Sir ur knowledge and explanation is extra ordinary, we farmers from Karnataka could not understand maharathi , can u provide this valueable information in English
सर्व माहीती खुप छान वाटली पण कलमाला आधार द्यावा लागेल हे सांगितल पण कलमाला सुरवातीला आधार देण्याची गरज नाही उलट शेंडा खुडावा लागतो व वाढ हळूहळू कशी होईल हे पाहावा लागत माझा अनुभव आहे माझ्याकडे चौदा वर्षापासून डाळींब बाग आहे
नमस्कार सर, मी नवीनच डाळिंब पिक लागवडीसाठी इच्छुक आहे. माने सरांकडे 20 गुंठे गुठी कलम बुक सुद्धा केली आहेत. अनेक जणांकडे पैसे भरून काहीसी माहिती सुद्धा घेतली आहे. की जी डोक्यावरूनच जात आहे. व नको हे पिक असेही कन्फ्युज होत आहे. परंतु आपला व्हिडिओ काहीसाच पाहीला आहे. अत्यंत साधं सरळ उपयुक्त भाषेत माहिती दिल्यावर असं वाटलं की अरे आपले जवळचं नक्की कोणी तरी माहिती द्यायला आहे ते म्हणजे तुम्ही वाटले. निश्चितपणे आता मी आपले मार्गदर्शनाखाली तूर्त 20 गुंठे डाळिंब डिसेंबर 2023 पर्यंत करीत आहे. कृपया सहकार्य द्या. ही नम्र विनंती. आपला विश्वासू श्री. अंकुश जगताप. मांडकी -निरा ता. पुरंदर, जि. पुणे. 9890858283
भगवा आणि फुले सुपर भगवा या मधिल फरक हा अतिशय चांगल्या प्रकारे समजावुन सांगितल ,धन्यवाद सर🙏👏💯
अशा अनेक विश्लेषक माहितीसाठी चॅनलला subscribe कराल सर .. आपले आभार
🙏👍
पाटील साहेब..विद्यापीठ सांगत की भगवा पेक्झां सुपर ची size कमी असेल..आणि झाडावरील उत्पंनात सुपर हा साध्या भगवा pexaa कमी असेल...
@@PatilBiotech😊
सर आपण एकदम सोप्या पध्दतीने डाळिंब पिकांची माहिती दिली आम्हा नविन शेतकऱ्यांना हि माहिती वरदान ठरणार आहे ........ धन्यवाद !!❤❤
Thanks
आतापर्यंत पाहिलेल्या सर्व video पेक्षा अत्यंत सुंदर साहेब.
धन्यवाद साहेब
खूप खूप छान वाटला व्हिडिओ डाळिंबाचा
Thank You
पाटील साहेब व माने साहेब दोहोंचे अभिनंदन डाळींब शेतीत आपले तंत्रज्ञान व मार्गदर्शन क्रांतिकारक ठरेल🙏
thx
खुप छान माहीति दिली सर धन्यवाद
Thank you
खूप चांगली माहिती दिली साहेब डाळिंब पिकाची
thx
सर आपण खुपच मुद्दये घेवून सविस्तर माहिती सांगता . धन्यवाद
thx
खुपच चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Thx
फारच छान माहिती दिली साहेब धन्यवाद
thx
पावर फुल माहिती
Thanks
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
thx
खुप छान मार्गदर्शन दिले आहे साहेब खुप खुप धन्यवाद
Thanks sir
खूप छान माहिती सांगितली
खुप सुंदर माहिती, डॉ. प्रविण चोळके, शिरूर, पुणे
Thanks
शुट थांबवण्यासाठी छान आयडिया आहे
THX
माहिती 💯👌👌. असेच विडिओ बनवा सर 😊😊
Thanks
सर नमस्कार अतिशय सुंदर माहिती
Thanks
सर्वात छान व्हिडिओ
Thanks
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार मानतो धन्यवाद
आपले स्वागत आहे साहेब..
अशा इतर पिकाबाबतीत माहिती मिळविण्याकरिता आमच्या चॅनलला subscribe नक्की करा.
@@PatilBiotech😊😊
खुप छान माहिती मीळाली सर
Thx
Patil Saheb , thanks for very valuable and practical information .
welcome
सर एकच नंबर माहिती दिली धन्यवाद
आभारी किशोर साहेब.
