सर तुमचे व्हिडिओ टेक्निकल आहेत पण एज्युकेशन मिळत म्हणूनच तुमच्या व्हिडिओ ची चातक पक्षा सारखं वाटत पहातो खुप खुप धन्यवाद अती महत्वाची माहिती दिल्याबद्दल
आजपर्यंतच्या युट्यूब विडिओ मधे तुमचा हा व्हिडिओशेतकर्या साठी खुप मार्गदर्शन राहीत व शेतकर्याची फाजीलखर्चात बचत होईल व उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक उन्नती होईल
साहेब,अत्यंत सुंदर माहिती आपण सादर केली आहे, कमी खर्चात, योग्य पद्धतीने plant balanced nutrition सुटसुटीत पणे पिकांना देणे शक्य आहे, PH, EC सांभाळून शाश्वत उत्पन्न वाढते हे आपण सिद्ध केले... आपले अभिनंदन 🎉
खूप छान माहिती दिली आहे साहेब ! धन्यवाद खूप खूप आभारी आहे ! आपल्या माहिती च्या आधारे शेतकरी खरोखर कमी पैशात खूप चांगली शेती करेल ! तुमचे आभार म्हणावे तेव्हढे कमी आहेत
श्री मान आपके द्वारा दी गई जानकारी बहुत ही प्रेरणादायक है ग्रुपA, B एवं ग्रुप C में जो फर्टिलाइजर हैं उन्हें प्याज की फसल में कितनी मात्रा में देना है भगत सिंह रघुवंशी विदिशा मप्र
Wa thanks abhi tak k video me sabse perfect achi tarah samjme aaya guru......ek dum sanka ka samadhan...... Bina puche me re sawal ka jawab milgaya . prabhu charan kaha he aap ke... Lagta he israyal se sikh k aaye ho. Itni knowledge to scientist ko ho sakti he prabhu. Thank you.
Simply Brilliant, one of its kind. Mr.B T Gore ji you have a personality and communication skills that are rare to find. Thank you so much for this knowledge.
Great Being a District Forest Officer, I was surprised by your vedeo Great Great 👍 🎉 - Agriculture universities/ Agriculture officers’s humble duty to educate people - Gram sevak must be wel educated at least Bsc Agri - Thank you very much Mr B T Gore sab - Salute to you -🎉🎉🎉🎉
खुप छान सर शेतीतील एकदम गरजेचे काम तुम्ही केले आहे सगळ्यात जास्त माती नंतर पाणी वापरले जाते शेतीत पण त्यावरच कोण काही बोलत नव्हते तुम्ही खुप छान माहिती सादर केले धन्यवाद
सर तुमचे व्हिडिओ टेक्निकल आहेत पण एज्युकेशन मिळत
म्हणूनच तुमच्या व्हिडिओ ची चातक पक्षा सारखं वाटत पहातो खुप खुप धन्यवाद अती महत्वाची माहिती दिल्याबद्दल
गोरे सर बहुत बहुत धन्यवाद। आपने वह फंडामेंटल्स बतायें जो किसानों के लिए अत्यंत महत्वपूर्ण एवं आवश्यक हैं।
खते देण्याची खूब चांगली माहिती मिळाली
खते देण्याची खूप सुंदर माहिती दिली सर मनापासून अंतर मनापासून खूप खूप म्हणजे खूपच धन्यवाद
जिस ज्ञान कि जरुरत थी वही मिल गया हैप्पी हो गया मै दिल खुश हुआ सर ❤️👌👍🙏
Very good. Informational
Good information
Sluit sir
Great knowledge..
आजपर्यंतच्या युट्यूब विडिओ मधे तुमचा हा व्हिडिओशेतकर्या साठी खुप मार्गदर्शन राहीत व शेतकर्याची फाजीलखर्चात बचत होईल व उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक उन्नती होईल
I saw your video first time today. It's very useful for every farmer of india to make this country more valuable. Thanks sir
खुप चांगलि आणि विश्लेशन पुर्ण माहीती मिळालि धण्यवाद सर.
