जेव्हा "5 रुपयांसाठी" अपमान होतो 😥 | Swati Thonge | Josh Talks Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2019
  • ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/XSC2UxaKCpb
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
    जसे म्हणतात, कि धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरी हि तुम्हांला लोकं हिणवत असले, तरी हि तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर, तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकता, हे सिद्ध केले आहे, बार्शीच्या स्वाती थोङे ह्यांनी. नाधार असताना, त्यांनी आपले आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतले, स्वतःसाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी. आईची माया किती अपरंपार असते, आणि एक महिला कशी आपल्या मुलांसाठी वाघीण बनण्यास घाबरत नाही, हि कहाणी आहे स्वाती थोंगे ची. आज अनेक णाधारांना रोजगार देणाऱ्या स्वाती, अगदी बिकट परिस्तिथीत, काही भांडवल नसताना, पैसे उसने घेऊन कसा लाखोंचा बिजनेस उभारला, हा प्रवास सांगत आहेत.
    Bad times test the strongest of us. But, ones who endure the pain with determination to change the future are the ones who survive. Such is the story of Businesswoman and Josh Talks Speaker Swati Thonge. She shares how she took the leap of starting a business with no investment amount in possession, and how she has become a businesswoman with multiple businesses running from scratch.
    Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi, there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #BusinessTrainer #JoshTalksMarathi #BusinessMotivation successful business

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  5 років тому +257

    स्वाती थोंगे यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/XSC2UxaKCpb

    • @banduparkhi4094
      @banduparkhi4094 5 років тому +11

      जोश Talks मराठी and no huh bu

    • @ganeshsuroshe444
      @ganeshsuroshe444 5 років тому +6

      Josh talk made speech denyasati... yenyachi process Kay ahe...

    • @r.b.interiors1038
      @r.b.interiors1038 5 років тому +2

      Maza suddha ek business ahe struggle story khup interesting ahe, process ky?

    • @pushpachaudharinashik3963
      @pushpachaudharinashik3963 5 років тому +5

      Sir, mam
      mi vaishali chaudhuri
      pn asech swtah cha business chalu kela y
      Pn ghrchya ghri ch krte baher jat nhi
      Mi 1500 repayavr
      1,50000 did lakhacha business kela ghrich aajun 1varsh pn nahi zale.

    • @gauravgarudraj
      @gauravgarudraj 5 років тому +4

      डोळ्यात अश्रू येत होते पूर्ण ऐकले
      खूप शिकण्यासारखे आहे...

  • @indiantechnofun503
    @indiantechnofun503 4 роки тому +160

    लोकांची आवड लक्षात घेऊन बिझनेस करा कधीच फेल जाणार नाही....
    खूप महान वाक्य आहे ताई.......खूप अभिमान आहे तुमचा

  • @DuniyaAasPass
    @DuniyaAasPass 5 років тому +653

    मी बार्शीत राहतो।
    तुमचा लय अभिमान वाटला ताई।
    1 लाख बघायला 1 वर्ष लागतय आज, engineer ला। तुम्ही 8 दिवसात 1 लाख 60 हजार कमावले!
    अभिमान वाटला तुमचा।

    • @shwetamule6823
      @shwetamule6823 5 років тому +5

      Me pn barshichi ahe.....teke a hi fi

    • @avinashjawle7668
      @avinashjawle7668 5 років тому +3

      खुप छान व्हिडिओ आहे ताई खुप छान आहेत

    • @aditya-desai
      @aditya-desai 5 років тому +16

      Engineer la 2 divs lagtat... depends on situation

    • @swatisabale9297
      @swatisabale9297 5 років тому +1

      @@aditya-desai yaa right

    • @rahuljadhav9658
      @rahuljadhav9658 4 роки тому

      Nice tai

  • @user-wi8xl2jp3b
    @user-wi8xl2jp3b Рік тому +6

    अभिमान आहे आई तुमचा 🤗🤗🤗🙇‍♂️✨ भगवंत तुमचे भले करो🙏🏻💙

  • @kunalranpise9428
    @kunalranpise9428 3 роки тому +11

    तुमच्या धैर्याला जिद्दीला सलाम ताई, तुम्ही तुमच्या व्यवसायात यशाचे शिखर गाठो ही ईश्वरचरणी प्रार्थना 👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @vlshwasgatne6161
    @vlshwasgatne6161 5 років тому +60

