मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा | Powerful Story | Kanchan Hujare | Josh Talks Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 773

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 роки тому +69

    तुम्ही देखील आयुष्यात कोणती हि लढाई जिंकू शकता आणि जोश स्किल्स ह्यात तुमची मदत करू शकता. तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/OJ5kmdncerb

    • @vitthalsurwase2140
      @vitthalsurwase2140 2 роки тому +4

      ) are

    • @sahebraokadu6479
      @sahebraokadu6479 2 роки тому +3

      कांचन तुमच्या धैर्याला सलाम.

    • @YogeshChaudhari8011
      @YogeshChaudhari8011 2 роки тому +1

      सलाम तुझ्या कार्याला

    • @kashirampadave4015
      @kashirampadave4015 2 роки тому

      @@sahebraokadu6479 hb

    • @bhagwatzope4887
      @bhagwatzope4887 2 роки тому

      ​@@vitthalsurwase2140 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊?lll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊lllol😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊?plo😊😊😊😊po😊😊lopp😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o😊opoppp😊😊😊😊😊😊😊opo😊😊😊😊😊😊ol😊oppppppppppp😊pp😊pppppo😊ppp😊😊😊pp0ppp00ppppp0pp0ppppppppppppppppppp000ppppppppppppp0lp0p00pppppppppppppp😊😊😊😊😊l😊

  • @Ashu5-9
    @Ashu5-9 2 роки тому +76

    स्त्रित्वाला सलाम.....खऱ्या अर्थाने तुम्ही रखुमाई शोभतात...आपल्या समाजातील धीर खचलेल्या,विधवा महिलांसाठी तुमची ही कहाणी प्रेरणादायी आहे....तुम्हाला भेटायला मला नक्की आवडेल....

    • @kanchanpatil9298
      @kanchanpatil9298 2 роки тому +3

      नक्कीच

    • @kamalkanse6941
      @kamalkanse6941 2 роки тому +6

      खरच तुझे कवतुक करण्यासारखं आहे स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत घाबरु नका 👍

    • @madhurigadre1970
      @madhurigadre1970 2 роки тому +2

      ​@@kamalkanse6941
      Dr ni vi Zee.
      😅😅

    • @archanamasal3001
      @archanamasal3001 2 роки тому

      Proud of u didi

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 роки тому +85

    ताई तुमचा संघर्ष ऐकनच डोळ्यात पाणी आले.कस निभवल सगळं.. तुमच्या पुढील आयुष्यात तुम्हाला सतत सुख समाधान समृद्धी मिळत राहो हीच देवाकडे प्रार्थना

  • @shubhadamulekar8175
    @shubhadamulekar8175 2 роки тому +22

    तुमची मुलं कर्तबगार होवो, आणि तुम्हाला खूप खूप सुख देवोत, आणि तुमचे आरोग्य उत्तम राहो, हिच प्रार्थना

  • @digvijaygadgegemarff40
    @digvijaygadgegemarff40 2 роки тому +122

    ताई तुम्हाला जीवनात खूप त्रास झाला पण तुम्ही मागे वळून पाहिले नाही...
    त्याच्यामुळे तुम्ही आज जीवनात मोठ्या व्यासपीठावर आहे.. खूप छान ताई 💐

  • @manishachoudhar7900
    @manishachoudhar7900 2 роки тому +54

    खूप रडले ताई ऐकून बाईच्या जातीला खूप सोसाव लागत....खूप आनंदी राहा..ताई ज्याच्यावर वेळ येते ज्याला कळत आस कधीही वाटयाला न येवो...