साहेब,अत्यंत सुंदर माहिती आपण सादर केली आहे, कमी खर्चात, योग्य पद्धतीने plant balanced nutrition सुटसुटीत पणे पिकांना देणे शक्य आहे, PH, EC सांभाळून शाश्वत उत्पन्न वाढते हे आपण सिद्ध केले... आपले अभिनंदन 🎉
खूप छान माहिती दिली आहे साहेब ! धन्यवाद खूप खूप आभारी आहे ! आपल्या माहिती च्या आधारे शेतकरी खरोखर कमी पैशात खूप चांगली शेती करेल ! तुमचे आभार म्हणावे तेव्हढे कमी आहेत
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली मनापासून धन्यवाद
श्री मान आपके द्वारा दी गई जानकारी बहुत ही प्रेरणादायक है ग्रुपA, B एवं ग्रुप C में जो फर्टिलाइजर हैं उन्हें प्याज की फसल में कितनी मात्रा में देना है भगत सिंह रघुवंशी विदिशा मप्र
सर खूप छान माहिती मिळाली शेतकऱ्यांसाठी जे तुम्ही करता ते खूप वरचा लेव्हलचे काम आहे आमच्यासाठी तुम्ही वरदान ठरलात
खूप अभ्यासपूर्ण आणि सर्व फरटिगेशनचा अर्क, खूप खूप धन्यवाद सर
खुप छान विश्लेषण आहे अभ्यासपूर्ण आहे.
बोहत बोहत धन्यवाद बोहत अच्छा
sir Bahut acha tha me Haryana Hisar Distt se dekhta hu Dhanyawad
खुप खुप सुंदर व उपयुक्त माहिती सर 🎉❤ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य गोरे सर
Wa thanks abhi tak k video me sabse perfect achi tarah samjme aaya guru......ek dum sanka ka samadhan...... Bina puche me re sawal ka jawab milgaya . prabhu charan kaha he aap ke... Lagta he israyal se sikh k aaye ho. Itni knowledge to scientist ko ho sakti he prabhu. Thank you.
खुप छान विडिओ बनविला आहे सर असे विडिओ बघितले नंतर आमच्या ज्ञानात भर पडते वहोनारे नुकसान टळते धन्यवाद सर,
अप्रतिम विडिओ ज्ञानकोशकार अधुनिक शेतिचा एनसाक्लोपिडिया अभिनंदन गोरे सर
This is one of the best video about agriculture very nice information given by you sirji
खूपच सुंदर ,उपयुक्त माहीती
साहब नमस्ते मी निफाड तालुक्यतील शेतकरी असुन मी आवेना न्यूट्रिमिकस चा वापर दोडका पिकत केला खुप सुंदर रिसॉल्ट मिलाला अनि खरच कामी झाला धन्यवाद
कुठून घेतला अवेना मिक्स, कितीला घेतला
शेतकरी बंधू त्यापृडकची फोटो टाका
Very informative and well explained in a lucid language. Thanks a lot.
Sar Maine aapka video pahli bar Dekha Hai Lekin pahli bar mein mera dimag chalne Laga Hai thank u so Mach
सर खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
आति उत्तम माहिती, आभार सर्व साधारण शेतकरी ला उपयोगी माहिती,
खुप महत्वाची माहिती दिली सर मनापासून खुप खुप धन्यवाद
The best informative video for farmers
खूप चांगली माहिती मिळाली आपल्याकडून सर
खूप छान माहिती दिली सर आपण... 🙏🙏
फार चांगला वीडियो आहे. धन्यवाद.
Maine apki vidio shuru se akhir tak deki bhut knowledgiable hai thankyou sir for giving us so much knowledge
एकदम छान माहिती आहे
जबरदस्त सर खूप महत्वाची माहिती आहे
उपयुक्त कंटेन . धन्यवाद !
Very good video.i like your all videos thank you sir.