Excellent information
thanks
खूपच छान .
धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
आभारी आहोत अनिल साहेब.
I am from Dharanhaon Dist Jalgaon ,I will see u very soon regarding pomegranate seedlings
ok phone karun ya 7507775355
sir rope nahit sadhya amachyakade margdarshan milun jail tumhala
Pztil saheb thanks very important
welcome
माहिती आवडली आपल्याला 🙏
Thanks
Khup chhan dhanyavad sir
Thanks
छान माहीत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
नवीन लागवडीसाठी मार्गदर्शन अपेक्षित
धन्यवाद विकास साहेब.
लागवड केली तर चालेल का ata
एकदम ग्रेट
Thx
नमष्कार साहेब
namskar
Khup chan mahiti dili sir thumi...
धन्यवाद पवार साहेब.
Right statement.patil Bayoteke
धन्यवाद
Sir, u r great
thx
Mast video 😊
Thanks
सुंदर साहेब
Thanks
Khup chan
Thanks
पेण जवळ कोकबन गाव आहे तिथे कुठली फळबाग करू शकतो? टिश्यू कल्चर चा विचार करता येईल का?
अधिक माहितीसाठी 9923974222 whatsapp या नंबरवर फक्त आपला संदेश पाठवाल
Thanks patil saheb
welcome
Great job sir
Thanks sir
Sir ur knowledge and explanation is extra ordinary, we farmers from Karnataka could not understand maharathi , can u provide this valueable information in English
Yes will try asap
रोपे लहान असल्यापासून त्याची एकच मुख्य फांदी वाढवायची आणि इतर कट करायचा की प्रथम छाटणी च्या वेळी एकच बुंधा ठेवायचा सर... 🙏🏻🙏🏻
ok
Very good analysis
thanks
Good knowledge
Thanks
सर मोलाची माहिती सांगितली
धन्यवाद
सर जळगाव जिल्यातील अमळनेर भागात आपण डाळिंब हे पीक घेता येईल का
nahi ajibat gheu naka
Very useful video
Thanks a lot
खूप सुंदर माहिती दिली आहे
thx
एकदम छान👏✊👍
धन्यवाद साहेब
प्रशांत माने नाही प्रवीण माने नाव आहे त्यांचं. खुप मस्त नियोजन आहे त्यांचं.
ok
Thanks
He kute aahe bag
idea nahi
@@PatilBiotechpatil बायोटेक ची पण त्यांना आयडिया नसेल विचारलं तर
Very very nice sur information
So nice of you
Very good
Thanks
संपूर्ण video पाहिला ,,, जबरदस्त information दिली सर तुम्ही,, thank you sir 🙏🙏
आभारी आहे
Super sir I am Deepak
thx
Thanks
सर आम्ही खुप चांगले डाळींब पिकवत आहेत तुम्ही फक्त सर एकच विनंती डाळींबावर व्हिडिओ बणवत चला
ok
7507775355 ya number la contact karun mahiti gheu shakata
एकच नंबर.
धन्यवाद साहेब.
तुकाराम कदम मित्र सिगणपूर खूप सुंदर साहेब आहे
धन्यवाद कदम साहेब.
Nice information
thanks
सर मला नवीन डाळिंब बाग लागवड करायची आहे तरी योग्य अंतर किती आहे व चांगल्या प्रतीची रोपे कोठे मिळतील कृपया मार्गदर्शन करावे
9923974222 ya number la WhatsApp kara
सर्व माहीती खुप छान वाटली पण कलमाला आधार द्यावा लागेल हे सांगितल पण कलमाला सुरवातीला आधार देण्याची गरज नाही उलट शेंडा खुडावा लागतो व वाढ हळूहळू कशी होईल हे पाहावा लागत माझा अनुभव आहे माझ्याकडे चौदा वर्षापासून डाळींब बाग आहे
ok
धन्यवाद सर
Nice sir
Thanks and welcome
खोॆडापासी कोणता नेट पावरल कुढे भेटल नेट आम्हाला म्हसवड सातारा जिल्हा
nahi sangta yenar
Sir.very nice.