  • @seemakaware4872
    @seemakaware4872 2 роки тому +10

    खरचं मानाव लागेल तुमच्या जिद्दीला, तुम्ही सगळ्या महिलांच्या एक आदर्श आहात,,🙏

  • @durvankurayurvedandfertility
    @durvankurayurvedandfertility 2 роки тому +29

    खूप हिम्मतवान आहेत ताई तुम्ही
    खरंच एक दुर्गा आहात तुम्ही की आलेल्या संकटाला कसं सामर्थ्याने सामोरं जायचं हे तुमच्या कडून शिकण्यासारखे आहे.
    Hatts of you 🌹and proud you👍👍

  • @shubhangichougale65
    @shubhangichougale65 2 роки тому +20

    ताई तुम्ही खूप मोठया वा खूप आत्मविश्वास आहे तुमच्यात तुमच्यातल्या जिद्दीला सलाम।। देव संकट ज्यांना देतो ज्यांना पेलण्याची धमक असते👏👏👏

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 2 роки тому +10

    ताई ऐकून मला खूप दुःखी वाटत होते पण मला शब्द जीवनात जगण्याची उमेद मिळत होती जयहरि माऊली

  • @savitaranade2988
    @savitaranade2988 2 роки тому +8

    कांचन हुजरे तुम्ही अनेक अडथळे आणि संकटे पार केली, कमाल आहे तुमच्या मन:शक्तीला, सहचारिणी शक्तीला, मातृ शक्तीला विनम्र अभिवादन। स्त्री शक्तीचा विजय असो।

  • @yashchoudhari9853
    @yashchoudhari9853 2 роки тому +7

    ताई तुझा जिवन प्रवास,ऐकुन डोळ्यात अश्रू आले
    सलाम सॅल्यूट तुझा शौर्याला🙏🙏

  • @akshaycholke7219
    @akshaycholke7219 2 роки тому +1

    काय राव......शब्दच नाहीत.
    सुन्न झालं मन.खूप वाईट वाटलं.
    पण प्रेरणा मिळाली.

  • @tajuddinshikalgar3352
    @tajuddinshikalgar3352 2 роки тому +13

    खूप प्रेरणादायी स्टोरी आहे...👍
    आपला आयुष्यात केलेला संघर्ष बघितला नि.....खूप प्रेरणा मिळाली...आपण च आपल्या संकटांचा सामना करायचा असतो...कुणी कुणाचं नसते.....❤️

  • @mangalagorde6781
    @mangalagorde6781 2 роки тому +7

    कांचन तुझ्या धाडसाचे कौतुक आहे खूप दुःख सहन करावा लागला मी तुला खूप चांगले ओळखते मी तुझ्या शेजारी विहंग बंगला येथे रहात होते सगळे अनुभव प्रेरणादायी आहे 👍🌹

  • @shekharandhale316
    @shekharandhale316 2 роки тому +6

    हे खुप अवघड आहे ...ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडन.एखाद्या माणसाने किती वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात पहावेत..इथून पुढचं तुमचं जीवन सुकर असावे ....हीच स्वामी कडे prathana

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 роки тому +3

    खरोखर tuzi कमाल आहे..ह्या सर्व संघर्षात मोठ्या धीराने घेतलस ,तजि किडनी गमौं सुद्धा तुज़्या हाती कही लागला नाही..देव आतातरी तुला अडचणीत टाकणार नाही, अशी प्रार्थना करते..

  • @ankushshelke4692
    @ankushshelke4692 2 роки тому +3

    ताई तुझ्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे .समोर आलेल्या संकटांना तोंड दिले पाहिजे ,ही प्रेरणा निश्चितच मिळेल आणि त्यांचे जीवन आनंदी होईल .ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो.

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 2 роки тому +3

    ताई तुम्ही खुप सहन केलं आनि प्रतेक दुःखाला सामोरे गेलात सलाम तुमच्या हीमंतीला संकटे आल्यावरच कळते कोन आपले आपले आई वडिल नेहमीच आपले सोबत आसतात

  • @rameshpatil5211
    @rameshpatil5211 2 роки тому +3

    तुमच्या जिद्दीला सलाम करतो.प्रत्तेक मुलीने शिकुन स्वतःच्या पायावर उभं रहायलाच पाहीजे काळाची गरज आहे.

