कित्ती खरं प्रेम आहे गं तूम्हा सगळ्यांमधे माया मागून मिळत नाही खूप मोठी ताकद असते आपल्या माणसांच्या प्रेमात त्या दादांना कीत्ती आठवन येत होती गं आक्कांची जातानासुद्धा आक्कांचा फोटो दाखवत होते आक्कांच तुमच्या आयूष्यात काय स्थान आहे कळतयं गं आत्ताच्या धकाधकीच्या आयूष्यात प्र्याक्टिकल यूगात खरं प्रेम आपूलकी जपली पाहीजे सगळं काही पैशात मिळत नाही
खुप emotional video आहे आजचा ताई . खुप रडायला आलं ताई आणि आक्का ची आठवण सर्व जन आजुन काढतात आणि ते दादा फोटो दाखवत होते आणि कीर्ती तरी वेळेस रडले या वरून च कळत आहे की तुमच्या आयुष्यात तीच किती मोठं स्थान आहे ताई . खरच खूप भाऊक विडिओ होता आजचा . खरच तुझ मामे खोत खुप छान आणि सगळे प्रेमळ आहेत आता आशे लोक खुप कमी बघायला मिळतात . खरच खूप छान आहे तुझे नातेवाईक .👍👍
माझं माहेर उस्मानाबाद आहे. खरंच आपल्या मराठवाड्यातील लोक खूपच मायाळू आहेत. व्हिडिओमध्ये तुमच्या डोळ्यात पाणी आलं की मी पण खरोखर रडायला लागते. माझ्या मुली सुद्धा म्हणतात का रडायला लागली तू.
खूप छान आजचा ब्लॉग एकत्र कुटुंब आणि मनमिळाव माणसं आता आपणाला थोडक्यातच आढळून येतात. मामा मामी आणि मामी बहिणीचे प्रेम पाहून खूप भरून आले. किती आपुलकी किती जिव्हाळा. हसत खेळत खूप बरे वाटले. माझे पण आजोळ असेच आहे. पण मोठे मामा. नाही त्यामुळे आम्ही पण त्यांना खूप मिस करतो.
मामाच्या घरचे खूप प्रेमळ माणसं डोळ्यात पाणी आलं आमच्या पण मामाच्या मुली दाखवल्या तुझ्या बहिणी पण दाखव ना वर्ष बघायला आवडेल आम्हाला पण प्लीज वर्षात दाखव
Tai ajjcha vlog अक्षरशः मनाला touch krun gela ,🥲sarv pratha aplya same ahet ,je tula boltat gavi gelyavr तब्येत सुधार same mlapn asch boltat ,pn Tai tuze mama je rdle na te bghun dole panavle g 🥲🥹🥹🥹🥹🥹
Hi vrsha, किती मायाळू, प्रेमळ आहेत सर्व relative. खूप नशीबवान आहात तुम्ही सगळे अशी माणस तुमच्या आयुष्यात आहेत. हल्ली अस प्रेम माया खूप कमी दिसते. खरच मामा रडताना पाहून मला पण खूप रडू आले 😢असच प्रेम राहू दे. Gbu.
किती प्रेम आहे आई आणी मामांच्यात.अक्कांची आठवण येणे स्वाभाविक आहे. बहीण भावंडांच हे प्रेम, जिव्हाळा बघून मलाही रडू आवरेना.आता अस प्रेम बघायला बघण दुर्मिळ होऊ लागलय. खुप सुंदर ब्लॉग.
🙏 आक्कांना आम्ही तुमच्या नजरेतुन बघीतल तुमच्या अनुभवातुन अनुभवल त्यामुळे आजचा वीडियो बघुन माझ्या सुद्ध डोळ्यात पानी आल आजोळ आठवल माझ आजोळ पुसदच आहे आता जान होत नाही मी एमपी मधे असते पन एकदा नक्की जायचय मला
खूप छान घराणा आहे वर्षा हेच महत्वाच आहे माया प्रेम आपुलकी आपल्या साणसाची माया हीच श्रीमंती आहे हे वातावरण बघून ङोळे भरून आले वर्षा खूप छान व्हिडीओ आठवणी त राहण्या सारखा आहे 👍👍👌👌😥
अतिशय निर्मळ वाटले सगळेच कोणता शो नाही काही नाही, अक्कांच्या बद्दल तिच्या आयुष्याचा सगळा प्रवास सांग की , ती व्यक्ती पुण्यवान जिच्या केवळ नावाने डोळे पाणावतात .
