जुनी दुचाकी द्या, तीन चाकी ट्रॅक्टर घेऊन जा | बीडच्या डोकेबाज शेतकऱ्याचे जुगाड | Motorcycle Tractor
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दुचाकीचा वापर करून तीन चाकी ट्रॅक्टर बनवले आहे. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी, वखर पाळी, कोळपणी, फवारणी अशी कामे होतात. जुन्या मोटरसायकलला कमी खर्च लागतो. नवीन ट्रॅक्टर घ्यायचे म्हटले तर खूप मोठा पैसा खर्च करावा लागतो. मात्र, बाप्पासाहेब डावकर या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने अतिशय कमी खर्चाचे ट्रॅक्टर बनवले आहे. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतातील अनेक कामे होतात. शेतकऱ्याचे हे जुगाड खूप फायदेशीर ठरत आहे. नवीन बैल जोडीच्या किमतीमध्ये हे मिनी ट्रॅक्टर तयार होते.
A farmer in Beed district has made a three wheeler tractor using a two wheeler. Works like sowing, weeding, grazing, spraying are done through this tractor. Older motorcycles cost less. If you want to buy a new tractor, you have to spend a lot of money. However, Bappasaheb Dawkar, a farmer from Beed district, has made a very low cost tractor. Many farm works are done through this tractor. This game of the farmer is becoming very profitable. This mini tractor is built for the cost of a new pair of bullocks.
#tractor
#jugad
#bappasahebdavkarbeed
#businessideas
#marathi udyog
#shivarnews24
दादा तुम्ही खूप छान यंत्र बनवलेला आहे फक्त याचा डेमो शेतीमध्ये घेऊन तो व्हिडिओ दाखवा खूपच छान प्रयत्न आहे
रानात डेमो दाखवा अजून विश्वास बसेल लोकांना
B. !.nnnb ..b
..Bobby
mbnnnbnbmmmmbbmnnnnnnbbnnvnnnbnnnnnbbmmmbbnbhbnnn
एकदम मस्त,मोडीफाय करत रहा यश नक्कीच मिळेल.🎉
आज शेतकरी खुप अडचणी मध्ये आहे.एक तरूण शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी काही तरी करतोय त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे आपण सर्वांनी.तो संशोधक बुद्धी चा असल्याने अजून चांगली औजारे बनवेल, निगेटिव्ह कमेंट कडे पुर्ण दुर्लक्ष करून काम करत रहा..... शुभेच्छा 🌹
डेमो दाखवा रानात म्हणजे खरी माहिती समजेल
Very good video Bhau.
चांगला उपक्रम आहे🎉🎉🎉🎉🎉🎉
Ek dam barobar bolalat
धन्यवाद भाऊ
रिकामी मोटार सायकल शेतीत चालत नाही,मग हे अवजारासह शेतीत कशी चालणार,
Nice bhau 👌👌👌.
खूप छान ट्रॅक्टर बनवला . मला सांगा जेसीबी बनू शकते का
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice bhau
🎉 छान
छान ❤
शेण खताच काय। जुन तेच सोननननन निसर्ग नियम निर्माण
दादा आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा
शेतात भुसभूशीत मातीत चालेल असे वाटत नाही साधी गोष्ट नाही शेतात चालणे.
हे सगळ खर आहे अस समजल तरी क्लश सारखा हाप घरून क्लश प्लेट रोज बदलावी लागेल हे सर्वात मोठा कुठाना आहे
मला गिअर बॉक्स दुसरा असतो मालक
भाऊ मिनी स्पलेंडर टॅक्टर तयार केलेल्या डेमो दाखविला पण यांची किंमत का सांगितली नहीं.
जुनी मोटार सायकल स्वताची असलेवर ट्रॅक्टर सर्व साहीत्यासह खर्च कीती ?
जय जवान जय किसान
शेतकऱ्यांच्या बुध्दीची बरोबरी इंजिनिअर सुध्दा करू शकणार नाही.
प्रत्येक्ष शेतात प्राक्टीस करून दाखवा अजून विश्वास बसेल.
Tractor demo
शेतीत काम करुन दाखवावे
Nice
शेतात चालून दाखवा
प्रत्यक्षात नांगरट आणि पेरणी करून दाखवा लोकांना आवडेल.
लाईव्ह डेमो दाखवा.
