@@rajdeshmukh1233 ब्रिटिश भारतात आले म्हणून ज्या पद्धतीने काही सुधारणा झाल्या होत्या त्याच पद्धतीने ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेला अमानुष अत्याचार दिलेली अमानवी वागणूक . ही नाण्याची दुसरी बाजू
भिडे ब्राह्मण होते ज्यांनी भिडे वाडा दिला होता सावित्रीबाई फुलेंना मुलींची शाळा काढायला. अनेक ब्राह्मणांनी मदत केली होती आणि आजही करत आहेत पण तुमच्या सारख्या ब्राह्मण द्वेष्टे लोकांना काय कळणार
नेहमीप्रमाणेच नेटका एपिसोड. नकाशा दाखविण्याची आयडिया फार आवडली. पुण्याबाहेरच्या प्रेक्षकांसाठी खास उपयुक्त. Keep up the good work. तुमच्या टीमला शुभेच्छा. 🙏
एक गोष्ट खटकली . काशीबाई / बाहुली यांचा फोटो नव्हता तर नाही म्हणायचं . हौदावरची मूर्ती ही गायब आहे . इथे बाहुलीचा म्हणून वापरलेला फोटो हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कन्या इंदिरा राजेंचा आहे . जिज्ञासूनी त्यांच्या बद्दलही वाचावे . Interesting आहे .
खूप मोठी घटना जिला आपल्या इतिहासकारांनी महत्त्व दिले नाही. ती आपल्यामूळे समजली. असा व्हिडीओ केल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार. या घटनेचीअजुन विस्तृत माहिती देणारी पुस्तके असतील तर मला सांगा.
माहिती खुप छान ताई...परंतू काय दुर्दशा झाली या भिडे वाड्याची जो भिडेवाडा स्त्रीशिक्षणाचा महामेरू...'बाहुली हौद'ची सद्यपरिस्थिती पाहुण असे वाटते संवेदनशील, सांस्कृतीक राजधानी,विद्धेचे माहेरघर 'पुणे' हेच का???
हा तो हौद नाही.बाहुलीचा हौद कोतवाल चावडीच्या लगत होता.चांगला कमळाच्या आकाराचा व त्यात कारंजे होते.आत्ता जे नगर वाचन आहे त्याच्या बाजूला जो त्रिकोणी वाहन तळ आहे त्याच्या. टोकाला होता.उगाच जागा बदलून दिशाभूल करू नका.७० वर्षांपूर्वीच सांगतोय.माझे आजोळ तिथे होते.
खरं आहे. दत्त मंदिर, कोतवाल चावडी व तिच्यासमोर घोलेंनी बांधलेल्या बाहुलीच्या हौदाच्या जागी कालांतराने नगरपालिकेने बांधलेला बाहुलीचा हौद वजा नळ कोंडाळे. या नळ कोंडाळाच्या समोर बाहुलीचा गणपती बसत असे नंतर तो दगडूशेठ हलवाई गणपती झाला. रस्ता रुंदीकरणात जेव्हा हे सर्व पाडले गेले तेव्हा तेथील काशीबाईंच्या नावाची कोनशिला काढून फरासखाना पोलीस चौकीच्या समोर वीट सिमेंटचे छोटे कारंजे करून लावण्यात आला.
@@shraddham11 विश्वगुरुची सारी महिमा पुराणांत विस्तृतपणे वर्णित आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की पुराणांना कोणी म्हणजे even भारतीय इतिहासकार सुध्धा 'इतिहास' किंवा ग्राह्य विश्वासार्ह पुरावा म्हणून मान्यता देत नाहीत. आणि विशेष म्हणजे विश्वगुरु ही पदवी आपणच आपल्याला दिलेली आहे त्यामूळे त्याची विश्वासार्हता अजूनच नाही. 😊
@@swapnilp1651 आपणच आपल्याला दिली नाहीये.. गुरू तो असतो जो मार्गदर्शन करतो आणि भारत कायमच मार्गदर्शक होता जगासाठी म्हणूनच पाश्चात्यांनी आपल्या शास्त्रांचा अभ्यास केला आणि अजूनही करत आहेत.
