झणझणीत तोंडाला पाणी सोडणारा पारंपरिक गावरान चिकन रस्सा | Gavran chicken rassa | kolhapuri chicken 🐔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  3 роки тому +21

    Watch all videos - playlist
    ua-cam.com/video/DfW96uR_R34/v-deo.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav

  • @ranikarandeshrikant6716
    @ranikarandeshrikant6716 4 роки тому +4

    Wa aj ki bai 1no chikan jal hot

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayendragarud7190
    @jayendragarud7190 3 роки тому +2

    खूप छान आहे तुमचे शेत आणि पदार्थ

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tusharbhuse4068
    @tusharbhuse4068 5 років тому +150

    आजे तुला बघुन मला माझ्या आजीची आठवण आली 😍😍😍

  • @sachinsapkal7328
    @sachinsapkal7328 4 роки тому +2

    Mastch Tai Chikan Rasa.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @simranmujawar3014
    @simranmujawar3014 3 роки тому +4

    आजीची रेसिपी लय भारी. एक नंबर, मला खूप आवडली.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishasonawane3339
    @manishasonawane3339 3 роки тому +1

    Khup mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @salmanpatel6203
    @salmanpatel6203 5 років тому +3

    खूप छान रेसिपी आहे काकी तुमची. रेसिपी मनापासून आवडली. आज्जीबाईंची रस्सा बनविण्याची पारंपारिक पद्धत खूप छान वाटली.

  • @balajimasare5269
    @balajimasare5269 5 років тому +1

    लय भारी झाले पाणी आले तोंडाला

  • @rajeshrathodrathod8788
    @rajeshrathodrathod8788 4 роки тому +9

    मी गुजराति आहे मी गुजरात राहतो कम करतो । 2 महीने मेग्गी खावून रहत होता माला चिकन चव होती मजा मरठी मित्रा माला तुमचा शो बगयेला सगितला । तुम चा शो बगुणच चिकन बनवाइला शिकालो
    । थेंक्स आई ।।।

    • @s.d.4351
      @s.d.4351 3 роки тому

      वाह क्या बात है... खुप छान..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishalichaudhari5281
    @vaishalichaudhari5281 3 роки тому +1

    Khup pani pani distey bhaji 🧐

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      Khup chan laget karun baga ekda
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @RD-PR252
    @RD-PR252 4 роки тому +5

    आयला लयच भारी पद्धत सांगीतली मावशी तुम्ही ।

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Рік тому +2

    Mastach, Rassa baghun Tondala Pani Sutle

  • @rajeshrigore5242
    @rajeshrigore5242 4 роки тому +3

    खुप छान आहे आजी रेसीपी,
    मी करुन पाहीली चुलीवर खुप छान झाली.
    Thank you Aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @abhishekmarwadkar4380
    @abhishekmarwadkar4380 4 роки тому +1

    Khup chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rutujashelar8790
    @rutujashelar8790 2 роки тому +4

    आजी खुप छान पदार्थ करायला शिकवते तू 🙏🤩

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @atharvagarud7223
    @atharvagarud7223 5 років тому

    फारच सुंदर.. आई

  • @vil.570
    @vil.570 5 років тому +49

    ही रेसिपीची पद्धत बघून मला माझ्या आजीची आठवण झाली तुमच्या ह्या रेसिपी ची चव कुठल्याही Five Star हॉटेलमध्ये नाही येणार... खूप खूप छान....!

  • @mohinisiddharthnanawaremah4793
    @mohinisiddharthnanawaremah4793 3 роки тому +2

    Khup mast recipe aahe mi aatach chicken banvle khup bhari thank you

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @komalushapawar6279
    @komalushapawar6279 5 років тому +7

    Ekch no ajjii mastch lyy bari🤗🤗🤤🤤🤤🤤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому +1

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @malliv249
    @malliv249 4 роки тому +2

    आजी नमस्कार.... खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sumitkulkarni4594
    @sumitkulkarni4594 5 років тому +5

    आजी ना आणि काकू ना मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻 खुप साधी आणि चविष्ट आहे ; खुप खुप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому +1

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @manasi4147
    @manasi4147 5 років тому +5

    मी आज असा सेम बनवला रस्सा
    इतका चविष्ट बनला मस्त!
    खूप खूप धन्यवाद आजी आणि ताई🙏🙏🙏

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 4 роки тому +2

    मी करुन बघितली. एकदम गावरान आणि चविष्ट झाली होती.

