतून श्री उज्वल निकम निवडून येणार आणि ठाकरे यांच्या ठिकऱ्या उडणार

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 24 дні тому +2

    उद्धट फॅमिली पहिल्यांदा पंजाच बटन दाबनार
    आणि गांधी फॅमिली दिल्लीत पहिल्यांदा सायकल वर बटन दाबनार.
    याला म्हणतात नियती.
    आपल्या स्वत:च्या चिन्हावर दोन्ही फॅमिली मत देऊ शकणार नाहीत😅

  • @vasudeoapte4615
    @vasudeoapte4615 20 днів тому

    सुशील कुलकर्णी यांना। आपली 'ब्राह्मण भूषण' या पुरस्कारा साठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. खूप आनंद झाला. मी आपला एनलायझर चॅनेल नियमित बघतो. आपल्या धाडसीपणाचे कौतुक वाटते पण सांभाळून रहा. वा.कृ.आपटे. (वय 82वर्षे)

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 24 дні тому +1

    उज्वल निकम साहेब २ लाख मताच्या फरकाने विजयी होणार 🪷🪷✌️✌️🚩🚩

  • @vishnukale894
    @vishnukale894 24 дні тому +1

    मुलाचे प्रताप पाहुन बाळासाहेबांची आत्मा काय म्हणत आसेल जय श्रीराम जय भारत

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 24 дні тому +5

    Jay Shree Ram *16*

  • @ulhasbhoyar2252
    @ulhasbhoyar2252 24 дні тому +1

    ओवेसी आणि माधवी लता यांच्या वर ऐकादा विषलेशन करा हो, कुलकर्णी सर, माधवी लता मध्ये काही प्रमाणात सुष्मा स्वराज्य यांची छवी दिसून येते, बोलण्यातून 🙏🙏🙏plz

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 24 дні тому +1

    सह्याद्रीचा हिरा आता लोकसभेत गेलाच पाहिजे

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 24 дні тому

    आपला देश भाग्यवान. निकमसाहेबासारखा हिरा सापडला. निवडून आल्यानंतर देशविघातक राजकीय पक्षाच्या मागे लागू नये. हि कळकळीची विनंती. पक्षांतर करू नये..

  • @prakashgovekar7020
    @prakashgovekar7020 24 дні тому +1

    मल्लिकार्जुन पादनार, .... वर्षा ताई पदनार, ...संजय निरुपम हांसनार.

  • @santoshchalke5861
    @santoshchalke5861 24 дні тому +6

    Verry nice analysis 👍

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 24 дні тому +1

    धन्यवाद,

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 24 дні тому +5

    निर्लज्जाची एकच शब्द

  • @rahulgawali8531
    @rahulgawali8531 24 дні тому +13

    संभाजीनगर वर व्हिडीओ बनवा

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 24 дні тому +12

    पवार साहेब तुम्ही शि उबाठा पण संपवणार का?

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 24 дні тому

      सगळं खापर त्याचं वर...
      😢

  • @anilkulkarni4600
    @anilkulkarni4600 24 дні тому +3

    आम्हाला बारामतीचा विश्लेषण सांगा

  • @swatibhide163
    @swatibhide163 24 дні тому +3

    तिथल्या सगळ्या bjp supporters नी आवर्जून मतदानाला जायला हवे...

  • @asmitaraje9091
    @asmitaraje9091 24 дні тому +3

    फक्त फणविस साहेब शिदेसाहेब

  • @sanjaymulay1546
    @sanjaymulay1546 24 дні тому +2

    मस्तच

  • @sharmilaoak163
    @sharmilaoak163 24 дні тому +2

    खूप समर्पक विश्र्लेषण

  • @antypg5486
    @antypg5486 24 дні тому

    अप्रतिम विश्लेषण

  • @user-dh9dn2ch8o
    @user-dh9dn2ch8o 24 дні тому +1

    उजवळ निकम 100% येणार

  • @navnathchitale3716
    @navnathchitale3716 24 дні тому +2

    ठाकरे चा निर्लज् प णाचा कळस दुसर काय ?😊

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 24 дні тому +2

    पाठिंबा न देता ह्यां नि प्रतेक ठिकाणी नेहमी उभे राहून सामना चूरशिचा करावा.

