तीन महिन्यात तीन मिनिटांचा हिशोब पूर्ण | Sushil Kulkarni | Analyser | Ajit Pawar | Rohit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 535

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 22 дні тому +274

    बर्‍याच जणांचे शिव्याशाप आणि तळतळाट अजून भोवणार आहेत .

    • @avinash7511
      @avinash7511 22 дні тому +17

      अगदी बरोबर बोलताय.. मरण पण साधे येणार नाही अश्यांना..

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 22 дні тому +9

      खरय

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r 22 дні тому

      ​@@avinash7511 तुझ्या आयचा भोसडा उदास केला का पवार यांनी 😂😂

  • @gangadharkamble5395
    @gangadharkamble5395 22 дні тому +302

    शरद पवार , रोहित पवार , सुप्रिया सुळे हे तिघेही बेशरम आहेत . त्यांना काहीच वाटत नाही .

    • @asavarikhandagle7447
      @asavarikhandagle7447 22 дні тому +8

      Bhau toraskar. Sushil kulkarni, prabhakar suyarvanshi he ekach maleche mani aahet.

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy 22 дні тому +28

      @@asavarikhandagle7447 खरंय. तिघेही राष्ट्रभक्त आहेत.

    • @never_everddiss
      @never_everddiss 22 дні тому +1

      ​@mr.trustworthy tuzya aaiche bhakt ahet asch vatat ahe. Evdhi khatri det ahes. 😂 Paise pn milt astil tula kharchayla 😂

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 21 день тому

      JAI MAHARASHTRA PRAGATI

    • @bhushannaik9727
      @bhushannaik9727 21 день тому

      हे ढोंगी लोकं रडण्याच नाटक करण्यात पटाईट आहेत. मुलगी हरणार हे दिसत आहे म्हणून रडण्याच नाटक.

  • @Laxman2095
    @Laxman2095 22 дні тому +336

    फडणवीस शांत असतात त्यावेळी ते जास्त धोकादायक असतात.

    • @prakashranade5933
      @prakashranade5933 22 дні тому +24

      झोपलेला वाघ जास्त धोकेदायक असतो.

    • @vaishalivyapari7566
      @vaishalivyapari7566 22 дні тому +17

      एकदम बरोबर

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 22 дні тому +6

      सही...👌👌👌
      शांत असलेल वाघ सर्वात जास्त धोकादायक असतो म्हणतात....

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel 22 дні тому

      @@prakashranade5933 daba dharun basalela wagh 🐯

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r 22 дні тому

      त्याच्या बाप शरद पवार आहे 😂😂

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 22 дні тому +231

    ब्राम्हणांना ओपन बोलतात आणि ओबीसीना लपून बोलतात एवढा तो फरक

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 22 дні тому

      ब्राह्मण प्रती हल्ला करीत नाहीत, ओ बी सी वर हल्ला केला तर प्रतिहल्ला चढवला जातो, यांच्यासाठी ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट आहे.

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 21 день тому

      तीन आकडा आला, बरं का !

  • @rajendramohite2983
    @rajendramohite2983 22 дні тому +250

    महाराष्ट्रतील राजकारण नासवलं यांनी, घराघरांत भांडण लावली, नियतीचा उलट फेर असा असतो, 3 महिन्यात जाणता रडला

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 22 дні тому +26

      अजितदादांना आईपासून वेगळे करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला

    • @digamberchavan5047
      @digamberchavan5047 22 дні тому +11

      म्हणती हे वेडे पीर.. तरी आम्ही राजे...😊
      कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...🙄

  • @panditbharamshetty7821
    @panditbharamshetty7821 22 дні тому +209

    शरद पवार याचें बोलणे समजत नाही पुन्हा पुन्हा ऐकवु नका.