  • @bhuvankolhe1927
    @bhuvankolhe1927 2 роки тому +2

    हे सगळ माझ्या आईने सुद्धा सहन केलेलं आहे... माझे वडील गेल्यानंतर माझ्या आईने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आम्हाला कुणाचीही सोबत नाही होती आणि भरपूर लोक काहीही बोलायचे पण ते सहन करत आपल्या मुलांसाठी उभ राहणं हे एक आई च करू शकते ... खरच मनापासून सलाम आहे तुम्हाला की इतक्या कठीण प्रसंगात कणखर पणे उभे राहिलात 👏🙏

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 роки тому +47

    शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे.ते दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही...डाॅ आंबेडकर .

    • @pratibhaadhav2619
      @pratibhaadhav2619 2 роки тому

      कांचन तुला सलाम तुझ्या सारखेच झाले आहे माझे मी पण खूप संघर्ष केला. मी प्रतिभा राजेश आढाव जळगाव.

  • @sopankadam7985
    @sopankadam7985 2 роки тому +3

    कांचन ताई सलाम तुमच्या जिद्दीला. यासारखीच परिस्थिती आमच्याही आयुष्यात घडली आहे. माझ्या पत्नीने तिच्या भावासाठी 2012 सा ली किडनी दिली होती. ऑपरेशन सक्सेस होऊन इन्फेक्शन झाले व तो भाऊ चार वर्षांनी एक्सपायर झाला. तुमची स्टोरी ऐकून मला माझा अनुभव डोळ्यासमोर उभा राहिला ताई त्या परिस्थितीत कोणी कोणाचं नसतं हे तुमची स्टोरी ऐकल्यावर आणि आमची स्टोरी सारखीच आहे. माझी पत्नी सुद्धा अगदी तंदुरुस्त आहे तिने सुद्धा तुमच्यासारखी ताई जिद्द धरून आम्ही दोघांनी मुलांना खूप काही शिकवले आणि दोन्हीही नोकरीला लागले. आज आमचं खूप काही चांगलं झालेला आहे. कांचनताई जिद्दीने जगत रहा चांगलंच होणार आहे. तुमच्या भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा.

    • @vaishalijoshi2271
      @vaishalijoshi2271 2 роки тому

      ताई माझा नमस्कार तुम्हाला व तुमच्या कर्तृत्व ला.

  • @hrishipednekar3180
    @hrishipednekar3180 2 роки тому +17

    GREAT TAI TU KHUP DHADASI AAHES ........संकटं तुमच्यातील शक्ती ,जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.............

  • @shraddhaagre9176
    @shraddhaagre9176 2 роки тому +5

    खरंच झाशीची राणी लक्ष्मीबाई सारख्या तुम्ही लढलात ताई तुमचे विचार ही खूप छान आहेत तुम्हाला तुमच्यातल्या स्री शक्तीला कोटी कोटी प्रणाम येणारा पुढच्या काळ खूप खूप चांगला जावो हिच स्वामी समर्थ चरणी मनापासून प्रार्थना ,.🙏🙏🙏👍

  • @nageshsatre4057
    @nageshsatre4057 2 роки тому +6

    तुम्ही खरचं खूप मोठी प्रेरणा आहात. असच खूप लोकांना आणि महिलांना आत्मविश्वास देत रहा. 👍🏻

  • @vijaypatil7416
    @vijaypatil7416 2 роки тому +1

    ईश्वर संकट पाठवतो ते काही वेळा निभवता येते काही वेळा नाही कांचन ताई तुम्ही ते निभावले आणि पुढील संकट पाठवुन ‌देण्यास ईश्वरास साद घातली परंतु ईश्वराने तुमच्या प्रयत्नांना दाद दिली शेवटी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कि आता ताईला सुखा समाधानाने जगु दे !