Simply Brilliant, one of its kind. Mr.B T Gore ji you have a personality and communication skills that are rare to find. Thank you so much for this knowledge.
Sir fertilizer prayog karneki bidhike bareme koi book Aapke dwara likhi gai milega? Agar mil jata to behtar hoga
Bahut hi Gyan dene wala vedio h Thank you sir
Bhut bhut sukriya Sir
Esa information pehli bar mila hai
Again Bhut Bhut Sukriya
Bahut achha jankari hai sir thank u
Bahut achha video hai sir
Very good
किसान हित में सारी बातें है सरजी समझने की बात है दो तिन बार सुनना चाहीये तब जाकर थोड़ा थोड़ा दिमाग में उतरेगा
Great
Being a District Forest Officer, I was surprised by your vedeo
Great
Great 👍 🎉
- Agriculture universities/ Agriculture officers’s humble duty to educate people
- Gram sevak must be wel educated at least Bsc Agri
- Thank you very much Mr B T Gore sab
- Salute to you
-🎉🎉🎉🎉
खूपच महत्वाचा अप्रतिम व्हिडिओ
Zabardast
Very Important for farmers. Thanks a lot.
Great असे कोणीच समजाऊन नाही सांगितले आज पर्यंत
ज्ञानवर्धक जानकारी देने के लिए धन्यवाद सर
गोरे सर खुप चांगली माहिती दिली
पहिल्यांदा मीळाली आपला आभारी
खुप छान सर शेतीतील एकदम गरजेचे काम तुम्ही केले आहे सगळ्यात जास्त माती नंतर पाणी वापरले जाते शेतीत पण त्यावरच कोण काही बोलत नव्हते तुम्ही खुप छान माहिती सादर केले धन्यवाद
मनापासून धन्यवाद सर एवढी जबरदस्त माहिती हे नव्हतेच माहित आभारी.🙏🙏🙏
बहुत ही अच्छी जानकारी मिली
बहुत सुंदर इन्फॉर्मेशन
Super
Very good information recived
Wah mast b.t gore saheb
Excellent... Superb...
खूप माहिती मिळाली. आभारी आहे.
खूपच छान माहिती मिळाली
खुप छान ज्ञानवर्धक विडीयो
जबरदस्त
खूप खूप सुंदर माहिती 🙏
सर, खुप छान माहिती
Thanks sir bahut acchi jankari di aapne
Wow that’s awesome!! Keep it up sir for the health of soil and people.
Thanks for sharing your wisdom.
खुप खुप धन्यवाद सर.
खूपच भारी माहिती दिली.
खुपच महत्वाची माहिती मिळाली सर
From pakistan❤ good job 👍
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद सर
Very informative and useful.
मनापासून धन्यवाद साहेब फार छान माहिती दिली आहे ❤
जानकारी बहुत उपयोगी है धन्यावाद सर
मी पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ बघितला तुमची माहिती खुप आवडली
Wow!!! Soil Doctor realy amazing sir
साहेब जयहिंद....very informative vedio....Thanks
फारच छान.
Gore Sir, Excellent Information....Getting motivation for farming
धन्यवाद् आदरणीय।
खुपछान
Sir thanks a lot for sharing your valuable knowledge and experience honestly.
Bahut badhiya sir jabardast information
अतिशय सुंदर विश्लेषण ❤ महत्वपूर्ण माहिती दिलीत सर 🙏
बहुत कुछ नया सीखने को मिला ,सर धन्यवाद
Amazing valuable simplest analysed fertigation information .
Khoob saras sir
Great information
Great job sir
Video bahuthi informative hai
Thanks
एकदम भारी नियोजन करुन पूर्ण व्हिडियो भारी आहे
बहुत बढ़िया जानकारी है
खूप छान सर जी
Correct sar jai hind
Good afternoon sirji you have given very very important information for farmers thanks God bless you 🙏🙏🙏
Thanks, excellent video in water soluble plant Neutrition.
बहुत ही सुन्दर सर