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 22 дні тому +5

      ☑🤔🥶

    • @bhaskarw2345
      @bhaskarw2345 22 дні тому +16

      😂😂😂 mi तर बघताच नाही

    • @vijaylad9222
      @vijaylad9222 22 дні тому +21

      दाखवले तर नंतर ते काय बोलले ते सांगितले तर बरे.

    • @sunildesai3109
      @sunildesai3109 22 дні тому +7

      Super comments 😂😂

    • @user-jn3uu9dv5k
      @user-jn3uu9dv5k 22 дні тому +10

      आकता येत नाही आणि बधवत पण नाहि😂

  • @user-bi2si8td2c
    @user-bi2si8td2c 22 дні тому +101

    शरदाच्या बोलण्याच्या आता 'सब टायटल" द्याव्या लागणार !😢😮😊😅😂

    • @pranit241
      @pranit241 21 день тому +2

      कदाचित मास्क लावल्यास बोलणं नीट कळेल.😄

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 22 дні тому +123

    शरद पवार गटत्त आता फक्त 3 च नेते उरलेत प टल तर या कमेंटला लाईक करा

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 22 дні тому +1

      10खासदार निवडून येणार शरद पवार साहेब चे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 22 дні тому

      😂😂​@@nitinkanade8098

    • @naturenevermisguides9546
      @naturenevermisguides9546 22 дні тому

      ​@@nitinkanade8098शेखचिल्ली सारखे स्वप्न बघायला पैसे थोडीच लागतात. खुशाल बघ.

    • @vhtevhte
      @vhtevhte 22 дні тому +8

      ​@@nitinkanade8098Kuthun? Pakistan madhun?

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 21 день тому +1

      ​@nitinkanade8098 😂😂😂😂

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 22 дні тому +162

    उत्तम विश्लेषण सुशीलजी. ब्राह्मण असे संपवू शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी.

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 22 дні тому +9

      Ye bat sahi nahi hogi ki 1948 me is samaj ne jyo zela hai , saha hai ye sab nayi pidhi janati nahi isaliye samaj bikhar gaya hai ! Sathame kuchha swarthi log ab bhi baj nahi aa rahe hai ! Kasaba ye ek udaharan hai ! To jab asamajik log hamalawar honge tab kya hoga ? Abhi waqt hai shat pratishat voting NDA ko karanahi hoga ! CONGESS AAYI TO BARAMATIKAR KAKA , ROHIT AUR KINCHAK.... KA 3 MINITEALA PLAN SHURU HO SAKATA HAI , 1948 MAT BHULO !

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 22 дні тому +12

      ह्याला कारण ब्राह्मणजातीतील अपवाद वगळता,(२-४वगळता)बाकी सर्व सहिष्णू आहेत.जे वाटयाला आले ते आनंदाने स्वीकारतात.

    • @pranit241
      @pranit241 21 день тому +2

      जो पर्यंत अंगाला हात लावत नाही तोपर्यंत ब्राह्मण शांत असतो.

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 21 день тому

      @@pranit241 Nantar kay karato , Kashmiri Pandito ki tarah apani bivi, beti , bahuye chhodakar bhag jata hai lekin Parashuram ka parashu bhul jata hai ? KICHAK NAEALE KE KHILAF KYA KIYA ?......

    • @pranit241
      @pranit241 21 день тому

      @@user-qo6hn3xq6d महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांच्या अंगाला हात लावून दाखवा आणि मग बोला. तोंडाने ब्राह्मण संपवू म्हणून होतं नाही मग आजपर्यंत कां माईचा लाल पुढे आला नाही?

  • @Gte821
    @Gte821 22 дні тому +68

    बारामतीचा एकचं दादा फक्त अजितदादा पवार साहेब.
    विकास पुरुष.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 22 дні тому +72

    ❤ अहो ब्राह्मण हा कधीही कोणाचा द्वेष करीत नाहीत.पण
    ही माणसं अशी का वागतात.
    आम्ही ब्राह्मण असलो तरी कोणालाही मदत कोणत्याही जाती,
    पातीचा असो मदत करीत असतो.
    माझ्या बरोबर काम करणारे मी तेरा
    वर्ष झाले सेवानिवृत्त झालो तरी गुरुपौर्णिमा दिवशी फोन येतो
    मेसेज येतो.कारण त्यांना शिकवून
    बारकावे सांगून मदत केलेली असते
    ना ?

