Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
👍🏻👍🏻👍🏻
अन्नधान्य पिकवेल शेतकरी, तर देशात नांदेल सुख समृद्धी.
शेतकरी आहे अन्नदाता,शेतकरी आहे देशाचा भाग्यविधाता.
खूप छान ताई
वावर हाय तर पावर हाय शेतकरी राजा
भाताची खूप मोठी शेती आहे तुमची👌🙏
छान ताई खुप छान सांगता
ताई मी ग्रामसेवक परीक्षेचा अभ्यास करत आहे तुमच्या व्हिडियो मुळे मला खूप मदत होत आहे शेती विषयी खूप छान माहिती मिळत आहे❤
जय गजानन माऊली माऊली तुमच गांव कोनचे आहे आणि तुमचि सेती कीती आहे
tumacha kadel biatacha jatei
kalva
आमच्याकडे हाताने लावले जाते
ताई तुम्ही खुप छान विडीओ बनवता
आमच्या कोकणात 100 टक्के भात पीक होते
भातामधील अंतर सांगितलं नाही
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींची नखे एवढी वाढलेली राहत नाही,
येऊ का तुमच्या गावाला साळ न्यायला 😂
तुम्ही शेतकरी वाटत नाही
👍🏻👍🏻👍🏻
अन्नधान्य पिकवेल शेतकरी, तर देशात नांदेल सुख समृद्धी.
शेतकरी आहे अन्नदाता,
शेतकरी आहे देशाचा भाग्यविधाता.