नमस्ते वर्षाताई, आजचा व्हिडिओ खूपच emotional. ताई तुझ्या माहेरची माणसं खूपच प्रेमळ आहेत.आणि बांगड्या घाल ने ,सर्व प्रथा मी पहिल्यांदाच बघितली,खूप छान वाटले. ताई तू सर्वासाठी कपडे खरेदी केले, खरच तू किती करतेस सर्वासाठी, प्रेमाने,अगदी भरून आले सगळे बघून.👌👌👏👏👍❤️❤️
कित्ती खरं प्रेम आहे गं तूम्हा सगळ्यांमधे माया मागून मिळत नाही खूप मोठी ताकद असते आपल्या माणसांच्या प्रेमात त्या दादांना कीत्ती आठवन येत होती गं आक्कांची जातानासुद्धा आक्कांचा फोटो दाखवत होते आक्कांच तुमच्या आयूष्यात काय स्थान आहे कळतयं गं आत्ताच्या धकाधकीच्या आयूष्यात प्र्याक्टिकल यूगात खरं प्रेम आपूलकी जपली पाहीजे सगळं काही पैशात मिळत नाही
खुप emotional video आहे आजचा ताई . खुप रडायला आलं ताई आणि आक्का ची आठवण सर्व जन आजुन काढतात आणि ते दादा फोटो दाखवत होते आणि कीर्ती तरी वेळेस रडले या वरून च कळत आहे की तुमच्या आयुष्यात तीच किती मोठं स्थान आहे ताई . खरच खूप भाऊक विडिओ होता आजचा . खरच तुझ मामे खोत खुप छान आणि सगळे प्रेमळ आहेत आता आशे लोक खुप कमी बघायला मिळतात . खरच खूप छान आहे तुझे नातेवाईक .👍👍
माझं माहेर उस्मानाबाद आहे. खरंच आपल्या मराठवाड्यातील लोक खूपच मायाळू आहेत. व्हिडिओमध्ये तुमच्या डोळ्यात पाणी आलं की मी पण खरोखर रडायला लागते. माझ्या मुली सुद्धा म्हणतात का रडायला लागली तू.
खूप छान आजचा ब्लॉग एकत्र कुटुंब आणि मनमिळाव माणसं आता आपणाला थोडक्यातच आढळून येतात. मामा मामी आणि मामी बहिणीचे प्रेम पाहून खूप भरून आले. किती आपुलकी किती जिव्हाळा. हसत खेळत खूप बरे वाटले. माझे पण आजोळ असेच आहे. पण मोठे मामा. नाही त्यामुळे आम्ही पण त्यांना खूप मिस करतो.
ताई तुमच्या आजोळीची लोक खुप प्रेमळ आहे त विडिओ पाहुन मन भरून आले
मामाच्या घरचे खूप प्रेमळ माणसं डोळ्यात पाणी आलं आमच्या पण मामाच्या मुली दाखवल्या तुझ्या बहिणी पण दाखव ना वर्ष बघायला आवडेल आम्हाला पण प्लीज वर्षात दाखव
Te camera shy ahet...ani tyanchya gharchya lokanchi permission mahatvachi ahe ....try to understand...
Tai ajjcha vlog अक्षरशः मनाला touch krun gela ,🥲sarv pratha aplya same ahet ,je tula boltat gavi gelyavr तब्येत सुधार same mlapn asch boltat ,pn Tai tuze mama je rdle na te bghun dole panavle g 🥲🥹🥹🥹🥹🥹
एवढी सगळी माणसाची माया, आपुलकी मिळायला नशीबच लागते आणि ते तुमच्या नशिबी आहे मस्त वाटलं गावाकडची अशी माणसं बघून.
वर्षा तुला खूप गोतावळा आहे... सगळेच प्रेमळ आणि मायाळू आहेत.... नशीबवान आहेस तू
खुप छान व्हिडिओ.. डोळ्यात पाणी आलं... आता अशी प्रेम करणारी माणसे तुमच्या जवळ आहेत.... खुप भाग्यशाली आहात ताई तूम्ही..
Hi vrsha, किती मायाळू, प्रेमळ आहेत सर्व relative. खूप नशीबवान आहात तुम्ही सगळे अशी माणस तुमच्या आयुष्यात आहेत. हल्ली अस प्रेम माया खूप कमी दिसते. खरच मामा रडताना पाहून मला पण खूप रडू आले 😢असच प्रेम राहू दे. Gbu.
किती प्रेम आहे आई आणी मामांच्यात.अक्कांची आठवण येणे स्वाभाविक आहे. बहीण भावंडांच हे प्रेम, जिव्हाळा बघून मलाही रडू आवरेना.आता अस प्रेम बघायला बघण दुर्मिळ होऊ लागलय. खुप सुंदर ब्लॉग.