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 22 дні тому

      गाढव आहेत शरद पवारची माणसं

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 22 дні тому +47

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @ddt4921
      @ddt4921 22 дні тому

      👍👍👍😌😌😌👍👍👍✌✌✌🙏🙏🙏

    • @pranit241
      @pranit241 21 день тому

      👍

  • @adv.abhijitbagade5092
    @adv.abhijitbagade5092 22 дні тому +84

    नौटंकी देखाव्यासाठी का होईना पण रोहितला रडावे लागले. यें तो ट्रेलर था.. पिक्चर अभि बाकी है दोस्तो... आगे आगे देखो होता है क्या...

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 22 дні тому +95

    हलकट दावूद लाभार्थी चा सडका मेंदू त्याच्या गलीच्च थोबाडातून बाहेर पडतो !

  • @dattatrayakawade8880
    @dattatrayakawade8880 22 дні тому +72

    बऱ्याच लोकांना रडवले आत्ता स्वतःवर रडायची वेळ आल्यावर काही वाईट वाटण्याचे कारण नाहीं करावे तसे भरावे

  • @user-kw8pv6nh6m
    @user-kw8pv6nh6m 22 дні тому +20

    अजून यौवनात मी असा कितीही शड्डू ठोकला तरी निसर्ग आणि नियतीला कोणीही थोपवू शकत नाही, हे अहंकारी व्यक्तीला कसे समजणार?

    • @pranit241
      @pranit241 21 день тому

      अजुन यौवनात समजणारा "याहूं चाहे कोई मुझे "हे गाणं म्हणू शकेल का? 😄😄😄

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 22 дні тому +62

    राज साहेब खरे बोलले होते आणि शिवाजी राजे विरोधी आप्लिच माणसे शत्रूस मदत करून मराठी मुलखास त्रास देत होती व शत्रू पेक्षा जास्त तापदायक जाळी होती.

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 22 дні тому +79

    माझ्या मते तर ही सुरुवात आहे! ज्या व्यक्तींचे व पक्षांचे ३-१३ वाजवले गेले, तो ही हिशोब बाकी आहेच की.

  • @jaijawan9741
    @jaijawan9741 22 дні тому +43

    कुलकार्णी ते बामणं संप्टून टाकून म्हणणाऱ्याला काय शिक्षा झाली त्यावर एक व्हिडिओ होऊ द्या

    • @dinanathdhere875
      @dinanathdhere875 22 дні тому +3

      खरंच बरका...!

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 дні тому +2

      Kamiya judges ni bail dili lagech

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 21 день тому

      ​@@SK-xo4hy pan parmeswar bail denar nahi.

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 22 дні тому +26

    सून ही दहा दिवसाची अधिकारी आहे तर लेक फक्त तीन दिवसाची असते.

  • @anitasane3903
    @anitasane3903 22 дні тому +15

    आता शेवटी वडिलोपार्जित घर आमचं आहे वर येऊन ठेपलं ......आधी काय होते आठवा
    ...प्रथम महाराष्ट्र आमचा... मग मावळ आमचा पर्यंत खाली आलं..... नंतर फक्त उरली बारामती आमची..... आता.....घर ते ही अजित दादांचे रहाते घर...वारशाने आमचं.... अरेरे.... तीन मिनिटांत सगळ्या ब्राम्हणांना संपवण्यासाठी निघाले.... एका बामणाने मिनीमाईज केले !

