अहो दादा व्हिडिओ खुपच सुंदर खुपच जबरदस्त व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक आभार!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या कोकणात करवंदा चा सडा च्या सडा आहे किती हवीत तितकी आमच्या घरच्या मागे तर पूर्ण डोंगर आहे त्यावर तर झाडच झाड आहेत करवंदाची तुम्ही येवढ कुतूहलाने सांगताय दादा खूप छान वाटलं
छान असतात तुमचे vdo.तुही रानावनात राहाता तर मोबाईल,कॅमेरा कुठे चार्ज करता.तुम्ही पेण जवळ आहात का.ते आमच गाव आहे. आमच्या गावात माळावर लहानपणी आम्ही पोर काट्यात जाऊन करवंद काढायचो पण आता तिथ बिल्डिंग् झाल्या आहेत.आमच्या पोरांना हा आनंद मिळत नाही.
Sir tumcha video pahilaki juni athavan yete sir tumi asech video banvat raha Indian Army Grup Wakhari Tal Phaltan Dist Satara yacha Tarphe tumche abhinandan
तूम्ही करवंड दाकिवली ते ठीक अहये त्याच बरोबर करावंदाची चटणी कशी करतात ते पण सांगत चला म्हणजे नवा पीडीला आपला मराठी बाणा चालू राहील, जय खाडोबा जय मल्हार
💐💐🙏🙏💐💐 खुप -खुप छान 💐💐🙏🙏💐💐
अहो दादा व्हिडिओ खुपच सुंदर खुपच जबरदस्त व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक आभार!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 🙏
खुप छान डोंगरची काळी मैना. जंगली रानमेवा. बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळाला.
Waoooo 😍😋😋🤤खरच ख़ूप आवड़ते करवंद आणी अशी तोडुन खान्यात तर वेगलिच मज्ज..😍👌👌
मलापण आवडतात करवंद . आम्ही भीमाशंकर ला खूप खाल्ले होते. झाडांचे तोडून. आमच्याकडे पण येतात. 10 रुपये ला एक ग्लास.
अशा कष्टमय जीवनाची वाटचाल छोटया छोटया गोष्टीत आनंद शोधत असता.खूप छान आहे.सिद्धू . बांनाई
!अभिनंदन खूपच छान! डोंगराची काळी मैना !
!👌👍🙆♀️🕺😂😂❤🌹❤🌹❤🌹❤!
दादा मला खुप आवडते डोंगरची काळी मैना😋😋😋
Khup chhan karvand dhongrchi mina
ऐकच नंबर रान मेवा करवंद आरोग्यासाठी चांगले असते मीठ लावून ऐकच नंबर लागणार
Woow किती छान ताजे करवंद. 👍
हो आम्ही पण 1 रुपयला 2 रुपायला घेऊन खाले करवंद. काळी मैना.
🙏
हाके खरोखर् निसर्गाची दौलत आपनास्
🙏
कसली भारी काळीभोर करवंद आहेत. रानातला रानमेवा मस्तच 😋👌👌👍
👌👌👌👌
🙏
दादा वहिनी किती अस्सल खाता तुम्ही ना कसली औषधं मारलेली ना कसली भेसळ एकदम ओरिजनल
Karvnda pahun to ndala pani ale 😋😋👌👌
🙏
👌 👌 👌 👌 👌 रानमेवा 🌳🌳🌳🌳🌳
तुम्हचा video पाहून खूप छान वाटत दादा 😚😋❤️
😋😋😋
आमच्या कोकणात करवंदा चा सडा च्या सडा आहे किती हवीत तितकी आमच्या घरच्या मागे तर पूर्ण डोंगर आहे त्यावर तर झाडच झाड आहेत करवंदाची तुम्ही येवढ कुतूहलाने सांगताय दादा खूप छान वाटलं
🙏
लय भारी
खूप छान दादा मी पहिल्यांदा बघितल आहे करवंद च झाड
छान करवंद
🙏
Khataranak
खुप छान कंरवद 👌👌👌👌
मला पण खुप आवडतात करवंद
गाव कोणत तुमचं पाहून
मस्त वाटलं.
छान असतात तुमचे vdo.तुही रानावनात राहाता तर मोबाईल,कॅमेरा कुठे चार्ज करता.तुम्ही पेण जवळ आहात का.ते आमच गाव आहे. आमच्या गावात माळावर लहानपणी आम्ही पोर काट्यात जाऊन करवंद काढायचो पण आता तिथ बिल्डिंग् झाल्या आहेत.आमच्या पोरांना हा आनंद मिळत नाही.
