up चं जुगाड महाराष्ट्रात | मोटारसायकल पासून बनवली मालवाहु गाडी | marathi maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #marathimaharashtra #marathimaharashtranews #मराठी #शेतकरी #शेतीवाडी #शेतशिवार #शेतीविषयक #शेती_बातम्या #शेतकरीबैलबाजार #शेतीऔजारे #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच #शेतकरीपॅटर्न #जुगाड़ #जुगाडव्हिडिओ

КОМЕНТАРІ • 122

  • @sharadpise2786
    @sharadpise2786 Рік тому +23

    शेतीसाठी व छोट्या फिरत्या धंद्यासाठी उत्तम आहे.

  • @prashantbagul8599
    @prashantbagul8599 Рік тому +24

    खूप भारी भावा, अतिशय उत्तम काम नुसती इंजिनियरीग ची डीग्री असुन उपयोग नाही अनुभव खर ज्ञान आहे, नाहीतर झाला इंजिनियर मिळाली डिग्री चालला १५ / २० हजारात हमाल्या करायला त्यापेक्षा असे रोजगार स्वता निर्माण करायला पाहीजे.... खूप खूप शुभेच्छा जय किसान इंजिनियरींग...💐🇮🇳👍

    • @ajitsutar986
      @ajitsutar986 Рік тому +6

      तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन आणि आभार....! पण एक विनंती इतकी डिटेल माहिती देण्याआधी याचे पेटंट मिळवायचा प्रयत्न करा. कारण या कल्पनेला नक्कीच कोणी तरी उचलून धरणार आणि मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार. पुनश्च एकदा अभिनंदन. धन्यवाद...

    • @JaiKisanEngineering
      @JaiKisanEngineering Рік тому +1

      Thank you

    • @prakashsahajrao8339
      @prakashsahajrao8339 5 місяців тому

      भाऊ हे गिअर बॉक्स कुठे अवेलेबल होईल

  • @Swataha
    @Swataha 11 місяців тому +7

    जुगड आणि शेतकरी हे दोन शब्द आले की सगळ चलून जाईल.

  • @sharadpise2786
    @sharadpise2786 6 місяців тому +7

    तीन ते चार लाख रुपये ची रिक्षा घेण्यापेक्षा 50/60हजार पर्यंत भाजीपाला, शेतीकामात, फेरीवाले, छोटेसे दुकानदार यांना अतिशय उत्तम,कामाची आहे.शासनाने बनवून देणारे कारखानदारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

  • @arvindgaikwad8560
    @arvindgaikwad8560 Рік тому +3

    खूप छान एकदम झकास आवडलं भाऊ.एक नंबर आणखी एक खूप छान गाडी मागे पण घेता येतं

  • @dharamdassalunke3374
    @dharamdassalunke3374 Рік тому +2

    पुढील चाकावर जास्त प्रेशर आहे असे वाटते मला बाकी गाडी खूप छान बनवला आहे अभिनंदन भाऊ तुम्हाला

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 Рік тому +4

    फारच छान वाटले आहे सुपर्ब ❤

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Рік тому +9

    पासिंग होवो ना होवो पण वस्तू कामाची आहे ,

  • @sk-go8fd
    @sk-go8fd Рік тому +19

    मोठ्या कंपन्या विरोध करणार भाऊ याला परमिशन देणार नाही. कारण त्यांचे नुकसान होणार

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 Рік тому +5

    पंजाब मध्ये नवीन तीन चाकी रिक्षा दीड लाख रुपयाला नवीन मिळतात त्या बॅटरीवर चालणारे आहेत सात लोके घेऊन जातात आणि त्याला कोणताही परवाना लागत नाही लांबीला पण भरपूर आहेत

  • @sandeepnandgaonkar294
    @sandeepnandgaonkar294 Рік тому +11

    घाट रस्त्यावर धोकादायक,म्हणून आरटीओ ची परवानगी नाही,UP ,MP मैदानी भागात चालते

  • @kotankars
    @kotankars 6 місяців тому +3

    अशा प्रकारचे कोणतेही मोडिफिकेशन /जुगाड / बदल करताना डिझाइन ला ARAI (Automotive Research Association of India) या केंद्र सरकारच्या संस्थेची मंजुरी लागते, व त्यानंतरच परिवहन खाते अशा प्रकारच्या वाहनाला रस्त्यावर आणण्यास मान्यता देते.