    स्वातीताई , आपली यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी आहे . फारसे शिक्षण नसतानाही जिद्दीच्या जोरावर आपण स्वयंरोजगार निर्माण केलात आणि इतरांना संधी दिलीत . प्रतिकूल कसे अनुकूल करायचे हे आपण दाखवुन दिलेत . स्वाभिमानी आहात , जिद्दी आहात आणि सावित्रीची लेक शोभून दिसतात . पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा !

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 5 років тому +16

    आलेल्या परसतितला न घाबरता जिदी ने पुढे गेला आम्हाला तुमचा अभिमान आहे ताई ऐक मराठी महिलेला तिच्या करतुतवाला सलाम 🙏🙏💐

    • @suhaniwagh2969
      @suhaniwagh2969 4 роки тому

      Kanchan Subhash ताई जो फिरता निधी कुणाचा असतो गट बंद केल्या नंतर

  • @vsp5893
    @vsp5893 3 роки тому +2

    खुप छान स्वाती .माझी कथा पण तुझ्यासारखीच आहे.salute to u.माझे पण लग्न 2000 सालीच झाले होते व पती 2008 ला वारले.मला एक मुलगा आहे.त्यावेळी तो 3 वर्षांचा होता.मी सध्या private शिक्षक आहे.मला तुझ्याकडे बघून खुप उमेद आली.Best Luck to u.

  • @gokulpatil2860
    @gokulpatil2860 2 роки тому +6

    ताई,,मनापासून सलाम तुमच्या जिद्देला ,,,खूप स्ट्रगल केली तुम्ही, आणि त्याच फळ तुम्हाला खूप चांगल मिळालं,,खूप छान वाटलं हा प्रेरणादायी व्हिडिओ बघून 🙏🙏🙏🙏

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 5 років тому +96

    ईच्छा शक्ति आणि अथक परिश्रम ह्याच्या जोरावर स्वातीताईचे यश इतरांना प्रेरणादायी आहे.

  • @gurupandeyan99999
    @gurupandeyan99999 5 років тому +109

    Is called woman empowerment. Grand salute kaku tumhala 🙌🙌👍

  • @bhaskarsawant9113
    @bhaskarsawant9113 3 роки тому +3

    ताई तुमच्या जिद्दीला लाख लाख सलाम मला अभिमान वाटतो की तुम्ही छञपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात रणरागिणी म्हणून नावारूपाला आलात

  • @user-yq1dq1ui3k
    @user-yq1dq1ui3k 3 роки тому +4

    बरोबर आहे ताई तुमचं
    तुमच्या आयुष्यातील व्यावसायिक प्रवास खूप
    छान झाला ....!!!

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 4 роки тому +42

    ताई आपल्या बार्शीच्या भगवंताची कृपा सतत राहो तुमच्यावर..... तुमची आयुष्यात खूप भरभराट होवो......
    तुमचा लढा सगळ्या बार्शीसाठी आणि सोलापुरासाठी अभिमानाची गोष्ट आहे.....
    आपल्या सगळ्या सोलापुरातील महिलांना तुमचं मार्गदर्शन होऊद्या.........

