मंत्री बाप ढसाढसा रडला, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं रजिस्टर लग्न | Jitendra Awhad Daughter Wedding

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • अंगाखांद्यावर खेळलेली मुलगी उद्या घरात नसणार… कन्येच्या विवाहावेळी जितेंद्र आव्हाड भावूक #JitendraAwhad #DaughterWedding #Wedding #Marathi #MarathiWedding #Latest
    राजकीय वर्तुळामध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत, प्रत्येक जण आपल्या मुलीचे लग्न अगदी थाटात लावून देताना दिसत आहे. पण अशाताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने केला.
    मुंबई : राजकीय वर्तुळामध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत, प्रत्येक जण आपल्या मुलीचे लग्न अगदी थाटात लावून देताना दिसत आहे. पण अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने केला. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह रजिस्टर पद्धतीने विवाह संपन्न झाला.
    भावूक झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केल्या भावना म्हणाले घराचं घरपणच जाणार :
    या प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड भावूक झालेले दिसले. एका बापाच्या भावूक भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होत्या. यावेळी माध्यामांसमोर त्यांनी आपले मन मोकळे केले.
    नि:शब्द झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी ” 25 वर्ष आपल्या अंगा खांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार ही भावनाच खूप वेदनादायी आहे. या कठीण वेळी एखाद बाप काय बोलणार, असे म्हणत त्यांनी त्यांचे डोळे पुसले. किताही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी मन तयार होत नाही. आपल्यावर प्रेम करणारी, वेळेप्रसंगी ओरडणारी मुलगी उद्या घरात नसणार म्हणजे घराचं घरपणच जाणार. लग्न साध्या पद्धतीने व्हावे ही मुलीचा इच्छा होती म्हणूनच या पद्धतीने लग्न करण्यात आले आहे. अशी माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी दिली.
    मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती
    या विवाह सोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांनी मुलीचे लग्न साधेपणाने करणे आदर्शवत आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच घरगुती पद्धतीने गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर गोंधळाचे फोटो शेअर केले होते. यावेळी ते भावूक होताना दिसले होते. यावेळी एका राजकीय नेत्याची ही हळवी बाजूही सर्वांसमोर आली. अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
    Who is the son-in-law of Jitendra Awhad?
    Jitendra Awhad's son-in-law Alan Patel is his daughter Natasha's childhood friend. They had been learning together since the first grade. Natasha was educated in MS in Management and Alan Patel was educated in MS in Finance Management. Alan Patel works for a multinational company in Spain. According to the girl's wishes, Awhad performed the marriage in a simple manner and information is coming out that a wedding reception will be held for the people of the constituency.
    Housing Minister Jitendra Awhad's only daughter was married in a very simple manner.
    Mumbai: The winds of marriage are blowing in the political circles, everyone seems to be arranging their daughter's wedding in style. But in the same way, the marriage of the only daughter of NCP leader and state housing minister Jitendra Awhad was solemnized. Jitendra Awhad's only daughter Natasha and Alan Patel's marriage was solemnized.
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 437

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 роки тому +52

    खुप छान आव्हाड साहेब तुम्ही एक मंत्री असुन खुप छान लग्न हे एकदम कोर्ट मॅरेज पद्धतीने केल्या बद्दल अभिनंदन

    • @manishak3062
      @manishak3062 Рік тому

      गोवा ला रिस्पेशन थाटामात केले.

  • @sanjaypatil-cw4cx
    @sanjaypatil-cw4cx 2 роки тому +57

    अरे बाबा.. बाप हा शेवटी बाप असतो मग तो मंत्री असो का सर्वसामान्य माणूस.. शेवटी काळजाचा तुकडा कोणाला तरी द्यायचा हे सोपे नाही .. बाकी त्या दिदी ला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 2 роки тому +74

    मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार हे क्षणिक असते शेवटी बाप हा बापच असतो मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा कुठलाही बाप आपल्या भावनांना आवर नाही घालु शकत.