  • @pratikshachougule6560
    @pratikshachougule6560 2 роки тому +13

    ताई तू अशीच स्ट्राँग रहा...वक्त का पता नही चलता अपनोंके साथ लेकिन अपनोंका पता चलता है वक्त के साथ....🙏🙏

  • @rajashreelunavat880
    @rajashreelunavat880 2 роки тому +3

    खरच कांचन दिदी आशी वेळ कोना वर ही येवू नये तुमच्या या धाडसी करतव्या कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏 मानाचा मुजरा पुढील सुखमय आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🎉🎉🎉👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @vitthalmuthe4451
    @vitthalmuthe4451 2 роки тому +5

    तायडे किती जिद्दी आहेस तु देवही नमन करतील तुला.खरी पतीव्रता.

  • @vanitapatil2398
    @vanitapatil2398 2 роки тому +2

    अगदी बरोबर आहे तुमच, वाईट वेळ आणि प्रसंग हा सांगुन येत नाही. म्हणून आता मुलान इतक मुलींना ही शिकवण गरजेच झाल आहे,

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 роки тому +1

    खरंच ताई तू जे सोसलं ते खूप दुःखद आहे पण तू खूप स्ट्रॉंग आहेस व समाजातील महिलांना तूझ्या मूळे प्रेरणा मिळेल तुझी स्टोरी ऐकून खूप वाईट वाटलं पण एक समाधान वाटलं कि या ताई इतकं सोसून पण स्वतः खंबीर राहून हार मानली नाही

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 2 роки тому +2

    कांचन तुझा खडतर प्रसंग ऐकून खरच डोळे भरुन आहे तू फारच हिंमतवान आहेस .कठिन समय येता कोण कामास येतो ?तसा तुला प्रत्येक्ष अनुभव आला . तु असीच धाडसी हो धन्यवाद

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 2 роки тому +3

    खरंच अभिमान वाटतो ताई तुमचा असंच माझ्या एकुलती एक मुलीनं वयाच्या विसाव्या वर्षीच मला यकृत देऊन जिवदान दिलंय तीच मला देवासमान.

    • @kanchanpatil9298
      @kanchanpatil9298 2 роки тому

      खूप अभिमान तुमच्या मुलीचा

  • @bandudevare3222
    @bandudevare3222 2 роки тому +1

    कांचनताई तू खरोखरच खुप दुःख झेलले आहे जे घडले त्यातून तू खंबीर उभी राहिली तूझ्या मुलांसाठी , कौतुक आणि अभिमान आहे तुझ्या जिद्दचा !

  • @kanchandhangar5608
    @kanchandhangar5608 2 роки тому +2

    ताई तुम्ही जीवनात खूप संघर्ष केले आहे खरंच हि वेळ कोणावर येऊ नये खुप वाईट वाटले हे ऐकून
    ताई तुम्ही खूप ग्रेट आहेत पुढिल सुखमय आयुष्य साठी खूप शुभेच्छा😌😌

  • @archanateke6537
    @archanateke6537 2 роки тому +20

    वाह! ताई खरंच तू आधुनिक सावित्री शोभतेस! तुझ्या कार्याला सलाम 🙏मी सुद्धा एक शिक्षित असून माझ्या नवरयाचे निधन झाले आहे.माझ्यावर देखील खूप जबाबदारी असून.मला दोन मुले आहेत.

  • @priynka99
    @priynka99 2 роки тому +25

    He rammmmm ...No yarrr.....bapre ky feeling astil tumchya jevha dr tumhala as mhnle astil....He deva.........No comment ....Khup khup vait watle khup mhnje khup.....Dev tumchya sarv ichchha purn kro...God bless u mam

  • @muktanehe1851
    @muktanehe1851 2 роки тому +1

    ताई तुमचा प्रवास खूप कठीण आणि खडतर होता एकूण डोळ्यात पाणी आलं ताई माझं पण माहेर ओझरच आहे माझा मुलगा तुमच्या मुलाच्या शाळे त त्याच्या क्लासमध्ये आहे त्यानेच मला तुमची स्टोरी सांगितली होती मी नाशिकला राहते पुढील आयुष्य साठी बेस्ट ऑफ लक

