कोकणातील या सुंदर गावात मी केली भात लावणी 🌱🌾

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • Rustic Holidays Contact Details :
    Website: rusticholidays...
    Nitin Karkare : +91-9820340332
    Shilpa Karkare : +91-9892584332
    Ritesh Navrange : +91-9867219006
    Sanjay Tilak : +91-9820233917
    Email : info@rusticholidays.co.in
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/l...
    License code: 3F4DH4XJFBPOPGVL
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 349

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 роки тому +39

    गरम पहिल्या वाफेचा भात खाताना किती समाधान असतं पण त्यामागची मेहनत ब‌घितल्यावर या कष्टाळू शेतकरी जिवाला मनापासून अनंत नमस्कार आणि शुभेच्छा 🙏

  • @aparnachavan6430
    @aparnachavan6430 2 роки тому +4

    मुक्ता व्हिडिओ पाहिला. तुझे सगळेच व्हिडिओज खूप सुंदर असतात पण हा व्हिडिओ मॅजिकल आहे. खूपच सुंदर. कोकणाला प्रणव आणि माझा वीक पॉईंट म्हटलंस तरी चालेल. मी प्रत्येक पावसाळ्यातील निदान ४ दिवस तळकोकणात राहायचे. तुझा व्हिडिओ पाहताना आम्ही शरीराने अमेरिकेत होतो मनाने मात्र रत्नागिरीत. भरभरून निसर्गाची देणगी मिळालेलं कोकण पाहिलं की खरंच मन भरून येते. रोहीत आणि तुझी मेहनत प्रत्येक व्हिडिओ मधून दिसून येते. खूप खूप थँक यू इतकी सुंदर आणि मनाला नितांत शांती मिळवून देणारी ठिकाणं आमच्यासमोर घेऊन येतेय. शेवटचा पार्ट म्हणजे खरवस ♥️ खूप भारी आणि फेव्हरेट. आल्यावर नक्की भेटू. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @amolgodambe5310
    @amolgodambe5310 2 роки тому +2

    अप्रतिम व्लॉग , एरियल शॉट तर वेधकच आहेत. वाढदिवस असा साजरा करण हे खुपच आनंददायी आहे . वाद्धिवसाच्या अनेक शुभेच्छा ह्या धरणिच्या लेकीला .

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 роки тому +4

    मुक्ता मस्तच छान अनुभव घेतलास मजा आली पण शेतकऱ्यांना हा अनुभव नेहमीच पचनी पाडावा लागतो या अगोदरच्या मंजिरीच्या कमेंट मध्ये गरम वाफेचा भात व त्यामागील कष्ट तिने बोलून दाखवलेच एक शेतकरी म्हणून हा विचार सर्वांनी ठेवावा असे मला वाटते धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @hitenraut5815
    @hitenraut5815 2 роки тому +2

    खूपच सुंदर होता हा एपिसोड.. हृदयस्पर्शी..
    एका शेतकर्‍यालाच हृदयस्पर्शी आनंद देणारा हा एपिसोड आहे.. त्या मातीच्या स्पर्शाने जो आनंद मिळतो तो जगात सर्वात मोठा आनंद असतो.. तो आनंद शब्दात व्यक्त करू नाही शकत..
    Wish you be be belated many happy returns of the day..🎂 Keep on posting more such videos.. Keep it up.. 👍🏻😊❤️😇

  • @shilpasakhare8584
    @shilpasakhare8584 2 роки тому +2

    कीती काम करताय हे बापरे कमाल आहे❤👌🙏🙏 गाणे खुपच सुंदर

  • @PranaavJadhav
    @PranaavJadhav 2 роки тому +3

    खूप मानसिक सुख आणि शांती मिळाली आजचा विडिओ पाहून.
    मनापासून थँक यु मुक्ता.
    शिल्पा ताईंची ओळख तशी जुनी आहे पण आज तुझ्या विडिओमुळे खूप छान सुख मिळाले साता सुमुद्र पार.
    आपला प्रदेश किती सुखावतो पासावळ्यात!!!
    A very happy birthday Mukta!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому +2

      मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुम्ही दोघे आलात इकडे की मिळून प्लॅन करूयात काहीतरी 😃👍👍

