खमंग थालीपीठ भाजणी | कोंबडी वडे भाजणी | मालवणी वडे भाजणी | Thalipeeth Bhajni recipe | शोध वार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2023
  • खमंग थालीपीठ भाजणी | कोंबडी वडे भाजणी | मालवणी वडे भाजणी | Thalipeeth Bhajni | शोध वार्ता |
    #bhajaniattarecipe
    #भाजणीआटा
    #BhajniThalipeeth
    #मालवणीवडेभाजणी
    #malavanivaderecipe
    #shodhvarta
    #वाटाड्याप्रशिक्षणलातूर
    #वाटाड्यालातूर
    #VatadyaLatur
    -------------------------------------------------------------------------------
    थालीपीठ भाजणी आटा
    थालीपीठ आटा
    भाजणी थालीपीठ
    आटा उद्योग
    आटा व्यवसाय
    How to make Bhajni Thalipeeth
    bhajani atta recipe
    Instant mix
    healthy aataj
    Bhajni aataj
    Thalipith Bhajani
    Bhajani Thalipith
    Maharashtrian product
    Traditional product
    -------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    -------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 30

  • @udyogmarg
    @udyogmarg Рік тому +6

    अगदी पिठापासून सुरू होणारा हा व्यवसाय तुमच्या आयुष्यातनक्कीच बदल केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे व्यवसायाकडेव्यवसायाचे वळणे गरजेचे आहे

  • @surajsanmuk131
    @surajsanmuk131 3 місяці тому

    अमच्याकडे ही मिळेल थालीपिठ चे रेडी पिठ

  • @netraparanjpe1454
    @netraparanjpe1454 2 місяці тому

    तुम्हांला खरंच thnx सर मला पण असाच व्यवसाय करायचा आहे त्यात तुमचा हा व्हिडीओ बघितला अतिशय छान मार्गदर्शन झालं.. शंका होत्या त्या दूर झाल्या...

  • @adipackingsolution1932
    @adipackingsolution1932 11 місяців тому +1

    Thanks for sharing the experience with us and all the best for further

  • @udyogmantra7575
    @udyogmantra7575 Рік тому

    अतिशय साधा आणि सोपा व्यवसाय कोणत्याही गृहिणींना करता येवू शकतो असाच आहे....

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne Рік тому +1

    खूप सुंदर माहिती 💐

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому

    खुप सुंदर व्हिडीओ,च्या माध्यमातून खुप चांगली माहिती दिली आहे 👌👌🙏🙏

  • @krishparmar3213
    @krishparmar3213 Рік тому +1

    nice video and nice business

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 Рік тому

    अभिनंदन जी

  • @raviudaykhandkar4526
    @raviudaykhandkar4526 11 місяців тому

    Good 👍

  • @Devesh759
    @Devesh759 Рік тому

    Very nice business 👍

  • @saieducation9220
    @saieducation9220 Рік тому

    श्यामल मॅडम, आपण माझ्या सुनबाई आहात याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण मी आपल्यातील कलागुण जवळून अनुभवले आहेत आणि त्या कलागुणांचा वापर आपण योग्य करून सर्व माता भगिनींचा आपण दीपस्तंभ ठरत आहात त्याबद्दल सर्व पाटील फॅमिलीमार्फत आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @swapnakulkarni6272
    @swapnakulkarni6272 Рік тому

    शाब्बास सुनबाई

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Рік тому +1

    👌👌👌👍

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial Рік тому +1

    खूपच आगळ्यावेगळ्या बिझनेस बद्दल माहिती करून दिली आहे सर आपण. खुप सुंदर बनवलाय व्हिडीओ. Udyogam उद्योगम कडून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      आपल्या शुभेच्छा आम्हाला प्रेरणा देण्यासह पुढील कार्यास प्रेरित करत आहेत... सर्व टिमचे मनःपूर्वक आभार🙏❣️

  • @user-gg2ht5ck4c
    @user-gg2ht5ck4c Рік тому

    Khup mast

  • @padmapalkareducationalchan9249

    खूप छान

  • @sangmeshwarchamantwar6850
    @sangmeshwarchamantwar6850 Рік тому

    Energy kick

  • @vanmaladairy
    @vanmaladairy Рік тому

    खूपच छान 🎉 आणि शामल मॅडम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार मॅडम

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 Рік тому

    👌🙏🏻🌹

  • @purvapatil4068
    @purvapatil4068 Рік тому

    Proud of you❤❤❤

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx Рік тому

    आपण व्यवसाय करताना बरोबर चार पाच भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला त्याबद्दल धन्यवाद

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 Рік тому

    नेहमीच प्रमाणे खूप छान business idea आहे, आम्हा सर्व महिला साठी गुरुवर्य 😊😊🙏

  • @djpriyanshuinthemix7718
    @djpriyanshuinthemix7718 Рік тому

    Bailpoda chi bashing kuthe midnar please ek vidio banva n mala 100 jod pahije mala please please

  • @sujatajaykar4935
    @sujatajaykar4935 Рік тому

    आमच्या मॅडमच्या सुनबाई याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे🎉

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Рік тому

    Food license required for it?

  • @user-kt8xj2dq8e
    @user-kt8xj2dq8e Рік тому

    हिंदी में वीडियो बनाई yah

  • @jyotiraskar9686
    @jyotiraskar9686 Рік тому

    👌👌👍👍👍