  • @shindekaran7984
    @shindekaran7984 6 місяців тому +2

    55000 खूप जास्त आहेत
    पंजाब मध्ये 15-20 000 मध्ये बनवतात
    मी पटियाला मध्ये चौकशी केली आहे

    • @atv-follow
      @atv-follow 21 день тому

      तिथून घे ना मग

  • @rajaramrathod3681
    @rajaramrathod3681 11 місяців тому

    Good job 👌👍👏

  • @MohanLillhare
    @MohanLillhare 9 місяців тому +1

    रियोजोर पेक्षा चांगली छान गाडी बनवली आहे भाऊंनी महेंद्र वाल्याला सरांना नाही लागत चांगली गाडी नाही बनवू शकत

  • @pujarinaresh4706
    @pujarinaresh4706 Рік тому

    V nice👍👍 Jay kishan🎉🎉❤❤

  • @silasmanpadlekar950
    @silasmanpadlekar950 6 місяців тому

    भारीच 👌👍

  • @gulabraomagar7280
    @gulabraomagar7280 11 місяців тому

    खूप छान आहे 🎉

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 10 місяців тому +1

    गाडी पाशिंग ओलरेडी असतेच डबल गिअर जोडून जुगाड गाडी आहे ही ❤

  • @eknathbarguje9839
    @eknathbarguje9839 Рік тому +4

    पत्ता पाठवा

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 5 місяців тому

    शेतीसाठी मस्त

  • @boxrecap369
    @boxrecap369 Рік тому

    very good and useful at village area specially for farmers

  • @Amitsorengfabrication143
    @Amitsorengfabrication143 Рік тому +6

    ट्राली लगाने के बाद bike कितना माइलेज देता है

  • @hk-hz2rm
    @hk-hz2rm Рік тому +3

    RTO परमिशन नाही देणार सिटी मध्ये

  • @dr.dadasahebb.shinde9149
    @dr.dadasahebb.shinde9149 6 місяців тому

    Excellent

  • @shankarjohare7956
    @shankarjohare7956 Рік тому +3

    बणाने वाले को प्रणाम

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346 6 місяців тому

    देव सगळे यूपी जुगाड महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पसरो😂😂😂😂😂

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 Рік тому +2

    याच नाव जुगाड आहे आणी गाडीची पासिंग तर आहे च

  • @1961usman
    @1961usman 4 місяці тому

    Can you fit vahar for crop wid ?

  • @laxmikantbhandare3990
    @laxmikantbhandare3990 Рік тому

    2 सीटाची कपॅसिटी असणाऱ्या होंडा युनिकॉर्न मोटर सायकलवर एवढं ओझे वाहील्यामुळे मोटारसायकल चे मशिन काम लवकर निघेल

  • @97669021
    @97669021 6 місяців тому +1

    5+ lok unicorn bike wr ....engine Basel lavkrch😂

  • @मन्वंतर
    @मन्वंतर Рік тому +3

    साधा हवालदार सुध्दा बंगला बांधेल अशाने....

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Рік тому +4

    अशा गाड्यांसाठी बुलेट इंजिन वापरतात.

  • @पाणीफिल्टरसमस्याउपाय

    पासिंग नाही स्वतः चच्या जिम्मेदारी वर चालवावी 😂😂😂😂

  • @atulghode1912
    @atulghode1912 6 місяців тому +1

    डवरे बनवता का तुम्ही मोटरसायकल वर

  • @atulsonawane6023
    @atulsonawane6023 11 місяців тому

    कमीत कमी किती सी सी पर्यंत
    गाडी लागेल या साठी

  • @SanjeyGovale
    @SanjeyGovale Рік тому

    लय भारी 👍

  • @NazimShaikh-c1f
    @NazimShaikh-c1f 6 місяців тому

    Bhai riksha lay mahag aahe garib loka sathi swsta 🛺🛺🛺🛺🛺 banva aani Maharashtra madhe vika

  • @user-gu7eo8is6t
    @user-gu7eo8is6t Рік тому +2

    Prvdt nahi ,,,,khup kimmat ahe tya peksha secand a ghyayla pahije😮

  • @pramodshelke784
    @pramodshelke784 6 місяців тому

    Best

  • @ravindramore3942
    @ravindramore3942 Рік тому +1

    शेतकऱ्यांसाठी जुगाड चांगला आहे. पण याचा गेअरबॉक्स व ईतर सामानाचे वेगळे पैसे पडतात का ?, नंबर प्लेट कोणती असते ?, RTO मान्यता आहे का ?, चॅसीची गॅरेंटी किती ?, ईतर जिल्ह्यात, कोकणात ट्रान्सपोर्ट खर्च कोण करणार ?

