Це відео не доступне.
Перепрошуємо.

अनिष्ट रूढींना वाचा फोडणाऱ्या महात्मा फुले यांचा वाडा | गोष्ट पुण्याची : भाग २ | Mahatma Phule Wada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 сер 2024
  • अनिष्ट रूढींना वाचा फोडणाऱ्या महात्मा फुले यांचा वाडा | गोष्ट पुण्याची : भाग २
    जातिभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी ज्यांना स्त्रिया आणि अस्पृश्यांना सुशिक्षित करणं खूप गरजेचं आहे असं वाटू लागलं. ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, बालविवाहास विरोध केला, विधवा पुर्नविवाहाचा आव्हानात्मक निर्णय घेतला, विधवा केशवपन करण्यास विरोध केला, दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली अश्या थोर समाजसुधारक,विचारवंत, लेखक, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावत्रीबाई फुले यांचे वास्तव्य असलेला महात्मा फुले वाड्याला आज आपण भेट देणार आहोत.
    The mansion of who broke the bad customs Story of Pune: Part 2
    It was felt that educating women and untouchables was very necessary to break down the walls of caste discrimination. Mahatma Phule Wada is the residence of Mahatma Jyotirao Phule and Savatribai Phule, who started the first school for girls, opposed child marriage, took a challenging decision on widow remarriage, opposed widow hairdressing, and spoke out against the injustice of Dalits. Will visit.
    #mahatmaphulewada #mahatamaphule #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 92

  • @vikassoman8673
    @vikassoman8673 2 роки тому +46

    भरत गोठोस्करांची मांडणी, आवाज आणि माहिती देण्याची कला खूप छान आहे... भरत गोठोस्करांना पुण्याची माहिती देण्यास सांगावे...

    • @pawankshirsagar9373
      @pawankshirsagar9373 2 роки тому +8

      महिला सबलीकरण होवू दया ।

    • @indianmominamerica9800
      @indianmominamerica9800 2 роки тому +2

      Jyotiba fule ni stri shikshnacha puraskar kela Vikas soman स्त्री anchor la virodh ka

    • @pawankshirsagar9373
      @pawankshirsagar9373 2 роки тому

      @@indianmominamerica9800 विकास हे प्रगल्भ विचार व्यक्त करता
      म्हणून

    • @nikhiljoshiPi
      @nikhiljoshiPi 2 роки тому +1

      अरे विक्या, भरत दादा मुंबईसाठी खास आहेत. तो बहुमान पुणेकरांना नको 🤣

    • @rangari01
      @rangari01 2 роки тому

      He runs company for Mumbai only.
      He is not interested in other cities.

  • @udaymokashi6390
    @udaymokashi6390 2 роки тому +20

    भरत गोठोस्कर ह्यांची सगळी मांडणी उत्तम ,.पण वर्षाजींची मांडणी पण चांगली आहे
    कुठेही न अडखळता बोलतात

  • @vaibhavkulkarni4115
    @vaibhavkulkarni4115 2 роки тому +6

    गोष्ट पुण्याची हे सदर भारत सरांच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटेल...

  • @SuhasMali
    @SuhasMali 2 роки тому +3

    सलाम लोकसत्ता ! तुम्ही खूप छान माहिती देत आहेत प्रत्येक शनिवार माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो.
    लोकसत्ता आणि खाकी टूर्स मला गोष्ट मुंबईची आणि गोष्ट पुण्याची हे महत्वाचे व्हिडीओ दाखवून मला मोलाचे ज्ञान देत आहेत.

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 7 місяців тому

    अतिशय सुंदर भाषा आणि मुद्देसूद माहिती देणा-या वर्षाजी भुते यांचं खूप अभिनंदन...
    Navnath Mazire (पुणे)