  • @user-mu8vr9sx2h
    @user-mu8vr9sx2h 22 дні тому +112

    हा बारामतीचा ललिता पवार आहे. काण्या पवार

  • @laboworldchemicals3609
    @laboworldchemicals3609 22 дні тому +99

    हे यडं शेवटी काय बोलतंय ते कळलं नाही. अर्थात ह्या कीळसवाण्याचा चेहरा कुठल्याही TV वा यु ट्युबवर आला की चेनेल बदलतो.

  • @sugrivshinde1544
    @sugrivshinde1544 22 дні тому +30

    लय भारी‌‌ . मा.देवाभाऊ‌‌च विकास करणार. फक्त‌‌ देवाभाऊ.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 22 дні тому +36

    दणदणीत सत्यानाश होतो देव सगळं बघतो आहे

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 22 дні тому +34

    काळानी सुड ऊगवला हे मात्र नक्की खरं आहे!

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 22 дні тому +45

    अत्यंत महत्वाचा व्हिडीओ आहे . आनंद आमच्याही मनात मावेना .

  • @sagarshelar4122
    @sagarshelar4122 22 дні тому +47

    सुशील जी 4 जून ला यांना खूप मोठं उत्तर मिळणारे आहे

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 22 дні тому +16

    पवार साहेब खूपच अवघड अजित दादा यानाचं पाठींबा द्यायलाच हवा होता झाकली मूठ राहीली असती.

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 19 днів тому

      स्वार्थ शिवाय काहीच कळत नाहीत त्यामुळेच असे दिवस आले आहेत

  • @narayanrajputkhodepuri646
    @narayanrajputkhodepuri646 22 дні тому +19

    ब्राम्हणाला ओपन बोलतात
    आणि ओबीसिला माघारी
    एव्हडाच फरक आहे

  • @maheshjagdale5440
    @maheshjagdale5440 22 дні тому +44

    सूनेत्रवहीनी निवडून याव्यात म्हणजे मिळवली. नाहीतर सगळं मुसळ केरात जाणार. कधी ४ जून येणार कुणास ठावूक.

    • @blackblack1553
      @blackblack1553 22 дні тому +4

      होऊ द्या सुंदोपसुंदी 😂😂😂😂 आपल्याला कोण घर देणार ,का आपल्या मुलांना ias/ips ला खासगी क्लास ला १/१.५ देणार काॅग्रेस आली वाढवेल. यांनी दीलेच आहे.

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy 22 дні тому

      @@blackblack1553 आयएएस/ आयपीएस होण्यासाठी प्रथम कुवत लागते मग खासगी क्लासची फी. 😂

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 22 дні тому +32

    तुमच्यासारखा आनंद आम्हालाही झाला आहे

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 22 дні тому +48

    नसानसात बापाचं राजकारण भिनलं आहे

  • @chandrashekharchaudhari.7001
    @chandrashekharchaudhari.7001 22 дні тому +37

    शरद चे बोलणे समजत नाही तुम्हाला जे समजते ते तुमच्या शब्दात सांगा

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar4483 22 дні тому +27

    झणझणीत अंजन डोळ्यात घालनारा व्हिडिओ, सुशील सर..अहंकार, सत्तेचा दर्प, नशा,असहाय,जनता जनार्दनावर केल्यास देव कोपतो, होत्याच नव्हत होत. यांच्या बाबतीत तेच घडत आहे.देवाच्या काठीचा आवाज होत नाही,पन लइ जोरात लागते.👍
    🎉

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 22 дні тому +34

    अती तिथे माती हा निसर्ग नियमच आहे....