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 2 роки тому +21

    खूप छान रजिस्टर लग्न सोहळा झाला मा. ना. आव्हाड साहेब, आयु. वधु-वर यांना खूप खूप शुभेच्छा व शुभआशीर्वाद. जयभीम, नमोबुद्ध.❤️❤️❤️❤️❤️

  • @prashantjagade8249
    @prashantjagade8249 2 роки тому +30

    आव्हाड साहेब,
    आदर्श घालुन दिल्याबद्दल तुमचे मन्नपूर्वक अभिनंदन.
    आणि वडिलांच्या भावना व्यक्त केल्यात त्या बाबत काय बोलू? ऐकताना रडू आले.

    • @saritakale3894
      @saritakale3894 Рік тому

      🙏🏻👍🏻🌹🌹🙏🏻🙏🏻 आहे

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 роки тому +37

    अभिनंदन साहेब
    सर्व सामान्य जनतेने यापुढे एक आदर्श घ्यावा

  • @pandurangsukre7416
    @pandurangsukre7416 2 роки тому +32

    खूपच छान! महाराष्ट्र राज्यातील एक आदर्श उदाहरण दिले. सर आपले व कुटुंबाचे खूप खूप धन्यवाद.

    • @mahipatambre5743
      @mahipatambre5743 2 роки тому

      अभिनंदन व मंगलमय शुभेच्छा
      ..🙏🙏🙏

  • @nikhilmore3592
    @nikhilmore3592 2 роки тому +22

    खूप छान गोष्ट आहे एका मंत्र्यांच्या मुलगी राजिस्ट लग्न करू शकते म आपल्या सारखे सर्व सामान्य माणूस का नाही करत आहे सध्या ची परिस्थितीत समजून तरी साध्या मध्ये लग्न करून घ्या आणि Safe life रहा

    • @chanakyaisalive505
      @chanakyaisalive505 Рік тому +1

      Yes. Pretty soon our vedic rituals will be shown in museum. If you cannot afford it then fine but don't invoke wokeism in ancient practices. 🙏🚩

    • @chanakyaisalive505
      @chanakyaisalive505 Рік тому +1

      However Vedic rituals don't cost that much money only when you invite guests in dozens to show off then you have to spend money.

  • @dattatrayataru3523
    @dattatrayataru3523 2 роки тому +9

    अत्यंत प्रेरणा दायक सोहळा....
    बाकी सर्व लोकांनी आदर्श घेण्यासारखा सोहळा...

  • @kakasahebgund8918
    @kakasahebgund8918 2 роки тому +85

    फारच छान, आर्थिक,कोरोना कोवीड१९ मुळे आदर्श घालून दिला, हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा.
    बाकीच्या पैसेवाल्यांनी आदर्श घ्यावा.

    • @notetionmusicvicky6212
      @notetionmusicvicky6212 2 роки тому +3

      कसला आदर्श लग्न साधं केलं म्हणुन सामान्य माणूस पण तसच करा.
      हे लोक सहानुभूतिपूर्वक वागतात लग्न साधं पण reception मध्ये सामान्य माणसाची दोन लग्न होतील
      यांच्या काय नादाला लागताय.
      हौस म्हणुन आयपती प्रमाणे करायला काय हरकत नाहि.
      दूसर्याच खाल्ल मग आपण ध्यायला नको का

  • @rekhasable7901
    @rekhasable7901 2 роки тому +8

    👌👍
    GOOD AFTERNOON
    खूप छान कोर्ट रजिस्टर लग्न केले आव्हाड साहेबांनी सर्व बाजुने बघून आव्हाड साहेबांनी मुलीने जसे म्हटले त्याप्रमाणे तिचा पण निर्णय घेऊन मुलींची इच्छा पूर्ण केली शेवटि मुलीचा बाप हा मुलींचाच बापच असतो तो मग संरपंच,आमदार,खासदार, या अजुन कुण्हिही असो.
    👌👌 नवरदेव --- नवरीला हार्दिक शुभेच्छा साबळे परिवारातर्फे 👍👍

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 2 роки тому +75

    लग्न मनाविरुद्ध झाले है वडिलांच्या चेहऱ्यावरून दिसून येते, पन ते काही बोलू शकत नाही, ऐसे दिसून येते, दुःख है सर्वाना सारखेच असते, मग तो साधारण मानुस असो की मंत्री, बाप हा बापच असतो l