  • @nehaslife1437
    @nehaslife1437 4 роки тому +20

    हे dislike करणारे लोक कुठून येतात काय माहित खरचं ताई खुप छान बोललात तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐👏👏👏👏

    • @relaxingvideo5395
      @relaxingvideo5395 4 роки тому +1

      Dislike karne wale Mangal grahavarun ale ahe

    • @jennm8217
      @jennm8217 4 роки тому +1

      Ho na lokana nako te vedios avdtat hya kharya inspiration ahet na

    • @nileshbhosale5347
      @nileshbhosale5347 4 роки тому

      @vaibhav kurane बरोबर आहे

    • @rekhamane8692
      @rekhamane8692 Рік тому

      Verry nice Tai

  • @jaykumarpatil7107
    @jaykumarpatil7107 4 роки тому +44

    ताई तुमच्या जिद्दीला लाख लाख सलाम.परमेश्वर तुम्हाला निश्चित सहाय करेल, अशाच यशवंत व्हा.

  • @rupeshthorat286
    @rupeshthorat286 3 роки тому +4

    अप्रतिम विचार आणि अप्रतिम अनुभव,यशाचे शिखर असेच गाठावे लागतात,आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ताई 💐🙏

  • @bakulpaigankar
    @bakulpaigankar 5 років тому +195

    कंपनी एव्हढि मोठि बनवा की
    "मुंबई शेअर निर्देशांक "ह्यावर ठरला पाहिजेच.

  • @shubhangisohoni6257
    @shubhangisohoni6257 5 років тому +111

    स्वाती तू खूप ग्रेट आहेस तुला मनापासून सलाम खूप मोठी हो. मुलांना खूप मोठं कर
    खूप खूप शुभेच्छा.

    • @ujwalakarche4049
      @ujwalakarche4049 3 роки тому +2

      🙏🙏 खूप छान ताई खूप खूप पुढे जा खूप मोठी हो

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 2 роки тому +3

    तुमच्यामधल्या जिद्दीने सलाम.माझाही जिद्दीवर विश्वास आहे, तसा अनुभव आहे.

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 Рік тому +2

    ❤️❤️ फारच सुंदर ताई ❤️❤️
    कोणावरही अवंबून राहणेच चुकीचे आहे.
    🙏❤️स्वतंत्र आयुष्य जगणे केव्हाही चांगले❤️🙏

  • @abasomore6501
    @abasomore6501 5 років тому +199

    ताई गरीबीशी लढनाऱ्या खऱ्या माता माऊली तुमीच जय जिजाऊ

  • @avinashkorde1869
    @avinashkorde1869 5 років тому +130

    नवद्योजकांसाठी खरच खूप प्रेरणादायक प्रवास आहे ताईनचा ..👍👍

  • @S_u_r_y_aSk
    @S_u_r_y_aSk 3 роки тому +6

    ताईचा पराक्रम पहुन प्रत्येक मराठी मुलानी प्रेरणा घ्यावी
    सलाम ताई तुला 🙏🙏

  • @balusaste4312
    @balusaste4312 Рік тому

    स्वाती ताई,,,,
    तूला आम्हा जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय अनेक आशिर्वाद,
    ताई वारकरी संप्रदाय संतांचे विचार,
    जिद्द हरायची नाय,
    संकटात घाबरून जायच नाय,,
    तुम्ही तुमच्या पायावर उभे राहण्यासाठी
    केले व धाडस,
    मी बाळासाहेब सस्ते मोशी पुणे येथील
    जेष्ठ नागरिक वारकरी तूला अनेक
    आशिर्वाद,,,
    जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा,

  • @deepalibadekar2163
    @deepalibadekar2163 4 роки тому +123

    परिस्थिला शरण न जाता त्याला होकारात्मकतेने घेतलं ह्याला सलाम,तुमचा खुप अभिमान वाटतो,प्रत्येक स्त्री ने असाच विचार करायला हवा.😊

  • @dipakbhise9438
    @dipakbhise9438 3 роки тому +3

    ताई तूमची जिद्द इतरांना निश्र्चितच प्रेरणा देईल. तूमची अशीच प्रगती होवो 👍👍

  • @RoHitSanapallregions
    @RoHitSanapallregions 2 роки тому +2

    तुमच्या जिद्दीला मनापासून वंदन, तुमच्या साठी आणि तुमच्या जिद्दीसाठी शब्दच नाहीत ..! ईश्वर तुम्हाला शक्ति देओत तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ।।