  • @santoshchindarkar4820
    @santoshchindarkar4820 23 дні тому +1

    पिंजरा सिनेमातला मास्तर उधोजी.😊

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 24 дні тому

    Great.
    Hats off to Sushilji.

  • @user-ns2iy2bs7r
    @user-ns2iy2bs7r 23 дні тому

    निकम साहेब झिंदाबाद

  • @kishanraoghaykwad5119
    @kishanraoghaykwad5119 21 день тому

    परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेच लागतात.

  • @user-is5qv9fb7y
    @user-is5qv9fb7y 24 дні тому

    Saheb Sundr mast ch

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 24 дні тому

    जबरदस्त

  • @ajinathdeshmukh190
    @ajinathdeshmukh190 24 дні тому

    सर तुम्हाला मानाचा मुजरा जय श्री राम

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 23 дні тому +1

    कुठे बाळासाहेब कुठे घर कोंबडा बाहेर आला

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 21 день тому

    खूप छान 🎉🎉

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 24 дні тому +2

    100 takee nikam sir niwadun
    Yenar aani deshachee Law minister honar he nakki

  • @nandkumartiwari9073
    @nandkumartiwari9073 24 дні тому

    Right video ❤

  • @thevinayak1866
    @thevinayak1866 24 дні тому +2

    माझा मतदारसंघ मस्त उमेदवार दिलाय भाजपाने फक्त येथिल झोपडपट्टीचा प्रश्न त्यांनी सोडवावा ही अपेक्षा

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 21 день тому

    Right sir 🎉❤

  • @babanraut7301
    @babanraut7301 24 дні тому +3

    Modi ji ke Umedwar 3 sarve Kelly Nanatar Umedwari dili aahe 💯 parcent 400 par 💯

    • @babanraut7301
      @babanraut7301 24 дні тому +1

      Mana pasun Dhanyawad sushil Bhau sacche aur imanadari aur Ashirwad

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 24 дні тому +1

    केजर्या चे भाऊबंद आहेत

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 23 дні тому +1

    घर कोंबडा बाहेर आला

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 24 дні тому +1

    छान👏✊👍 विश्लेषण

  • @kisanaher6357
    @kisanaher6357 24 дні тому

    Outstanding analysis ❤❤❤

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 24 дні тому +1

    उत्तम विश्लेषण केले

  • @rameshnandey747
    @rameshnandey747 23 дні тому

    Appreciate good analysis

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 24 дні тому

    नमो नमो

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 24 дні тому +2

    Uddhav Thakre Bolu Naka Uddavdin Thakre Bola., Dharm Badalnar Aahe.

  • @user-yp5el6iu5x
    @user-yp5el6iu5x 24 дні тому +2

    आदित्यला लोकसभेचे आव्हान स्वीकारून निवडणुकीला उभे राहण्याची चांगली संधी होती, पण त्या विषयावर कोणीच व्हिडियो बनवला नाही

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 24 дні тому

    जय श्री राम 🎉🎉🎉❤❤❤

  • @user-pw3ef1wc9l
    @user-pw3ef1wc9l 24 дні тому +1

    Aalmgir मोघल आझम उद्धव ठाकरे

  • @mohan1795
    @mohan1795 24 дні тому +2

    2:58 चेहर् यावरून लाचारी, हताशपणा ओसंडून वहात आहे... 😭

  • @vinodberiwal4379
    @vinodberiwal4379 24 дні тому +1

    सुशील भाई नमस्कार
    सुशील भाई आज कल उद्धव जी मेरे हिन्दू भाई बहनो माताओं बोलना बन्द कर दिया

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 24 дні тому +1

    Jay shree Ram