Tractor information | एक लाख ३० हजारात ट्रक्टर | DK CHAMPION 115 DI | संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
Вставка
- Опубліковано 18 січ 2025
- Om Agro GroupCo.
MIDC WALUJ AURANAGABAD
Mr.Ashok Argade Mo:9881510419
अधिक माहिती साठी संपर्क - MARATHI EXPRESS
Teammarathiexpress@gmail.com
The purpose of this Video is only for Entertainment and Comedy.
Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.
Kindly Subscribe our channel मराठी एक्सप्रेस for Marathi funny Videos, Marathi Prank Videos/ Marathi Viral Videos/Marathi Comedy Videos.Please Like ,Shere & Subscribe Our Chanal Marathi Express..
Please Subscribe MARATHI EXPRESS
www.youtube.co....
कृपया सबस्क्राइब करा.
www.youtube.co....
ह्या लिंक ला क्लिक करून.
बरोबर आहे वामन हाच बळीराजाला मतीत घतले
नाव बदलायला हव 100%
बळीराजा हे नाव चालेल किंमत कमी पाहिजे
अनुदान कंपनीनी करुन हा ट्रक्टर तुम्ही शेतक-याला देवू शकता काय?१,२५०००/-रुपये तुम्ही ऊचलून घ्या.मला एक ट्रक्टर १'३५०००/-रुपया मध्ये ट्रक्टर देवू शकता काय?
आपला छोटा ट्रैक्टर छान आहे.पण त्याचे 'वामन' हे नाव बदला.वामनाने बळीराजाला मातीत गाडले होते.त्यामुळे नवे नामकरण करा.शेतक-याला मातीतून वर यायचे आहे.
😁😁😂
वामन नसता तर बळिराजा पण माहिती नसता झाला लक्षात नसता राहिला
बळीराजा प्रचंड दानशूर होता या पलीकडे काय माहित आहे
बरोबर आहेत बळीराजा नाव ठेवा वामनाला गाडून
ua-cam.com/video/ckiK2iAMxQk/v-deo.html
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
@@sandipkardel278 Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
❤एक लाख 30हजारात
आणि अनुदान एक लाख 25हजार
मग याची किंमत किती 😮बरोबर सांगा की साहेब मला खरोखरच घ्यायचा आहे
शेतातील डेमो दाखवा, सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे ते सांगा!!
वामनाने शेतकर्याला जमीनीत
गाडला...बळीराम नाव ठेवा
एकदम झकास, ❤
सर्व अवजारे जोडुन ४-५ लाख रु. पर्यंत खर्च होतो.
टॅक्टर लहान असला तरी लहान शेतकर्याला परवडण्या सारखी रक्कम नाही.
खरीप पिकासाठी, आंतर मशागत साठी , पेरणी,खत,निंदन , फवारणी, हार्वेस्टिंग,
वामन छान आहे. तीन फूट सरी ओके.
सर माझ्या मनातली गोश्ट सांगुका
सर सातबारा घ्या आनी सब्शीडी हातोहात काटन ऐकलाख तीस हजारात दिला आनी सरकार कडुन जी प्रोसीजर जर तुमी करुघेतलीत तर हे सोन्या सारख होईल आनी तुमी सेल करु शकणार नाही ईतकी तुमाला मागनी मिळेल कारन शेतकरी म्हटल मन्जे रिकांपन व कमी शिकलेले भरपुर लोक आहेत तुमची रंकम अडकुन राहत असल्या मुळे तुमीजर प्राईज मे वाढ केली मन्जे 140000जरी ठेवली तरी चालेल यावर नकी ईचार कराल सर
आपल्या वामन ट्याकटर बद्दल खुप छान माहिती मिळाली 🎉🎉😊😊
सर्व इंस्ट्रूमेंट सहित एक लाख तीस त् मिलेल् का माहिती धायल ka??