  • @ganeshbadgujar6548
    @ganeshbadgujar6548 2 роки тому +6

    खूपच छान माहिती
    ताई साहेब नमस्कार

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 Рік тому +1

    ,नमस्कार,
    खूप छान विडिओ,अभिनंदन।
    फुले वाड्याच्या माहिती पूरक मी पुढील तपशील सादर करू इच्छितो।
    १९६०-७० च्या दरम्यान ,म्हणजे स्मारक होण्यापूर्वी फुले वाडा ,हा पुण्यामध्ये शिक्षणासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब मुलांसाठी वसतिगृह म्हणून वापर केला जात असे।अगदी नाममात्र ,जवळ जवळ मोफत अशी ती व्यवस्था होती।वाड्यात असणाऱ्या ३-४ रूममध्ये ,प्रत्येक रूममध्ये ४ते ५ ,विध्यार्थी अशी एकूण २० ते २५ विद्यार्थ्यांची सोय होत असे।अगदी साध्या पद्धतीने ,म्हणजे जमिनीवर बिछाना व उशाशी सामानाची पत्र्याची ट्रँक वजा पेटी असे।सकाळी आवारात असणाऱ्या हौद /विहिरीतून बादलीने पाणी शेंदून थंड पाण्याने आंघोळी केली जात।व तेथेच आजूबाजू ला आवारात किंवा रूममध्ये अभ्यास करत असत।खूप सुंदर वातावरण असे।
    मी देवराम भुजबळ ,माजी उपायुक्त ,मुंबई महानगर पालिका ,१९६७ -६९ च्या दरम्यान पुण्यामध्ये शिक्षणासाठी frgusson कॉलेज मध्ये असतांना फुले वाडा वसतिगृहात रहात होतो।आम्ही सर्व भाग्यवान की आम्हास या ,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ,यांच्या पदस्पर्शाने पावन व पवित्र झालेल्या वास्तूत राहण्याची संधी प्राप्त झाली।विध्यार्थी सह्ययक समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या,frgusson कॉलेज वसतिगृह खानावळ संलग्न येथे ,स्वस्त ,महिना ३०रुपये प्रमाणे जेवणासाठी फुले वाडा वस्तीगृहातून येत असत।
    गोरगरीब जनतेच्या शिक्षणासाठी सर्व आयुष्य खर्च करणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फुले वाडा या वास्तूचा ,त्यांच्या पश्चात सुद्धा शिक्षण या पवित्र कार्यासाठी उपयोगात येणे हा मोठा योगायोग होय।
    तरी सदर तपशील आपल्या पुढील व्हिडीओ मध्ये समाविष्ट करावा ही विनंती।
    देवराम भुजबळ।।।

  • @ajaykshirsagar6903
    @ajaykshirsagar6903 Рік тому +1

    महाराष्ट्राच्या समाज सुधारणेचा इतिहास हया पुस्तकात महात्मा फुले यांचे जन्म ठिकाण धनकवडी सांगितले आहे .... दुसऱ्या एका पुस्तकात तर खानवडी सांगितलं आहे तुम्ही katgun जिल्हा सातारा सांगत आहात

    • @ajaykshirsagar6903
      @ajaykshirsagar6903 Рік тому

      योग्य उत्तर काय आहे ते कृपया सांगा 🙏

  • @kalyanisurashe3072
    @kalyanisurashe3072 Рік тому

    वर्षाताई च मस्त आणि सुंदर, न अडकता मांडणी करता.... खूप आवडता मला ताई सर्व videos

  • @tajoddinattar6298
    @tajoddinattar6298 2 роки тому +10

    Bring back Bharat Gothoskar Sir

  • @vishnumatte4482
    @vishnumatte4482 Рік тому

    अगदी सुंदर माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @jaihind6515
    @jaihind6515 2 роки тому +5

    छान. एपिसोड आवडला. रिसर्च वर्क चांगले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏

  • @pragatisherkar7330
    @pragatisherkar7330 2 роки тому

    वर्षा तुझा आवाज खूप गोड आहे आणि तू माहिती पण खूप सुंदर सांगतेस तुला खूप खूप शुभेच्छा

  • @sudhirkakadesatara5768
    @sudhirkakadesatara5768 2 роки тому +1

    इतिहास जागा केला, सुंदर आवाज

  • @siddharthgupta798
    @siddharthgupta798 2 роки тому +6

    The background music of every khaki tours video is ♥️😍

  • @satishsawant8892
    @satishsawant8892 2 роки тому

    अप्रतिम व स्तुत्य उपक्रम आहे हा!