    • @rajeyuvraj743
      @rajeyuvraj743 9 місяців тому

      Tu gheouch Nako tatya 😂😂

  • @atulkumargaikwad9368
    @atulkumargaikwad9368 Рік тому

    बनवलेली हि तनी चाकी लई भारी हाय बर का?पण मला वाटतं हिला फोरव्हिल बनवण हिताच व लोडिंग बॅलेन्ससाठी पण आवश्यक आहे.

  • @SatishKolekar-yj2ot
    @SatishKolekar-yj2ot 5 місяців тому

    Solapur ka janevari made yatara aste apan vikari sati ana

  • @nitintakarkhede8048
    @nitintakarkhede8048 4 місяці тому

    किंमत किती लागेल ,

  • @narendrakumarpatil5147
    @narendrakumarpatil5147 Рік тому

    काश्तकारानं करितां खुब जानें ।

  • @umeshmane3522
    @umeshmane3522 Рік тому +3

    काय मुलाखत घेताय नंबर तर सांगायला लावायचा कसा संपर्क करायचा

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 5 місяців тому

    किती मध्ये बनवून भेटेल

  • @jalalshaikh4590
    @jalalshaikh4590 Рік тому +2

    Great job please send phone for demand of vehicle.

  • @Sweetipatole7125
    @Sweetipatole7125 Рік тому +1

    Abhinandan for tim

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 Рік тому

    Nice

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 7 місяців тому

    Ashich Railway Gadi Pan Banava😂😂

  • @पाणीफिल्टरसमस्याउपाय

    धुळे मध्ये बनते 🤔
    धुळे केव्हा up बिहार मध्ये गेले 🤔

  • @रोखठोकतोडफोड

    50000 रुपये मध्ये ई लोडर मिळतो, किंमत जास्त झाली

  • @bshodade96
    @bshodade96 Рік тому

    Location konte aahe . Maharashtra RTO pass milato ka aani price kiti aahe krupaya kalavi

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 9 місяців тому

    धुऴे, जिला, दरखेडा, तालुका, शिदखेडा, येथे, पण, ही, गाड़ी, बनवतात

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 Рік тому

    Mastach very good

  • @onerule3874
    @onerule3874 Рік тому +2

    ही गाड़ी गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा मध्ये पहिली बनवली आहे। ही गाड़ी Rto नियम मध्ये बसत नाही। टी जप्त होईल।

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 6 місяців тому

    Kiti kinmat aahe

  • @anandd2108
    @anandd2108 Рік тому +1

    लोड जास्त झालं तर गाडी मागे उलटू शकते.

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 6 місяців тому

    प्लॅटिना वर बनवून देता का

  • @पाणीफिल्टरसमस्याउपाय

    किंमत किती

  • @SonySonawane-se9sb
    @SonySonawane-se9sb 6 місяців тому

    Sarkar changlya goshti la permission det nahi3🎉🎉

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Рік тому +26

    पण या गाडीचे पासिंग महाराष्ट्रात कसे होणार?

    • @RamraoDhole
      @RamraoDhole Рік тому

      दाम करी काम वेड्या दाम करी काम रे. भारतामध्ये काहीही होऊ शकते.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Рік тому +10

      गाडीचे passing अगोदर च असते , ग्रामीण भागात चालण्यास परवानगी असते पण सिटीत प्रॉब्लेम येवू शकतो

    • @sRZ9229
      @sRZ9229 Рік тому +6

      अबे passing bissing नसते पाहिजे न राजा ,चालवा लागते फक्त काम काढा लागते

    • @Chanduborde-w7r
      @Chanduborde-w7r 11 місяців тому +2

      सर्व प्रथम आपल्या बीड करांचे धन्यवाद कारण मी हे जुगाड बाहेर राज्यात अनेक ठिकाणी युट्यूबवर खुप बघीतले पण आपल्या जवळ चे ठिकाणी बघायला मिळाले मी पण काही नवीन व्यवसाय करू इच्छितो त्यामुळे मला हे जुगाड खुप आवडले..❤

    • @शेतीविषयमाहिती-ख4व
      @शेतीविषयमाहिती-ख4व 6 місяців тому

      काय गरज करायची पोट भरायचे

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 5 місяців тому

    कुठ.बनवतात हे मो नं टाका

  • @dnyaneshwarsagat587
    @dnyaneshwarsagat587 7 місяців тому

    बीड मद्ये कुठे बनवतात

  • @yasmeendesai4175
    @yasmeendesai4175 Рік тому

    He chale Kare pekesha market madhe 3 whil Khup aahet 50000 la

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya 6 місяців тому

    बारामती तला येणार आणि स्वतः बनावणार .

