कोकणात पावसात व्हाळातले खेकडे पकडण्याचा थरार | "साये" खेकडे | sweet water crab | crab catching

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • मित्रांनो युट्युबच्या माध्यमातुन खुप चांगली माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. आज तुम्हाला टेक्नोलॅाजी, पाककला, खेळ, विज्ञान, शिक्षण या सगळ्याची माहिती युट्युबच्या माध्यमातुन मिळते. मिळालेल्या माहितीचा वापर किती चांगल्या प्रकारे तुम्ही करु शकता हे तुमच्यावर असत.
    आज आपण जाणार आहोत कणकवली तालुक्यातील सांगवे गावात आणि तेथे जाउन पाहणार आहोत पारंपरीक पद्धतीने "खुण" या पिंजऱ्याने व्हाळातले साये कुर्ले कसे पकडले जातात. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओ द्वारे एक चांगली माहिती मिळेल.
    #मालवणीलाईफ
    malvanilife
    Crab n fish trap
    www.amazon.in/...
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 199

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +1

    लकी ही खूप पारंपरिक पद्धत आहे विडिओ छान आहे पण काळजी घ्यावी सर्वांनी खूप छान👏✊👍 देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 роки тому +5

    लकी आणि अनिकेत तुम्ही पुरग्रस्ताना जी मदत केली त्याला मानाचा मुजरा👍👍👍

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 3 роки тому +1

    लकी फार छान काम करताय तुम्ही सगळे 🙏👍👌आताच मी अनिकेतचा व्हिडिओ बघितला तुमच्या कार्याला सलाम. असेच सर्वांनी एकत्र काम करा.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +1

    खूप चांगले काम केले आहेस पूरग्रस्तांसाठी. देव बरे करो 🙏🙏🙏🙏🙏 तूझ्या मुळे अनिकेत ला पण मदत झाली.big thums up to all of you 🙏🙏🙏

  • @girishpatil5905
    @girishpatil5905 3 роки тому +4

    लकी दादा आज अनिकेत च्या वीडियो मधे बगितले तुला तू केलेली मदत बगितली तू जे पन करतोस भारी करतोस आणि आज समजले की सगळी उत्तर तुजा कड़े असतात अनिकेत ला मदत कशी पोचवायची समजत नेवते पण तू होतास सो ते शक्य झाले अभिमान आहे तुजा आम्हाला

  • @petuji
    @petuji 3 роки тому +2

    नेस्टर कलाकार आहे

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 роки тому +1

    जबरदस्त विडिओ, मित्रांना सलाम.

  • @subhashparit1885
    @subhashparit1885 3 роки тому +1

    नेस्तर सोबत आणखीन video नक्की बनवा.
    अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं त्यानं.

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 роки тому +1

    नेहमी प्रमाणे आजा पण विडिओ छान आहे

  • @ro45-hiit44
    @ro45-hiit44 3 роки тому +2

    मस्त भाई छान व्हिडिओ बनवतोस❤️❤️

  • @niteshdhulap196
    @niteshdhulap196 3 роки тому

    खूप छान पारंपारिक पद्धतीने खूण च्या साहाय्याने खेकडे पकडण्या चा व्हिडीओ बनवल्यास अप्रतिम असा व्हिडिओ झाला
    नेस्टर आणि सीझर आणि नाम्या साठी एक बिग थम्स अप 👍
    खूप छान पारंपरिक खेकडे पकडायची अप्रतिम अशी पद्धत आणि एकदम सविस्तर रित्या माहिती चे व्हिडीओ द्वारे सादरीकरण केले
    लकी तू नेहमीच नवीन व्हिडिओ द्वारे आम्हाला माहिती देत असतोस मालवणी भाषेत खूप गोडवा आहे आणि तुझ्या भाषेतून तो आम्हाला जाणवतो खूप छान
    असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या भेटीस आणत जा तुला खूप खूप शुभेच्छा
    ऑडियन्स स्टार लकी
    आमचा मालवणी माणूस आमचा हक्का चा माणूस
    द ऑडियन्स स्टार लकी (शेठ) कांबळी
    देव बरे करो

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +8

    लकी खूप छान काम करत आहात.आपल्या कोकणातील सगळे जे यू टूबरस ना माझा सलाम आताच तुला आणि अनिकेत ला एकत्र पूर ग्रस्तांना सामान गाडी भरून घेत असताना मी पाहिले.खूप धन्य वाटले .अभिमान आहे मला तुमचा.सगळे काही नीट होणार.👍👍

