चारा खाली टाकण्यापेक्षा वरतीच गवानी करून टाकला पाहिजे. खाली टाकल्यावर त्यावर शेळी च्या लेंड्या मूत्र पडून खराब होतो आणि रोग इन्फेकशन होऊ शकतो आणि चारा मात्र पण होतो
Sheti pareadat nahi ase mhnun aalashi, kamacha kantala, niyojan na karta sheti karnarya ni apla aadrsh gheun shetitun changle utpnnn gyave tumhi nokri kara nahi tar sheti kara kasta kelyashivay paryay nahi ...... Chakri karnyapeksya swatacha malak vha ❤❤❤
शेतकरी.कुटुंबात.जन्माला.आल्याचा.मला.सार्थ.अभिमान.आहे..आल्या.कष्टाला.असच.यश.मिळाव.आपण.सुखी.रहात.हेच.ईशवराला.मागणे.धन्यवाद
नियोजन.छान
1 number नियोजन ❤
Bhav bhav ek nabar baba patal apnala
Thanks sir important information mili
चारा खाली टाकण्यापेक्षा वरतीच गवानी करून टाकला पाहिजे. खाली टाकल्यावर त्यावर शेळी च्या लेंड्या मूत्र पडून खराब होतो आणि रोग इन्फेकशन होऊ शकतो आणि चारा मात्र पण होतो
दादा चारासाठी गव्हाणीच आहेत
कायम गव्हाण नाही वापरता येत
Sheti pareadat nahi ase mhnun aalashi, kamacha kantala, niyojan na karta sheti karnarya ni apla aadrsh gheun shetitun changle utpnnn gyave tumhi nokri kara nahi tar sheti kara kasta kelyashivay paryay nahi
...... Chakri karnyapeksya swatacha malak vha ❤❤❤
नाद पाहिजे नादा शिवाय काही नाही 🙏🙏
तु करन बे
Kharthade patil 💪
1 no niyojan ahe bhau tumch nice 👍👏
🙏🙏 thanks
एक नंबर मुलाखत सर ❤😊
🙏🙏
Very nice khadatre brothers❤❤
Thanks 🙏
Very nice
🥳🥳🥳
अभिमान वाटतोय माण तालुक्यातील लोकांचा
🙏🙏 धन्यवाद साहेब
एवढ्या महाग दराने उस्मानाबादी शेळी जात नाही ,कोणत्याही बोकडणे क्रॉस करा मग.
एक दम बरोबर
Sir jo tumhi chara takun rahile tya charyach nav sanga . V kiti divsacha chara aahe to
👌👌👍❣️🔥
🙏🙏
❤ very nice khadatare brothers❤
साहेब चारा वरती ठिक ठिकाणी बांधा फरक बघा.
1 वर्षामध्ये 100 शेळ्यांनपासून किती उत्पन्न भेटते
१ शेळी २० हजार खर्च भागून देते
@@smcreation0740चारा विकत आणला तर एक शेळी वर्षाला किती उत्पन्न देते
450...500 रुपये किलो दराने... खुप खुप चांगल्या दराने विक्री केली जात आहे..
सर जमीन मधे सिमेट चा गोबा केला तर चालेल का
❤❤❤❤❤❤
अभिनंदन विशाल सर यूट्यूब च्या माहितीतून गावाचं नाव उंचावल्या बद्दल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शेळीला खुराक कोणता दिला जातो याची माहिती द्या
Nice
Thanks
चारा किती एकर मध्ये लावला शेल्यासाठी
2 एकरात टप्या टप्याने चारा व्यवस्था पण आहे
450 rup kg ne cuting sathi bokad kon ghenar?
तुमच्याकडे किती किमतीने घेतात
Sir no.patawa tumcha...
Hi
450 500 kon nahi ghet
Khup chan gaot farm ,,,farmer cha Mobile no Milel ka MLA plz ❤😊
Hello ja raha hai poochh Raha hai Raat mein hamara block dekhen scraper Karen share Karen comment
नमस्कार चंद्रकांत जाधव राहणार रायगड सर तुमचा नंबर पाटवा
खरे कोण बोलत नाही न परवडणारा धंदा आहे
Sir
Sir no bhetel ka tumcha
गावरान शेळी बंदिस्त करता येते का ?
Ho
Ho
शेळीपालनासाठी पाटी या किती
महिनाच्या ज्ञाव्य
4 te 5 महिन्याच्या
गावठी सेळी बंदिस्त होते का सर
होते कि
होती
लहान पाठी घेणे नियोजन येवसतीत करणे
घेतना बंदीस्त फार्म ची घ्या भाऊ म्हणजे लगेच तुम्हच्या फार्म मधे एडजस्ट होतील
Pi sir ph kara
Khadtare sir tumcha contact number dya pls
Number dilela ahe