मस्त आहेत सर आवडला
खूप छान आहे पण इस्टूमेंट काय काय मिळणार आहे हे सांगा किंमत किती आहे सांगा
सुरवातीला टोटल किंमत सांगा ना इथे पण शेतकऱ्यांची लूट करायची का..
छान माहिती
हा ट्रेक्ट्रर चिखलात काम करतो का ते सांगा .
Lay bhari
भाऊ सबसिडी सोडून पूर्ण किंमत सांगा, शेतकऱ्यांकडून सबसिडी रक्कम सोडून उर्वरित रक्कम घेणार आहात का??क्लिअर असावं माणसानं
Tractor blower sathi use krta yeto ka
Sabside karun denar ka.?
Super❤❤❤
Sir, subsidy can be available for karnataka persons.please confirm.
छत्रपती संभाजीनगर येथे एजन्सी आहे का
खुप छान माहिती दिली
Sir yeh 115DI tractor u.p. me deliver kar sakaten hain ?
ओके.छान.आहे
Very Good Production Ahe !!!
लाइव्ह डेमो बघायला मिळेल का
नाव बदला दादा बळिराजा पाहिजे होत.
वामनान बळीराजाला मातित घातल.
Bhau sabsidi katun faynance hovil ka
Ky ewdhi kimmt ka mg khi shetkryanna jagu denar ka nahi
उपयुक्त
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
Its very nice tool for Farmers. Please try to buy it.Congratulations of Production company.
But you are requested to change the name Waman.please
( भारतीय मराठा-कुणबी समाज?
🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay hind🌹 thanks🙏
आम्हाला हवी आहे उजीकून
नाव आवडलं नाही
Satara madhe bhetel ka
लोकेशन पाठवा
dada mala ghyaycha aahe pan aanudaan tumhi paraspar gheun karal ka
आपण या ट्रॅक्टर माॅडेलला वामन हे नाव दिले आहे हे चुक केली आहे इतिहासात, पुराणात, वामन ने भोळ्या बळीराजाच्या, शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवला होता, तरी कृपया लक्षात घेऊन हे नाव बदलून दुसऱ्या नावाचा विचार करावा. बाकी तुम्ही हे शेतात डेमो करून दाखवा,
तसेच, सर्व औजारे, पुर्ण किंमत,, डेमो हे सगळे काही शेतात करून दाखवायला हवे, कारण शेतकरी आधीच महागाई, शेती मालाला दर नाही, उठाव नाही, उत्पादन खर्चात कमालीची वाढ, हा ट्रॅक्टर कोणत्या जमिनीत चांगली कामगिरी करेल, या सर्व गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजेत. तसेच वाॅरंटी, गॅरंटी, या सर्व गोष्टी ची चर्चा झाली पाहिजे.
Gov. subcidy aahe ka yawar
Bhatachya lagvadis chalel ka.... Chikhala sathi
Chan knowledgeable vedio amchya gawasathi pan subsidy milat asel tar. Me koknat rhato mala jawalch thikan Pimpalgaon ki phaltan.
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
किती तास कंटीनुव चालू शकतो
सर आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा नंबर पाठवा महाडीबीटी लेडीज आणि जेंट्स दोन नावाने आपण अर्जित केलेली आहे 9:58
संभाजीनगर बोला राव
काय औरंगाबाद लावलय
Right 👍
अमरावतीला डिलरशिप आहे का किंवा विदर्भात डीलरशिप कोठे आहे
Humko dealership chahiye gujarat me.... milegi?????
Ramanbhai patel may naim
असझालय 5 6 7 लाख फेडायचे मग येतो मेंटनस मग फायदा कोनाचा हेबघा तूम्हि
ट्रेक्टर ची एजेंसी मध्य प्रदेश साठी मिळेल का? ट्रेक्टर च्या इतर सर्व उपकरणांची किंमत किती पडेल??