  • @maheshtandel927
    @maheshtandel927 3 роки тому +1

    मस्त आहे व्हिडिओ खेकडे पकडण्याचा trap pn मस्त आहे 👌👌

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

    • @maheshtandel927
      @maheshtandel927 3 роки тому

      @@crazieststreetfood469 kel follow video pahin tujha pn

  • @suchitachavan6701
    @suchitachavan6701 3 роки тому +1

    Mast 👌👌

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому

    parmparik pddhatichya trap ne khekade pakadanya chi maja kahi aurch aahe bhai....khup chan vlog....👍👍👌👌🦀🦀

  • @sunilraut1137
    @sunilraut1137 3 роки тому +1

    लकी जुनी आमची पद्धत असा. 👌👍🙏

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @prakashbagve6562
    @prakashbagve6562 3 роки тому +1

    Nice vidio

  • @sheetalkaralkar7428
    @sheetalkaralkar7428 3 роки тому +3

    खूप सुंदर. तुझ्या friends मुळे नवीन काहीतरी पाहता आले. 👌👍

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +4

    It's so fantastic. Crabs🦀 very well done. 😊🙏👍👌

  • @sandeepwalgude1162
    @sandeepwalgude1162 3 роки тому +1

    Khup chan video dada mast ....

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 роки тому +1

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 3 роки тому +1

    खुप छान 👌👌👌👍 देव बरे करो 😊

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +4

    1st class video & enjoy rainy season. 🙋‍♀️🙋‍♂️👌👌👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @teli01
    @teli01 3 роки тому +2

    Kurle भारी, गावची आठवण ईली, माझो गाव पाट कुडाळ, मस्त खूप छान 👍👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @pradeepbane4584
    @pradeepbane4584 3 роки тому

    मस्त खूप छान. मजा आली व्हिडियो बघायला.

  • @tejasparkar2469
    @tejasparkar2469 3 роки тому +4

    Kokanatil pur paristithi var video yeil ashi apeksha hoti.....

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +3

      Dada me jithe rahto. tithe pur paristhiti nahiye..mala te cover karayla 250 kms travel karava lagel..jya madhe vahan ani me suddha adku shakto..
      Pan apan help nakkich keli aahe..lawkarch to vlog baghta yeil..😊

    • @tejasparkar2469
      @tejasparkar2469 3 роки тому

      @@MalvaniLife Inspiration aahes tu mhnun nkkich bgen

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌 देव बरे करो 👍👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 роки тому

    तुझे आणि अनिकेतचं खूप कौतुक व अभिनंदन..अभिमान वाटावा असे कार्य करत आहात..कोकणी माणूस अडीअडचणीला सदैव मदत करण्यासाठी तत्पर असतो हे तुम्ही दाखवून दिले..देव तुम्हा सर्वांचे बरे करो

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 3 роки тому

    Jivant masa thevaycha instrument 1 No.Bhava

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 роки тому

    मस्त आहे.

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 роки тому +2

    ❤️देव भलं करो आपलं❤️ 👌🙏

  • @rupeshchavan9453
    @rupeshchavan9453 3 роки тому +1

    I am a big fan of Seizer and Nester

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 3 роки тому +1

    Majho Aajo.. mhanje majhe aajoba khun valayche ashich.. ani ekdam pakkya banvayche... Tya amchya ghari ajun hi vapartat... Aajoba nahit aata .. pan tyani vallelya khuni aahet... Khari sanskruti apli .. big thumbs up pinguli kudal gav amcha

  • @infowilsonf
    @infowilsonf 3 роки тому +1

    खूप छान, पूर्ण सांगवे गाव दाखवला पाहिजे होता. 👍👍👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому +2

    खुप छान👍👍👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @dipalichuri8364
    @dipalichuri8364 3 роки тому +1

    mast 👌👌

  • @chaitaliwadekar5289
    @chaitaliwadekar5289 3 роки тому +3

    dada tumi khrach kopch chaan kaam karat aahat.... tumi koknatele dev maanus aahat. dev bara karo!!!!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Tai pls evdha motha nahi kahi...dev sarvanchch bare karo 😊
      Ani ho he majha ek tyach nahi..team work ahe malvan ch

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 роки тому +1

    Tuza mitra Nester khupach chhan ani ho tuze video banavnya sathi dedication hi disun ale, hats off you Lucky Da

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @pramodparab7753
    @pramodparab7753 3 роки тому

    फारच छान गावचे पावसाचे वातावरण आवडले आपल्याला तसेच तुमची खेकडे पकडण्याची सर्वांची मेहनत ❤️👍🙏

  • @nikhilpatkar8483
    @nikhilpatkar8483 3 роки тому +1

    super .majja eli bhawa

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @sangeetad.f.2535
    @sangeetad.f.2535 3 роки тому +1