Thanks and welcome
Thank you sir
Welcome
सर साधा भगवा की सुपर भागवा या मधून कोणती जात निवडावी
bhagva fakt
शरद किंग डाळिंबाचे नवीन वाण मार्गदर्शन करा साहेब🙏🙏🙏
ok
Verri fine sar
thx
सर सुपर भगवा रोपे मिळतील का.किमंत किती आहे
8080677492 la samprk kara
Super sir
thanks Laman sir
sharad king vishayi kay mat aahe sir?
no idea
छान
धन्यवाद
पारंपारिक बागायतदार बोलतात की पिन बोरर आल्यानंतर एकच खोड असल्याने झाड जाऊ शकते ?
Ok
Super sir mi lavhad karnar sir kada lavhad 2 akatr🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ok
डाळिंब पिक ह्या पिकाला तापमान किती असावे
kontya stage la ahe ata
Very nice
Thanks
जास्तं पावूस असलेल्या महाबळेश्वर साईट होईल का बाग ?
Nahi
डाळिंब रोप कधी भेटतील सर?
नाही साहेब.
Amravati madhe lal matit dalimb chalel ka
Nahi
Schedule bhetel ka
7507775355 ya number la contact kara
❤ sir higher molecules mhanje kay
जास्त प्रकारचे घटक
Nice
Thx
शेड नेट चालतय का green colur
ho fakta top la
@@PatilBiotech जमीन मधी नको का ,??
Kokan Ratnagiri la chalel ka saheb
nahi
Sir telkat dagavar Kay upay karava please sanga
पिकाचे सद्य स्थितीतील फोटो शेयर कराल जेणेकरून डोसेस सांगता येईल.
9923974222
तो पेपर कोणता आहे
plastic paper
मलचीग आहे का
nahi
Vheri Good information
धन्यवाद बोरसे साहेब.
लिंबू पिकाचा व्हिडिओ अपलोड करा
ua-cam.com/users/liveCrnswJLt_OE?feature=share
Hiear म्हणजे
kay
Humic acid ne muli vadat nahi kase
अधिक माहितीसाठी : whatsapp ९९२३९७४२२२
Dalimb bhar dhrtana malchin peper takla tar chalel ka
विशाल साहेब. आपल्या शेताचे फोटो शेयर करावेत . 9923974222
Solapur lal vishayi Bola tyala pin hole borer yet nahi lau ka nako
अधिक माहितीसाठी आपल्या शेतातील फोटो खालील whatsapp नंबरवर शेयर करावे.
9923974222
@@PatilBiotech6:59
Net nemki kasli aahe sir te
aapla prashn share karal. : 9923974222
Sundar
thx
धन्यवाद सर
THX
Paper konta aahe
plastic
डाळिंबाचा पहिला बहार धरे पर्यन्त इस्त्रायल विद्राव्य खते देऊ नये असे म्हणतात. काय करावे?
adhik mahitisathi whatsapp karal : 9923974222
तुकाराम कदम मित्र सिगणपूर लिंबू आहे
संपूर्ण नियोजन मिळवा फक्त - "लिंबू" लिहून पाठवा
whatsapp : 7507775355
नमस्कार सर, मी नवीनच डाळिंब पिक लागवडीसाठी इच्छुक आहे. माने सरांकडे 20 गुंठे गुठी कलम बुक सुद्धा केली आहेत. अनेक जणांकडे पैसे भरून काहीसी माहिती सुद्धा घेतली आहे. की जी डोक्यावरूनच जात आहे. व नको हे पिक असेही कन्फ्युज होत आहे. परंतु आपला व्हिडिओ काहीसाच पाहीला आहे. अत्यंत साधं सरळ उपयुक्त भाषेत माहिती दिल्यावर असं वाटलं की अरे आपले जवळचं नक्की कोणी तरी माहिती द्यायला आहे ते म्हणजे तुम्ही वाटले. निश्चितपणे आता मी आपले मार्गदर्शनाखाली तूर्त 20 गुंठे डाळिंब डिसेंबर 2023 पर्यंत करीत आहे. कृपया सहकार्य द्या. ही नम्र विनंती. आपला विश्वासू
श्री. अंकुश जगताप. मांडकी -निरा
ता. पुरंदर, जि. पुणे.
9890858283
thx
👍👍👍
thx