  • @pravinwalhekar8445
    @pravinwalhekar8445 2 роки тому +8

    First Congratulations Both Of Happy Marriage Life भावना दाबुन ठेवल्या आव्हाड साहेबांनी

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 Рік тому

    लेकीचे आणि वडिलांचं नातं हे शब्दात वर्णन करता येत नाही. शेवटी काय मुलीचा आनंद हा आई बापाला महत्वाचा असतो. साध्या पद्धतीने लग्न सोहळा संपन्न झाला. खुप छान. आशिर्वाद महत्वाचे असतात. Great Father, Mother & ..Great Girl.. Congrates

  • @prsurve4100
    @prsurve4100 2 роки тому +2

    साहेब ही साधी गोष्ट नाही हा निर्णय आमच्यासाठी व आपल्यासाठी
    आपले सर्व कुटुंबीयचा खूपच चांगला आणि समाजाला प्रेरणा दायी ठरेल

  • @nilimanagarkar4747
    @nilimanagarkar4747 2 роки тому +22

    Great steps taken by Hon’ Minister Jitendraji Avvhad in such big occasion of his daughter’s wedding really everyone should admire Stay Blessed Always Newly Married Couple

  • @jayprakeshshirole9564
    @jayprakeshshirole9564 2 роки тому +185

    साहेबांच्या चेहरा सांगतो की सर्व काही त्यांचा ईच्छा विरुद्ध लग्ण होत आहे..

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 2 роки тому +4

    आव्हाडांनी आपल्या मुलीचं लग्न रजिस्टर पद्धतीने केल्या बद्दल मंन: पुर्वक अभिनंदन.एक चांगला पायंडा घालून दिला.असंच सर्व राजकारणी ,मंत्री लोकांनी केले या मुळे समाज सुद्धा बदलू शकतो.

  • @rajpandit1007
    @rajpandit1007 2 роки тому +96

    जितेंद्र आव्हाड साहेबांनी खूप छान संस्कार केले आहेत मुलीवर तिचा कोर्ट मॅरेज च्या निर्णयला माझा सलाम🙏🙏🙏

    • @suryakantgaikwad4599
      @suryakantgaikwad4599 2 роки тому +3

      🤭🤭🤭😂😇sanskar

    • @ajitmangarulkar8991
      @ajitmangarulkar8991 2 роки тому +3

      @@suryakantgaikwad4599 rajkaran sodun eka mulichya bapane kay kela yacha vichar kara n mag Dat kadha yavarun tumche distat sanskar

    • @nik9643
      @nik9643 2 роки тому

      Sanskar changale ahet... Christian nivadala

  • @mohangaurde2780
    @mohangaurde2780 2 роки тому +2

    कोर्ट मॅरेज चा निर्णय आवडला। आव्हाड यांच्या निर्णय। चे स्वागत। वधूवरांना शुभ आशीर्वाद गरुडे गुरुजी श्रीक्षेत्र टिटवाळा आणि परिवार

  • @anilgupta6973
    @anilgupta6973 2 роки тому +35

    Really great father..salute to him..he did what her daughter wants..that's really appreciable..he not think about what society will think abt him🙏🙏🙏

  • @sopannagrale9392
    @sopannagrale9392 2 роки тому +28

    अभिनंदन, असाच आदर्श समाजात रूजवायला पाहिजे.