  • @bharatpatil3180
    @bharatpatil3180 5 років тому +3

    Khup chan.. Make more video gavran recipes

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @omkarschannel5496
    @omkarschannel5496 3 роки тому +1

    Khup chan aaaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @जोखम्हार
    @जोखम्हार 4 роки тому +4

    nice👌 watching from Argentina, ek kolhapur kar🙏

    • @eeshankenjale4758
      @eeshankenjale4758 3 роки тому +1

      lay chann me karachi tun recipie baghatuya mala lay aavadaliya Love from KARACHI

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 2 роки тому +1

    फारच छान, आम्हाला कोल्हापुरी तीखट मिळू शकते का भाव सांगा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dnyaneshbodke7334
    @dnyaneshbodke7334 5 років тому +25

    गावाकडची चव वेगळी.......माय लई भारी बनवलीस तू love u aaji

  • @Pushkarjadhav778
    @Pushkarjadhav778 6 місяців тому

    खूप छान आज्जी चिकन कालवण आम्ही असच बनवतो

  • @dikshaalhat2000
    @dikshaalhat2000 4 роки тому +3

    Shevti je peeth takla te kasl hot khi kll nhi te peeth sanga please 🤗me try kelti khup chn jhlti pn peeth ky kll nhi kont

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vinayaksamant4479
    @vinayaksamant4479 8 місяців тому +1

    खूप छान रेसिपी अगदी तोंडाला पाणी सुटले ❤️

  • @mahadevhake8957
    @mahadevhake8957 5 років тому +3

    Khup khup khup Mast Aaji...tumhi majhe sudha Aaji Aahat..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @sunitapatil105
    @sunitapatil105 4 роки тому +1

    Mastch aai ani taai khup bhari kela rassa
    Tondala pani sutl kharach

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swarabhosale713
    @swarabhosale713 5 років тому +16

    खूप छान बनवले चिकन 👌👌👍मला तुमही कोल्हापूरी कांदा लसूण चटणी मसाला कसा बनवायचा ते सांगा ना आज्जी प्लीज प्लीज आज्जी 😍

  • @sunnyprabhavalakar2162
    @sunnyprabhavalakar2162 4 роки тому +1

    फारच छान आई मी बनवून खाईल अगदी तुमच्या पद्धतीने बनवून

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @onlyforu8713
    @onlyforu8713 5 років тому +25

    आई बोलल्या तेव्हाच ओळखले आमचं कोल्हापूर.
    कधी गावी जावून आईच्या हातचे जेवण जेवतोय असं वाटतंय
    आमच कोल्हापूर 😊😊😊😊😊

  • @superindia1850
    @superindia1850 4 роки тому +1

    Aajch banwli Khup mast zali hoti

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sanjivpatil299
    @sanjivpatil299 2 роки тому +3

    Best

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @imranattar1534
    @imranattar1534 3 роки тому +1

    Lay bharii..... 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rahulmane1780
    @rahulmane1780 5 років тому +4

    Aaji navin lugdaa.. Mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @bhoo_bhoo_trader
    @bhoo_bhoo_trader 4 роки тому +1

    Aaji Cha aawaj ❤️ Aaji chi bolaychi paddhat❤️ an chicken tar layach bhari banvl bagha❤️👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ajayashtul5508
    @ajayashtul5508 3 роки тому +5

    आजीचा आवाज किती गोड आहे 😘😘😘❤❤❤❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

    • @Sahil-hp4um
      @Sahil-hp4um 2 роки тому

      😅

    • @nikhilbibekar1822
      @nikhilbibekar1822 2 роки тому

      @@gavranekkharichav kshach pith ahe te

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 3 роки тому +1

    Khupch mast recepi ahai aaji👍🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @TruthTriumphs777
    @TruthTriumphs777 4 роки тому +3

    God bless her. Very nice recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      Thank you so much for such wonderful comment
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sagarpatil4016
    @sagarpatil4016 2 роки тому +1

    Aajji khup chan👌👌👌👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyarajguru_volgs
    @priyarajguru_volgs 5 років тому +7

    1.no aaji..😘😘😘

  • @swatisable1630
    @swatisable1630 Рік тому +2

    Ekdam bhari 👌👌👌👌👌आजी la pahun ekdam जुनी आठवण झाली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @Harsh-flute2503
    @Harsh-flute2503 5 років тому +17

    खूप छान प्रकारे तुम्ही चिकन बनवण्याची पध्दत दाखवली. सासूबाइंची आठवण झाली.
    मी करून पाहीन. फक्त पाटा वरवंट्याची चव मिक्सर ला कशी येणार

  • @piyushchaudhari7271
    @piyushchaudhari7271 5 років тому +2

    आज्जी...खुपच छान बनवल गं...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому +1

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @artimade5371
      @artimade5371 5 років тому +1

      Puran pole

  • @ashwinijavir3497
    @ashwinijavir3497 5 років тому +13

    i like recipi and your langage

    • @arshshaikh1336
      @arshshaikh1336 5 років тому

      Even i agree the language is real not fake

  • @shriramhulwam1825
    @shriramhulwam1825 3 роки тому +1

    आजी मस्त चिकन बनवलाय मला आवडलं अक l

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @laxmanraonandanwar9314
    @laxmanraonandanwar9314 5 років тому +4

    माझी आई पण असंच चिकन बनवायची.आजी पाहुन आईची आठवण झाली.छान.