  • @AAP_fans
    @AAP_fans 2 роки тому +2

    ताई तू खुपचं संघर्ष केलीस. तुज्या संघर्षा ने खूप लोकांना प्रेरणा मिळेल. 🙏🙏

  • @drrameshchintamani1787
    @drrameshchintamani1787 2 роки тому +3

    ति.ताई,
    अनंत संकटांना टक्कर देण्यासाठी समाजाचा विरोध झुगारून केलेल्या अथक व यशस्वी प्रयत्नांना माझा मनःपूर्वक "सलाम" व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @Vadhiv_Mindset9
    @Vadhiv_Mindset9 2 роки тому +7

    🇮🇳 संघर्ष... हेच अंतिम सत्य आहे आयुष्यातलं This Is The Legend Lady #Inspiration for all men and women 🙏

  • @sairamkakade620
    @sairamkakade620 2 роки тому +2

    ताई खरोखरच तु अती दुःख सहन केलं तुझी व्यथा एकुण मला रडायला आलं पुढिल आयुष्य जगण्यासाठी ईश्र्वर शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @supriyasawant5174
    @supriyasawant5174 2 роки тому +1

    खूप धीरोदात्त व मनोबल वाढविणारा संदेश. धन्य तू ताई.तुझ्या सर्व मनोकामना ईश्वर पूर्ण करो.

  • @CBTalks11
    @CBTalks11 2 роки тому +3

    ताई तूझ्या जिद्दीला सलाम. तू सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.🙏🙏

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 2 роки тому +1

    ताई तुझी स्टोरी आयकुण खुप खुप वाईट वाटल डोळ्यातुन पाणी आल माझ्या कडुन सलाम

    • @shobhapednekar3540
      @shobhapednekar3540 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ पाठीशी आहे

  • @vanitapatil2398
    @vanitapatil2398 2 роки тому +16

    तुम्ही बोलत होता पण आमच्या समोर तो प्रसंग उभा राहित होता. आशी वेळ कुणावरही येऊ नये, खुप भयानक प्रसंग होते हे..

  • @dhirajjoshi6711
    @dhirajjoshi6711 2 роки тому +3

    तुमचा नवरा खूप नशीबवान होता,,, तुम्ही खूप सोसले आणि तुम्ही उभ्या राहिल्या,,,तुम्हाला खरंच सलाम

  • @rajashreelunavat880
    @rajashreelunavat880 2 роки тому +5

    आम्हाला तुमची कहाणी ऐकून डोळळ्यातिल पानी थांबत नाही तुम्ही कसे केले, 😭😭😭😭😭देव तुंम्हाला खुप खुप हिंमत ताकत देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇god bless you

  • @poonamnavale8598
    @poonamnavale8598 2 роки тому +2

    खूपच प्रेरणादायी आणि समाजातील इतर स्त्रियांसाठी आदर्श आहात तुम्ही👌👌

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 роки тому +5

    अशा या सावित्रीच्या अन झांसीच्या राणीला लाखो सलाम

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 роки тому +4

    ताई तुझ्या माहेरचे नातलग खूप चांगले आहे .आज तुझ्या यशात तूझ्या माहेरचयाचा वाटा आहे.तुझया परिवाराला खूप खूप शुभेच्छा.

  • @krushnaambhoreyyoutubechan46
    @krushnaambhoreyyoutubechan46 2 роки тому +2

    खरच ताई ज्याच्या वर वेळ येते त्यालाच कळत असतात या वेदना. संकट येतात आणि जातात.

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 2 роки тому +3

    प्रत्येक स्रिने हे घेण्यासारखे आहे सलाम तुझ्या जिद्दी ला

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 2 роки тому +3

    ताई अक्षरशः डोळे भरुण आले खरोखरच तुम्हाला मानाचा मुजरा तुमच्या धैर्याला सलाम हि सहणशक्ती हि तुमच्या सारख्या एका स्त्री मध्ये च असु शकते तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांणा सलाम.