@@swapnilp1651 भारतीयांनी फक्त पुराण नाही लिहिले.. प्राचीन भारतीय ज्ञान म्हणजे पुराणं नाहीत. By the way तुम्ही कोणकोणते पुराण वाचलेत? त्याशिवाय आणखी काय वाचलंय ज्यावरून तुम्ही या निश्कर्षावर आलात? का हा निष्कर्ष सुद्धा तथाकथित इतिहासकारांच आहे ज्याला तुम्ही मम म्हणताय?
लोकमान्य आणि आगरकरांचा 1857 च्या अनुसंगाने आलेला उल्लेख चुकीचा वाटतो. ( दोघांचाही जन्म 1856 चा). कदाचित उल्लेखाची जागा चुकली असावी. अन्यथा उत्तम आणि माहितीपूर्ण
ह्या लोकांनी ज्ञानेश्वरांना सोडलं नाही, बाहुली बिचारीची काय बिशाद शिकण्याची!
Thank God, ब्रिटिश आले, आपली आपल्याला अक्कल तरी आली!
एका नाण्याला दोन बाजु असतात.
@@sanikadhautre3126 कसली बाजू..
@@rajdeshmukh1233 ब्रिटिश भारतात आले म्हणून ज्या पद्धतीने काही सुधारणा झाल्या होत्या त्याच पद्धतीने ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेला अमानुष अत्याचार दिलेली अमानवी वागणूक .
ही नाण्याची दुसरी बाजू
@@sanikadhautre3126 काय करता तुम्ही? प्रगल्भ विचार आहेत तुमचे.
भिडे ब्राह्मण होते ज्यांनी भिडे वाडा दिला होता सावित्रीबाई फुलेंना मुलींची शाळा काढायला. अनेक ब्राह्मणांनी मदत केली होती आणि आजही करत आहेत पण तुमच्या सारख्या ब्राह्मण द्वेष्टे लोकांना काय कळणार
आज पण कथा ऐकून अंगावर काटा उभा राहतो.तर डोळ्यात पाणी येते.
...ज्या स्त्रीया ...सध्या शिकलेल्या आहेत....त्याना म. फुले यांचे....महान कार्य....माहित नाही....🤔🤔🤔
नेहमीप्रमाणेच नेटका एपिसोड. नकाशा दाखविण्याची आयडिया फार आवडली. पुण्याबाहेरच्या प्रेक्षकांसाठी खास उपयुक्त. Keep up the good work. तुमच्या टीमला शुभेच्छा. 🙏
Stree shikshanala virodh karanaaryancha NISHEDH jevadha karava tevadha kamich ahe....Salute to great Phule couple ani Kashibaiiee mhanajech Bahuli houd 🙏!.
एक गोष्ट खटकली . काशीबाई / बाहुली यांचा फोटो नव्हता तर नाही म्हणायचं . हौदावरची मूर्ती ही गायब आहे . इथे बाहुलीचा म्हणून वापरलेला फोटो हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कन्या इंदिरा राजेंचा आहे . जिज्ञासूनी त्यांच्या बद्दलही वाचावे . Interesting आहे .
पुस्तकाचं नाव काय आहे सर ?
Ho khara ahe
I felt very sorry and disappointed to see the present condition of the place.
ह्या बऱ्याच गोष्टी माहित न्हवत्या छान माहिती मिळाली 👌👏👏
हौदेवर पान खाऊन थुंकून ठेवलं आहे. म्हणे विद्येचं माहेर घर पुणे. 😂😂😂😂
खूप छान माहिती.. वर्षा.. 👌👌
माहीती पाठवील्या बद्दल धन्यवाद व आभार.
Varsha u have explained it so well👏🏻 and this story needs to be circulated widely ...truly inspiring 👌🏻
खूप मोठी घटना जिला आपल्या इतिहासकारांनी महत्त्व दिले नाही. ती आपल्यामूळे समजली. असा व्हिडीओ केल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार.
या घटनेचीअजुन विस्तृत माहिती देणारी पुस्तके असतील तर मला सांगा.
Chhan mahiti great
खूपच छान माहिती ताई
Khup sundar
jai jyoti jai kranti
छान उपक्रम .
माहिती खुप छान ताई...परंतू काय दुर्दशा झाली या भिडे वाड्याची जो भिडेवाडा स्त्रीशिक्षणाचा महामेरू...'बाहुली हौद'ची सद्यपरिस्थिती पाहुण असे वाटते संवेदनशील, सांस्कृतीक राजधानी,विद्धेचे माहेरघर 'पुणे' हेच का???