  • @spp4708
    @spp4708 4 роки тому +115

    Dislike करणारे ११०० मूर्ख,***,** लोक कोण आहेत ?😡😡😡..... स्वाती तुला अनेक शुभेच्छा ... अशीच प्रगती कर

    • @maheshvyavahare6427
      @maheshvyavahare6427 4 роки тому +6

      He dislike karnare mhnje aplya matitlaya lokanachi laaj watnare aahet he aai vadilana sudha upekshit thevtat

    • @akashakhade1773
      @akashakhade1773 4 роки тому +2

      Te dusryachi gulami karnyat dhany mananare asnar

    • @sunitakillekar7618
      @sunitakillekar7618 4 роки тому +4

      फडकेजी ते dislike नाही आहे , माझ्या सारख्या असंख्य अडाणी लोकांना फोन नीट वापरता येत नाही , त्यामुळे likecomment करताना कुठे करायचे ते कळलेच नाही व चूकून झाले. क्षमस्व !🙏

    • @sagar8140
      @sagar8140 3 роки тому +1

      Phone nit vaprta yet nh tar yevde aat system madhe ka mhanun jata, karn tyamule chukicha msg jato na. ..tar tsa karuna nka
      Pls encourage asha lokkana khup cchan pragati keli ani konacha support nastana God bless you

  • @sanjaynsutar7
    @sanjaynsutar7 5 років тому +36

    स्वाती ताई तुमची जीवन कथा ऐकून अक्षरशः मी गहिवरून आलो , माझ्या डोळयांत अश्रू आले . तुमचे खूप खूप अभिनंदन व तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

    • @---hs4rq
      @---hs4rq 5 років тому

      SANJAY SUTAR

    • @shreyashsayekar5361
      @shreyashsayekar5361 4 роки тому +1

      स्वाती ताई तुमची यशोगाथा खरच प्रेरणादायक आहे ! ! तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेछा ! ! !

    • @ashwinimiraje5749
      @ashwinimiraje5749 4 роки тому

      Mala tai cha phone number send kara please

    • @suniltalgaonkar7656
      @suniltalgaonkar7656 4 роки тому

      @@shreyashsayekar5361
      t

  • @uttreshwarjagdale5437
    @uttreshwarjagdale5437 3 роки тому +5

    आबि न
    किती अभिनंदन करा हेच कळत नाही मला खूप खूप अभिनंदन तुम्ही एवढा आनंद घेता येतो बघा तुमचा अभिनंदन

  • @chitrapawar5588
    @chitrapawar5588 4 роки тому +13

    अभिमान वाटतो ताई तुझ्या जिद्दीचा, सलाम तुला.👍

  • @rajumalode7660
    @rajumalode7660 5 років тому +60

    हे प्रेरणा देणारे अनुभव आहे.याला अनलाईक करायचे काहीच कारण नाही .

    • @arunchavanke5003
      @arunchavanke5003 3 роки тому

      Best

    • @vikassadgir7962
      @vikassadgir7962 3 роки тому

      जळतात ते लोक या ताईच्या कार्यकिर्तीवर
      त्यांची लायकी नाही लाईक करायची

  • @anandthakare2402
    @anandthakare2402 5 років тому +255

    लोकांची आवड लक्षात घेऊन काम करा बिझनेस कधीच loss ला जाणार नाही...
    .
    .
    .
    .
    वाह क्या बात है...