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 22 дні тому +55

    तो माणूस खरंच रडला का नाटक करत होता ?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 22 дні тому +19

      नौटंकीच होती

    • @avinash7511
      @avinash7511 22 дні тому +13

      पावसात भिजून नाटक करून झाले.. यावेळी पाऊस आला नाही. म्हणून आजार पणाचे नाटक करून झाले.. दादांनी सर्व बेत हाणून पाडले . आजोबा कडूनच शिकलाय

    • @makranddeshpande1157
      @makranddeshpande1157 22 дні тому +9

      Natakach kela tyatahi maaj disat hota

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 дні тому +14

      डोळ्यात ग्लिसरीन घालून आला😅

    • @AK-203
      @AK-203 21 день тому +3

      Adhi bhijla ata radla

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 22 дні тому +14

    4. तारखेला अजून रडायचे बाकी आहे. खरा आनंद तर चार तारखेला येणार

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 22 дні тому +48

    खरच देवेन्द्र साहेब एक नंबर मानुषी आहे राव महाराष्ट्र ला पड़े घेऊन जानरे देवेन्द्र साहेब अजित दादा शिदेसाहेब च

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 22 дні тому +10

    अतिशय मार्मिकपणे आपण ह्या घटनेची विश्लेषण केले

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 22 дні тому +44

    बावधन वारजेच्या मतदारांनी वान्गीकरताईना ह्या निवडणूकीत पोहोचवलय!!

  • @SomnathKajale8373
    @SomnathKajale8373 22 дні тому +3

    सुशिलभाऊ, तुम्ही फार संयमीपणे तुमचे विचार मांडता ! आभिनंदन भाऊ ?

  • @sudhirgarje1642
    @sudhirgarje1642 22 дні тому +50

    कार्टून कलाकार साहेबाच जुन . काढलेल कार्टून समजायला२०१९ उजाडले ? जनता किती अडानी ?

  • @AnilPatil-yv4rp
    @AnilPatil-yv4rp 22 дні тому +20

    जसे कर्म तसे फळ

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 21 день тому

    त्याला शिक्षा झाली का ? इतर लोक आत जातात अन् अशी माणसे, आव्हाड, राउत, ठाकरे साहेब कोणती कायदेशीर गोष्ट वापरतात की त्यांच्या बोलण्यावर कारवाई होऊ शकत नाही.

  • @prakashligade435
    @prakashligade435 21 день тому

    रामराम सुशीलजी, अशीच नसलेली अक्कल दाखवली मा.मुं.नी पंतप्रधानांचे कुटुंबा बद्दल आणि समोर बसलेले हुजरे निर्लज्जपणे हसत आणि टाळ्या वाजवत होते. इसकाभी हिसाब जनता पूरा करेंगी

  • @Amit_Kalamkar
    @Amit_Kalamkar 22 дні тому +5

    सुशील जी तुमच्या गेल्या महिन्या भरातल्या व्हिडिओ मधून तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय ते बघून मला पण आनंदच झाला...😂😂
    म्हणजे येईल तर सध्याचेच सरकार !!!!🤣🤭

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 22 дні тому +8

    वेळ आणि नियती कधीच कोणासाठी थांबत नाही नियती ची निर्णय कधीच चुकतनाही कारण नियतीच्या न्यायालयात वकील आणि अपील चालत नाही म्हणूनमाणसाने वेळ चांगली असो किंवा वाईट नेहमी जमिनीवर चाललं पाहिजे हवेत चालता येत नाही राजा असो किंवा रंक नियती चा फेरा कधीच चुकत नाही

  • @manojbundele664
    @manojbundele664 21 день тому

    बहोत अच्छे, सुशील सर
    यांच्या पाठीत चांगलाच धपाटा मारला

  • @jyotijoshi3226
    @jyotijoshi3226 22 дні тому +14

    सुशील जी मनापासून अभिनंदन

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 22 дні тому +26

    वाचा बसली

    • @pranit241
      @pranit241 21 день тому

      मास्क लावलेला बरा.

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 17 днів тому +1

    जय कार्तवीर्यअर्जुन......

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 5 днів тому

    बटू वामन यांनी फक्त तीन च पाऊले जमीन मागितली होती आणी संपूर्ण विश्व व्यापून गेले होते फक्त दोनच पाऊलात

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 21 день тому

    सुशीलजी तो तुमचा अजाणता राजा तोंडातल्या तोंडात काय बोललेत ते आम्हाला कांहीच समजले नाही.