    • @mansoorshaikh9994
      @mansoorshaikh9994 2 роки тому

      00

    • @सुदामधांडे
      @सुदामधांडे 2 роки тому

      अभिनंदन जितेंद्र आव्हाड साहेब 👍 सर्व सामान्य माणसाला जनतेला एक नंबर असाच विवाह सोहळा आवडतो महाराष्ट्रतल्या पुढर्यिनिं आवाड साहेबांचा अनुकरण करावे 🔥हीच कर्जत तालुका मराठा क्रांती ठोक मोर्चा ची मागणी आहे अपेक्षा आहे 🔥 रोहित(दाद) पवार साहेब आमदार कर्जत जामखेड मतदारसंघ आहे 🔥 जिंदाबाद🔥

    • @PradipKumar-mk4zb
      @PradipKumar-mk4zb 2 роки тому

      हेचं पैसे गरीब कार्य करते यांस वाटावे
      All the best 💐🙏

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 2 роки тому +7

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    साधू साधू साधू
    साहेबांनी आपले अश्रू पुसत आपल्या मुलीच्या इशेप्रमाने तिचे सुभविवाह करून दिले ऐका सामान्य माणूस जसा आपल्या मुलीचे लग्न करून देतो तसेच साहेबांनी आपण ऐक सरकार मध्ये मंत्री असून देखील कोणताच देखावा न करता हा लग्न लाऊन आपली मुलगी पंचिविस वर्ष येताजाता पाहत होतो आता ती तिच्या घरी असणार आहे हे लक्षात घेऊन त्यांना शुभाशीर्वाद दिले त्या बद्दल त्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे नववधू वरास खूप खूप हार्दिक शुभेच्छा दीर्घ आयुष लाभो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी नतमस्तक होऊन आपल्या घरी सुख शांती समाधान रहो हीच प्रार्थना🌹🙏
    जय भीम जय महाराष्ट्र

    • @vinodmane494
      @vinodmane494 2 роки тому +1

      Chan nirnay Adarsh ghyawa 💐💐

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 2 роки тому +2

    वाह!छान आव्हाडसाहेब!कोर्ट मॅरेज करुन आपण समाजाला चांगला आदर्श घालुन दिला. नाही तर आम्ही पाहतो मंत्र्याच्या मुला-मुलींच्या लग्नात करोंडोंचा चुराडा होतो. सलाम तुमच्या व मुलीच्या निर्णयाला!

  • @hemantkhade3429
    @hemantkhade3429 2 роки тому +11

    छान आदर्श घालून दिला आव्हाड साहेबांनी

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Рік тому +1

    जितेंद आव्हाड साहेब,नमस्कार,तुमची मुलगी ची.सौ.का.नताशा हिच रजिस्टर लग्न सोहळा खूप छान वाटला,नताशा मॅडम यांचं लग्नानिमित्य खूप खूप अभिनंदन सोबत तुमचं आणि तुमच्या परिवाराच पण खूप अभिनंदन..लग्न सोहळ्यात तुम्ही एक वडील म्हणून खूप भाऊक झाला,खरंच मुलगी जेंव्हा सासरी जाते,तेंव्हा आपलं मन् आणि वडील म्हणून खूप व्याकुळ होत,मुली ह्या बाबांच्या खूप लाडक्या आणि जवळच्या असतात.म्हणून आव्हाड साहेब,नताशा मॅडम च्या इच्छेनुसार जो रजिस्टर म्यॅरेज चा निर्णय घेतला,तो मला खूप आवडला

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 2 роки тому +5

    मुलीला खूप सलाम अशा पद्धतीने एका मंत्र्याच्या मुलीने लग्न करणे समाजाला चांगला उपदेश दिला आहे

    • @bhikavasave6094
      @bhikavasave6094 Рік тому

      कसं काय चांगला उपदेश हा असू शकतो पण वडिलांचे बोलणं ऐकून त्याचा इच्छाविरुद्ध वाटतं, मंत्री महोदय आहे मुलीने पण थोडा घरचा पण विचार करायला हवा 👏👏

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 Рік тому +1

    श्री आव्हाडसो.नमस्कार.
    अभिनंदन.
    जग बदलत आहे.त्यामुळे कोणी मनास लाऊन घेऊ नये.नविन पतीपत्नीस शुभेच्छा.आनंदात रहावे.

  • @raghunathshelke3124
    @raghunathshelke3124 2 роки тому +1

    साहेब मनापासून धन्यवाद.
    फारच चांगला आदर्श समाजाला
    घालून दिलात.
    वधू _वरांना हार्दिक शुभेच्छा.
    [नांदा सौख्य भरे.]