  • @sagaravhad417
    @sagaravhad417 4 роки тому +5

    स्वातीताई खरचं तुमच्या जिद्दीला आणि कामगिरीला सलाम तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sagarmusale1743
    @sagarmusale1743 3 роки тому +1

    खूपच मस्त भाषण आणि काम करण्याची जिद्द असेल तर काहीही होऊ शकत हे तुम्ही सिद्द करून दाखवलं ताई सलाम तुमच्या कार्याला👍

  • @suryakantdidwal311
    @suryakantdidwal311 4 роки тому +46

    आमच्या साठी तुम्ही प्रेरणा दायी आहेत तुम्ही तुमच्या यशाच्या गोष्टी सांगून आम्हाला मोठा आधार देता धन्यवाद ताई तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमची मुले उच्च प्रतीचे उद्योग पती बानो

  • @BhajanSanskar
    @BhajanSanskar 4 роки тому +29

    या vdo ला dislike करण्याऱ्यांनी मला 1 गोष्ट सांगावी की तुम्हांला या vdo काय आवडलं नाही. मला असे वाटत आहे की या ताईंनी जी प्रगती केली स्वतःच्या हिमतीवर ती या dislike करणार्यांना आवडली नाही.

  • @suhasthonge6816
    @suhasthonge6816 4 роки тому +48

    ताई तुझा सार्थ अभिमान आहे👍👍👍
    💐💐💐💐

  • @dipalidighe7361
    @dipalidighe7361 3 роки тому

    जबरदस्त इच्छाशक्ती स्वाती मॅडम ग्रेट जिद्द असावी तर स्वाती मॅडम सारखी आज तुम्ही स्वाभिमानाने जीवन जगू शकता हे तुम्ही ज्या महिला दुसऱ्यावर अवलंबून राहतात व आयुष्याचे रडगाणे बनवतात त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेत हे तुम्ही तुमच्या संघर्षातून दाखवून दिले आहे सलाम तुमच्या जिद्दीला आणि कर्तुत्वाला याच शुभेच्छा

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 4 роки тому +65

    1.2 unlike करणाऱ्यांकडे लक्ष द्या , , , यशाकडे जाणाऱ्या अवघड ठिकाणी पोहचायला हेच लोक पाहीर्या होऊन मदत करतात ...
    आपल्या मनातला राग संपला की इच्छाचा वणवा विझून जातो 🙏

  • @vikaskumbhar9762
    @vikaskumbhar9762 4 роки тому +4

    1.2k dislikes गाढव कुठले, एवढं काय वाईट सांगितलंय ताईंनी. अप्रतिम व्हिडिओ ताई. सलाम तुमच्या जिद्दीला.

  • @sanjaykurhe5516
    @sanjaykurhe5516 3 роки тому +4

    व्वा खूपच छान मेहनत व आपली जिद्द यावरच आपण हा व्यवसाय सुरु केला आपले खुप खुप अभिनंदन

  • @minajmulani1490
    @minajmulani1490 3 роки тому +14

    माजी ममि सुधा जिद किले होति की ऑटो रिक्शा चालउन तिने लार्सन आनि परमेट मिळवले आशि सरवाचि जिद आसायला पाहिजे

  • @ShivozExpress
    @ShivozExpress 4 роки тому +153

    काही नसले तर चालेल पण 'जिद्द पाहिजे'👌👌👌

  • @MRGAMER-hr9by
    @MRGAMER-hr9by 4 роки тому +7

    बरोबर आहे ,मस्त वाटले
    ऐकून,कारण खरच समाज बाईला कमज़ोर समझतो,

    • @Niwhat18
      @Niwhat18 4 роки тому

      समझणारे गाढव आहेत

  • @navink5746
    @navink5746 4 роки тому +17

    Ashya videos la hi dislike. Shame on you disliker👊.....very inspirational video. All the best for your next joirney.😊👍....keep it up....devavar vishwas theva ani mehnat ghya.🤗

  • @rakeshsawant6576
    @rakeshsawant6576 3 роки тому +2

    खूप प्रेरणा देणारा प्रवास आहे आपला ताई...
    आपल्याला खूप खूप शुभेच्छा..