  • @sandipkamble5019
    @sandipkamble5019 2 роки тому +1

    खुप छान बनवलोत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @twc-TheWeekendChef
    @twc-TheWeekendChef 4 роки тому +4

    Aaji chi athavan aali 😍😍

  • @nikitashinde9395
    @nikitashinde9395 2 роки тому +2

    काकु कसलं भारी ... आपली भाषा ऐकताना मस्त वाटतं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Shadowvlogandgaming
    @Shadowvlogandgaming 5 років тому +7

    Aaji mastch recipe..aani tumhi pan khup sweet aahat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @ramredkar5405
    @ramredkar5405 5 років тому +1

    Chaan aaji kitti sadhi ani swadishta chicken. Thanks

  • @surajwandhekar3850
    @surajwandhekar3850 5 років тому +6

    आजी नवी साडी आणी कडक रस्सा भारि

  • @surajkapure9300
    @surajkapure9300 Рік тому +1

    Khoop chan Ani sopa banavla Aji ni.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @shaileshinglesweetu2770
    @shaileshinglesweetu2770 5 років тому +7

    aajibai cha 9wari cha clr khup mst aahe.

  • @mamtaprakash7121
    @mamtaprakash7121 3 роки тому

    Khup chaan mi hi recipe try karnar aaj ❤️❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि
      आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @Sandeep-qb8fs
    @Sandeep-qb8fs 5 років тому +131

    एक लाइक माझ्या आजीसाठी , म्हणजे आजी तुमच्यासाठी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому +2

      Khup Khup dhanyavad

    • @users_15918
      @users_15918 4 роки тому +2

      Hi bai fakt paise milvayla karte....aaji la help kar....mala aaji khup avadli...aaji best ch....but ye bai aaji la help kar fakt vedio nako shoot karu.... Aaji love u...

    • @gopalsarode3214
      @gopalsarode3214 4 роки тому +1

      @@gavranekkharichav ममटनमटब

    • @prashantvitthalshinde3929
      @prashantvitthalshinde3929 4 роки тому

      @@users_15918 झि

    • @pggamer3881
      @pggamer3881 3 роки тому +2

      @@users_15918 Kay faltu bolte yr😏

  • @tejaswinipawar7797
    @tejaswinipawar7797 4 роки тому +1

    सर्वच recipi मस्त असतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rajhulawale4623
    @rajhulawale4623 5 років тому +3

    Me pan chuli var baji karate gava kade khup avdate ajji khup chan banvliey bhaji ani bolata pan chan

    • @pramodsalunke3314
      @pramodsalunke3314 5 років тому

      डॉ बाबासाहेब आंबेडकर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @payalkarvekar2414
    @payalkarvekar2414 5 років тому +1

    Ek nbr aaji tondala Pani sutl bg aaji

  • @mayurik5335
    @mayurik5335 5 років тому +19

    Mix shabd kiti june lok pan kiti sahaj pane vaparatay

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @rasv1s
      @rasv1s 5 років тому +1

      Agdi barobr 😅 aani na..ekvel shahratil lok pankha mhantil pan gavakadle lok matra "fan" ch mhantil 😅😅

  • @jamilpatel812
    @jamilpatel812 5 років тому +2

    Whhhhha Kya bath hai ajji Khup chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @ramamit0603
    @ramamit0603 5 років тому +13

    लय छान अज्जी माये 👌👌👌मला अम्चया लहान पनाची आठवं आली 😢😢😢

  • @sulbhajadhav25
    @sulbhajadhav25 4 роки тому +1

    खुप छान बनवलं चिकन.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shilpapagare5109
    @shilpapagare5109 5 років тому +7

    1 no Ajji 😘😘😋😋love u

  • @suvarnaadsul2555
    @suvarnaadsul2555 Рік тому +1

    Khup chaan aaji❤

  • @hrushikeshravate1090
    @hrushikeshravate1090 4 роки тому +8

    आजीच्या चॅनेलला मदत करायला आवडेल....लवकरच आम्ही sponsor karu......

