आटपाडी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी शिरसवडीकरांची रायफल आणि नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025

КОМЕНТАРІ • 34

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 5 днів тому +3

    Congratulations ❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊 raja harnya fans Mumbai ❤❤❤❤❤

  • @Swapnildesai-ks4lx
    @Swapnildesai-ks4lx 6 днів тому +5

    सर्व फॅन लोकांना विनंती आहे,, आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या बैलांचे फॅन असतो,,कधीच कोणाला कमी समजू नये,दिवस प्रत्येकाचा असतो,कधीच कोणत्या नांदीला नावे ठेवू नका
    अभिनंदन पाखर्या रायफल

  • @DineshWaje-j1p
    @DineshWaje-j1p 6 днів тому +8

    बैलगाडी क्षेत्रातले देव माणूस आबा शेवाळे संयमी व्यक्तिमत्त्व

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 6 днів тому +4

    पाखऱ्या.. रायफल... च अभिनंदन.. 🙏🙏
    व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन. 🙏💞

  • @वडेवाला
    @वडेवाला 6 днів тому +6

    अभिनंदन रायफल & पाखर्या 🎉🎉🎉❤

  • @maheshdodake5064
    @maheshdodake5064 6 днів тому +9

    खूप अभिनंदन शिरसवाडी रायफल & शेवाळे आबा यांचा पाखर्या... प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक कट्टर मथुर १००१प्रेमी❤❤❤❤

  • @saddammulla7443
    @saddammulla7443 5 днів тому +2

    कमेंट करणाऱ्यांनी विचार करून कमेंट करा फायनल ला असता तर काही जणांनी कमेंट केली आहे काहीही फरक पडला नसता एक नंबर पाखऱ्याने आणि रायफल नीच केला असता बैलांना कोणत्या नाव ठेवू नका ज्यांच्यामुळे आज हे बैलगाडी क्षेत्र चालू झाला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे नितीन आबा शेवाळे त्यांच्याकडून आम्ही संयम शिकलो आहे आणि संयमी आम्ही कायम राहिलो आहे त्यामुळे कमेंट करणारांनी जरा विचार करून कमेंट करा तुम्हाला इतिहास माहिती नसेल थोडाफार विद्यासा वरती अभ्यास करा

  • @rahullad4145
    @rahullad4145 6 днів тому +7

    संयमी माणुस शेवाळे आबा

  • @AniketKale-v7v
    @AniketKale-v7v 6 днів тому +20

    नशीब पाहिजे या खेळात त्या शिवाय गुलाल नाही दिवस हा प्रत्येकाचा एतो आज प्रत्येक सिमित सगळी टॉपची हत्यार कडेनेच 1 no तसतून लागली होती 1 पण नाही झाला सेमी पास 😢

    • @santoshkhopare
      @santoshkhopare 6 днів тому +15

      हा सर्व टॉप गाड्या त्याच तासाने पळाल्या पण ऐक पण पास नाही झाली, कधी कधी वेळ खराब असते , राज्या, हरण्या, रायफल 8181 ,बकासुर सर्जा संग्राम राज्या सर्व छान गाड्या होत्या ,नशीब नव्हतं,असूद्या

    • @बकासुरमतुरफेनक्लब
      @बकासुरमतुरफेनक्लब 6 днів тому +2

      भाऊ तुम्ही सर्व सेमी पाहिलात का 6 वा सेमी बघा ओगलेवाडी तेजा गाडी सेमी पास झाला आहे

    • @AniketKale-v7v
      @AniketKale-v7v 6 днів тому +1

      @बकासुरमतुरफेनक्लब नशीब होत आणि त्या सिमित टॉप गाडी कोणती न्हवती

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 2 дні тому

      बकासुर फॅन्स रडायला लागले फाटी चांगली नव्हती म्हणून 🤣🤣

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 2 дні тому

      बकासुर फॅन्स रडायला लागले फाटी चांगली नव्हती म्हणून 🤣🤣

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 6 днів тому +2

    खूप खूप अभिनंदन पाखर्या आणि रायफलच ❤👑

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 6 днів тому +1

    अभिनंदन दोन्ही बैलांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 6 днів тому +1

    रायफल. पाखरया ❤❤❤❤🎉🎉🎉आभिनंदन

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 6 днів тому +1

    अभिनंदन आबा ❤❤

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 6 днів тому +1

    Jabardast Gadi palali🎉🎉❤

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 6 днів тому +2

    Rayfhal abhinandan
    Koni pn win zalywar dusrya nandi na nav theu naka haya kela tya kela gualal tumcha Asan
    Pn nav thevli tr tumhla Kahi bhetat nahi Karan Baba na mahit ahe Kay bole hote tevha pasun Gate pas sudha navtha
    Aaj gulal bhetla Abhinandan Rayfhal pakhrya ❤❤❤🎉

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 6 днів тому

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @bhauchavan4054
    @bhauchavan4054 6 днів тому

    आभिनदंन 🎉❤

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 6 днів тому

    Congratulations raifhal parkya ❤❤❤

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf 6 днів тому

    1❤

  • @AnandMaske-rw4ur
    @AnandMaske-rw4ur 6 днів тому

    Harbans,cansa,mela😀

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 5 днів тому

    घंटा खंद बदलून निकाल वेगळा असता. 😂😂 गाडी कुणी मारली माहित आहे ना ..................डॉन❤

    • @Pappu_sheth
      @Pappu_sheth 5 днів тому

      Atta cya jamanat la Tu are jyacya mul ha khel bagay bhetla na tyala tari nav nko theuuu . Khandan vikat gheil tuj tyo manusss navain nada valyan la fhakt comment vr hava kartha yeti sagli bail amchich ye ami kunala kami samjat ny fhakt chuk ky zhali te sangitl ..

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 2 дні тому

      डॉनला आज सेमीला कोणी ठोकला आहे माहिती आहे ना 😂

  • @shahajigarale7609
    @shahajigarale7609 6 днів тому

    Bakasur fainala asta tr...... 😂😂😂😂

    • @surajbhise8663
      @surajbhise8663 6 днів тому +2

      Baksur la jyani 4 .5 tagyani thokla tyala aamhi thoklya 😂

    • @GaneshJadhav-sv2er
      @GaneshJadhav-sv2er 6 днів тому

      ​@@surajbhise8663पुसेगावला बकासुर् तुम्हाला ठोकला आहे

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 2 дні тому

      सेमीला पळायची कुवत नव्हती फायनल लांबची गोष्ट आहे