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar7404 5 років тому +5

    स्वाती मॅडम तुमच्या जिद्दिला मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @user-yw5rc5mx7w
    @user-yw5rc5mx7w 5 років тому +46

    सुपर मँडम माझी आणि तुमची परस्थिती सारखीच आहे त्रास दुखद काय असत ते माहीतेय मला,कोणत्याही,परस्थितीत हिमत्तीनी सामोरे जावे यश मिळतेच

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 3 роки тому

    धन्यवाद स्वाती ताई , मुलाला पाच रुपये दिलेले परत परत मागत होते तिथेच खरे जिवनात Turning pointझाला आहे.आज पाहीले तर व्यवसायात प्रंचड स्पर्धा दिसतं आहे.तुमचा या यशस्वी व्यवसाय सर्वांना प्रेरणादायी आहे. 🙏

  • @YouTubeWalaSam
    @YouTubeWalaSam 3 роки тому +2

    Me pan kal pasun maz swatach home delivery kitchen suru kel ahe 🥰

  • @subhashsasesase6310
    @subhashsasesase6310 5 років тому +67

    तुमच्या सारख्या जिद्दीने जगायला वाघिनच लागते ताई अशी जिद्द बाळगा

    • @poetrywithvedu208
      @poetrywithvedu208 4 роки тому

      Madam please tumacha mob no daya

    • @indirasrecipe8257
      @indirasrecipe8257 4 роки тому

      खूप छान मलाही वाटत आहे काहीतरी करावं बघुन

  • @abhijitpapalkar1777
    @abhijitpapalkar1777 4 роки тому +3

    किती प्रखर स्वाभिमानी आहे ही व्यक्ती. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

    • @tatyasahebjagtappatil3905
      @tatyasahebjagtappatil3905 3 роки тому +1

      अभिनंदन ताई खूप कठीण परिश्रमातून उभा केलेला व्यवसाय भरभराटीस येवो हीच प्रार्थना सलाम तुमच्या जिद्दीला

  • @girishsanghavi3053
    @girishsanghavi3053 Рік тому +1

    खुपच छान. तुमच्या कष्टाला व जिद्दीला आमचा सलाम. अभिनंदन

  • @prasadpingale4736
    @prasadpingale4736 3 роки тому +2

    ताई अभिमान आहे मला तुमचा मला तुम्हाला एकच सांगन आहे तुम्ही अशाच महिला उद्योजक घडवा

  • @manojshinde5873
    @manojshinde5873 5 років тому +5

    Swati Tai tumichi vatchal Hajaro-Lakho navya Udyajokasathi prerana ahe.. Salut for your work..

  • @madhuvarsh9862
    @madhuvarsh9862 4 роки тому +3

    एकच नंबर ...अभिमान वाटला तुमचा
    ...अशीच उत्तरोत्तर प्रगती करा ...शुभेच्छा
    💐💐💐💐

  • @kiraningole6837
    @kiraningole6837 4 роки тому +18

    तुम्ही आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आहात याचा अभिमान वाटतो

  • @omkar_raut
    @omkar_raut 4 роки тому +3

    Ek number Taaie. Tumchi mehnat kaami aali. Tumhi motivational leader aahet

  • @pramodsanghavi9316
    @pramodsanghavi9316 5 років тому +4

    खूप प्रेरणादायक कहाणी आहे ताई तुमची ।।। धन्यवाद

  • @jaishreeram3264
    @jaishreeram3264 5 років тому +10

    मराठी पाऊल पडते पुढे अभिनंदन स्वाती ताई

  • @maheshtope9270
    @maheshtope9270 3 роки тому +3

    माऊली तुम्ही खरंच ग्रेट आहात.🙏🌺
    अष्टभुजा स्त्री शक्ती काहीही करू शकते.

  • @kirankirtane2989
    @kirankirtane2989 3 роки тому +4

    खुपच छान आहे माहिती मॅडम ची प्रेरणादाही👍👏👏👏🙏

  • @surajpangarkar3716
    @surajpangarkar3716 5 років тому +16

    अशी प्रत्येक स्त्री आपल्या महाराष्ट्रात जन्माला यायला हवी

  • @pavansanap9837
    @pavansanap9837 5 років тому +10

    ताई सलाम तुमच्या जिद्दीला !!!
    खूप अभिमान वाटला तुमचा
    आणि 4.43 la खूप छान सांगितले तुम्ही कोण कोणाचं नसतं खरंच.