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 20 днів тому

    नियतीचा खेळ हा असाच क्रूर असतो!!

  • @AtharvaRanjit-vv9sl
    @AtharvaRanjit-vv9sl 22 дні тому +17

    नियतीचा फेरा😂

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 22 дні тому +8

    देव आहे सुशील जी... सगळे पहातोय...

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 22 дні тому +10

    सत्य मेव जयते।। शुशील जी।। जय महाराष्ट्र।।

  • @productewitty
    @productewitty 22 дні тому +9

    कर्म. इथेच, ह्याच जनमत फेडावे लागते

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 22 дні тому +6

    तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण हे नाटक आहे

  • @ameyakulkarni8991
    @ameyakulkarni8991 22 дні тому +20

    नमस्कार सुशील सर 🙏😊

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 22 дні тому +5

    बर्‍याच जनाची
    शिव्या
    शाप तळतळाट हा भोगावा लागणार .

  • @damankatre6127
    @damankatre6127 21 день тому

    तिघांचे तीन अंकी नाटक .
    ४/५जूनला कायमचा पडदा पडणार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 22 дні тому +6

    आम्ही सुनेला मुलगी समजतो सुनेला सर्व अधिकार देतो म्हातार पणात सूनच संभाळते सासू सासऱ्याला मुलगी नाही मुल्फी स्वार्था साठीच येते माहेरी मतलब निघालाकी मुलगी सासरी जाते जी मुलगी सासरी जात नाही कारण तिचा मतलब साधला नसतो म्हणून

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 22 дні тому +7

    तीन मिनिटांत,तीन युगे सुद्धा कमी पडतील

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 22 дні тому +3

    कालाय तस्मै नमः...

  • @madhavkulkarni9436
    @madhavkulkarni9436 22 дні тому +4

    Your gret

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 22 дні тому +2

    🇮🇳🙏🏿🌹काळाची गरज फक्त आणि फक्त महायुती. 🇮🇳🙏🏿🌹🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 22 дні тому +1

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 17 днів тому

    यांच्यावर नियतीने रडायची वेळ आणली हे बरे झाले.अशा नेतृत्वास यापुढे निवडून न येण्याबद्बल सर्वपक्षीय प्रयत्न व्हावेत

  • @AnilPatil-yv4rp
    @AnilPatil-yv4rp 22 дні тому +12

    शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्र चालणार नाही का

  • @D29066
    @D29066 22 дні тому +5

    देवा चा दंड लय भारी अस्ते......

  • @vaishwikvaidnyeybhagavat2528
    @vaishwikvaidnyeybhagavat2528 22 дні тому +2

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 22 дні тому +6

    उपर वाले के घर देर है अंधेर नही। इब जिंदगी भर रोना ही रोना है।

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 22 дні тому +15

    Akela Devendra kya karega he samajalena

  • @shirishharischandrakar1233
    @shirishharischandrakar1233 22 дні тому +3

    हे सांगून आपण इतरांनाही आनंदाच्या डोहात ढकलून दिलत.

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 21 день тому

    एवढं लाचार व्हायची शरद पवारांना खरोखरच गरज होती ? आशेच्या , लोभाच्या दासांची हीच गत होते .
    आशाया ये दासाः ते दासाः सन्ति सर्वलोकस्य ।
    आशा येषां दासी तेषां दासायते लोकः ।
    जे आशेचे दास असतात ते सर्वांचे दास होतात.
    आशा ज्यांची दासी असते , त्यांचे सर्व लोक दास होतात . असं म्हणूया , चाहते होतात !

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 22 дні тому +5

    अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधी पक्षात
    Samaj फूट पाडणारे राजकारण खेळतात..
    Supari bahadar member..
    सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग,
    साखर -दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी
    क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल ........