सर टायर म्धये बाहेर करन्याची सूविधा करा.म्हनजे सर्व शेतकऱ्यांना उपयोगी पडेल.
Bava tuza setat chalav
Soyabean, ani kaus ani jwari chya shetat live demo dakhva
Nice 👌
Thanks 😊
शेतात हानुन दाखवा म्हणजे लक्षात बसेल
रुंदी किती आहे. दोन सरी मधील अंतर किती चालेल
Price & demo very important
मला माझी जुनी पॅशन मो सा आहे ट्रॅक्टर सर्व औजार ट्रॅाली सह कीती पेंमेट लागेल व गॅरटीं
Busbsit matit chanar nahi
जुगाड चागलं आहे पण शेतात नाही चालणार
रस्त्यावर ने आण करण्यासाठी ठी आहे
आयडिया चांगली आहे परंतु स्प्लेंडर गाडीची चाक चिखलामध्ये फसण्याची शक्यता जास्त आहे
रानात डेमो दाखवा
ऐकायला भारी वाटते पण रानात चालते का हे जुगाड डेमो दाखवा साहेब
Ranat chalun dakhwa
कायच्या संग काहीही खाने जमत नाही... हे 100 cc च कामं नाही...पावसात तर कधीच नाही...
शेतात चालेल का ?
दादा किंमत किती
आतपर्यंत किती लोक ना दिलं आहे
Raju
Demo shetat kara
शेतात practical दाखवा... किंमत सांगा....
यंत्राची किंमत किती आहे
ओलया रानात चालेल का ?
शेतात चालवून dakhva
शेतात दाखवा
एसी किंमत किती आहे ते पण सांगा
शेतात चाललं पाहिजे हो रोड वर तर बैल गाडी पण चालते😅
Price?
कीमत
सरप्राईज काय आहे
बैला चे aache दिन आले
Siddharth demo dakhva
रानात डेमो पाहीजेल म्हणजे बुकिंग करू
Vkimmat kiti ahe te kalawa
असे बरेच व्हिडीओ आले परंतु कोणीही प्रत्यक्ष शेतात डेमो दाखविले नाही /दाखविणे
मला पाऊन एकर आहे माला माजी घरची कपुस पली घेऊन बहेर जमनका
Surt bulet la jamen ka sir
Trial dakhava
शेती चे काम करताना डेमो दाखवा
फवारणीचा डेमो दाखवा
हलक्या प्रतीच्या शेतात अडचण नाही परंतु.
काळ्या जमिनीत अवघड आहे
किती रुपये मध्ये बनवून भेटेल मला पाहिजे
टोटल प्राईज किती
किमत, शेतात चालवून दाखवा
किंमत जशी माहित होईल. तशी लगेच कळविण्यात येईल
किंमत काय
साहेब गाडी आमची असल्यास किमंत कीती सांगा.
पावसाळ्यात काम करू शकत नाही
BaiLa chay mulawer uthLa Bhau Tu😅
चिल्लारीचां एक काटा रुतला तर पच्रर होणार मग काय उपयोग
किंमत किती आहे हो दादा
डेमो करून दाखवा शेतात
नांगर फिरवून घ्या
माझ्या टू व्हीलर ला टोकण यंत्र जोड ता येईल का?
धान शेतीत यंत्राचा उपयोग होईल काय.
अहो दादा, याला टोकण यंत्र लावता येईल का? तसेच पिकाला भर लावता येईल का?
कीती रूपयात मिळेल.
डेमो
काम.चालतवुन.दाखवा
क्लज पेल्ट सारखी जाणार जास्त वड बसली कि
अहो गाढव गूळ हागली असती तर मेरी लावायचं काम नव्हतं
किंमत सांगा करून घायचं आहे
ओला जमिनित चाल नार का ?
विक्री करता असते तर रानांत काम करतांना दाखवून किंमत मोटरसायकल सह किंवा मोटारसायकल आणल्यास बनवून देण्यासाठी येणारा खर्च त्यांनी नक्कीच सांगितला असता! धन्यवाद!🌷🙏🌷
कीती खर्च येतो
डेमो दाखवा
Price kiti
Nice. Price
Not available
कीमत सांगा
डेमो नाही दिला उपयोग काय ? किंमत किती?
डेमो का नाही दाखवत डेमो 5 मिनिट तरी दाखवा तुम्ही फक्त मशिन दाखवत आहात