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 2 роки тому +1

    धन्यवाद ताई माहिती दिल्या बद्दल परंतु भरत सरांच्या आवाजात आम्हाला ऎकायला मिळाली असती तर अजून चार चांद लागले असते, भरत सर कृपा करून तुम्ही जर तुम्हीच्या आवाजात सांगितलात तर खूप छान वाटेल

  • @jahangirattar2834
    @jahangirattar2834 2 роки тому +17

    भरत गोठोसकर यांनी गोष्ट पुण्याची हे एपिसोड प्रेसेंट करावेत त्यांची मांडणी चांगली आहे

    • @vikassoman8673
      @vikassoman8673 2 роки тому +2

      अगदी सहमत... भरत गोठोस्करांची मांडणी, आवाज आणि माहिती देण्याची कला खूप छान आहे... भरत गोठोस्करांना पुण्याची माहिती देण्यास सांगावे...

    • @jaywantambadkar9236
      @jaywantambadkar9236 Рік тому

      Not 1960

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 2 роки тому +1

    Thanks for making us aware of so many must visit places which are not known to most of us.through your this show i got to see so many precious historical structures 💐.
    🙏

  • @jahangirattar2834
    @jahangirattar2834 2 роки тому +5

    भरत गोठोसकर यांनी गोष्ट पुण्याची हे एपिसोड

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 Рік тому

    छान माहिती.

  • @Sachinmk82
    @Sachinmk82 2 роки тому +3

    Nice initiative by loksabha

  • @-chandragupta-7304
    @-chandragupta-7304 2 роки тому +6

    Bring Bharat Gothoskar on Public Demand

  • @rushikeshmarathe1146
    @rushikeshmarathe1146 2 роки тому +1

    छान माहिती आणि अटेंशन पूर्णपणे धरून ठेवणारं अँकरिंग 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खूपचं छान 👌🏻👌🏻👌🏻 अजून असे नवे इन्फॉर्मशन असलेले व्हिडिओ येऊ द्या... स्वागत आहे 🙏🏻😇

  • @akshaykharate1720
    @akshaykharate1720 2 роки тому +3

    तुम्ही सुंदर माहिती आणि उत्तम प्रेसेंटशनची जोड खुबीने करतात म्हणजे समोर चित्र उभे राहते

  • @mrperfectshubhamkavokar4332
    @mrperfectshubhamkavokar4332 2 роки тому +2

    Khup chan

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 2 роки тому

    खूप छान माहिती, इतिहासाच्या पाऊल खूणांची👌

  • @yashodahegde5042
    @yashodahegde5042 2 роки тому

    Khup khup chan information aahe🙏🙏🙏

  • @deepeshzarekar4538
    @deepeshzarekar4538 2 роки тому +2

    भरत गोठोसकर यांनी कथा पुण्याची भाग सादर करावा.

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 2 роки тому +1

    इतिहासाची सांगड 👍

  • @sanikadhautre3126
    @sanikadhautre3126 2 роки тому +2

    खुप छान✨🥳 keep it up

  • @sachinkbhosle1703
    @sachinkbhosle1703 2 роки тому

    स्री शिक्षण उध्दारक ,

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 2 роки тому

    1960 ase hyaa madam mhanat aahet !

  • @arunmore4205
    @arunmore4205 2 роки тому +1

    Waiting 🤗🤗🤗

  • @baputongle122
    @baputongle122 2 роки тому +1

    👍👍👍

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 роки тому

    ताई खूप छान 👍👍👍👍👍👍👍👍

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 роки тому +1

    💐🙏

  • @deepk.2297
    @deepk.2297 2 роки тому +6

    It seems like u really worked hard on research about this. Excellently presented. Keep it up Varsha👍

  • @bhimgeetebyvijaybhange3072
    @bhimgeetebyvijaybhange3072 2 роки тому +3

    Wonderful report. But every single time MAHATMA should be spoken or written beforeJotiba Fule. A request. Jai bhim.

  • @Mr.Abhi1719
    @Mr.Abhi1719 2 роки тому

    M waiting

  • @Virendra_Chougule
    @Virendra_Chougule 2 роки тому +1

    १९६० नव्हे तर १८६० असा संदर्भ घ्यावा.