  • @subhashsangale661
    @subhashsangale661 2 роки тому +11

    सुभाष सांगळे परिवाराकडून आपणास वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा 💐

  • @netajipatil2099
    @netajipatil2099 2 роки тому +9

    Good work,sir समाजाला नवीन आदर्श

  • @pundlikpatil8293
    @pundlikpatil8293 Рік тому +2

    Khup Khup Subhechchha NATASHA, God Bless You, Shadi Mubarak💐💐🌹🌹🌼🌼🌷🌷⚘️⚘️

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 2 роки тому +14

    का मुली आपल्या असूनही त्या दुसऱ्याच्या घरी जातात आणि समाज त्या घराला तीच घर अस संबोधत असते😢एका बापाने छान उत्तर दिल पत्रकारांना जेव्हा म्हणाले की ती आता तिच्या घरी जाणार😢एक बापच अस बोलू शकतो की तिच्या घरी नाही तिच्या सासरी जाणार आहे👍खरच ह्या वाक्याने डोळ्यात टचकन पाणी आल राव😘

  • @pandurangmadhavi6502
    @pandurangmadhavi6502 Рік тому +2

    लग्न मना विरूध्द झालेल्या आहे असे आव्हाड यांच्या कडे पाहील्यावर वाटते असो पण हादीँक शुभेच्छा आपणास

  • @mr.prafullrahulthorat9325
    @mr.prafullrahulthorat9325 2 роки тому +3

    लग्न हे कौटुंबिक सोहळा आहे , आणि अत्यंत साधेपणा ने हे लग्न पार पडला खूप छान...

  • @यशराजमराठीतानाजीधरणेहेलपाटाका

    खुप छान आदर्श घालुन दिला साहेंबांनी सर्वांनी तो घ्यावा ..!

    • @bharatgite2308
      @bharatgite2308 2 роки тому

      अरे पण मुलगा जय भगवान आहे का हे बघा ना

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 2 роки тому +3

    अभिनंदन अशा साध्या पद्धतीने कन्यादान व्हायला हवे समाजाने आदर्श घ्यावा

  • @shaileshpatil7419
    @shaileshpatil7419 2 роки тому +1

    खुपच छान, इतर सर्व राजकीय नेत्यांनी आदर्श घ्यावा आव्हाड साहेबांचा

  • @samadhanthakur847
    @samadhanthakur847 Рік тому

    आव्हाड साहेब आपण आपल्या मुलीच्या विवाहाच्या माध्यमातून सर्व जनतेला खुपचं छान आदर्श घालून दिला आहे ह्याच नियमांप्रमाने जर सर्वांनी आचरण करावे

  • @jitendramodi9548
    @jitendramodi9548 Рік тому +2

    He plays a big and a great role of a father ....really a big hearted Man....Highly appreciated

  • @rahatkolhapur1477
    @rahatkolhapur1477 2 роки тому +10

    jitendra Awhad sir i respected you so much.
    not only for your leadership but also for your humanity.
    and you proved yourself it one more time with a very simple marriage ceremony

  • @tanajinamade4284
    @tanajinamade4284 2 роки тому +1

    नवीन आदर्श, आदरनिय यशवंतरावजी चव्हाणांचा खरा महाराष्ट्र दिसला, अभिनंदन सर, आम्ही मखमलाबादकर

  • @hrudayinishinde111
    @hrudayinishinde111 2 роки тому +4

    आता लग्न रजिस्टर करतील पण नंतर जंगी रीसेप्शन पार्टी असेल.,बघू जर रिसेप्शन नाही ठेवले तर खरंच आदर्श आहे.

  • @udaypashte2275
    @udaypashte2275 2 роки тому +15

    आव्हाड साहेबांनी जनते समोर चांगला आर्दश ठेवला आहे

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 2 роки тому

    अभिनंदन आपण छान आदर्श घालुन दिलात .
    आव्हाड साहेबांच अभिनंदन.
    वधु वरांना खुप खुप शुभेच्छा.