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      Thank you so much for such wonderful comment
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Gulistansiddiqui91
    @Gulistansiddiqui91 4 роки тому

    Dill se bhot hi tasty recipe hai..... Hmne bna kr khayi hai bhot bhot shukriya ....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      Thank you so much for such wonderful comment
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mrunalinidhawale3237
    @mrunalinidhawale3237 5 років тому +17

    Aajji is the world's greatest aajji❤️❤️ and the best chef...😘

    • @AGP111
      @AGP111 3 роки тому

      नमस्कार

  • @nandaallrounder
    @nandaallrounder 4 роки тому +1

    Amejing dish chicken soup

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anildabohlkar2120
    @anildabohlkar2120 5 років тому +3

    आईला किती भारी ग...... आय..
    hats off you🎩

  • @adityadhumal1449
    @adityadhumal1449 2 роки тому +1

    Ekdam mast aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nageshshelke6859
    @nageshshelke6859 5 років тому +3

    Kadkkk ajii no 1

  • @sudarshanapatil5331
    @sudarshanapatil5331 4 роки тому +1

    गावरान रस्सा, चिकन सुख, मिसळ, कोथिंबीर वडी , चिकन बिर्याणी सर्व प्रकार केले, अप्रतिम झाले ,धन्यवाद

    • @Sahil-hp4um
      @Sahil-hp4um 2 роки тому +1

      😮

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @santoshkusaale1802
    @santoshkusaale1802 5 років тому +3

    मावशी, कंच गाव?
    आज्जीच Explanation १ नंबर हाय बगा..
    आज्जे म्हाईला बूलीव कवातर...

  • @poojakale631
    @poojakale631 5 років тому

    Ajji 1ch no👌👌

  • @amrinashrafi9312
    @amrinashrafi9312 5 років тому +14

    It's really awesome video the way grand ma made chicken curry it was amazing water is melting from mouth and the most thing I like is that language i belongs to karnataka it's superb and traditional way she cooked please upload Aaji God bless keep uploading more videos☺️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому +1

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @guruparivar
    @guruparivar 5 років тому +2

    लै भारी ना आज्जे😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому +1

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 5 років тому +11

    विषय हार्ड आज्जी आणी मावशी. मी कोल्हापुरचा आहे.

  • @rajanitembekar2610
    @rajanitembekar2610 3 роки тому +1

    आज्जी खूपच छान रेसिपी आहे.आवडली🙂

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ImranShaikh-rs5se
    @ImranShaikh-rs5se 5 років тому +4

    Maushi 1 number chikan manala. Dhanyywad.

  • @shailajazari3579
    @shailajazari3579 4 роки тому +1

    Mastch very nice recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swapniltambade8813
    @swapniltambade8813 4 роки тому +21

    खूप छान रेसिपी आजीबाई...✌️😎
    आवडलं आपल्याला...🤩😋

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 роки тому

    Wow mastch Good 👍 Taee Aaji tumachi bolibhashya khup aavdate samajavanyachi pdhht sundar Thankyou Moraya

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @user-hc8mu6kb6k
    @user-hc8mu6kb6k 5 років тому +30

    Aajji😍😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому +2

      Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @vedikaslife3034
      @vedikaslife3034 4 роки тому

      Nice विडिओ असेच छान छान पाठवत जा आजी बाई

  • @amrutanaik2754
    @amrutanaik2754 3 роки тому +1

    Mst .... Lai bhari....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @happyliffeee
    @happyliffeee 5 років тому +6

    Ek ch number....👍

  • @pradeeprathod112
    @pradeeprathod112 3 роки тому +1

    आजी तुमच्या बनवण्याच्या क्रिया ने बरेचसे मुली मूल शिकून जातात छान आज्जी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jatwe
    @jatwe 4 роки тому +3

    तोंडाला पाणी आणणारी रेसिपी
    👌👌
    बागकामाच्या मराठीतील टिप्स साठी आमच्या चॅनलला भेट द्या...
    आपल्याकडे बाग असेल तर तिचा चेहरामोहरा बदलून जाईल

  • @nutanmane3278
    @nutanmane3278 4 роки тому +1

    Khupcha chhan 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 4 роки тому +3

    आजी तुम्हाला साष्टांग नमस्कार. 🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @rahullende828
    @rahullende828 3 роки тому

    Lai bhari zhal....chiken Pot bharl aamch baghunach

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anisshaikh5904
    @anisshaikh5904 5 років тому +3

    आज लोक जेवनासाठी हॉटेलला जातात पण तो दिवस दुर नही तेच लोक खेड्यात गावरान जेवन जेवायला येतील

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 5 років тому +1

    Kharch khupn cham😋😋😋