    Lester la khup thanks,Dada tumhala pan🙏🙏..chaanch👌👌

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      😂

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому +1

    कोणत्याही प्रकारचा विडिओ बनवताना समोरच्या व्यक्तीकडून बारीक सारीक आणि महत्व पूर्ण माहिती कशी मिळवायची हे मालवणी लाईफ हया चॅनल ला अचूक कळते त्यामुळे विडिओ देखील खुप सुंदर बनतात धन्यवाद मी दापोली कर

  • @wilsandisilva57
    @wilsandisilva57 3 роки тому +2

    Bharich 🔥🔥

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @user-js8su6oz7u
    @user-js8su6oz7u 3 роки тому +2

    सिझर म्हणजे तो केकवालो ना ...मि बघितलंय त्याच फेसबुक अकाउंट ..त्यामुळे ओळखल त्याला

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @nandkumarbhadke4941
    @nandkumarbhadke4941 2 роки тому

    Nester 👍

  • @avinashjadhav8097
    @avinashjadhav8097 3 роки тому +2

    Khup must video dada ♥️😊😊😊😊👌👌

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 роки тому +1

    Nice

  • @sachinghube8476
    @sachinghube8476 3 роки тому +1

    Jam bhari Lucky 👍👍👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @tejaspathare3597
    @tejaspathare3597 3 роки тому

    नमस्कार,
    तुमचे सगळे व्हिडिओस आतापर्यंत मी पहिले आहेत, आणि मी तुमच्या युट्युब च्या चॅनेल ला सबस्क्रिबड केले आहे.
    तुम्ही खूप छान आणि व्यवस्थित माहिती देतात. त्यामुळे ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते आहे.
    मी कोकणातला नसून, मी फिश खूप आवडीने खातो, मला तुमचे व्हिडिओस पाहायला आणि त्याची माहिती जाणून घ्यायला खूप आवडते.
    अश्याच प्रकारे तुम्ही नवीन व्हिडिओस बनवत राहा आणि आम्ही ते पाहू.
    धन्यवाद!

  • @saieeshashank
    @saieeshashank 3 роки тому +6

    खुण आमच्या इथे पण बोलतात सावंतवाडी ला. एक खुण बनवायचा विडीयो बनव लकी आवडेल बघायला. 👌👌👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @445_tanmaysawant8
    @445_tanmaysawant8 3 роки тому +1

    Nice video❣️

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 3 роки тому

    Jabardast Vlog👌🏻👌🏻👌🏻

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 3 роки тому +1

    The next big business idea then ... is to have an eco-tourism type of a holidays ... where you can show visitors the exact same thing as part of a home-stay experience. Most welcome :)

  • @rahulmax12
    @rahulmax12 3 роки тому +1

    Ingenious designs

  • @udaymasurkar996
    @udaymasurkar996 3 роки тому

    Khup chaan, khup mast

  • @rakeshsawant7175
    @rakeshsawant7175 3 роки тому

    Mulga khup sadha hota tyane khup premane sagli mahiti dili

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 роки тому

    भारी 👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @sameepparab
    @sameepparab 3 роки тому

    मस्त 👌👌👌

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 3 роки тому

    Sach a great information lucky bhau great wark

  • @ssatam09
    @ssatam09 3 роки тому +3

    विडिओ खूप सुंदर होता 👌
    Like केलं आहे 👍👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

    • @ssatam09
      @ssatam09 3 роки тому

      @@crazieststreetfood469 ok

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 3 роки тому

    Majja Ali video bagun tq

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 3 роки тому +1

    Just now saw you helping work in Gosht kokanatali video, Thanks word small for your work and using positive use of digital media. Your work great inspiration for current and upcoming UA-camrs. Keep doing great work and people should pass same.

  • @shieldbeast9521
    @shieldbeast9521 3 роки тому

    Dar varshi gavi jata yet nhi ashi majja karayla but tumchya channel dvare purn mast experience karayla bhetato ye goshtincha ❤️❤️❤️

  • @madhukarmadhavi8300
    @madhukarmadhavi8300 3 роки тому

    तुझा मच्छी पकडण्याचा व्हिडिओ मला खूप आवडतो
    विशेषतः उतरणी चे मासे पकडण्यचा व्हिडिओ
    आता येणाऱ्या उतरा नक्षत्र येईल तेव्हा बनव:-डॉ मधुकर मढवी नवी मुंबई

  • @nileshkalgude7355
    @nileshkalgude7355 3 роки тому +2

    खुप छान भावा व्हिडिओ तुझे किती ही कोतुक केले तरी कमीच आहे👍👍👍

  • @kish-bk-thefury3598
    @kish-bk-thefury3598 3 роки тому

    Khupach Sundar gaon ahe

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Рік тому

    मला वाटतं होतं की... असच एक video 📸 नकि येणार म्हणून ❤...
    Plz असच एक video 📸 shoot Kara...
    Dev बरे करु ❤❤❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +2

    Dada video kadhi sampla kalach nahi khup chaan video

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Рік тому

    परत एकदा अस एक 📸 Plz 🙏 बनवा lucky'दा...dev बरे करु...❤

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 3 роки тому +1

    कानेडी पुढे माझो गाव भिरवंडे...

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Рік тому +1

    Bamboo 🎍 चा मदती 🦀 पकडायला 📸 एक बनवा lucku ❤...
    कारण bamoo चा stick मधे कसे करवा...

  • @KOKANICULTURE
    @KOKANICULTURE 3 роки тому

    खुप छान

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 роки тому +1

    mastch video dada ❤🦀

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @varadpatkar7755
    @varadpatkar7755 3 роки тому

    Good yar

  • @pratiksawant8690
    @pratiksawant8690 3 роки тому

    Khup chan dada tuzya videos ch addiction zaly.

  • @anm_15
    @anm_15 3 роки тому +2

    One like for Nester and Caesar (I hope my spellings are correct) ......... !

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 роки тому

    Both brother rocks

  • @anantsawant2081
    @anantsawant2081 3 роки тому +1

    व्हिडीओ भरपुर झेकास आणि बरो आसा. सांगावे गांवाचे ठिकाण कोणता आसा हे सागाक नाय, आमका एक खुण गावात काय? आमी कुंभवडे गावचा आसव. बरा वाटला. 🌹👌🙏

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @TheRedpra
    @TheRedpra 3 роки тому

    Mast

  • @worldfishaquariumvlog5566
    @worldfishaquariumvlog5566 3 роки тому +1

    Dada maja viou 1 hai

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 роки тому

    Nice video bro God bless u

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Рік тому

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 3 роки тому +1

    👌👌

  • @sangrambhandirge8869
    @sangrambhandirge8869 3 роки тому

    कूरल्याच्या रसोसाठी लागणा-या मालवणी चटणी(मसाल्याचो) विडीयो बनवूक होयो

  • @janardhanpawar5297
    @janardhanpawar5297 3 роки тому

    Congratulations new gaadi

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 3 роки тому +3

    Khun banavtana cha paan ek video banav

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @Rohit-nl8ut
    @Rohit-nl8ut 3 роки тому +1

    दादा तुला एक विनंती आहे की मासेमारी साठी लागणारी बोट त्याची किमंत तेच्या साठी लागणारी जाळी licnese टोटल किती खर्च येतो येचा एक संपूर्ण व्हिडिओ बनव

  • @santoshmestri7687
    @santoshmestri7687 3 роки тому +1

    👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @digvijayj9
    @digvijayj9 3 роки тому +1

    U r smile is special but you still not prepared my dish tikht puri

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thank you.. Next time banvli ki nakki shoot karin 😊

  • @zarinashaikh9868
    @zarinashaikh9868 3 роки тому

    Thank you bhai👍👍

  • @Oliver_Lopez
    @Oliver_Lopez 3 роки тому +3

    Amazon wala Trap pun ghevon jaylaa pahije hotaa 😀
    Test Karayla laa

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Hoy hoy 😊😊😊

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @kunalchavan1992
    @kunalchavan1992 3 роки тому

    कोकणात एक आधुनिक खेकड्याचा Ras technology चा फार्म आहे त्याची माहीती द्या

  • @ssatam09
    @ssatam09 3 роки тому +1

    मला लकी चा डान्स बघायचं आहे

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 3 роки тому

    ❤️ first like first comment
    Dev bare karo

  • @satishgorivale5052
    @satishgorivale5052 3 роки тому

    Amhi yala Gadade ( गडदे )mhanto .. Chiplun ani Guhagar hya side la .

  • @gopalgurav6785
    @gopalgurav6785 3 роки тому +1

    Gharachi histi sangun nana

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 роки тому

      [22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html

  • @sumitkamble6135
    @sumitkamble6135 3 роки тому +1

    Kadhi Satara madhe ya kokna peksha jast mothya kurlya (khekde) mothe bhettil

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Nakkich...awdel mala sataryala bhet dyayla 😊

  • @prathameshrawool2041
    @prathameshrawool2041 3 роки тому

    खून कशी बनवतात तेची एक वीडीयो बनवा पील्ज....

  • @sameerpagar3574
    @sameerpagar3574 3 роки тому +1

    पाठऊन दे भावा