  • @crazyexperiment7712
    @crazyexperiment7712 2 роки тому +3

    खरच खुप कठीण प्रसंगातून गेलात पुढचं आयुष्य तुमच सुखकर होईल अशी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @aaplashreyas2990
    @aaplashreyas2990 2 роки тому +11

    Really kharch...... कठीण आहे...हे सर्व पाहण...आणि जगणं 💯

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 2 роки тому +2

    धन्य आहे ताई तुम्ही सर्व श्री यांना तुमचे धाडस सागितलात धन्य वाद खर अशी श्री केव्हा हारत नाही

  • @yojana3697
    @yojana3697 2 роки тому +5

    खूप सुंदर आणि खूप प्रेरणादायी कांचन... अशीच पुढे जा...

  • @diptidharrao8422
    @diptidharrao8422 2 роки тому +3

    Hats off you Kanchan.बऱ्याच वेळा भेटलो आपण ,पण तू तुझ्या दुःखाच कधीच भांडवल केलं नाहीस आणि कधी ते दिसू ही दिलं नाहीस.

  • @STPAWAR-in2jt
    @STPAWAR-in2jt 2 роки тому +1

    समाजातील स्रियांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेस तू कांचन👍👍Proud of you 👍👍

  • @savitaapsunde1884
    @savitaapsunde1884 2 роки тому +1

    Preranadayi pravas... तुमच्या जिद्दीला सलाम ताई.. 🙏🙏

  • @pallavijanjale6484
    @pallavijanjale6484 2 роки тому +2

    प्रत्येक वेळी पुन्हा उभ राहण्याची उमेद येते. धन्यवाद 🙏🏼

  • @shirishsangodkar4207
    @shirishsangodkar4207 2 роки тому +1

    Tumche atmviswasala devani sath deli.mi tumche abinandan karto.All the best.

  • @nanasstudymaths9575
    @nanasstudymaths9575 2 роки тому +1

    ताई आमची खरी हिरकणी ताई आहेस.निर्जीवात सुद्धा जीव आणन्याचे काम ताई तू केलेस तुला भरपूर आशीर्वाद.मुलांचे शिक्षण हीच संपत्ती समजून लक्ष दे.धन्यवाद.

  • @dnyandeophapale6604
    @dnyandeophapale6604 2 роки тому +1

    खुपच प्रेरणादायी व जीवनातील खूप काही शिकविणारी कहाणी आहे, दीदी तुमची
    सलाम तुमच्या जिद्दीला 💐💐💐💐💐🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @smotivationallife684
    @smotivationallife684 2 роки тому +3

    खरच तुम्ही आजच्या काळातील सत्यवानाची सावित्री आहात ताई...... 🙏🙏
    .

  • @नागपूरकर-ड8ग
    @नागपूरकर-ड8ग 2 роки тому +2

    आजही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जातं याचे दुःख वाटते.मुलगी तीच्या पायावर उभी राहिली पाहिजे जेणेकरून तीच्या डोळ्यात अश्रू येणार नाही.म्हणून तीला शिक्षित करून लग्न करा.ही समाजाला माझी कळकळीची विनंती आहे.

  • @sudamaher7696
    @sudamaher7696 2 роки тому +1

    जगायचं असल तर या ताईसारखे स्वाभिम बाळगून हिमतिन.धन्य आहे ताई.

  • @vilasbhangare5215
    @vilasbhangare5215 2 роки тому +3

    ताई निशब्द तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा डोळे पाणावले

  • @matemeghana2822
    @matemeghana2822 2 роки тому +1

    सत्य आहे सासरचे लोक विरोधात असलेवर त्या बाईला स्वतः चे संसार साठी आणि जन्मलेले मुलांसाठी संघर्ष करावा लागतो बाईचं आयुष्य संघर्ष करणेच निघून जात ती स्वतः चार काही च विचार करत नाही हे सत्य आहे ताई तुम्ही स्त्री शक्तीचा अभिमान आहे परमेश्वर तुम्हाला पुढील आयुष्यात खूप ताकद देवो यशस्वी करो सलाम ताई तुम्हाला सलाम