आता समाजकारण नाही राजकारण चालते त्यामुळे...😞😔
Anxiously waiting for this episode
खूप छान माहिती 👍
Great information
कोण म्हणतं तालिबान फक्त अफगाणिस्तानात आहेत, पुण्यात ते शेकडो वर्षे आधीपासूनच राहत आहेत.
Je sudhartat tyaanna manus mhanatat
अक्षरशः खर आहे, फक्त फरक येवढाच की तिकडचे तालिबानी दाढ्या ठेवतात तर इकडचे तालिबानी शेंड्या ठेवतात! 👺
Taliban hi ekhadi sanghatana nasun ti samajachi / dharmachi avastha aahe. Kahi thikani ti khup purvi yeun geli(western world), kahi thikani ti ushira aali(india/hindu), kahi thikani aata suru aahe.
Pn ek gosht nakki ki samaj/ dharma ya avasthetun pudhe yeto, swatat badal ghadavun aanto.
दगडू शेठ ला येणारी लोक दर्शन नक्की घेतील
Far Chan mahiti...bhartat 100 varshat sarvat jast Farak mahilanchya rahinimanat jhala aahe..yasathi Ithalya jagrut janatela sudhdha dhanyawad dile pahije, aaj sudha Afghanistan chachpadat aahe.
savavti bai phule great
Horrible, Thanks for the information.
Bahujan Bahini sanskar shikshan Budhihin vishari vichari dagad society humanity sathi ghatak ahe ashya samajatil lokanna garat jaun morit gusun
chhatrapati sambhaji maharajana krutadnyata vakt keli pahije ani bahin bahuli bahujan bhima Koregaon sajara karun bahin bahulila adaranjali deuya!
Punyat itke golden man aahet paisa aahe puna sanskruti ani shikshanach maher ghar aahe itke thor purush ani satyagrah punyat zhale dar varshi aapn san sajre karto ekhadya veli kami kharch karun san sajre karun ashe jitke vaarshe shilak aahe tyanch jatan karnyachi garj aahe paise khup kamvu pan ashe itihasik vaarse jar nasht zhale tr yenarya pidhya aaplyala shivya ghalti
Chhaan mahiti
Ms Versha: great job, keep up the good work and thank you for spreading the information.............wish you well!
नक्कीच भेट देईन
On that place मोटा board लावावा public २ मिनिटे तरी vachtil
Dagdusheth la कितीवेळा me गेलो pan है माहित् nahvte
Mahatmajyoti..😀😊👍😁🌝👏
हा तो हौद नाही.बाहुलीचा हौद कोतवाल चावडीच्या लगत
होता.चांगला कमळाच्या आकाराचा व त्यात कारंजे होते.आत्ता जे नगर वाचन आहे त्याच्या बाजूला जो त्रिकोणी वाहन तळ आहे त्याच्या. टोकाला होता.उगाच जागा बदलून दिशाभूल करू नका.७० वर्षांपूर्वीच सांगतोय.माझे आजोळ तिथे होते.
खरं आहे. दत्त मंदिर, कोतवाल चावडी व तिच्यासमोर घोलेंनी बांधलेल्या बाहुलीच्या हौदाच्या जागी कालांतराने नगरपालिकेने बांधलेला बाहुलीचा हौद वजा नळ कोंडाळे. या नळ कोंडाळाच्या समोर बाहुलीचा गणपती बसत असे नंतर तो दगडूशेठ हलवाई गणपती झाला. रस्ता रुंदीकरणात जेव्हा हे सर्व पाडले गेले तेव्हा तेथील काशीबाईंच्या नावाची कोनशिला काढून फरासखाना पोलीस चौकीच्या समोर वीट सिमेंटचे छोटे कारंजे करून लावण्यात आला.
🙏🙏🙏
जयतू हिंदुराष्ट्रम्
हिंदूंनाच मारणारा हिंदू धर्म!
ब्राम्हण राष्ट्रम् म्हणा!!