धन्यवाद
खूप छान परिवार आहे, 👌🏻🤗खूप भाग्यशली आहे ताई
🙏 आक्कांना आम्ही तुमच्या नजरेतुन बघीतल तुमच्या अनुभवातुन अनुभवल त्यामुळे आजचा वीडियो बघुन माझ्या सुद्ध डोळ्यात पानी आल आजोळ आठवल माझ आजोळ पुसदच आहे आता जान होत नाही मी एमपी मधे असते पन एकदा नक्की
जायचय मला
ताई मामाचा परिवार छान प्रेमळ आहेत ताई तुम्ही सवॅना रडताना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले
आक्काचि story ekda sang na yekayla aavdel pls
हो नक्की share करेन
खूप छान घराणा आहे वर्षा हेच महत्वाच आहे माया प्रेम आपुलकी आपल्या साणसाची माया हीच श्रीमंती आहे हे वातावरण बघून ङोळे भरून आले वर्षा खूप छान व्हिडीओ आठवणी त राहण्या सारखा आहे 👍👍👌👌😥
ताई Video बघुन मला माझ्या मामाच्या गावाची आठवण आली आणि डोळे भरून आले
Evadhe sagale aakkavar Prem karatat tya aakkachi story sang aavdel aikayla
Ho kharch
Barobar
हो..ताई लवकरच share करेन ...🙏🙏🙏
हो ताई नक्की आवडेल aiky
हो कोण आहे आक्का ताई
अरे बापरे...रडायचे व्हिडिओ बनवत जाऊ नका रे ..मला तर बघवत पण नाही..माझाच दम भरून येतो इकडे ..बाकी व्हिडिओ छान ❣️
So emotional vlog mam....😭😭😭 Literally डोळयात पाणी आले
Ho kahrch me pn radle
@@shilpachabukswarpahilwanvl6593 रडण्यासारखाच होता vlog... really heart touching 😭
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच डोळ्यात पाणी आलं
आजचा व्हिडिओ बघताना आम्हाला खुपच गहिवरून आलं,केवढ प्रेम आहे तुमचे एकमेकांवर आणि तुमच्या बाजुची माणसे पण मस्त आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Tai video bgun khup 😰😰😰 dole barun ale khup chan ahe tuji family members jiv lavnari manse ahet khup chan mama mami 👍👌👌👌
Sadhi saral Manas aahet khup.....man bharun aal .......itki premal Manas aahet tumchakde😊😊🤗🤗👌👌👌
खुप छान फॅमिली आहे आणि खुप प्रेमळ आहे 👌👌❤️❤️
Varsha tai khrh tuz sasar aani tuze mr... Khup family chaan aahe g... Vlog pn chaan aastat... Your love story... 👌👌🙏
मला सुद्धा डोळयात पाणी आलं ,कारण आठवण आली माझे पप्पा जाऊन 2वर्ष झालेले आहेत. आणि ते सुद्धा तुमच्या आण्णा मामा सारखेच दिसत होते .😭😭.
सर्वाचे प्रेम पाहुन खरच डोळ्यात पाणी आले
Mala ha vlog bagun radayla aala gavchi aathavan aali khup chan family aahe
अशे प्रेमळ आजोळ मिळाला नशीब लागते खरचं तू खूप नशीबवान आहेस 👌👌💐💐🙏🙏
Tai Nako radu mala pan radayala aale Maza mama Chi khup aathven zali
ताई तुमचे मामा खुप प्रेमळ आहेत. आणि घरचे लोक पण प्रेमळ आहेत.
Amazing 👌 vlog.evdhe pretty good and mayalu Manas bhetayla nashib ladat.litterally mi suddha khup radle.mla majjua maherchyachi 8 1 aali.
Khup mast ahe ajolachi manas kiti prem kartat vedio bagun radu aale
Khup chan mazya dolyatpan pani ale
खरंच आमच्या सोबत डोळ्यातून पाणी आलं
तुम्ही खुप छान दिसता तुम्ही कसं बाॅडी कमी केली मलापण अशी पाहिजे तुमच्यासारखे माझी जाडी कमी करायची आहे ताई पोट कमी करायचं आहे
Lakhe chya bangle ghari kase kay ghatakya te nahi samjale
तुमचे सगळेच कुटुंब खूपच प्रेमळ आहे खूपच छान vlog ♥️ 👍👌
अतिशय निर्मळ वाटले सगळेच कोणता शो नाही काही नाही, अक्कांच्या बद्दल तिच्या आयुष्याचा सगळा प्रवास सांग की , ती व्यक्ती पुण्यवान जिच्या केवळ नावाने डोळे पाणावतात .
हो ताई ...नक्की अक्काचा speacil vlog येईल
Tai tumch he kont gav ahe khupach mast ahe. ani sagle kutumb pn khupach Chan ahe. mi pn marthvadyachi ahe .