  • @sushantghadage3962
    @sushantghadage3962 2 роки тому +1

    निवेदक बदला

  • @pritama8929
    @pritama8929 2 роки тому +1

    👌👌👌

  • @arthursreshth3141
    @arthursreshth3141 Рік тому

    🙏🙏🙏

  • @user-qn5ko5zu7h
    @user-qn5ko5zu7h 2 роки тому +2

    विधवा पुनर्विवाहाबद्दल सांगताना बाई एकोणिशे साठ असं म्हणाल्या ,so please carefully

  • @sanjaybafna276
    @sanjaybafna276 2 роки тому +1

    Make video on Aga Khan Palace

  • @sagarvairat7106
    @sagarvairat7106 2 роки тому +1

    Tyanchya mange lahuji vastad salve ubhe hote

  • @SachinKamble-hb7bh
    @SachinKamble-hb7bh 2 роки тому +1

    '1960' नाही.......'1860'😛

  • @anjuman-e-qadrijunaidichis2492

    4:1 mistake 1860 not 1960

  • @Anshul.Sharma.983
    @Anshul.Sharma.983 2 роки тому +1

    मा. ज्योतिबा फुले, यांचे नातु श्री विश्वनाथ महादेव फुले यांचे पुस्तक, समाजसेवक की ख्रिस्तीसेवक वाचावे. बर्यचं गोष्टी समोर येतील

    • @pravinkamble487
      @pravinkamble487 2 роки тому

      महात्मा फुलेंनी ख्रिश्चन धर्म प्रत्यक्ष स्विकारला नाही मात्र त्याच्या समकालीन रेव्हरंट टिळक व जोशी यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारू नये यासाठी प्रयत्न केला . हे सार्वजनीक सत्य आहे.

    • @pravinkamble487
      @pravinkamble487 2 роки тому

      महात्मा फुलेंनी त्यांच्या जिवंतपणे वारस म्हणुन यशवंत फुले यांना स्विकारले . यशवंतराव फुले यांना फक्त एकच मुलगी होती ,पुढे त्याही निपुत्रकच स्वर्गवासी झाल्या. बाकी इतर त्यांच्या संपत्तीचे त्याचे वारस म्हणणारे असंख्या आहेत .

  • @beingdoctor7864
    @beingdoctor7864 2 роки тому +1

    वाडा दाखवा

  • @shreerangmasurkar6480
    @shreerangmasurkar6480 2 роки тому +4

    कृपया या मालिकेसाठी अन्य कोणीतरी इतिहासाचा अभ्यासक नेमावा... किंवा भरत गोठोसकर यांना विनंती करावी त्यांची मांडणी आणि शैली अंत्यत सुंदर आहे...
    किंवा किमान शब्दांचे उच्चार या गोष्टीवर लक्ष द्यावे... उच्चार करताना र्हस्व दीर्घ ह्यांचे व्यवस्थित उच्चार महत्वाचे असतात... नाना वाडा येथील video मधला मेघडंबरी आणि यातला मूक हे दोन्ही उच्चार खूप विचित्र झाल्यामुळे लक्षात येत...
    Video पुण्या बद्दल असल्यामुळे व्याकरण आणि भाषे वर नीट लक्ष द्यावं ही विनंती

  • @swapnilkharat7764
    @swapnilkharat7764 2 роки тому

    ४:११ ला ताईंनी १९६० साली असा उल्लेख केलाय जो १८६० असा आहे.

  • @sagarvairat7106
    @sagarvairat7106 2 роки тому

    Ka tay vachalay

  • @sagarvairat7106
    @sagarvairat7106 2 роки тому

    Hey mahit ahe ka

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 2 роки тому

    1900 navhe 1800 mhanaa !

  • @miteshchelsea
    @miteshchelsea 2 роки тому +1

    4:11 1960

  • @sagarvairat7106
    @sagarvairat7106 2 роки тому

    He kon sanganar

  • @dhananjaybhide3600
    @dhananjaybhide3600 2 роки тому

    महात्मा फुलेंनंतर सावित्रीबाईंचा इतिहास काय आहे?

    • @pravinkamble487
      @pravinkamble487 2 роки тому +5

      महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
      इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
      इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
      सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६-७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.

  • @wavhaleashok
    @wavhaleashok 2 роки тому

    Durdayva aahe .
    Bhide wada kutha aahe te aaju.
    Lokana, India gov. La mahit nahi.....