अकोला मध्ये कुठे मिळेल
सांगली मध्ये आहे काय
Congratulations🎉🎊
सबसिडी कापून वामन 1लाख35ला देणार कां,
@@RameshUmale-cq6bfठङ ट टंऔठ़ठ़झै😮ऊस ोअ
सर, याचे सेंटर विदर्भ मध्ये नाहीका
भात शेतीत काम केलेले vidio पाठवा.
खूप छान शेतकऱ्यांसाठी अगदी लहान फोर व्हीलर उपयुक्त
Like to purchase Waman equipment
Mahadbt evade fast nahi ki anudan setkari chya account madhe yeyil
Sobat lagnarya Equipment la subsidy aasate ka.
Latur LA Distributor kon aahe
Beed la milat ka
सोलापूर डिलर सांगा.
मला आवडला, पेरणी यंत्र आहे का, डेमो दाखवा
वालूज ला कुठे आहे आपल शोरूम
ट्राँक्टरला वामन असे नाव देण्याचा उद्देश काय, वामन हा ब्राम्हण आहे, आणि तो बळी राजाचा खुणी आहे,
काय चुकीचे बोलण्यात तुमचा हात कोणीच धरणार नाही .
वामन हे ब्राह्मणाच रूप घेऊन केलेलं काम आहे .तुमचे समाजाचे लोक किती विस्वासू अन इमानदार आहेत .हे माहित आहे .
तुम्ही थोडा आध्यात्मिक आभ्यास करावा ही विनंती
कुठे मिळेल फोंन सांगा
भात लागवडीच्या वेळी चिखलात चालू शकतो का?
Handle Nako स्टिअरिंग सहीत पहिजे
ट्रॅक्टर छान आहे पण ट्रॅक्टर चे नाव वामन हे चुकीचे आहे वामनाने बळीराजाला जमिनीत गाडलेहोते ते पुन्हा बळीला आठवण करून देऊ नका
अनुदान कपात करून,एक ट्रॅक्टर द्या,, जय किसान
E gujrat me khakaha milega
वाळुज चा पत्ता सांगा साहेब
Power tiller shreni madhe subsididy madhye yeto ka?
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
ट्रॅक्टर छान आहे पण फोरविल ताकत आहे का तरच मज्जा आहे
9284332251
आपल्या कंपनी चा फोन किंवा address पाठवा
On road price kiti ?
Demo pls
नाशिकला कोठे मिलेल
नांव बदलून टाका
Hp kiti ahe
शेतात कसा करतो काम कृपया डेमो दाखवाल विदर्भात कुठे व सर्व्हिस सेंटर कुठ थोड बर होईल
वाशिम जिल्हा मध्ये शो रूम आहे का
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
शेतकऱ्याला तुम्ही मातीत घालसान रोटावेटर बाकीचे इक्विपमेंट लहान ट्रॅक्टर पेक्षा पण महाग आहे
Price kaha par je
For respect farmer, change name.thanks.
Wish to buy this tractor .How much price sir in bihar
अनुदान कीती. आहे डेमो शेतात दाखवा.
बामन ऐवजी बळीराजा आसे नाव ठेवा
😂 good
मध्य प्रदेशात भेटेल का
Price
वामन तर बळी राजा चा मारेकरी आहे?
EV
Available, With All World Class Future
EV Cars, Light & heavy vehicles .
Range : 3500km
Price : 4 to 200 Cr
EV
Available, With All World Class Future
EV Cars, Light & heavy vehicles .
Range : 3500km
Price : 4 to 200 Cr
अनुदान कपात करुन ष्ट्रकटर पाठवा,नंबर पाठवा,
Amravati madhe kothe pahayala milel
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
कुठं भेटेल हा ट्रॅक्टर
हा दगड सेतात् chalto का
Nagpur la pan savrum ahe ka
पेरणी यंत्र महत्वाचं आहे. ते आहे का?
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
वामन हे नाव उत्तम आहे,मुर्ती लहान पण किर्ती महान. मला घ्यायचा आहे.