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 2 роки тому

    कसलीऽऽऽऽऽऽ भारी आहे आयडियाची कल्पना, वाढदिवस असा साजरा करायची! आजच तुझी ओळख झाली ग..... म्हणजे youtube वर तू सापडलीस!( Be-lated) वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि भरपूर प्रेम तुला! आणि करोडो आशीर्वाद! देवान भरभरुन दिलय तुला बाळा.... असा सीन एखाद्या सिनेमात पहाणे व असा इथ पहाणे, यात केवढा फरक आहे ना! एकदम गोऽऽऽऽऽड हुश्श्यार जगावेगळी मराठी मुलगी! 😂👍❤️

  • @vikasjadhav4606
    @vikasjadhav4606 2 роки тому +2

    चुलीवरचा गरम गरम भात...☺️ आणि भातावरची पेज...😋
    गावातला गाव पण फक्त गावी आहे...🌾🌻

  • @vaibhavpatkar_sindhurekha
    @vaibhavpatkar_sindhurekha 2 роки тому

    खर तर तुम्ही बोलल्याप्रमाणे हि भात लावणी हा कोकणातल्या संस्कृतीचाच एक भाग म्हणायला हवा. तुमच्या छोट्याश्या चित्रफितीतुन तुम्ही तो सर्वांसमोर मांडलात त्याबद्दल कौतुक आणि आभार.
    गरज आहे ती शहरीकरण,औद्योगिकीकरणाच्या या प्रवाहात ह्या पारंपारिक कला, कौशल्य जपण्याची... 🙏👍

  • @user-gg5rj3jf6s
    @user-gg5rj3jf6s 2 місяці тому

    कोकण खुप छान निसर्गमय वातावरण कोकण चे मानसे साधे भोळे 🎉🎉

  • @nileshmargaj
    @nileshmargaj 2 роки тому +7

    खूपच सुंदर ताई 😍 आम्ही ही काम करतच असतो पण हा विडिओ बघून पुन्हा तिथे काम करतोय असच वाटत होत 🤗खूप छान विडिओ 😍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому

      धन्यवाद 😊🙏 तुमच्या कार्याला खरच सलाम.

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 2 роки тому

    मुक्तामॅडम आपला आवाज व बोलण्याची पद्धत खूपच छान आहे. आपलं आपल्या कोकणावरच प्रेम भरपूर आहे ते असच राहू दे ! भात लावते तू मला खूपच छान वाटल

  • @pavangaigol2455
    @pavangaigol2455 2 роки тому

    याला म्हणतात बड्डे सेलिब्रेशन खुप छान मुक्ता वा खरच मातीशी इमान नाड जोडत आहेस वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

  • @ramchandramule12
    @ramchandramule12 2 роки тому +2

    मी मरा ठ वा डा तला आहे कोक नताला हा व्लॉग आणि गाव खूपच् सुंदर आहे खुप छान

  • @ashitoshtoraskar7332
    @ashitoshtoraskar7332 2 роки тому

    तुमचा आवाज मला आवडतो छान बोलता .
    तुमची वाक्य रचना खुप सुंदर आहे.

  • @sachinpawar469
    @sachinpawar469 2 роки тому

    मस्त व्हिडिओ..
    या गोष्टी आम्हाला परीचीत आहेत, ... छोट्या छोट्या गोष्टी मस्त present केल्यात...
    सगळं shooting आणि त्या वेळेनुसार गोष्टी टिपणे खूप कसरत होते...
    छान... Keep it up

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 роки тому

    रोहित तुझं ही खुप खुप कौतुक आणि मनापासून धन्यवाद 🙏

  • @ramshinde8263
    @ramshinde8263 2 роки тому

    काय ती भात लावणी,काय ते गाणे, काय ते वातावरण एकदम ओके मधी हाय सगळं

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому

      😃😃😃

    • @ramshinde8263
      @ramshinde8263 2 роки тому

      @@MuktaNarvekar
      खूपच छान मांडता तुम्ही मुक्ता आवाज ,शब्दरचना,एकदम अप्रतिम तुमच्या व्हिडीओ ची नेहमी वाट पाहत असतो मी

  • @vaibhavshinde9355
    @vaibhavshinde9355 2 роки тому

    आणि कोकणातील तुरळ गावचा आणखी एक यु ट्यूब व्लोगर आहे तो म्हणजे संदेश दादा

  • @roshanpawar8561
    @roshanpawar8561 2 роки тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , प्रत्येक वेळी नव नविन अनुभवास मिळत आहे तुज्या विडिओ मधून ,धन्यवाद 👌👍🥳🙏🙏

  • @aniketharel1628
    @aniketharel1628 2 роки тому +1

    Out standing hota video tai khoup mst

  • @swapnaleekaspate8170
    @swapnaleekaspate8170 2 роки тому +5

    I saw frst tym.......😚
    thank you Mukta for this wonderful experience ♥️
    I'm being your biggest fan🤗
    Fan of your talking style,
    Of your behavior,
    Of your simplicity 😇
    Gbu 💫

