Pudhari News | सिंचन घोटाळ्यावरील फाईलवरून आरोप-प्रत्यारोप | Ajit Pawar | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 67

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 4 години тому +14

    देवेंद्र फडणवीस क ईचा नारद आहे

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 4 години тому +18

    ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा माजलाय ओपन चौकशी झालीच पाहिजे

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 3 години тому +9

    देवेंद्र फडणवीस यांनी आबा पाटलांची फक्तं सहीच नाही तर संबंध प्रस्तावच जाहीर करावा, तसेच त्यांनी व पंत प्रधान यांनी केलेली विधाने खोटी असल्याचेही जाहीरपणे बोलावे.

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari4099 3 години тому +17

    आबानी खऱ्या फाईलवर सही केली त्यात काय चुकलं

  • @kailaspatil3306
    @kailaspatil3306 Годину тому +2

    लोकांना हे कळत का नाही ह्यांची पाप जनता का विस रते, धडा का शिकवत नाही? तरीदेखील त्यांनाच निवडुन देतात????? कमाल आहे!!!!"!""""""!!!!!

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 4 години тому +13

    ७० हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप अनाजीपंताने केला होता

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 Годину тому +3

    पांढरे साहेब खरी सत्य परिस्थिती सांगत आहेत असे वाटते. त्यांना मानाचा सलाम 🎉

  • @Abhi12Official
    @Abhi12Official 3 години тому +8

    आरोप कोणी केले फडणवीस ने केला त्याची चाटायला का गेलात मग अजितदादा?

  • @UshaNagare-u2k
    @UshaNagare-u2k 3 години тому +7

    गुन्हेगार तो गुन्हेगार च असतो छगन भुजबळ यांचं काय झालं सदन घोटाळा

  • @Rajmudra-t7y
    @Rajmudra-t7y 3 години тому +4

    गृहमंत्री हा आबा सारखाच पाहिजे ... आत्ताच्या सारखा हंडगूळ नको

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Годину тому +1

    पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे जनतेने कोर्ट केस केली पाहिजे

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 3 години тому +3

    आबा पाटील यांनी सत्यासाठी कधीही माघार घेतली नाही, अजित पवार यांनी स्वतः chyaa स्वार्थसाठी अख्खी मुळा नदीच अडवली/वळवली होती ते प्रकरण वर्तमान पत्रात खूप गाजले होते त्याबद्दल ही त्यांनी जाहीरपणे बोलावे.

  • @MohanSutar-k2l
    @MohanSutar-k2l 2 години тому +2

    हा आणाजी आणि भाजपा निवडणूका आल्या की राम मंदीर वाझे हनुमान चालीसा हे बाहेर काढतो पण राम मंदीर गळती बेरोजगारी शेती मालाला हमी भाव या विषयी चकार शब्द काढत नाही

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 3 години тому +3

    फडणवीसांनी संबंध प्रस्तावच जाहीर करावा , व पुन्हा चौकशी समिती नेमावी म्हणजे विजय पांढरे म्हणतात ते दूध का दूध व पाणी का पाणी. (अजित पवारांचे आवडते वाक्य) होईल.

  • @srbanjaradon490
    @srbanjaradon490 5 хвилин тому +1

    ❤❤❤1 दम जबरदस्त संदीप भाऊ ❤❤❤

  • @umeshghorpade392
    @umeshghorpade392 59 хвилин тому +1

    अनाजीपंत आपण आपली पत हाताने खराब करत आहात जर घोटाळा झाला असेल तर तुम्ही आतापर्यंत कारवाई का नाही केली

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 2 години тому +3

    ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे ना मग चौकशी झाली पाहिजे किती ही पैश्याची लालसा वर तोंड करून सांगतात लाज वाटायला पाहिजे लोकांनी आतातरी डोळे उघडले पाहिजे

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 2 години тому +1

    टायटल खूप छान आता ही फाईल बाहेर काढा. या फाईल मुले अजित दादा BJP गेले. मग एकनाथ शिंदे ना असच बोलून बिती दाखून पक्ष तोडला.

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 50 хвилин тому

    दादा ने विषय काढून आपलीच वाट लावून घेतली

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 3 години тому +2

    पवार चा पाठींबा होता.म्हणुन पाटील नी सही केली

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 2 години тому +1

    आबा ने किती वर्ष आगोदर ओळखले होते अजित पवार बोगस माणूस आहे म्हणून

  • @srbanjaradon490
    @srbanjaradon490 4 хвилини тому +1

    पांढरे साहेब हे निर्भिड आणि निस्पक्ष नोकरी करणारे अभिकारी होते

  • @VinayakJadhav-p5l
    @VinayakJadhav-p5l 2 години тому +1

    आन्याय झाला तर कधी तरि भाहेर येनार, प्रश्न उरला पाटील यांनी सहि। कोणाच्या सांगन्या वरुण झाला , कारण एकाच पक्षाचे नेते होते, जर शरद पवार साहेब , यांच्या। इच्छ्य विरूढ कसे गेले जाऊ शकता का

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 4 години тому +2

    त्यांच्या mandar sanghat बोलता दादा लोक rohit पवार na म देणार ते

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 4 години тому +2

    Sarv mantri mpsc cha abhyas karun bastil निवडणुकीत tar bare hoil

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 2 години тому

    या वर The सिंचन फाईल चित्रपट आला पाहिजे राज्याला कळेल खर किती पैसे गायब झाले ७० हजार कोटी

  • @DeepakChopde-wb7sb
    @DeepakChopde-wb7sb 36 хвилин тому

    अनाजी पंतताना काही मुद्दे नाहीत ना बोलायला म्हणून हे सगळ चालाय

  • @hanumantpatil9380
    @hanumantpatil9380 Годину тому

    पडलेला खुट्टा घेतला घेतला आत आता सोसून घ्या.

  • @satishjagadale2802
    @satishjagadale2802 2 години тому

    दादाने हाताने तोंडातील विचार समाजापुढे ठेवले

  • @nagnathkadam
    @nagnathkadam 3 години тому

    महाआघाडीचा सरकार आल्यानंतर पोराचे चौकशी करणार का सुप्रिया ताई संजय राऊत चव्हाण नाना पटोले मग तुमचं सरकार आल्यावर किती दिवसात ही फाईल ओपन करणार ही तुम्ही तुमच्या जाहीरनामा मध्ये टाकणार का

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 2 години тому +1

    Bjp hatav 😅

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 3 години тому

    शरद पवारा‌ची करामत तर नसेल ना.......😅😅

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 14 хвилин тому

    Sinchan Ghotala. Veli Fadnavis 70 Bail Bandi gheun Nagpur la Vishal Morch kadla hota ....Vidhansabhewar. ... Aaj Mandi la Mandi laun Basle. All corrupt leaders Join Bjp ?

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 Годину тому

    Devendra fadnvis anjipant

  • @HanumantMore-mp5pf
    @HanumantMore-mp5pf 52 хвилини тому

    Dada Eid ke Divas kab ka hote

  • @dnyaneshwarshinde1680
    @dnyaneshwarshinde1680 2 години тому

    तुम्ही काय फक्त सत्ता लाटायला काय

  • @HanumantMore-mp5pf
    @HanumantMore-mp5pf 49 хвилин тому

    Dada chukala hai pant ha narad aahe

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 4 години тому

    Avaantar lahan होते kirti mahan hoti

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 2 години тому

    Yancha Jin dhili th baslit😂😂😂😂