कावकाव - kav kav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • “कावकाव”आत्ता पडेल मग पडेल अशा अवस्थेत एक घर आहे. त्या घरात एक म्हातारा माणूस कसाबसा रहात असतो त्या घराच्या मोडक्या खिडकीवर एक कावळा येऊन बसतो. त्याला उद्देशून त्या घरात राहणारा तो म्हातारा माणूस जे काही बोलतो त्याची ही कविता “कावकाव”
    कशाला रे कावकाव, नाही येणार पाहूणा!
    घरात रे माझ्या आता, नाही औषधाला दाणा!
    सुगी मागेच सरली, जाणतात सोयरे ते!
    वाट वाकडी करून, सांग येईल कोण ते?
    विवा आपल्या भेटीला
    / viwavartak
    Like Shailesh n Subscribe !
    For more such poems visit - Unmesh @ below link
    • उन्मेष Unmesh
    @shaileshvartak
    / @shaileshvartak
    For more such poems visit - Unmesh
    • उन्मेष Unmesh
    / @shaileshvartak

КОМЕНТАРІ •