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Рік тому

    तुझे व्हिडिओ पाहताना गावात असल्याचा आनंद होतो छान वाटते

  • @SajjanBhosale-fn2xu
    @SajjanBhosale-fn2xu 5 місяців тому

    तुरळ हे गाव संदेश दादा च आहे कोकण संकृती ❤

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 2 роки тому +1

    कोकणातील ही भात लावणी बघून खूप छान वाटल तुमचै व्हिडिओ बघितल्यावर एक प्रसन्नता वाटते असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळोत पावसाळ्यात कोकणात म्हणजे एक उत्स्फूर्त वातावरण असत खूप छान वाटल 🙏
    धन्यवाद❣

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 роки тому +1

    फार छान व्हिडिओ आणि भात लावण अविस्मरणीय .....

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 2 роки тому +2

    छान व्हिडीओ
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    🎂🍫
    व्हिडीओ लेट येत आहेत

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому +1

      धन्यवाद 😊🙏
      इकडे जोरदार पाऊस होता. त्यामुळे ट्रॅव्हल कमी करता आलं. त्यामुळे व्हिडिओ उशिरा येत आहेत

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 2 роки тому

    ताई तू संगमेश्वर मधील तूरळ ह्या गावी होतीस ना.ते गाव कोकण संस्कृती संदेशचे आहे.खूप छान विडीओ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 MH O9 Kolhapurkar

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 2 роки тому +1

    खुप सुंदर...
    भात लावणी आणि सोबतची गाणी अप्रतिम👌🏻👌🏻

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому +1

      धन्यवाद 😊🙏

    • @usm8984
      @usm8984 2 роки тому

      मुक्ता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @abhijadhav7997
    @abhijadhav7997 2 роки тому +1

    खुप छान👌👌👌
    (थोडं उशीरा च)वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂💐

  • @vaishalibhosale1671
    @vaishalibhosale1671 2 роки тому +1

    बापरे ..अगदी भारावून गेल्यासारखे हा vedio बघितला.. तू न कमाल आहेस. लोकं birthday celebration कसं करतात(काहीही काम नाही करायचं 🤩) आणि तू चक्क भात लावणीचं काम केलंस.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐💐

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому

      मला वाढदिवसाला असं वेगळं करायचं असतं काहीतरी. यावेळी असा कमाल योग जुळून आला 😃

    • @vaishalibhosale1671
      @vaishalibhosale1671 2 роки тому

      @@MuktaNarvekar 😃😃.. bharrich..

  • @deepaliparanjape
    @deepaliparanjape 2 роки тому +2

    aga kiti sunder..just loved the video..wish you many many more such fun filled happy birthdays!

  • @chetanpatil6920
    @chetanpatil6920 2 роки тому +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मुक्ता, नवीन नवीन वाटेवरचा हा प्रवास असाच चालु राहू दे ❤️

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +1

    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...मुक्ता ताई. छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ भात लावणी छान. तुझ निवेदन मस्तच. नमस्कार सर्वानाच.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому +1

      धन्यवाद प्रकाश सर😊🙏🙏

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 2 роки тому

    तुमच्या मुळे लहानपणिच्या आठवणी ताज्या झाल्या आता आम्ही शेती करत नाही सुंदर आणि खूप खूप धंण्यवाद

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 2 роки тому

    माणसाचं जीवन मातीशी घट्ट जोडलं आहे

  • @nishantpanhale9922
    @nishantpanhale9922 2 роки тому

    नेहमी प्रमाणेच उत्तम छायाचित्रण, उत्कृष्ट निवेदन...खूप छान vdo झाला आहे. मनापासून धन्यवाद...and belated Happy Birthday

  • @vaibhavkumbhar4790
    @vaibhavkumbhar4790 2 роки тому +1

    ताई,
    खूपच छान..आपण सादर केलेली मांडणी अतिशय सुंदर आणि पारंपारिक आहे.

  • @manjushasathe3546
    @manjushasathe3546 2 роки тому

    खूप छान अनुभव.तुझ्यामुळे हा वेगळा अनुभव आम्हाला पण घेता आला.धन्यवाद

  • @chetanpatil6920
    @chetanpatil6920 2 роки тому

    खूप चांगला झालाय हा vlog, अगदी बघूनच मन तृप्त झाले. खूप खूप आभारी

  • @deepakkadam433
    @deepakkadam433 2 роки тому

    Kiti chaan vedio hota amchya gavchi athvan ali 😊😌tai tuje ani ....ranvata che swpnil sir yanche video ami nehmi pahto 🙏👌asech chaan chaan video takat raha.

