शरद किंग।डाळिंब नवीन वाण।A ग्रेड फळांचा किंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 49

  • @mankhalraopandhare8039
    @mankhalraopandhare8039 6 місяців тому +6

    हे श्री विठ्ठल (आन्ना)भोसले अत्यंत अभ्यासू डाळींब शेतकऱ्यांना मिळालेले रत्न आहेत खुप खुप धन्यवाद आन्ना

  • @mankhalraopandhare8039
    @mankhalraopandhare8039 6 місяців тому +3

    एकदम बरोबर माहिती दिली धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 6 місяців тому +3

    लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 Місяць тому

    अभिनंदन भाऊ 💐💐💐

  • @hemantk.t.588
    @hemantk.t.588 4 місяці тому +7

    शरद किंग ची घुट्टी लागवड करायची की टीशू कल्चर ची कोणाला अनुभव असेल तर मार्गदर्शन करावे

  • @SurekhaJadhav-yv6fl
    @SurekhaJadhav-yv6fl 4 місяці тому +4

    हा डाळिंबाचा वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा आहे विठ्ठल अण्णा भोसले यांनी त्याचे श्रेय घेऊ नये बऱ्याच प्रमाणात शेतकरांच्या बागेत असे वेगळे गुणवायशिष्ट्या असलेले झाडे असतात परंतु बरेच शेतकरी त्या पासून रोपे बनवत नाही

  • @Newasa_jagrut_matdar
    @Newasa_jagrut_matdar 6 місяців тому +4

    आंबा लागवड करा लै परवडते डाळिंब पेक्षा

  • @santoshbodhagire9334
    @santoshbodhagire9334 5 місяців тому

    विठ्ठल आण्णा तूम्ही हा वाण कोणकोणत्या वाणा बरोबर संयुक्त केलेलं आहे 🙏

  • @mankhalraopandhare8039
    @mankhalraopandhare8039 6 місяців тому +2

    एकदम बरोबर बोललात

  • @KkMH24
    @KkMH24 6 місяців тому +1

    एकच नंबर

  • @dattatraygaikwad9934
    @dattatraygaikwad9934 Місяць тому

    फोन नंबर. पाहिजे

  • @nashikfarming5200
    @nashikfarming5200 4 місяці тому +3

    विठ्ठल आण्णा तुम्ही तुमचे नाव व्हरायटी ला दिलं पाहिजे होते शरद पवार चं कशाला दिल 😊

  • @chauhanmanoj3353
    @chauhanmanoj3353 3 місяці тому

    Podhe kaha par milega
    Contect no please...

  • @anilalat7140
    @anilalat7140 5 місяців тому +1

    रोपे कोठे मिळतील

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 6 місяців тому +1

    Good

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 3 місяці тому

    नलावडे भाऊचा (तुपेवाडी) नंबर मिळेल का?

  • @shankarzol
    @shankarzol 3 місяці тому +3

    काही फेकु नका. शेतकरी. यांना काही ही शास्त्रीय
    आधार. नाही उगाच. शेतकर्याला. मातीत.
    घालण्याचे. धंदे. करु. नका.

  • @rameshraut7536
    @rameshraut7536 4 місяці тому

    रोपे मिळणेसाठि कोठे सम्पर्क करावा

  • @lalitdeore1851
    @lalitdeore1851 4 місяці тому

    Nasik madhe
    Sharad king rop kuthe milel
    Contac no paije

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 6 місяців тому +3

    ही व्हेरायटीचे जनक श्रिमान माधवराव पवार रा.टोनगाव ता जि औरंगाबाद हे आहेत नंबर एक डाळिंब शेतकरी.
    डाक्टर साहेब या शेतकऱ्यांचा शोध घ्या लाडगावाच्या जवळच टोनगाव आहे

  • @forestfire1363
    @forestfire1363 6 місяців тому +4

    सर शरद किंग डाळिंब विदर्भात येईल का.

  • @rameshraut7536
    @rameshraut7536 4 місяці тому

    आपनाशि सलग्न असणार्‍या टिशुकलचर रोपे देणार्‍या ठिकाणचा मो नंबर विडिओत टाका

  • @babasahebjadhav5917
    @babasahebjadhav5917 3 місяці тому

    रोपे काय भाव मिळेल

  • @anilkusumade8029
    @anilkusumade8029 4 місяці тому +1

    रोपे कुठे मिळेलतील

  • @Yash007_www
    @Yash007_www 5 місяців тому

    Kay rop mihel

  • @rahuljejurkar9830
    @rahuljejurkar9830 5 місяців тому +7

    मी 700 रोपे घेतले पण त्यात खुप तेल्या आलाय मी त्याच्याकडून 30 रुपयाला गुटी घेतले

    • @pravinshelar3145
      @pravinshelar3145 5 місяців тому +1

      Khutun getal hot rop

    • @anar559
      @anar559 5 місяців тому +1

      रोपे कोणत्या नर्सरी मधून घेतली होती

    • @ganeshshinde-xz2wc
      @ganeshshinde-xz2wc 5 місяців тому +3

      रोप कुठल्या नर्सरीतून घेतले होते भाऊ म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही

  • @devagite6200
    @devagite6200 6 місяців тому +1

    व्हिडिओ मध्ये नंबर चुकीचा आहेत
    आताचा चालु नंबर मिळावा ही विनंती

  • @ranjitdadasulke1045
    @ranjitdadasulke1045 6 місяців тому +3

    चुकीची माहिती देत आहेत शेतकऱ्यांना रोपांची पुरेपूर माहिती मिळत नाही

    • @Shivdutiaariembroiderywork
      @Shivdutiaariembroiderywork 6 місяців тому

      तुम्ही सांगा

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 3 місяці тому

      ​@@Shivdutiaariembroideryworkखरं मि यांना फोन केला तर कुठलेही माहिती न देता नर्सरी चा फोन देता... नर्सरी वाली पण यांचा नंबर देतात फक्त

  • @govindt.2634
    @govindt.2634 6 місяців тому

    तेल्या व मर येतातच का या व्हरायटी वर

  • @chauhanmanoj3353
    @chauhanmanoj3353 3 місяці тому

    Hello

  • @abhaypatil4295
    @abhaypatil4295 6 місяців тому +2

    Mobile number ?