  • @sugatchandanshive6276
    @sugatchandanshive6276 2 роки тому +1

    खूप छान ताई तुम्ही बोलला कोणी कोणाचे नसते जे काही असेल ते आपणालाच सहण करावे लागते

  • @savitadivate-chavan3654
    @savitadivate-chavan3654 2 роки тому +3

    Great mam..डोळे पाणावले... शेवटी दिलेला संदेश प्रेरणादायी

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 роки тому +1

    कोणीच कुणाचे नसते हे विधान अगदी बरोबर आहे.
    हे जीवन बघितले मी व माझे पती कंटाळा यायचा आम्हाला.
    🙏🌹ह्या 🌎 भूतलावर Benefits मिळाले की समोरचा माणूस चांगला. Benefits नाही मिळाले की समोरचा माणूस वाईट आम्ही दोघे ह्या विचारात आसायचो. आमचे विचार जुळत असत.🌹🙏

  • @dhanshriandhale1499
    @dhanshriandhale1499 2 роки тому +1

    Dolyatun pani aal yekun khup great aahat tumhi .... Proudly feel hot ashya ledij pahun ...so so great Tai

  • @mayasatdive6801
    @mayasatdive6801 2 роки тому +3

    तुमचा वव्हिडीओ बगुन मला माझ्या दुःख्खाची कहाणी आटवली धन्यवाद ताई 🙏🙏

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad 2 роки тому +1

    ताई अगदी निःशब्द करून ठेवलंस... इथून पुढे तुम्हांला सुख समृद्धी लाभो ही बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻

    • @rutujagodase9634
      @rutujagodase9634 2 роки тому +1

      ताई खरंच तुम्ही खूप सोसले तुमची कहाणी सर्व स्त्रिया साठी प्रेरणादायी ठरेल डोळ्यात अश्रू आले मुलींना शिकवलच पाहिजे तुमचा पुढील प्रवास आनंददायी होवो हीच सदिच्छा 👍👍

  • @anjalipawar758
    @anjalipawar758 2 роки тому +1

    खूप छान ताई जीवनात मी सूध्दा खूप संघर्ष केला तूमच्या दूखा त मी सूध्या सहभागी आहे

  • @aparnakumbhar4241
    @aparnakumbhar4241 2 роки тому +1

    He ekdam barobar bolalat tai, Samaj fakt nav thevayla asto. Aaaply var vel aali ki madtila koni yet nahi. Kharach manal tumala tai 🙏🙏🙏🙏

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 2 роки тому +5

    प्रत्येक स्त्री शिक्षित पाहिजे. शिक्षण कधीही वाया जात नाही. ती स्वतः च्या पायावर उभी राहिली पाहिजे.
    हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
    तुम्हाला उत्तम आयुराग्यो लाभो.

  • @sunilbaraskar6203
    @sunilbaraskar6203 2 роки тому +1

    ताई तुम्ही खरच ग्रेट आहेत, तुमचा संघर्ष पाहून भारावुन गेलो,,, ,🙏

  • @manikchandparbhankar9617
    @manikchandparbhankar9617 2 роки тому +10

    इतीहासात झाशीची राणी शिकलो पण तुमचे मनोगत ऐकून खात्री झाली की झाशीची राणी अजून जिवंत आहे.

  • @rudralife511
    @rudralife511 2 роки тому +1

    Tuzya dherya ani jiddila salam Kanchan.....tu ek strong aai ahes🙏

  • @namrataanbbharadkar2360
    @namrataanbbharadkar2360 2 роки тому +2

    सर्व स्त्रियांनी अशी हिंमत केली पाहिजे ताई पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @kalpanachavan34
    @kalpanachavan34 3 місяці тому

    देव नेहमी सहनशीलतेचा अंत पाहतो. अन दुख त्याच्याच नशिबात मांडतो ज्याला दुख झेलण्याची जास्त क्षमता आहे. तुम्ही खंबीर पणे आयुष्याशी लढला, हे कौतुकास्पद आहे. तुमची यशोगाथा अनेक स्त्रियांना मार्गदर्शक बनेल

  • @suvarnashevade7486
    @suvarnashevade7486 2 роки тому +3

    खूप छान अशी शक्ती सर्व. स्त्रियांना. मिळो

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 Рік тому

    ताई तु आलेल्या संकटाला मोठ्या हिमतीने साथ दिली शेवटी माहेरची लोकच शेववटपर्यंतत कामी आली.

  • @leenakulkarni5625
    @leenakulkarni5625 2 роки тому +3

    अगदी खरे आहे मुलीनी शिक्षण घेतलेच पाहिजेत नमस्कार

  • @rdguru3859
    @rdguru3859 2 роки тому +2

    मॅडम, आपला जीवनसंघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 🙏🙏

  • @divyabagul8611
    @divyabagul8611 2 роки тому +1

    सलाम आहे ताई तुझ्या धाडसाला.......

  • @yogitachaudhari4153
    @yogitachaudhari4153 2 роки тому +1

    Tai hats off tula. 🙏🙏🌹🙏khup strog aahes. Tuja khup abhimaan vatato🙏🙏

  • @yaminiwankhede6569
    @yaminiwankhede6569 2 роки тому +1

    Kancha tai tu khup strong aahe...tula nehmi hasmukh ch pahile aahe aamhi n pudhe pan tu ashich raha strong .. tai

  • @aitihasiknagar4532
    @aitihasiknagar4532 2 роки тому +2

    Thank you for josh talk tumchya mule he sangharsh amchyapryant pohachtat

  • @meeravijay2440
    @meeravijay2440 2 роки тому +3

    ताई तुमच्या सारखाच अनुभव मी घेतला आहे ,आपण मुलांसाठी सगळ्या संकटावर मात करतो,,

    • @meeravijay2440
      @meeravijay2440 2 роки тому +1

      मलाही एकदा जोश कट्टा मधे सामील व्हावे, अशी माझी खुप इच्छा आहे

    • @supriyanarwadesb2886
      @supriyanarwadesb2886 2 роки тому

      nkki hva👍

  • @utkarshaambhore7332
    @utkarshaambhore7332 2 роки тому +1

    काचंन ताई मी पण तुम च्या सारखीच विधवा झाली आहे आणि मी पण मामा च्या घरी शिकली वस्तीगृह तर बारी पर्यंत पण माझे मिस्टर पांच वर्षे पूर्ण झाली आहेत वारलेत पण मी अंगणवाडी सेविका म्हणुन काम करते आमी मला पण दोन मुलीच आहेत ताई मी पण तुझ्या मनातलाली हीमत्त पाहिली त्याबद्दल तुझे खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalipawar7872
    @vaishalipawar7872 2 роки тому +2

    SNkatancha samna krun brychda thakun Harun jato manus..pn tumhi j bolta te ekdum satya Karan h anubhwavhe bol ahet samaaj tr changly mansalahi bolto..pn aapn khambir panane jagle phije👍 I am proud of you mam..👍

  • @b.mbitnalkar3239
    @b.mbitnalkar3239 2 роки тому +2

    वारे ताई तुज्या कार्याला माझा सलाम

  • @pragatiogale7674
    @pragatiogale7674 2 роки тому +2

    ताई हे ऐकून राहूच आवरेना.... खरच प्रत्येक मुलीने स्वतःचा पायावर उभ राहायला हवं......

  • @kajalonlineshopping1675
    @kajalonlineshopping1675 2 роки тому +13

    परिस्तिथी मानसाला सगळं दाखवुन जाते म्हणून कधी माज करायचा नाही,खरच ताई तु बोलली तु
    कोणीच कोणाचं नसतं..

  • @poojakhilare8963
    @poojakhilare8963 2 роки тому +1

    खरं आहे नाव ठेवायला सगळे उभे राहतात पण पोसायला कुणी नसत