  • @amarjadhav6599
    @amarjadhav6599 2 роки тому +1

    मस्त👌 विडयो

  • @Dhairyyawealth
    @Dhairyyawealth Рік тому +1

    GOOD TEAM WORK

  • @maheshbhoir973
    @maheshbhoir973 2 роки тому

    छान झालाय व्हिडिओ.....नेहमीप्रमाणे.... अप्रतिम...yoy and Rohit. Both have best sense ...in making editing and narrating.... तुमचे परिश्रम...... भरपूर आहेत...sequense मस्त वाटलं....

  • @devlekarram
    @devlekarram 2 роки тому

    कोकणची माणसं साधी भोळी❤️

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 2 роки тому

    अप्रतीम कोकण म्हणजे मस्त काम मस्त फोटो

  • @premsingchavan5365
    @premsingchavan5365 2 роки тому +1

    अप्रतिम खूपच सुंदर

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 2 роки тому

    खूप सुंदर व्हिडिओ केला.... वाढदिसानिमित्त खूप शुभेच्छा !!

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 2 роки тому

    वाढदिवसानिमत्त अभिष्टचिंतन 🌹!!!!

  • @vidyaronge2713
    @vidyaronge2713 2 роки тому

    Bhatlavni mhanje matishi aani sanskrutishi jodnara utsavach👏👏kiti sundar 👏👏 khup khupach bhari...

  • @arunkadam2844
    @arunkadam2844 2 роки тому

    तुमचे video म्हणजे एक सुंदर पर्वणीच

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 2 роки тому

    खुपच छान video आमच्याकडे याला 'नटी' लावणे म्हणतात. आणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎂

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому

      अच्छा 😃😃
      धन्यवाद हेमंत सर 😊🙏🙏

  • @sagarkhot3099
    @sagarkhot3099 2 роки тому +1

    वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन मॅडम 🎉🎉🎊

  • @avadhutbane1771
    @avadhutbane1771 2 роки тому +1

    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छां मुक्ता

  • @anujadeshmukh9030
    @anujadeshmukh9030 2 роки тому +2

    Awesome 😍😍😍

  • @Dhairyyawealth
    @Dhairyyawealth Рік тому +1

    KHUP CHAN APRATIM

  • @arnavsawant5429
    @arnavsawant5429 2 роки тому +3

    किती वाट पहात होतो video chi
    Happy birthday mukta bappa bless you dear 🎂😀♥

  • @sandeepbirje1245
    @sandeepbirje1245 2 роки тому

    So Nice.. Blog, Wish you be lated many many returns of the day.

  • @mandargamare3036
    @mandargamare3036 Рік тому

    माहीत नसताना खूप छान मांडणी केली शेती बद्दल आणि video पण छान बनवला आहे

  • @narayanbodke3382
    @narayanbodke3382 2 роки тому +1

    Wishing you very splendid birthday tai 🎂
    what is the defination of the happiness? Explore kokan in Rainy season. God blessed you all your dreams come true. आपण काय लिहिणार कोकण बद्दल. शब्द कमी पडतात ताई. मनाला खूप वाईट वाटत की आपला जन्म नाही झाला कोकणामध्ये. परंतु आजच्या या व्हिडिओ मुळे काही आठवणी ताज्या झाल्या. Thanks tai 🙏

  • @narayanshinde6444
    @narayanshinde6444 2 роки тому

    मुक्ता कीती सुंदर

  • @ganeshsawant6009
    @ganeshsawant6009 Рік тому

    असाच कोकणात येऊन आपल्या घरी मदत करा सगळ्यानी खूप बरा वाटता गावचा मान्सा का

  • @vithalkhadake4618
    @vithalkhadake4618 27 днів тому

    अप्रतिम...

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 роки тому +2

    खेड्यातला भारत

  • @Sushil020874
    @Sushil020874 2 роки тому

    Wadh diwasachya khup khup hardik shubhhechha.....

  • @rajpatole5718
    @rajpatole5718 2 роки тому

    लय भारी👍👍

  • @divyankasalunkhe1165
    @divyankasalunkhe1165 Рік тому

    तुमचे विडीयो बघताना मी देखील हे क्षण जगते...❤

  • @bikeshkakade2032
    @bikeshkakade2032 Рік тому

    खूपच छान व्हिडिओ बनवली आहे...