छान व्हिडीओ दादा वहिनी.
👍👍👌👌👌व्वा
Nice 😊👍
तुमची वाट चाल पाहुन मला माझे बालपण आठणीयेतात 😊
जय मल्हार....आपल गाव कोणतं आहे पाव्हणं
लहानपणी आम्ही सगळे छान करवंद खायचो
👍🏻🙏
Sir tumcha video pahilaki juni athavan yete sir tumi asech video banvat raha Indian Army Grup Wakhari Tal Phaltan Dist Satara yacha Tarphe tumche abhinandan
🙏🙏❤
जय मल्हार दादा 😋👌👌
🙏
Lai, bhari
Best 👍👍👌👌👌
👍दादा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा🙏
Mast,Kali meena
👌👌
खुप छान करवंद 👌👌👍👍
😋😋😋😋😋
👌👌👍
🙏
दादा खुप छान आहे
आम्ही लहान असताना कांदे द्यायचो आणी करवांदे घ्यायचो पन्नास वर्षांपूर्वी खुप छान लहानपणीची आठवण झाली,आता माळशेज घाटात घेतो करवांदे,
🙏🙏🙏 nice 👍
🙏
राम राम 🙏🙏
मस्त
👌👌👍🙏
🙏
पहिले खुप होते आता तर कुठ तरी दिसतात 😍👌
खूप दिवसानी व्हिडिओ बागायला भेटला मला तुमचा तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला
🙏🙏
थोडीशी शहरात पण पाठवा मस्त
.mast
🙏
Khubchand Dada
Khup chan👌
Nice
हाके पावणे मस्त.. हाके पावणे कुठे आहे वाडा
Khupch mast dya patun
👍👍👍
डोंगर ची मैना करवंद 😋😋😋😋
दादा खरंच तुमचे विडिओ भारी असतात.... 👌👌👌👌
खूप छान
Sir tumcha chanel lavkarach 1 lakh subscriber purn karel
🙏🙏
छान दादा
👌👌👌👌👌🙏
दादा कुठलं आहे ठिकाण??
Aamacay dongaravar pan aahet
👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋😋😋😋
🙏
लातूर कड़ या ना भैय्या
👌👌🥰
😋😋
Good morning 🙏 dada
Have a good day dada
मेंढ्या चा लसीकरन विषय माहिती द्या दादा
👍🏻
तूम्ही करवंड दाकिवली ते ठीक अहये त्याच बरोबर करावंदाची चटणी कशी करतात ते पण सांगत चला म्हणजे नवा पीडीला आपला मराठी बाणा चालू राहील, जय खाडोबा जय मल्हार
बनवली आहे 👍🏻🙏👇ua-cam.com/video/5Q0dKmTYsxw/v-deo.html
हो पहिली 🙏😊
दादा वाडा कुठं आहे...वहीनीसाहेबांना भेटायचंय
गिरवलं
Nisargachi Din
Mast life dada
Konta area aahe ha dada
Kacchy karwandache lonche pan khup chan hote
आमचा वाडा येऊनदयावा का तीकड
सागर काय करतोय हाके भाऊ.सागर ला पण करवदं दया.
👍🏻🙏
वहिनी करवंद खुप छान आहे आम्हाला पाठवा खुप आवडतात
बरोबर बोलते बाणाई कातकरी टोपली घेऊन. यायचे करवंद विकायला पळसाच्या पानात आठ आणे रुपयाला आमच्या वेळेला वय माझी ६८
सागर कोण आहे
खुप छान विडीवो
लय भारी ताई
आमचे हिकडे पन करवादे आहेत
आत्ता कोणत्या भागात आहे
गिरवले गाव पनवेल
कर्जत ला येता की नाही
मी कर्जत शहरात राहते
Sir ha video konta gavcha ahe mahiti saga
गिरवले panvel
आम्ही शाळेत होतो तेव्हा वडकी कानिफनाथ ला जात होतो तेव्हा खूप खायचो
👍🏻
💯💯🚩🚩🚩🌎
जय मल्हार दादा
Kali maina
👌👌👌👌💫
Att kuty vada Dada 1 bhetaychi tumala
हाके भाऊ करावंद च्या झाडावर चडू नका काटे असतात. नाराज होऊ नका मझ्या केली रिप्लाय दया.
😊👍🏻🙏