👍
Purvi ha haud kotval cawadi yethe hota tyla nav sudha bahulicha haud he naw hote ya thikani sadya dagdushet ganpti basvila jat ase
या कर्मठ ब्राह्मणांनी खूप त्रास दिला समाजाला
Vishram gole yachavar vidieo banva
वाक्य संपता संपता श्वास पुढच्या वाक्यात ऐकू येतोय 😂 माहिती उत्तम परंतू निवेदिकाचा सराव अजून व्हायला हवा. टीप : मी पुणेकर नाही 😂 मुंबईकर आहे.
मूळ संवेदनशील मुद्द्याशी काहीही देणे घेणे नसलेल्या प्रवृत्ती!
चालू द्या!
मी.तुमच्याशी सहमत आहे
सहमत !
आणि मी पुणेकर आहे 😂
कोणी केलता स्त्री शिक्षणाला विरोध??
Punyache basic structure badlele galli aani raste, saglikade cockriche building sociaty, tyachech uniformility aleli, he sanglikade zalay, kahi divsaani, sanglikade rcc sociaty asnaaar sarakhya, saralhe
आणि हा देश म्हणे विश्वगुरु होता.! 😥
😥
हो नक्कीच होता.. जिथे स्त्रीया वेदपठण करायच्या, वादविवादात भाग ही घ्यायच्या पण काळ नेहमी बदल असतो. एकसारखा कधीच नसतो मग तौ चांगला असो कि वाईट!
@@shraddham11
विश्वगुरुची सारी महिमा पुराणांत विस्तृतपणे वर्णित आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की पुराणांना कोणी म्हणजे even भारतीय इतिहासकार सुध्धा 'इतिहास' किंवा ग्राह्य विश्वासार्ह पुरावा म्हणून मान्यता देत नाहीत. आणि विशेष म्हणजे विश्वगुरु ही पदवी आपणच आपल्याला दिलेली आहे त्यामूळे त्याची विश्वासार्हता अजूनच नाही. 😊
@@swapnilp1651 आपणच आपल्याला दिली नाहीये.. गुरू तो असतो जो मार्गदर्शन करतो आणि भारत कायमच मार्गदर्शक होता जगासाठी म्हणूनच पाश्चात्यांनी आपल्या शास्त्रांचा अभ्यास केला आणि अजूनही करत आहेत.
@@swapnilp1651 भारतीयांनी फक्त पुराण नाही लिहिले.. प्राचीन भारतीय ज्ञान म्हणजे पुराणं नाहीत. By the way तुम्ही कोणकोणते पुराण वाचलेत? त्याशिवाय आणखी काय वाचलंय ज्यावरून तुम्ही या निश्कर्षावर आलात?
का हा निष्कर्ष सुद्धा तथाकथित इतिहासकारांच आहे ज्याला तुम्ही मम म्हणताय?
लोकमान्य आणि आगरकरांचा 1857 च्या अनुसंगाने आलेला उल्लेख चुकीचा वाटतो. ( दोघांचाही जन्म 1856 चा). कदाचित उल्लेखाची जागा चुकली असावी.
अन्यथा उत्तम आणि माहितीपूर्ण
Pune tithe kay une🙂🙂
Tee Murtee Atta Chya Kalat Gayab Zalee 😅
Girls education la virodh karnare Ani dharmbhrast hoto hi maktedari konachi hoti he spasht karave.
तालिबानी
P
Mi aja cha bheta dili
punha punha kiti vela mee tech tech saangu???? Jyotiba Phule ha keval Christian Missionaries cha 'pyaada' hota... doosri gosht hya madhye brahman dalit asa kaahi vaad navhata... barech brahman sudha Christian missionaries che 'pyade' hote .. jase phule hote tasech... mahila padadya maage gela hyala pramukh kaaran bharatatil islamic rajavat hoti... parantu pratyek goshtiche khaapar hindu sanskruti var fodayache hi Chistrian Missionaries chi SOP hoti.. Standardard Operating Procedure... aani tapya tapyane 'convert' karayche ....ek maanasik yudh khelun... ha tyancha plan hota... Jasa ingrazani aapla bharatatil kaarabhar sthanik lokana haatashi dharun kela tasech he kaam sudha missionaries ni bharatiyankadun karavale...
बकवास. इतीहास माहीत नाही आणि माहिती करून घेण्यासाठी कष्ट करण्याची तयारी नाही
please accept my freiend request
P