  • @amolmahajan2374
    @amolmahajan2374 2 роки тому +1

    खूप सुंदर......💗✌🍂🌴⚘

  • @manishagosai2455
    @manishagosai2455 Рік тому +1

    Tural majje gav ahe ❤️👌

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 2 роки тому

    khoop fresh vatale video baghun.

  • @ashpaktamboli1952
    @ashpaktamboli1952 2 роки тому

    Tai tujhya video mule next generation pan ha aannand gheu shakel

  • @ajit.rav111
    @ajit.rav111 2 роки тому +1

    HAPPY BIRTHDAY ....,🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

  • @subhashbhai1437
    @subhashbhai1437 Рік тому

    छान कर भात लावणी 👍

  • @hrishimestry5310
    @hrishimestry5310 2 роки тому

    Mukta tai tuzhya video bghun ek veglch samadhan bhett videography aani tyavr tuzha voiceover majja yete lots of love from malvan 😍

  • @pramodambekar757
    @pramodambekar757 2 роки тому +1

    Mast aahe video

  • @vishalbhujang9623
    @vishalbhujang9623 2 роки тому

    खुपच सुंदर आणि खूप भारी वाटत विडिओ बघितल्यावर. मलाही खूप आवड आहे फिरण्याची.
    आपल्याला भेटायला आवडेल आपण असा कधी प्लॅन करा की आम्ही आपल्याला भेटु शकू.
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому

      धन्यवाद 😊🙏 नक्की प्लॅन करेन

  • @ShrutiSS
    @ShrutiSS Рік тому

    Kittiiiii chan.....

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 2 роки тому

    Kharach khup Chan video ahe

  • @sachinsalunkhe7146
    @sachinsalunkhe7146 Рік тому

    खूप छान मुक्ता

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 2 роки тому +1

    Best 👍 happy birthday 🎂 🎉🎉🎉 super

  • @udhavshendagevlogs6639
    @udhavshendagevlogs6639 2 роки тому

    वाढदिनी हार्दिक शुभेच्छा...

  • @sunilp1960
    @sunilp1960 2 роки тому

    खुपच छान, भातशेती करून वाढदिवस साजरा करण्यात मजा काही औरच

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 2 роки тому

    Tea , Coffee bhetate he baghun khoop chhan vatale.

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 2 роки тому +1

    Many Many Happy Returns Of The Day 🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @shreesmelodies1799
    @shreesmelodies1799 2 роки тому +1

    मस्त.....👌👌

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u 2 роки тому

    खूप सुंदर video,🤗

  • @manishagosai2455
    @manishagosai2455 Рік тому

    Majhe Maher Tural ❤️👌

  • @thevlogwithdipti1266
    @thevlogwithdipti1266 2 роки тому

    खूप छान मुक्ता ताई . मला तुझे विडीयोज फार आवडतात. Love from chandrapur Karan kadun

  • @ketanpandit8404
    @ketanpandit8404 2 роки тому +1

    Belated happy birthday Mukta...ashich matishi jodleli raha

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 Рік тому

    अतिशय छान.

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 2 роки тому

    Very nice ,Good Content

  • @umeshaher7104
    @umeshaher7104 2 роки тому +1

    Happiest Birthday Mukta🎂🎊🎉
    Bappa bless you..!!✨
    खूपच छान....आजचा भातलावणीचा vlog खूपच भारी झालाय..

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 роки тому

    वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुक्ता आणि खुप खुप कौतुक! खुप माहिती पुर्ण आहे आणि छानच!

  • @sandeshbehere6095
    @sandeshbehere6095 2 роки тому +1

    अप्रतिम व्हिडिओ 👌👌

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 2 роки тому +1

    Mi pan gavi bhat lavni keli aahe,tychi aathvan tu kelis Mukta

  • @gouraviwagare9559
    @gouraviwagare9559 2 роки тому

    खूप छान, अगदी मनाला स्पर्श करून जाणारा, मलाही आवडेल असा स्वतःचा वाढदिवस साजरा करायला.

  • @nachikettitavekar7042
    @nachikettitavekar7042 2 роки тому +2

    You nailed it Mukta. Thank you for sharing such a wonderful vlog. I also want to experience this lifestyle once in a life.
    And wish you a very Happy Birthday🎉🎊🎉

  • @user-rs7gr7bv8d
    @user-rs7gr7bv8d Рік тому

    khup chan.. and happy birthday Tai❣️ 🎂🎉