  • @shivpendpale2511
    @shivpendpale2511 3 роки тому

    खुपच छान आहे ताई तुम्हाला माझा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या जिवनात किती खडताळ प्रवास आले ते तुमच्या शिवाय कोनालाच त्याच खर महत्व कळनार नाही
    ह्या सर्व काळाला तुम्ही खंबिरपने ऊभे राहिला
    ताई तुमची जिद्ध आणी आत्मविषवास ह्या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या पाटिशी आशाच राहो
    ताई काय चुकल आसेल तर माफ करा

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 2 роки тому

    छान स्वातीताई तुम्ही मेहनत करून गरिबी तुन श्रीमंती पाहिली व सासरच्या ना दाखवून दीले की तुमच्या शीवाय मी जीवन चांगले जगू शकते आणी माझ्या मुलांना सांभाळू शकते व इतरांना पण मदत करु शकते.

  • @rupeshkumbhar4971
    @rupeshkumbhar4971 5 років тому +4

    जिद्द आणि आत्मविश्वास खूपच छान ताई..

  • @maheshtarkase3686
    @maheshtarkase3686 5 років тому +23

    Salute to ur work mam...really inspiring.

  • @sarikachitalkar3070
    @sarikachitalkar3070 3 роки тому +6

    This is so much inspirable story.amazing

  • @vishaljadhav6067
    @vishaljadhav6067 2 роки тому +3

    Hats off. Salute to this warrior lady and mother . 🙏🙏

  • @krupalpednekar1554
    @krupalpednekar1554 4 роки тому +8

    Truly inspiring... Salute to her

  • @omkarbordavekar4098
    @omkarbordavekar4098 5 років тому +7

    Apratim. Kharach tai tumchi jidd ani market survey great ahe.

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 3 роки тому

    सोप्प नाहीये हे,ताई तुमचे कष्ट,जिद्द,धाडसाला त्रिवार सलाम।

  • @chinmayipawaskar4521
    @chinmayipawaskar4521 3 роки тому +1

    Khupach chhan example, God bless her🙏

  • @annadatabaliraja2753
    @annadatabaliraja2753 4 роки тому +25

    स्वतः.....
    ह्या शब्दात किती आत्मविस्वास आहे....

  • @gaurimarutikatkar9926
    @gaurimarutikatkar9926 5 років тому +13

    Hats off to confidence...hats off... Swati ताईंच्या कर्तुत्वाला... Feeling very proud...

  • @shashikalagawli8167
    @shashikalagawli8167 Рік тому

    ताई तुम्ही तर कष्टातून वर गेला तुम्हाला माझा सलाम तुम्ही बोललात ना ते बघून मला खूपच वाईट वाटलं आहे

  • @NaturalBeauty-ms4hc
    @NaturalBeauty-ms4hc 3 роки тому +1

    Great. All the best for your future business development.

  • @rupaliyelkar7414
    @rupaliyelkar7414 4 роки тому +7

    Khup chan tai. Mala ekun khup chan vatl. Very very proud of you 👍👍mlahi navin utsah ala ekun mihi ek navin business chalu kela ahe

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 5 років тому +5

    *उभ्या महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.*
    *अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा*
    *आणि आपल्या महाराष्ट्रात जे शेतकरी आत्महत्येकडे पाऊल उचलतात त्यांना तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करून स्वबळावर लढण्यासाठी प्रवृत्त करावे अशी कळकळीची विनंती*
    💐💐💐💐💐💐💐

