श्रावणातले खेकडे | आकडीने पकडले चिखलातले खेकडे | Mud Crab Catching

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते हडी गावातील एका व्यवसाईकाला जो खाडीतील खेकडे विकुन आपला उदरनिर्वाह करतो. होडीने फिरून आकडीने खेकडे कसे पकडले जातात ते आज आपण पाहणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #crab #crabcatching #खेकडे #कुर्ली #mudcrabs #gaintcrab #kokan #malvanilife #fishing
    Srushti's vlog
    / @srushtisvlogs
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 34

  • @Vishalsalkarvloges96
    @Vishalsalkarvloges96 Місяць тому +3

    त्या माणसाची नजर घारीची असा रे दादा 😂😂

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Місяць тому +1

    Superstar Lucky + Superman Sachin ... Absolutely fantastic combination. Your videos are a treat to watch. Fantastic. Dev bare karo 👍👍👍

  • @azadrajguru
    @azadrajguru Місяць тому

    Mastach video❤

  • @rakeshsalunkhe9872
    @rakeshsalunkhe9872 23 дні тому

    Sachin sathi 👍👍

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 Місяць тому +1

    चाभाराची नजर बुटाकडे तशी हेची नजर कुरल्यानकडे नजर मेलाली आसा गाव मसुरे❤

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 Місяць тому +1

    सचिनदादा तु एक सच्चा माणूस आहेस.तुझा वावर ब्लॉगला एक सच्चेपणा देतो तुला अनेक अनेक धन्यवाद,देव‌ तुझ बरें करो 🙌🙌🙌

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs Місяць тому

    Mast video dada.. मज्जा आली बघायला..
    Next time Mumbai la yeshil tevha Khekde gheun ye 😀

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 Місяць тому +1

    Lucky dada ,kharach, Ek Number vatavaran,Ek Number Nisarga saundarya aani Ek Number, Sachin dada che Efforts,Just 👍

  • @kailashpadwale8553
    @kailashpadwale8553 Місяць тому +1

    लकी दादा विडियो फार अप्रतीम झाला आहे
    तूम्ही दोघ चींबोरी आणि बापा बापा बापा ( मी बेलपाडकर) सगळे 1 नंबर 😂😂😂😂

  • @maheshnerurkar1923
    @maheshnerurkar1923 Місяць тому

    Bhari

  • @hiteshvillegevolgs
    @hiteshvillegevolgs Місяць тому +1

    एक लहान आहे आणि एक छोटी आहे🤣😀🤣😀🤣😀🤣🤣😀🤣😀🤣😆😆🤣🤣😆🤣😀🤣😆🤣😆🤣🤣😉😆🤣🤣😉😉🤣🤣😉🤣😉

    • @srushtisvlogs
      @srushtisvlogs Місяць тому

      😃😃😃😃😃😃😃😃

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Місяць тому

    Ek no Sachin , mast

  • @pramodacharekar1702
    @pramodacharekar1702 Місяць тому

    खूप छान 👍

  • @satishpusalkar5117
    @satishpusalkar5117 Місяць тому

    Ekdam kadak

  • @Akshaypatil0804
    @Akshaypatil0804 Місяць тому

    Khup chan dada❤

  • @immortalpatriot
    @immortalpatriot Місяць тому

    Bhau couple crab la dharu naka ,,hey ghorpaaap ahe ,,sambog sukhas houdya,,shravan challya bhau,,love you from kerala 🙏🙏jai shree ram

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Місяць тому

    1st me ♥️ 👍
    from pune city..

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Місяць тому

    बाज की नजर है सचिन की

  • @srushtisvlogs
    @srushtisvlogs Місяць тому +1

    नजरेचा खेळ

    • @rajeshpawaskar9241
      @rajeshpawaskar9241 Місяць тому +1

      नज़र हटी 🦀कुर्ली भागी

  • @harishsatardekar8021
    @harishsatardekar8021 28 днів тому

    THANKS FOR 100 SUBSCRIBERS 🙏

  • @bhaveshpawar8356
    @bhaveshpawar8356 Місяць тому

    gum shoes ghala Bhau

  • @user-kj2vr3bq9i
    @user-kj2vr3bq9i Місяць тому

    नाशिक कोल्हापूर शेतीवर माहीत सांगा कोकणातील मूलाना काहीतरी फायदेशीर ठरेल

  • @travelwithAniket
    @travelwithAniket Місяць тому

    कोकणी माणूस खूप कष्टाळू

  • @rakeshnikam5949
    @rakeshnikam5949 Місяць тому

    व्हिडिओ आवडला भावा पण 6 वेळा ऍड लागली ना

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Місяць тому

      दादा ते आमच्या हातात नसतं ना.... Auto Ad

  • @azadrajguru
    @azadrajguru Місяць тому

    Namya bhai kuthe ahe😊

  • @santoshkothekar248
    @santoshkothekar248 Місяць тому

    बाबा बाबा काम 25 मालवणी लाईफ 25😂

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 Місяць тому

    श्रावनातले खेकडे ऊपवासाला चालतात का😂😂

  • @vikasmahale116
    @vikasmahale116 Місяць тому

    Dada awajat dam disat nay

  • @ManojPatil-he5nk
    @ManojPatil-he5nk 29 днів тому

    Tu jara jastach fattu ahes