Rahul sir, खूप दिवसांनी आपणास फुल्ली ऐक्टिव बघून आनंद झाला, आपली पत्रकारिताचा मी फॅन आहे, आपण जो विषय निवडता, जी माहिती गोळा करता आणि मांडता , अदभूत आहे. आपणास मनापासून शुभेच्छा.💐💐🫡🫡👍👍
🙏राहुल कुलकर्णी सर आपले अभिनंदन चांगले प्रकारे शिखर बँक,सिंचन घोटाळा बद्दल महाराष्ट्र वासियांना माहीती करुण दिली.🙏 आर.आर.आबानी उघड चौकशी करिता सही केली,मग चौकशी ला कोनी बंदी केली⁉️
टरबूज खरबूज दुतोंडी माणसांच्या नादी लागून अजित पवार लाखाच बारा हजार करून घरादाराची राखरांगोळी करणार असा आमचा संशय पहिल्या पासून होताच तो आत्ता घरा ठरलाय
Rahul sir, खूप दिवसांनी आपणास फुल्ली ऐक्टिव बघून आनंद झाला, आपली पत्रकारिताचा मी फॅन आहे, आपण जो विषय निवडता, जी माहिती गोळा करता आणि मांडता , अदभूत आहे.
आपणास मनापासून शुभेच्छा.💐💐🫡🫡👍👍
Sharad Pawar is the mastermind of this
🙏राहुल कुलकर्णी सर आपले अभिनंदन चांगले प्रकारे शिखर बँक,सिंचन घोटाळा बद्दल महाराष्ट्र वासियांना माहीती करुण दिली.🙏
आर.आर.आबानी उघड चौकशी करिता सही केली,मग चौकशी ला कोनी बंदी केली⁉️
राष्ट्रवादीमधे आबासारखा प्रामाणिक माणूस नव्हता..त्यांना सलाम..
फडणवीसला मुर्खात काढलंय पवारांनी
अजित पवार आबांची टिंगल करताना एकदा म्हणाले होते की, आबा तंबाखू खातात म्हणून आपण त्यांना परदेशी नेतं नाही..
आबांची सही दादांना आठवली कारण भाजपने संजय काकांची उमेदवारी राष्ट्रवादीवर लादली आहे.
टरबूज खरबूज दुतोंडी माणसांच्या नादी लागून अजित पवार लाखाच बारा हजार करून घरादाराची राखरांगोळी करणार असा आमचा संशय पहिल्या पासून होताच तो आत्ता घरा ठरलाय
Congress.sarkarchya.kalat.sarkarchya.mantryanchi.chouksi.tyanni.kEli.
Attached.sarkar.ka.karat.nahi.ata.tar.sattet.ghetat.