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 2 роки тому +2

    आसा निर्णय घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागते

  • @makarandgaikwad6952
    @makarandgaikwad6952 2 роки тому

    हे लग्न फारच छान व सुंदर रितीने झाले आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी विनंती.वधु - वरास माझ्या कुटुंबाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
    मकरंद गायकवाड व परिवार

  • @jitendramodi9548
    @jitendramodi9548 Рік тому +1

    Good luck to the newly wed couple...God bless them and truly appreciated the words of Jitendra ji ....Good bless all of you.....

  • @dipakrajgire5044
    @dipakrajgire5044 Рік тому +1

    Great Father & Great Daughter Congratulations to newly married couple

  • @prabhakarkhandare8704
    @prabhakarkhandare8704 2 роки тому +7

    डॉ.जितेंद्र आव्हाड खरोखर खूप संवेदनशील विभूती आहे.

  • @farooquialkhama2365
    @farooquialkhama2365 2 роки тому +3

    Best wishesh for your daughter....awhad saheb.....tumhi amchya sathi inspirational ahe saheb

  • @newschannel8776
    @newschannel8776 2 роки тому +5

    Great salute साहेब

  • @drishpopete837
    @drishpopete837 2 роки тому +5

    जितेंद्र आव्हाड याचा मना विरूध झालेल दिसतोय लग्न ते एक टाली पण वाजवत नाय की हासत नाय

  • @साईश्रद्धाचॅनल

    खूप छान व्हिडिओ कोण राष्ट्रवादीचे मंत्री साहेब थोडीच आहे करावे तेवढे थोडेच आहे थँक्यू धन्यवाद अभिनंदन आपल्याला शिकवण चांगले आहे आपले मुलींना कसे कशा पद्धतीने करायची हे बापाने जापनीज लग्न केले थँक्यू धन्यवाद अभिनंदन तुम्हाला सलाम शरद पवार साहेबांची शिकवणीच्या क आप साहेबांचा आदर्श घेतल्याबद्दल धन्यवाद अभिनंदन अभिनंदन करू शकतो लग्न केले थँक्यू धन्यवाद आज तुमचे लाखो रुपये खर्च झाला असता तर सर्वसामान्य जनतेने घ्यावे आणि इथून पुढे अशीच लग्न झाले तरी खूप खूप आनंदात आनंद सर्व सहकुटुंब सहपरिवार जनता जनता चुकी

  • @sagarjain3519
    @sagarjain3519 2 роки тому

    Congrats to the newly wed couple,awghad sahebani kharwch ek example set karun dila,ani Tyanche ashru sagla kai bolat hote,nehmi politics madhe ekdam danger wagnare ashad saheb aj ekdam emotional hote,shewti political minister aso kai pan aso,mulicha bap bap asto,political ministers la pan heart aste,nakkich,ha adarsh sarwa netyanni,actors,filmstars ni ghyawa,jo paisa save hoyil to jante sati waprawa,covid mule loka khup berojgar jaliy....hats off to u avhad saheb

  • @prashantdesai868
    @prashantdesai868 2 роки тому +2

    नताशा दिदीना पुढील आयुष्यासाठी खूप सार्‍या शुभेच्छा. 🙏

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo Рік тому +3

    आमच्या आव्हाड साहेबाना मुसलमानांबद्दल आधीपासुनच फार आदर व प्रेम आहे.

  • @chayapatil497
    @chayapatil497 2 роки тому +1

    खूप छान साद लग्न झाले अभिनंदन 👌👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @suchitrasapkal4782
    @suchitrasapkal4782 2 роки тому +2

    Very much hearted n appreciated . Wish both of them a Happy married n mellodeous Life . Wish them dreams b in reality.🌺🌹💐💐🌹🌺👏👏

  • @alkawakade2869
    @alkawakade2869 2 роки тому

    खूप सुंदर विचार. सॅल्युट करते आव्हाड साहेबाना.

  • @shivajigoral6026
    @shivajigoral6026 2 роки тому +4

    Real Marriage, Thanks Jitendra Saheb and your daughter & son in law. congrats all newly wedded couple wish you bright future.