  • @vijaychincholikar9920
    @vijaychincholikar9920 22 дні тому +3

    Hyala Mhanatat Niyati...
    ❤ Jay Shree Ram ❤️

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 22 дні тому +5

    गोड ग्गैर समज १४० कोटीत हवे तेवढे हुशार लोक मिळतील

  • @ulhaspatil8473
    @ulhaspatil8473 22 дні тому +11

    Sushilji, excellent analysis and very true Analysis. I enjoyed it as much as you loved it, cause I hate that old buzzered for past fifty years!🤣🤣🙏🏻🙏🏻🪷 we love!

  • @GirishKunte-mx3ox
    @GirishKunte-mx3ox 22 дні тому +4

    धन्य झालो सुशीलजी

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 22 дні тому +3

    🙏सर अतिशय उत्कृष्ट व्हीडिओ 👌काय प्रखरता आहे तुमच्या शब्दांना आणि बोलताना कृतिलाही सर खुप खुप धन्यवाद 🙏माझ्याही मनाला आंनद जाहला,
    सांगु सांगु मी कुणाला
    मला खुप वाटतं की श्री श्रीकृष्ण प्रभुनी गितेत सांगितलेलं घडावं 🙏म्हणजे धर्माला ग्लानी आली की त्याने अवतार घ्यावा आणि
    जसे कर्म
    तसे फळ
    त्याने द्यावे 🙏

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 22 дні тому +2

    ते तीन मिनिटे वालं हाय कूट सध्या....😂😂😂

  • @user-ng7zp7ic8s
    @user-ng7zp7ic8s 21 день тому

    अप्रतिम खूप छान 👍👍👍👍

  • @rkh1688
    @rkh1688 20 днів тому

    3 मिनिट valyache आभार

  • @abhayrakhe8028
    @abhayrakhe8028 22 дні тому +7

    ब्राम्हणांना शिव्या दिल्यावर असच होणार.

  • @bhaskarw2345
    @bhaskarw2345 22 дні тому +5

    Namaste 🙏🏽 Jai shree ram 🏹

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 22 дні тому

    बाळासारखी पोरगी पण बिलंदर.

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 22 дні тому +8

    Jay shree Ram Jay shree krishna

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 22 дні тому +1

    सगळ आठवत मा सुशिल जी साहेब..

  • @deepaknagnath6614
    @deepaknagnath6614 22 дні тому +2

    त्रिवार अभिनंदन... ... !!!

  • @ConfusedBurrito-yz4ev
    @ConfusedBurrito-yz4ev 22 дні тому +5

    खुप छान आहे 👍👍👍👌

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 22 дні тому +4

    आत्ता जिव्हारी लागलय. उद्या धारातिर्थी पडतील तेंव्हा कोण रडणार व कोण हसणार ते दिसेलच.

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 5 днів тому

      संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा केला जाईल

  • @rajendrakulkarni3471
    @rajendrakulkarni3471 22 дні тому +2

    फार छान कल्पना जय परशुराम

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 22 дні тому +2

    आशीर्वादसाठी घरी जा नाहीतर रडत बसा
    आपल्याच घरात रडत बसावे लागणार आहे.
    सुशिलजी ते बोलण तुम्हीच समजु शकता.
    आमच्या समजण्या पलीकडे आहे.
    आता एवढं बोलतात पुढे बोलती बंद होण्याची वेळ येणार आहे

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 22 дні тому

    जैसी करनी वैसी वैसी भरनी

  • @laxmannikam6333
    @laxmannikam6333 22 дні тому +4

    Excellent

  • @SubhashudhavrathodRathod
    @SubhashudhavrathodRathod 5 днів тому

    Aaj anandi Anand zala

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 22 дні тому +3

    ब्राह्मणांचे आशीर्वाद जसे लाभदायक असतात तसे श्राप देखील नाश करतात. आमच्या कडे ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा देऊन निरोप घेतात तेव्हा पूजा सफल होते असे मानले जाते 🙏