  • @learnwithdevshri5710
    @learnwithdevshri5710 2 роки тому

    तुम्ही पुण्याच्या वास्तू दाखवत दाखवत सांगा हो

  • @nachiketkeluskar2743
    @nachiketkeluskar2743 9 місяців тому

    खूपच छान विडिओ आणि माहिती आहे. फक्त विडिओ बघत असताना एक गोष्ट निदर्शनास आली ती सांगतो, विडिओमध्ये विधवा स्त्रियांबाबत सांगताना तुम्ही 1960 सालाचा उल्लेख केला आहे. माझ्यामते ते 1860 असा असायला हवा.

  • @sachin-kc9hb
    @sachin-kc9hb 2 роки тому +2

    थोडी सवय होऊ द्या. हे निवेदन सुद्धा चागले वाटेल

    • @amitpendurkar3991
      @amitpendurkar3991 2 роки тому +1

      म्हणजे दुय्यम गोष्टीची सवय झाली की कालांतराने अप्रतिम वाटू लागेल असे म्हणायचं आहे का 😭

  • @avinashgaikwad3427
    @avinashgaikwad3427 2 роки тому +3

    1960 नाही १८६० साभांळुन जरा तुम्ही इतिहास सांगत आहेत.

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 роки тому +1

    Thor te Mahatma Phule

  • @kanhaiyajadhav1142
    @kanhaiyajadhav1142 2 роки тому

    1960
    अरे इतिहास सांगताय तुम्ही काय खेळ चाललाय

  • @user-vg9pw3vs9u
    @user-vg9pw3vs9u 2 роки тому

    Ya mulila pahun,
    Gosht punyachi pahanyacha mud gela, dislike

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 2 роки тому +1

    Phule chya kalat ingraz ya deshat rajya karat hote... Christian Missionary Christianity cha prachar karat hote... he log hindu dharmala shivya ghalat , tyachi tingal tawali karat... aata tyana asa ek pyada hawa hota jo he kaam karel...aani ingraz matr karun savarun naama nirale rahatil...keval ya karanasathi tyani Phule na pyadya sarkhe vaparle... Phule he sarv karu shakale karan tyanchya pathi Christian missionaries aani swayam ingraz sarkar hote...anishtha rudhi parampara Islam aani Christianity madhye sudha aahet... Apalyakade jaativad aahe tasa tithe Racism aahe..Shia Muslims che Sunni Muslim shi vair aahe... ase sarv jagat aahe... mag kewal hindu dharmalach badnaam ka kele jaate... hetupurassar....

    • @pravinkamble487
      @pravinkamble487 2 роки тому +2

      पाय घरलेल्या ब्राम्हण विधवा स्रीयांचे जीव वाचवले . विधवांचे केशवेपन थांबवले , केशवेपन ही प्रथा कोणत्या समाजात होती हे सांगायला नको .(तत्कालीन एकट्या पुण्यात ३ लाखापेक्षा जास्त विधवा स्रीया होत्या ) टिळक व आगरकर यांना जामीन देणारे , स्वत: ख्रिश्चन धर्म स्विकारला नाही मात्र रेव्हरंड टिळक व रमाबाई पंडीत यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारू दिला नाही . महात्मा फुलेंच्या कार्यांचा ब्राम्हण समाजासच जास्त झाला .

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 роки тому

      @@pravinkamble487 tumhi Chess khelata ka Kamble saaheb??? jar khelat asata tar mee kaay mhanato aahe te tumhala sahaj samajale asate... hindu dharmatil anisht rudhi parampara aapanas achanak disayala laagalya jevha ingraza chya haatat satta aali??? ho yogayog aahe ka?? Christian missionaries bharatat thaan maandun basale hote te kashasathi??? dharmaprasara sathi

    • @pravinkamble487
      @pravinkamble487 2 роки тому

      @@sunilkhadilkar7161 खाडिलकर साहेब कृपया करून महात्मा फुले यांच्या विरोधकांसह समर्थकांचे व तठस्थ विचारवंतांचीही पुस्तके वाचा. आणी म.फुले यांच्याबद्दल मत ठरवा.

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy 2 роки тому

      @@sunilkhadilkar7161 Abe yedya tumchi jirvli na fule ni mhanun tumhala pachnar nahi ch te

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 2 роки тому +1

    👍👍👍👍👍