  • @nileshpardeshi5174
    @nileshpardeshi5174 2 роки тому +19

    Jitendra avhad saheb kahi khush दिसत नाही मुलीने काय बापाच्या मनाविरुद्ध लग्न केले असे वाटते बापाच्या चेहऱ्यावर एवढेसे सुधा हास्य नाही

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 2 роки тому

    इतरांनी आदर्श घेण्यासारखा सोहळा. 👌👌👍🌹🙏🌹

  • @rhythmiclife1711
    @rhythmiclife1711 2 роки тому

    आव्हाड साहेबांच् मन किती मोठ्ठ आहे हे जगाला समजलं.त्यांना खूप वेदना होत आहेत हे सरळ सरळ दिसून येत आहे.त्यांच एवढं मोठ्ठ नाव आहे आणि ते कायम राहणार. ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं त्या मुलीचं राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत लग्न लाऊन देण्याची ईच्छा होती त्यांची पण.........त्यामुळे ते हतबल दिसत आहेत. साहेब काळजी करू नका.आम्ही सर्व पाठीशी आहोत तुमच्या कायम.🙏🙏😔

  • @sagargore6023
    @sagargore6023 2 роки тому +7

    सामान्य माणसासाठी मॅरेज ऑफिसर घरी येऊन किंवा सांगितलेल्या ठिकाणी येऊन लग्न लावतील का ? लग्न कोर्ट मॅरेज केलं अभिन्नदन

  • @balirathod83
    @balirathod83 2 роки тому +3

    Aantar jati kely mst... Saheb

  • @kuvirasagroorganicgoatfarm6843
    @kuvirasagroorganicgoatfarm6843 2 роки тому +11

    Very very congratulations both of you, have set an example of simplicity, and higher thoughts, this way things are expected from coming generations. As father Mr. J. Awhad also set an example,

  • @baburaotambe2391
    @baburaotambe2391 2 роки тому +1

    Khup khup abhinandan

  • @galaxyenterprises4100
    @galaxyenterprises4100 Рік тому

    Congratulation Awhad & Patel family. REGISTER MARRIAGE culture is true INDIAN CULTURE. Every Indian should adopt it.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 2 роки тому

    So proud of you
    Ek
    Changla aadarsh thevla,
    Navin aayushyachya वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 Рік тому +4

    वधूवरांना शुभाशीर्वाद.

  • @poonamshinde231
    @poonamshinde231 2 роки тому

    Yala mhantat,jast dekhava karat nahy....khup bhare. Avhad Saheb...good sanskar....mulgi tar very very nice ahe......👍👍👌👌👌🙏🙏

  • @ravindrachinchay6912
    @ravindrachinchay6912 2 роки тому

    साहेब आपली पर्सनालटी कशीबी असो साहेब पण तुम्हच काम हे राजकीय लोकांना एक प्रकारे धडा शिकवला साहेब तुम्हच्या कार्याला मना पासून सलाम

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 роки тому +1

    वैवाहिक जीवनात पदार्पण केल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद

  • @seemalasinkar3166
    @seemalasinkar3166 2 роки тому +1

    अभिनंदन ताई मंत्र्यांची मुलगी असून सुद्धा एवढे साध्या पध्दतीने लग्न केले कौतुकास्पद आहे 👍👍

  • @digambarsirsat9150
    @digambarsirsat9150 2 роки тому

    👏👏💐💐💐👏👏
    आव्हाड साहेबांनी जनते समोर चांगले आर्दश थेवले आहे

  • @prabhakarraut7388
    @prabhakarraut7388 2 роки тому +2

    Wishing Very Happy Married life to young couple.

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 2 роки тому +1

    Atishay Sunder 👌Awhad Saheb

  • @rohinivale9401
    @rohinivale9401 Рік тому

    खूप छान समाजाला तुम्ही एक आदर्श घालून दिला.

  • @krishnamunde9178
    @krishnamunde9178 2 роки тому +3

    आभिनंदन... साहेब

  • @abdulrahimrakhangi999
    @abdulrahimrakhangi999 2 роки тому +26

    Very emotional moment on this joyous day, very good example for the society.

    • @bhaginathshelke1040
      @bhaginathshelke1040 2 роки тому +3

      मुख्यमंत्री, मंत्री, आमदार,खासदार,हे क्षणिक असते शेवटी बाप हा बापच असतो .मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा कुठलाही बाप आपल्या भावनांना आवर नाही घालु शकत .