Khup chaan parivar ahe Tai 👌👌 khup premal aahet sagale
खरंच ग ताई जुनं ते सोनं आहे बघ कीती आपुलकी आहे ना 🤗 👍
Kharch ha purn vlog khup chan hota plz dii akka chi story share kr plz reQuest aahe
Nice sharing tai 👌🥰
Tai Khup mst aajol tumch...niragas prem disun aal...khup chan tai
Khup changlya astil akka sagli kewdi adhwan kadatat tenchi
Khupach chhan ahet g varsha tuze mama Mami mastach 👌👌
Lovely emotional and Beautiful vedio👌👌❤️❤️💖💖🌹🌹
मला तर रडायलाच आले.खूप छान family आहे
हीच खरी परंपरा हीच खरी माणसं खूप छान
Kharr khup chan aahe aja video...😊😊
Maza pn same asach ajol aahe evdhach jiv lavltat miss you aaji mama
खूप छान साडी🥰
Amhi pan gavi alo ki saglayna bhetto
अगदी बरोबर वर्षा ताई
आपल्या कडे भाचीच्या पाया पडतात
सगळे मनमिळाऊ आहेत
वर्षा खरंच तू नशीबवान आहेस. तुझ्याकडे इतकी जीव लावणारी माणसं आहेत.
Very nice family khup Chan 🎉🎉👌👌🙏🙏
खुप छान परिवार खुप भाग्यवान आहेस ताई
Varsha ji Tumi radavl ajun paryant dolyat pani al navt volg bagun khup Chan vatl nice volg
Tai thumhi khup lucky aahay aavdhi sagli premachi Mansa aahayth thumhala ❤️
Nice vlog varsha
खूप छान 🥰
खूप नशीबवान आहेस तू तूला एवढी जीव लावणारी माणसं मिळाली .
नमस्ते वर्षाताई, आजचा व्हिडिओ खूपच emotional. ताई तुझ्या माहेरची माणसं खूपच प्रेमळ आहेत.आणि बांगड्या घाल ने ,सर्व प्रथा मी पहिल्यांदाच बघितली,खूप छान वाटले. ताई तू सर्वासाठी कपडे खरेदी केले, खरच तू किती करतेस सर्वासाठी, प्रेमाने,अगदी भरून आले सगळे बघून.👌👌👏👏👍❤️❤️
हे अक्काचे संस्कार आहेत..अक्काने सर्वांना अपुलकिने बांधून ठेवलं आहे
Tai mast Vlog..kharch amhi pn khup bhavik zalo..
First time I saw your video an I just can't control my tears....really.....i feel your family's pain....😔
Mama, mami natevaik sarvana bagun khup chan vatal. Akka chi aathavan kadun sarvajan bhauk jhale bagun dolyat pani aal. 😭😭
Khupach emotional video Varsharani. Kharach Akka khup mahaan aahet kaaran sagle tyachya aathavanine emotional zale.
Ha video baghun dolyat pani aale
Akkachi story sanga na tai...tumhi mnla hotat n akka vr special vedio yenar mnun...
ho... लवकरच
Khup chhan aahe all family
हो हो लाखेच्या बांगड्या असतात चुडे , खूप छान साडी नेसवली तुला 👍👌🙏
Ghar ky bhari ahe he pahun maza ajuchi athavan ali
खुप छान फॅमिली आहे
Tai tabet Kashi aahe bar vatatay ka
खूप छान व्हिडीओ 👌
Khup premal aahet tuzya mami
खुप छान ताई, 👌👌 मराठवाड्यातील कोणतं गाव
Khup chan blog, sasrche , maherche saglyana dharun rahte varsha, nehmi adhich raha,khup ashirvad
फॉरेनची पाटलीन दिसती वर्षाताई
खूप छान आजोळ आहे , आत्ता सासरी जाणार नाही का 👍🙋♀️
Ho janar ahe
Khrch khup maan bharun Al g spishal akka ch bolg banv
ho ताई
Kiti mast aahet sagale
Akka mhanje kon br
Jevha aapan maher madhun jato sasri tevha Jatana radayla yeta
कोणत गाव आहे ताई हे फ्लिज रिप्लाय दे
Kharch khup chan pn sagle radtana rdu al khup
Khup premàl manse
Khup mast vlog
Mama mami khup chan aahet tai
Akka kon hotya tyanchi story sanga na tai
Khup chan
डोळ्यात पाणी आले. अजून पूर्ण vlog nai बघितला.. मामा khuuupch हळवे
Khup mast
ती मामी आहे आणि मी भाची हे डायलॉग खुप आवडला👌
very emotional and beautiful vlog dear.. khupach chhan family ahe tujhi.. अगदी tujhay sarkhi 😊
Tai kup radle aaj kup mast aahe tumachi mama kdchii
Akka la sagle miss kartat chan family varsha
वर्षा तुझ्या हातातल्या बांगड्या खुप सुंदर आहेत. त्या कुठे मिळतील ते pz आम्हाला सांग.
Sarv thikani upalabdh ahet....