  • @RamSonwane-pg7bu
    @RamSonwane-pg7bu 6 місяців тому

    आर टी ओ च काय शहरात अवघड वाटत

  • @santoshshelke2580
    @santoshshelke2580 Рік тому

    Ashe shod lagle pahije

  • @samruddhimunot1662
    @samruddhimunot1662 Рік тому

    Rajasthanat asha gadya bharpur aahet

  • @lalitpatil1388
    @lalitpatil1388 Рік тому +1

    Cbz. La hoil. Ka.

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 Рік тому +1

    छान मस्त जुगाड, असेच प्रयत्न नेहमीच चालू ठेवा. भरपूर हार्दिक शुभेच्छा. देशमे टेलेंट बहूत है, पर भाजपा भगाओ पहले.

  • @abdulfirozabduljalil6052
    @abdulfirozabduljalil6052 Рік тому +1

    Trolley banvnaryacha mo.number pahije

  • @A.time_4545
    @A.time_4545 11 місяців тому +2

    असल्या फालतु जुगाडा मुळे appy, ई रिक्षा तीन चाकी माल वाहतूक उत्पादन वर परीणाम होतो व हे जुगाड सुरक्षित आणि सरकार मान्या आहे का?

  • @RDChemacademy_2011
    @RDChemacademy_2011 Рік тому

    इलिगल 😅

  • @Bond-k9f
    @Bond-k9f 7 місяців тому

    Maharashtra up biharaa nahi hai jo vaha ye chalegi

  • @machhindradhane4146
    @machhindradhane4146 Місяць тому

    20000

  • @tejraokharat3988
    @tejraokharat3988 7 місяців тому

    Dada mo na dya

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 7 місяців тому

    संपर्क नंबर सांगा 🙏🏼🙏🏾🙏🏾

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf Рік тому +1

    मुसल्लम ईमान वाले आहेत का? हे सगळे 😊

    • @rrratan19
      @rrratan19 7 місяців тому

      Ho,, bapala changle olkhtos,, randiputra Tu, 😅😅😅😅😅

  • @Kraisee0
    @Kraisee0 6 місяців тому

    😂😂😂 लिहून घ्या... महिन्याला Engine Maintenance काढणार... बकवास जुगाड

  • @arvindghadgepatil6902
    @arvindghadgepatil6902 Рік тому +1

    Kiti khrch yeto

    • @ashokpatekar-oi7qs
      @ashokpatekar-oi7qs Рік тому +3

      तुमची मोटर सायकल
      पाहिजे,
      55 हजार रुपये खर्च येतो

  • @hasmukhlalshah9513
    @hasmukhlalshah9513 Рік тому

    GUJARAT SAURASHTRA MADHYE PUSHKAL AAHE TITHUN IDEA GHETALI ASEL.. UP FAKT DAKHAVINYASATHI KARAN GUJARAT CHE NAAV GHETLE TAR MAGUN MARATHI MANSACHA DHUR NIGHATO

  • @sunilkane-q1b
    @sunilkane-q1b Рік тому

    फोन नंबर पाठवा

  • @prakashjadhav1557
    @prakashjadhav1557 Рік тому

    Shaikh sar pls fine no.

  • @firojdesai4185
    @firojdesai4185 Рік тому

    बुलेट ला एडजेस्ट होते का

  • @mohit63392
    @mohit63392 Рік тому

    He aamchya gavat 5-6 vatsha aadhi vh jhalay 😶 nothing new in it

  • @aforashish7
    @aforashish7 Рік тому

    Illigal

  • @eknathbarguje9839
    @eknathbarguje9839 Рік тому +1

    फोन नंबर सांगा

  • @rajendrakhandagale4362
    @rajendrakhandagale4362 Рік тому

    Phone number ?

  • @ravinimbalkar6289
    @ravinimbalkar6289 Рік тому +4

    Phone number send kar place sanga

  • @AbhijitHazra-rf8jl
    @AbhijitHazra-rf8jl 9 місяців тому

    Nice

  • @sunilkane-q1b
    @sunilkane-q1b Рік тому

    फोन नंबर पाठवा

  • @kishorbagul1918
    @kishorbagul1918 Рік тому

    फोन नंबर सांगा

  • @sunilkane-q1b
    @sunilkane-q1b Рік тому

    फोन नंबर पाठवा

  • @sunilkane-q1b
    @sunilkane-q1b Рік тому

    फोन नंबर सांगा

  • @sambhajichavan2567
    @sambhajichavan2567 Рік тому

    फोन नंबर पाटवा

  • @GaneshBhavngare
    @GaneshBhavngare Рік тому

    फोन नंबर पाठवा

  • @KacharuGhunawat
    @KacharuGhunawat 5 місяців тому

    फोन,नंबर,पाठवा