  • @girishdeshmukh531
    @girishdeshmukh531 2 роки тому +1

    Congratulations Tai $ Awhad Saheb

  • @pradnyakamble5244
    @pradnyakamble5244 2 роки тому +2

    श्रीमंत असो किंवा गरीब राजा असो किंवा रंग आमदार असो कींवा खासदार मुलीला दुसऱ्या घरी देतानां प्रतेकाचा जिव हा तुटतो काळजाचा तूकडा म्हणजे मूलगी

  • @ratanrao3033
    @ratanrao3033 2 роки тому +7

    जितेंद्र साहेब मंत्री आहे,पण प्रेमळ बाप आहे.🙏🙏

  • @dadaraodandge5717
    @dadaraodandge5717 2 роки тому +3

    खूप छान....
    सुख साधा सरळ शब्द पण
    आयुष्भर धावायला लावून
    आयुष्य गिळून घेतो.... !
    दुःख वेदनादायक शब्द पण
    आयुष्यशाच्या प्रत्येक वळणावर
    जगायचे कसे याचे मार्गदर्शन करत असते.

  • @mahendrajadhav6370
    @mahendrajadhav6370 2 роки тому +2

    ग्रेट 🙏साहेब सलाम

  • @vijaydeshmukh5569
    @vijaydeshmukh5569 2 роки тому +1

    खूप छान साहेब अभिनंदन

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 Рік тому

    सर इतर काहीही असेल पणं रजिस्टर लग्न करून एक आदर्श निर्माण केला आपण

  • @vrs8173
    @vrs8173 2 роки тому

    खरेच खूप छान निर्णय आहे.

  • @namratasatvi370
    @namratasatvi370 2 роки тому +2

    खुप छान लग्न पार पडले.

  • @asmigaikwad4836
    @asmigaikwad4836 Рік тому

    Khup chhan. mulichya mana sarkhe kele.Atiuttam.

  • @benedictafernandes4867
    @benedictafernandes4867 2 роки тому +1

    Wish you happy married life God bless you both

  • @bhushangalfade1038
    @bhushangalfade1038 Рік тому

    बरोबर आहे

  • @atishshinde2020
    @atishshinde2020 2 роки тому +6

    आव्हाड साहेब आपला चेहराच सर्व काही सांगून गेला. शेवटी बाप हा बाप असतो.

  • @priyankawaghmare2694
    @priyankawaghmare2694 Рік тому +3

    वधु वरांना शुभ आशिर्वाद

  • @bhalchandrakalagaonkar5394
    @bhalchandrakalagaonkar5394 2 роки тому +2

    You are a great father, I salute for it

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Рік тому

    अभिनंदन सर तुमच्या पासून खूप काही सिखायासारखर आहे सर

  • @botrepatil9856
    @botrepatil9856 2 роки тому +1

    आज आपल्याला आनंद झाला व एक आदर्श आहे.
    पण . . . .
    कोर्ट घरी येते लग्न लावायला हे मी पहिल्यांदाच पहिलं
    हे मला आजच कळलं
    यापुढे प्रत्येकाने कोर्टाला नक्कीच लग्न करण्यासाठी घरी बोलावयचं लग्न करायचे
    त्यांच्या कार्यालयात जायची गरज नाही.

    • @prashantjoshi8134
      @prashantjoshi8134 2 роки тому

      😀😀😀😀😀

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 2 роки тому

      रीतसर अर्ज करुन नोंदणी केली कि विवाह निबंधक रजीस्टर आॅफिसर घरी किंवा मंगल कार्यालयात हजर राहून रजिस्टर पध्दतीने विवाह सोहळा पार पाडतात... माझ्या आतेभवाचे लग्न मंगल कार्यालयात या पद्धतीने केले आहे.... 🙏💐

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 2 роки тому +4

    सुखाने संसार करा....समाजाची सेवा करा.

  • @laxminaik8886
    @laxminaik8886 2 роки тому +5

    God bless them, Congratulations