    • @samadhanphalake8914
      @samadhanphalake8914 5 років тому

      समाधान फाळके

    • @ankush07ankush89
      @ankush07ankush89 5 років тому

      @@samadhanphalake8914
      बोला फाळके साहेब

  • @MostFacts
    @MostFacts Рік тому

    आईसाहेबांचा व्हिडिओ खुप आवडला... खुप चांगल्या प्रकारे मेहनत खऊन आई पुढे गेल्या... खरंच खुप छान... अप्रतिम..👍❤️✨

  • @shilatailashkare4178
    @shilatailashkare4178 3 роки тому +1

    अभिमान वाटतो ताई कोल्हापुरच नाव चिकन बनवुन केरळ पर्यत पेहचवले आणि तुमच प्रवास धाडस पाहुन खरच खुप खुप अभिनंदन 🚩🚩🚩🙏🙏🙏💐💐

  • @indiantechnofun503
    @indiantechnofun503 4 роки тому +12

    Wahhh great...
    यांच्यासारखे विचार जर सगळ्याच भारतीय श्रियांमध्ये develope झाले तर आपला भारत नक्कीच महाशक्ती झाल्याशिवाय राहणार नाही ...

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 4 роки тому +14

    खुप छान दिदी अभिमान वाटला तुझे ऐकुण

  • @nishigandhanikam2791
    @nishigandhanikam2791 2 роки тому +3

    Khupch भारी स्वाती ताई खरचं खुप प्रेरणा देणारा तुमचा अनुभव आहे 🙏👍👌

  • @amrutajoshi12671
    @amrutajoshi12671 3 роки тому +1

    स्वाती तुझी जिद्द बघून खूप अभिमान वाटतो. 👏👏👏

  • @hanumanbhise3767
    @hanumanbhise3767 5 років тому +5

    ना म्यॉडम स्वाती ताई आम्हीला महिती सांगीतल्या बदल आभार लय भारी खुपच छान ताई

  • @meerasitara5449
    @meerasitara5449 5 років тому +28

    खूपच मस्त sweeti ताई अडचणी ला डगमगता जिद्दीने जे उभे केले ते कोणत्याही मोठ्या उद्योग पति पेक्षा जास्त आहे ,excellnt!Go ahead you are great dear

  • @islampurmazasumitgaikwad1606
    @islampurmazasumitgaikwad1606 3 роки тому +1

    एक बंदा बोला अरे ये बिजनेस उनका जिनके पास कुछ नही है हॅलो
    ये बिजनेस ऊनका है जिणका खून गरम साला
    सलाम ताईला

  • @saritapadelkar5751
    @saritapadelkar5751 3 роки тому +3

    Khup Chan Tai,👍👍 God bless you

  • @prajaktajoshi6280
    @prajaktajoshi6280 5 років тому +4

    hats off to madam who supported her

  • @sunil-korewar3855g
    @sunil-korewar3855g 4 роки тому +3

    समोरच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @kalpeshshitap2075
    @kalpeshshitap2075 3 роки тому

    Great माऊली तुझ्या मेहनत आणि जिद्दीला सलाम

  • @krishnapatil8975
    @krishnapatil8975 2 роки тому

    ताई मला पणकाम करायची इच्छा आहे प्लीज मला काम करण्याची एक संधी द्या गाव ओझर्डे तालुका वाळवा जिल्हा सांगली तुमच्यामुळे मला जगण्याची एक उमेद मिळेल ताई तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला असेच यश मिळो

  • @Thodapod
    @Thodapod 5 років тому +6

    🙏🙏 Truly Inspiring ..

  • @becreativebuddy4438
    @becreativebuddy4438 5 років тому +3

    Great.. very touching..

  • @nirmalakamble1068
    @nirmalakamble1068 2 роки тому

    ताई तुमचा सारख जिद्द आणि हिमंत लागते खुप खुप शुभेच्छा

  • @amolraut9093
    @amolraut9093 3 роки тому

    ताई हॅट्स ऑफ तुम्हाला. Great आहात तुम्ही.
    खरंच अभिमान वाटतो तुमचा. तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा.