मी पूर्वी मांसाहार खूपच जास्त करत होतो. पण गेल्या एक वर्षापासून मी मांसाहार पूर्णपणे खाणे सोडून दिले आहे. मांसाहार सोडताच माझे वजन कमी झाले व शरीराचा आकार योग्य झाला. पूर्वी ज्या भाज्या मी खात नव्हतो त्या भाज्या मला खूपच चवदार लागू लागल्या. तसेच मला गुंगी येणे, राग येणे, थकवा येणे, सतत आजारी पडणे या सर्व तक्रारी नाहीश्या झाल्या.
मटन किंवा पुरण पोळी खाऊन कोणाचाही मॄत्यु होवू शकत नाही, कारण मी स्वतः खाल आहे, पण मला कुठलाही त्रास झाला नाही, या प्रकरणात शवविच्छेदन अहवालानंतर नेमके काय झाले आहे ते समजून येईल, आपणास विनंती आहे की जशी ही बातमी दिली आहे तशीच शवविच्छेदन अहवालानंतर देखील काय झाले होते हे नक्की आम्हाला कळवा, धन्यवाद
हा प्रॉब्लेम मटणात टाकलेल्या मसाल्यामुळे होतो .मी सुद्धा खाऊन पाहिलंय आणि खूप उलट्या केल्या होत्या .. खरतर पुरणपोळ्या खूप जास्त खाल्या आणि त्यावर मटण खाल्ल की अस १००% होत
मलातर आश्चर्य वाटते की लोक खायला किती आसुसलेत....इतकं भरपूर आणि जड जेवणं ? बाप रे. मी सकाळि उठल्यावर दोन तासाने साधा उपमा/उपीट खाल्लं , तर रात्री दोन चपाती जेवण. No veg कधीच नावालाही नाही. कसं काय इतका ताव मारून heavy जेवणात वेळ घालवतात कळत नाही मला
फार छान माहिती दिलीत याचा लोकांना नक्कीच उपयोग होईल . याला म्हणतात अति खाण आणि मसणात जाण एवढ हावरट पण खाल्ल की असे प्रकार घडतात अन्न नेहेमी भुके पेक्षा आर्धी भाकर कमी खावी म्हणतात तेच खर
पुरणपोळी व मटण खाऊन कोणाचाही मृत्यू होत नाही पण त्यांनी कोणतीही शाहनिशा n करता वरून जो कसला तरी काढा घेतला त्याच पोटात इन्फेकशन् होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.ज झाले ते झाले पण आपण सर्वानी सावध रहा. भावपूर्ण श्रद्धांजली
हे अगदी खरं सेम असच खाल्याने माझ्या मुलाला जुलाब उलटी सोबतच सुरू झाली पण आई पण भारी देवा तातडीने दवाखान्यात नेले आणि आज ही बातमी बघुन तो दिवस आठवला नि भितीच वाटली जांभुळ आणि आंबा एकाच सीझन ला येतात दोन्ही सोबत खाल्ले की विषबाधा होते
काय खावे कुठे खावे कसे खावे किती खावे याला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व आहे तसेच मांसाहार हा तरी मनुष्याचा आहारच नाही तो जंगली हिंस्त्र प्राण्याचा आहार आहे
काही पण,माणूस हा पूर्वीपासून मांसाहार करतोय आणि ते गरजेचं देखील आहे,कारण संपूर्ण मानव जात ही पूर्ण शाकाहारी किंवा मांसाहारी नाही होऊ शकत त्यात सुद्द्धा एक समानता हवी असते,आदिमानव आपले पूर्वज हे कंदमुळं देखील खायचे आणि वेळ प्रसंगी मांसाहार देखील करायचे,माणूस हा पूर्ण शाकाहारी ही नाही आणि मांसाहारी नाही,म्हणून उगाच काहीही बोलून आपले विचार मांडताना थोडा अभ्यास करून मग मांडले ते बरं होईल.
अहो आजच्या पिढीचा मटण ,चिकन, मासे यावर सतत धडाका आहे. शाकाहारी जेवण नेहमीच सर्वश्रेष्ठ आहे. किमान खाताना किमान काय खावे व नंतर काय खाऊ नये याची पथ्य तरी पाळा.
खालील पदार्थ विरुद्ध आहे १) दूध+गूळ २) दूध+मीठ (पनीर टिक्का, पनीर कढई) ३) दही+गुळ ४) दूध+फळे (मिल्क शेक) दोन जड पदार्थ एकाच दिवसात घेऊ नये उदाहरणार्थ पुरणपोळी आणि मांसाहार हे दोन्ही पचण्यास जड आहेत.. तसेच पुरणपोळी बरोबर साजूक तूप पातळ करून खावी म्हणजे ती लवकर पचते. पावसाळ्यात जड पदार्थ खाऊ नयेत कारण पावसाळ्यात पचनशक्ती कमी असते. हिवाळ्यात जड पदार्थ खाणे. उन्हाळ्यात द्रवपदार्थ जास्त खाणे फ्रीजचे पाणी पिणे टाळावे कारण त्याने पोटातला अग्नी मंद होतो. व त्यामुळे गॅस निर्माण होऊन पोटात दूखू शकते. हरी ओम
गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
खर आहे. नुस्त आयुर्वेदिक च नाही तर साधे पदार्थ सुध्दा अती सेवन मुळे त्रास होतो. मला बध्दकोष्ट तेचा खूप त्रास होता म्हणून मी साधे आवळे पाण्यात भाजवून पाणी गाळून पित राहिले. आधी खूप छान फरक जाणवला पण नंतर खूप भयंकर त्रास झाला आहे. म्हणून आपल्या शरीराला मानवेल असाच उपयोग करावा. कुठलीही औषधी अती प्रमाणात सेवन करू नये.
मटण आणि पुरणपोळी एका पाठोपाठ खाण्याणे नाही काढ्यामुळे त्यांना त्रास झाला असणार . आमच्या कडे नेहमी मटण आणि पुरणपोळी एका वेळेस खातात पण आम्हाला कधी त्रास जाणवत नाही
तुम्ही पण एखाद्या घटनेची पूर्ण शहानिशा केल्या शिवाय विडिओ upload करायची घाई करू नये. या मुळे खरं कारण समजत नाही आणि नको ते गैरसमज हुन भीती निर्माण होतेय.
@@akshayirwe2167 होय ..... विशेष म्हणजे सगळ बनवून देणार्या आईने मापात खाल्ल असेल म्हणुन तिला काहीच झाल नाही......यान पुण्याला जायच आहे.....परत कधी मिळत घरच मटण म्हणुन दाबून खाल्ल असेल....
बोकडा नी बदला घेतला...पुरणपोळी बरोबर उरलेले mutton रात्री खाल्लं, दुपारी जड मटन ताव मारलेले आधीच processing मध्ये होते..गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
अशा पद्धतीने मृत्यु होणे दुर्दैवी आहे परंतु कृपया आयुर्वेदा ला बदनाम करु नका 😡😡 Food poisoning झालं असेल .. कोणताहि काढ़ा घेन्यापूर्वी आयुर्वेद डॉक्टरंचा सल्ला घ्यावा हे मात्र खरे 👍
हे सत्य आहे माझ्या एका दूरच्या नात्यातील व्यक्तीने पाहिले जेवण पुरण पोळी व नंतर ते पंचायच्या आत मटण काही अंतराने वडिलांच्या अग्रस्ताव खाल्ले व चार तासात त्याचा मृत्य झाला ही नोंद निमंगाव केतकी दवाखान्यातील आहे.1994 मधील.
धन्यवाद सर, मी सुद्धा काही दिवसांपूर्वी मटण व पुरण पोळी सोबत खाल्ली आहे परंतु त्रास मात्र काहीच झाला नाही, कदाचित माझी रोग प्रतीकारक्त शक्ती वाढली आहे कारण लकव्या च्या उपचारा करिता मी तीन वर्षे पासून औषध घेत आहो व आता स्वतःच्या शरीराची व प्रकृती ची पुर्वी पेक्षा जास्त काळजी घेत आहो.
अचानक सर्दी खोकला आला म्हणजे कफ बाहेर येऊ द्यायला हवा होता त्यातून जे काही बॉडीत गेलंय ते बाहेर निघालं असत 100 % 😮😮 आणि उलटी च काढली असती तर एकदम ओके 🎉🎉 त्या पुरण पोळी विषयी संशय येतो मला 😮😮
मांसाहार केल्यानंतर गोड किंवा दुग्धजन्य पदार्थ कधीही खाऊ नये. याचे आयुर्वेदानेच आपल्याला सांगितलेले आहे. कोणत्याही वनस्पतीचा काढा घेताना खात्री करूनच घ्यावा.
पहिली गोष्ट दोन्ही वेळेला पचायला जड अन्न ते पण पुरेसा इंटर्वल न देता घेतलं...आणी बर वाटत नही म्हटल्यावर मनानेच त्यावर काढा घेतला, यात मलातरी कुठल्याही गोष्टीचा दोष वाटत नाहि,दोष आहे तो varavar घेतलेल्या intake चा...
खर आहे दादा... आमच्या गावा जवळ , म्हणजेच सातारा जिल्हा खटाव तालुक्यात औंध जवळ गोसाव्याची वाडी गावातील तील घटना . एका व्यक्तींनी .म्हणजेच माझ्या ... मित्राच्या वडिलांनी पोळ्या खाऊन .... वरून... मटण... पण खाल्ल.... आणि.... निव्वळ 5 तासात.... त्यांचा मृत्यू झाला
दही आणि उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ एकत्र खाऊ नये.. मध आणि तूप तसेच दुध आणि चुना.. तांबे, पितळ, जर्मन च्या भांड्यातील दही किंवा लिंबू सरबत इत्यादी खाऊ नये..
*Mi Vachlo Re Bhava* Kalach Mi Chikan aani Puran Poli Sobatach Khanar Hoto Aani Bayko HI Vadhat Hoti Pan Kay Mahit Ka Manat Aale Nako Poli Chikan Sobat Mhanun Chapati Khalli Aani Vachalo VIRUDDH AAHAR LAY BEKKAR *DEVA RE DEVA AABHAR TUJHE*
पुरणपोळी बरोबर उरलेले mutton रात्री खाल्लं, दुपारी जड जेवण आधीच processing मध्ये होते..गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
गावच्या जत्रेत लहानपणापासुन पुरणपोळी आणी दुसऱ्या किंवा त्याच दिवशी मटण खाल्ले आहे आज पर्यंत कधी विषबाधा झाली नाही हे मी पहिल्यांदाच बघत आहे.हा फुल वेल प्लानेड मर्डर आहे.
मटण आणि पुलं पोळी खाल्याने मृत्यू झाल्याचे अजून आक्यवइत नाही, स्वतः लहान असताना शिदोरी पुर्ण पोळी ची दिली आणि आम्ही मटणासोबत पुरण पोळी खाल्ली तेव्हा वय असेल दहा अकरा वर्ष,
बार्शी, जिल्हा सोलापूर जवळ 1 गाव आहे तिथे घरांना दुसरा मजला नाही त्याबद्दल व्हिडिओ बनव खूप आवडेल लोकांना. आणि कमेंट ची दखल घे मी तुला याधीही खूप विषय सुचवले आहेत पण तू लक्ष देत नाही.
सर, आयुर्वेद मधे काय खावे अथवा काय खाऊ नये हे आयुर्वेदामधे सांगितले आहे मासांहार हा मानवी शरीरासाठी हानिकारकच आहे हे खुद्द डॉ सुध्दा सांगतात यांचा शवविच्छेदन अहवाल आला की युट्यूबवर टाका सत्य काय आहे हे जनतेला कळेल
मी पूर्वी मांसाहार खूपच जास्त करत होतो. पण गेल्या एक वर्षापासून मी मांसाहार पूर्णपणे खाणे सोडून दिले आहे. मांसाहार सोडताच माझे वजन कमी झाले व शरीराचा आकार योग्य झाला. पूर्वी ज्या भाज्या मी खात नव्हतो त्या भाज्या मला खूपच चवदार लागू लागल्या. तसेच मला गुंगी येणे, राग येणे, थकवा येणे, सतत आजारी पडणे या सर्व तक्रारी नाहीश्या झाल्या.
मटन किंवा पुरण पोळी खाऊन कोणाचाही मॄत्यु होवू शकत नाही, कारण मी स्वतः खाल आहे, पण मला कुठलाही त्रास झाला नाही, या प्रकरणात शवविच्छेदन अहवालानंतर नेमके काय झाले आहे ते समजून येईल, आपणास विनंती आहे की जशी ही बातमी दिली आहे तशीच शवविच्छेदन अहवालानंतर देखील काय झाले होते हे नक्की आम्हाला कळवा, धन्यवाद
Very nice
Yes u r correct
Yes r8
Yes,u are right
Nonvege खाल्यानंतर केळी आणि दूध घेवू नये
हा प्रॉब्लेम मटणात टाकलेल्या मसाल्यामुळे होतो .मी सुद्धा खाऊन पाहिलंय आणि खूप उलट्या केल्या होत्या ..
खरतर पुरणपोळ्या खूप जास्त खाल्या आणि त्यावर मटण खाल्ल की अस १००% होत
म्हणून सांगितोय नाॅनव्हेज खान सोडा. आणि आपन सुखी रहा आणि प्राण्यांना हि सुखी जगुदेत
मलातर आश्चर्य वाटते की लोक खायला किती आसुसलेत....इतकं भरपूर आणि जड जेवणं ? बाप रे. मी सकाळि उठल्यावर दोन तासाने साधा उपमा/उपीट खाल्लं , तर रात्री दोन चपाती जेवण. No veg कधीच नावालाही नाही. कसं काय इतका ताव मारून heavy जेवणात वेळ घालवतात कळत नाही मला
@@panash6बकासुर chyaa संतान असतात अशी लोकं
Kharay👌
प्राण्यांना ही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मारून फक्त पापाचेच धनी जाऊ देत. शिक्षा न काय
A Proud Vegetarian I am.........🍀🍀🍀
फार छान माहिती दिलीत याचा लोकांना नक्कीच उपयोग होईल .
याला म्हणतात अति खाण आणि मसणात जाण
एवढ हावरट पण खाल्ल की असे प्रकार घडतात अन्न नेहेमी भुके पेक्षा आर्धी भाकर कमी खावी म्हणतात तेच खर
काय खावे आणि किती खावे हे प्राण्याला कळते पण मनुष्याला कळत नाही.
पुरणपोळी व मटण खाऊन कोणाचाही मृत्यू होत नाही पण त्यांनी कोणतीही शाहनिशा n करता वरून जो कसला तरी काढा घेतला त्याच पोटात इन्फेकशन् होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.ज झाले ते झाले पण आपण सर्वानी सावध रहा.
भावपूर्ण श्रद्धांजली
हे अगदी खरं सेम असच खाल्याने माझ्या मुलाला जुलाब उलटी सोबतच सुरू झाली
पण आई पण भारी देवा तातडीने दवाखान्यात नेले आणि आज ही बातमी बघुन तो दिवस आठवला नि भितीच वाटली
जांभुळ आणि आंबा एकाच सीझन ला येतात दोन्ही सोबत खाल्ले की विषबाधा होते
बापरे . पण जांभूळ औषधी आहे. तरी सुध्दा
काय खावे कुठे खावे कसे खावे किती खावे याला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व आहे तसेच मांसाहार हा तरी मनुष्याचा आहारच नाही तो जंगली हिंस्त्र प्राण्याचा आहार आहे
काही पण,माणूस हा पूर्वीपासून मांसाहार करतोय आणि ते गरजेचं देखील आहे,कारण संपूर्ण मानव जात ही पूर्ण शाकाहारी किंवा मांसाहारी नाही होऊ शकत त्यात सुद्द्धा एक समानता हवी असते,आदिमानव आपले पूर्वज हे कंदमुळं देखील खायचे आणि वेळ प्रसंगी मांसाहार देखील करायचे,माणूस हा पूर्ण शाकाहारी ही नाही आणि मांसाहारी नाही,म्हणून उगाच काहीही बोलून आपले विचार मांडताना थोडा अभ्यास करून मग मांडले ते बरं होईल.
अहो आजच्या पिढीचा मटण ,चिकन, मासे यावर सतत धडाका आहे. शाकाहारी जेवण नेहमीच सर्वश्रेष्ठ आहे. किमान खाताना किमान काय खावे व नंतर काय खाऊ नये याची पथ्य तरी पाळा.
Majya mulane nonveg khane band kele aahe
होळीला प्रत्येकाच्या घरी पुरण पोळी आणि मटणाचा
बेत होतो तेंव्हा त्रास नाही होत इथे भानगड काहीतरी वेगळी असावी
तुमच्या मताशी सहमत आहे
अति खाण आणि मसनात जाण...... ही म्हण खरी आहे..
खालील पदार्थ विरुद्ध आहे
१) दूध+गूळ
२) दूध+मीठ (पनीर टिक्का, पनीर कढई)
३) दही+गुळ
४) दूध+फळे (मिल्क शेक)
दोन जड पदार्थ एकाच दिवसात घेऊ नये उदाहरणार्थ पुरणपोळी आणि मांसाहार हे दोन्ही पचण्यास जड आहेत.. तसेच पुरणपोळी बरोबर साजूक तूप पातळ करून खावी म्हणजे ती लवकर पचते. पावसाळ्यात जड पदार्थ खाऊ नयेत कारण पावसाळ्यात पचनशक्ती कमी असते. हिवाळ्यात जड पदार्थ खाणे.
उन्हाळ्यात द्रवपदार्थ जास्त खाणे
फ्रीजचे पाणी पिणे टाळावे कारण त्याने पोटातला अग्नी मंद होतो. व त्यामुळे गॅस निर्माण होऊन पोटात दूखू शकते. हरी ओम
गुलाचा चाहा
गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
आपण माहिती दिली. ती अतिउत्तम.. पण पोस्टमार्टम रिपोर्ट काय येतं ते आम्हाला कळू द्या नक्की काय झालं ते.
खूपच चांगली माहिती दिली
खर आहे. नुस्त आयुर्वेदिक च नाही तर साधे पदार्थ सुध्दा अती सेवन मुळे त्रास होतो. मला बध्दकोष्ट तेचा खूप त्रास होता म्हणून मी साधे आवळे पाण्यात भाजवून पाणी गाळून पित राहिले. आधी खूप छान फरक जाणवला पण नंतर खूप भयंकर त्रास झाला आहे. म्हणून आपल्या शरीराला मानवेल असाच उपयोग करावा. कुठलीही औषधी अती प्रमाणात सेवन करू नये.
शाकाहार उत्तम आहे
धन्यवाद साहेब बरोबर बोलत आहात
मटण आणि पुरणपोळी एका पाठोपाठ खाण्याणे नाही काढ्यामुळे त्यांना त्रास झाला असणार . आमच्या कडे नेहमी मटण आणि पुरणपोळी एका वेळेस खातात पण आम्हाला कधी त्रास जाणवत नाही
तुम्ही पण एखाद्या घटनेची पूर्ण शहानिशा केल्या शिवाय विडिओ upload करायची घाई करू नये. या मुळे खरं कारण समजत नाही आणि नको ते गैरसमज हुन भीती निर्माण होतेय.
काढा पिल्यानं मृत्यू यापेक्षा मटण मध्ये दोष असू शकतो कारण मटण दुकानातून खात्रीपूर्वक दर्जाचे मिळत नाही
10 te 15 kg cha bokad ya doghanich khalala ki Kay bakiche pan tech bokad khanare mele asate bhau😂
@@akshayirwe2167
होय .....
विशेष म्हणजे सगळ बनवून देणार्या आईने मापात खाल्ल असेल म्हणुन तिला काहीच झाल नाही......यान पुण्याला जायच आहे.....परत कधी मिळत घरच मटण म्हणुन दाबून खाल्ल असेल....
Pilyane nahi pyayalyane
बोकडा नी बदला घेतला...पुरणपोळी बरोबर उरलेले mutton रात्री खाल्लं, दुपारी जड मटन ताव मारलेले आधीच processing मध्ये होते..गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
अशा पद्धतीने मृत्यु होणे दुर्दैवी आहे
परंतु कृपया
आयुर्वेदा ला बदनाम करु नका
😡😡
Food poisoning झालं असेल ..
कोणताहि काढ़ा घेन्यापूर्वी
आयुर्वेद डॉक्टरंचा सल्ला घ्यावा हे मात्र खरे 👍
हे सत्य आहे माझ्या एका दूरच्या नात्यातील व्यक्तीने पाहिले जेवण पुरण पोळी व नंतर ते पंचायच्या आत मटण काही अंतराने वडिलांच्या अग्रस्ताव खाल्ले व चार तासात त्याचा मृत्य झाला ही नोंद निमंगाव केतकी दवाखान्यातील आहे.1994 मधील.
😮
बापरे किती वाईट झालं त्यांच्याबराेबर...भावपूर्ण श्रद्घाजंली....🙏😢
धन्यवाद सर, मी सुद्धा काही दिवसांपूर्वी मटण व पुरण पोळी सोबत खाल्ली आहे परंतु त्रास मात्र काहीच झाला नाही, कदाचित माझी रोग प्रतीकारक्त शक्ती वाढली आहे कारण लकव्या च्या उपचारा करिता मी तीन वर्षे पासून औषध घेत आहो व आता स्वतःच्या शरीराची व प्रकृती ची पुर्वी पेक्षा जास्त काळजी घेत आहो.
शवविच्छेदन केल्यानंतर याचा एक व्हिडिओ बनवा म्हणजे खरच कळेल की, विषयच भारी.💐
Kkií
😊😅😊
यात्रेमध्ये आज पोळी आणि उद्या नळी असे कित्येक वर्ष चालत आला आहे
बरोबर आहे... माझे डोळे उघडले... You ट्यूब वरून प्रयोग आजपासून बंद 🙏
सर्वप्रथम दोघा बाप लेकांना भावपूर्ण श्रद्धांजली. दूध अाणि मासे एकत्र खाऊ नये. दूध अाणि मूग एकत्र खाऊ नये. डाळींब अाणि पुदीना एकत्र खाऊ नये.
अायुर्वेदिक औषध चालू असताना लिंबू, लोणचं खाणं टाळावं. मध अाणि तूप एकत्र खाऊ नये. मध कधीही उकळून गरम करुन खाऊ नये. दही अाणि उडिद एकत्र खाऊ नये. दुधाबरोबर कोणतंही अांबट फळ खाऊ नये.
मला माहीत नव्हता ...पण मी आज सकाळीच आधी मूग खाल्ली मग वरून दूध पिलो😂😂😂😂पण काहीच झालं नाही
Dahivade khatana aapan dahi aani udid vaprto na ektra
या केस चा दुसरा भाग शवविच्छेदन अहवाल आल्यावर करा.
योग्य मार्गदर्शन
आमचा गावत जत्रेला दरवर्षी दुपारी पोळी संध्याकाळीं नली आस्ते.
आईने पण जेवन केलं होत ना मग त्यांना त्रास झाला नाही.आणि आईने काढा पण घेतला नव्हता.फक्त तिघांना का दिला.
Thank you khup chhan. mahiti dilee
काय गरज आहे मटण पुरणपोळी खायची, निसर्गात एवढे खाण्याचे पदार्थ आहेत...
Cheak out kelay ka
अचानक सर्दी खोकला आला म्हणजे
कफ बाहेर येऊ द्यायला हवा होता त्यातून जे काही बॉडीत गेलंय ते बाहेर निघालं असत 100 % 😮😮 आणि उलटी च काढली असती तर एकदम ओके 🎉🎉
त्या पुरण पोळी विषयी संशय येतो मला 😮😮
पिठात पाल मुतली किंवा काय ? मैदा पीठ सडल काय माहित
मांसाहार करूच नये.
मांसाहार केल्यानंतर गोड किंवा दुग्धजन्य पदार्थ कधीही खाऊ नये. याचे आयुर्वेदानेच आपल्याला सांगितलेले आहे. कोणत्याही वनस्पतीचा काढा घेताना खात्री करूनच घ्यावा.
जे झाले ते वाईटच झाले हे काढ्यानेच झाले
मटण आणि पुरणपोळी आम्ही बरेच होळीच्या दिवशी खात असतो
अशी खाल्ल्यामुळे मूर्ती होईल असे वाटत नाही याच्या मागचे कारण डॉक्टर रिपोर्ट नंतर कळेल
पहिली गोष्ट दोन्ही वेळेला पचायला जड अन्न ते पण पुरेसा इंटर्वल न देता घेतलं...आणी बर वाटत नही म्हटल्यावर मनानेच त्यावर काढा घेतला, यात मलातरी कुठल्याही गोष्टीचा दोष वाटत नाहि,दोष आहे तो varavar घेतलेल्या intake चा...
आहो तुम्ही confirmation देऊ नका कशा मुळे मृत्यू झाला
शवविच्छेदन report आल्यावर नेमकं कारण काय होत ह्याबद्दल video बनवायला पाहिजे होत...
असे काही नाही दारू संगे पनीर चिल्ली खात नाही का नंतर मटण राईस प्लेट किती विष तयार होयलाय पाहिजे 😅
फार दुर्दैवी गोष्ट आहे भावपूर्ण श्रद्धांजली
खर आहे दादा... आमच्या गावा जवळ , म्हणजेच सातारा जिल्हा खटाव तालुक्यात औंध जवळ गोसाव्याची वाडी गावातील तील घटना . एका व्यक्तींनी .म्हणजेच माझ्या ... मित्राच्या वडिलांनी पोळ्या खाऊन .... वरून... मटण... पण खाल्ल.... आणि.... निव्वळ 5 तासात.... त्यांचा मृत्यू झाला
Barobar dada
भावपूर्ण श्रद्धांजली
Khup Chan mahiti aahe.ayurvedat konte virodhi padarth khau nayet ya baddal savistar varman kelele ahe.mase ani dudha,dudhache ekatrapane agar lagopath khau nayet etc.mi batami wachali tyach veli gharat sangitale ki donhi Vela pachans jad padarth khale tyamule potat vish nirman zale asanar.mi vayaktik duparvhya jewanat matton agar puranpoli khalyas ratriche jewan ghet nahi. Tasech kada pyalyamule vishbadha sambhavat nahi.matonat dosh asu shakato.konatahi video pahun upachar karane dhoka dayak hou shakato.
दही आणि उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ एकत्र खाऊ नये.. मध आणि तूप तसेच दुध आणि चुना.. तांबे, पितळ, जर्मन च्या भांड्यातील दही किंवा लिंबू सरबत इत्यादी खाऊ नये..
Dahi ani udida mule dahibhalla khayala milanar nahi
मानवी आहार शाकाहार 😊
विषम. आहार वर्ज्य हेच आयुर्वेदात सांगितले आहे.आणि अति आहार ही वर्ज्य हे देखील आयुर्वेदाने सांगितले आहे.
आम्ही पण मटण आणि पुरणपोळी खुप वेळा खाल्ले आहे
Yes only listen to Doctors
Special skin care tips
मस्त माहिती दिली🙏
Kevan shakahari khau naka
कारण काहीतरी गूढ रहस्य असलं पाहिजे असं खाल्ल्याने होणार नाही
रसा (आंब्याचा) (ससा )चे Anil आणि ( मासे ) मासा = विष असे लहानपणी आजी सांगायची म्हणजे खरे आहे
*Mi Vachlo Re Bhava*
Kalach Mi Chikan aani Puran Poli Sobatach Khanar Hoto Aani Bayko HI Vadhat Hoti
Pan Kay Mahit Ka Manat Aale Nako Poli Chikan Sobat Mhanun Chapati Khalli Aani Vachalo
VIRUDDH AAHAR LAY BEKKAR
*DEVA RE DEVA AABHAR TUJHE*
पुरणपोळी बरोबर उरलेले mutton रात्री खाल्लं, दुपारी जड जेवण आधीच processing मध्ये होते..गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
लहान गोष्टी सारखी बातमी न फोटो न विडिओ
खुप छान माहिती दिली
गावच्या जत्रेत लहानपणापासुन पुरणपोळी आणी दुसऱ्या किंवा त्याच दिवशी मटण खाल्ले आहे आज पर्यंत कधी विषबाधा झाली नाही हे मी पहिल्यांदाच बघत आहे.हा फुल वेल प्लानेड मर्डर आहे.
मांसाहार हा माणसाचा आहारच नाही आणि तोही कोणी करत असेल तर...............
Kasalatari kadha manaje nakki konata? Ardhwat mahiti kashala sangata?
Very good informastion
मटण चांगल्या काॅलीटीचे नसणार
Mutton pan pachyla jad ani puran poli pan jad,aase donhi padarth ekach divashi khallyane potat bhayankar acidity zali,shivay pavasadi rutu hya divsat suryaprakash apura aslyani pachan kamjor hote,jast loose motion kinva jast vomiting sudha mrutuche karan tharu shakte
Mutton with milk ghee curd
विषबाधा की विषप्रयोग ?????
Very good information
मटण आणि पुलं पोळी खाल्याने मृत्यू झाल्याचे अजून आक्यवइत नाही, स्वतः लहान असताना शिदोरी पुर्ण पोळी ची दिली आणि आम्ही मटणासोबत पुरण पोळी खाल्ली तेव्हा वय असेल दहा अकरा वर्ष,
Jiyo aur jine do 👏
Bhau postmartam zhalya nantarach ashi news load kara? afwa pasrau naka.
Sir 6 diws ultun gelet nakki ky zalela tya weles he kalawna tumcha kam ahe krupaya lavkr amhala kalwa ki kontya karna mule he zal ?
मी स्वतः कितेक वेळी दूध,मटण,पुरणपोळी खाल्ली आहे.
परंतु अजून मला काहीच त्रास झाला नाही. काढा पिले ते त्यामुळच काहीतरी झालं असेल.🙏🏻
बार्शी, जिल्हा सोलापूर जवळ 1 गाव आहे तिथे घरांना दुसरा मजला नाही त्याबद्दल व्हिडिओ बनव खूप आवडेल लोकांना. आणि कमेंट ची दखल घे मी तुला याधीही खूप विषय सुचवले आहेत पण तू लक्ष देत नाही.
नक्कीच दादा
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यामध्ये नक्की कारण समजेल
Dada hyacha second part kadi yenr ??????? Andharatun kadha amhala
lakshman rao cha video banva plz 🙏
विरुद्ध अन्न खाऊ नका
मटन आणि पुरण पोळी सोबत खाल्याने काहीच होत नाही हे नक्की
खूप वाईट
दोघेही पचायला जड... त्यातल्या त्यात मटन पूर्णपणे पचायला अठरा तास लागतात असे मी वाचले आहे....
Good informetion
सर, आयुर्वेद मधे काय खावे अथवा काय खाऊ नये हे आयुर्वेदामधे सांगितले आहे मासांहार हा मानवी शरीरासाठी हानिकारकच आहे हे खुद्द डॉ सुध्दा सांगतात यांचा शवविच्छेदन अहवाल आला की युट्यूबवर टाका सत्य काय आहे हे जनतेला कळेल
Host . Great. Kolhapuri tadka.
Good Analysis and Awareness to people 😜😜😜😜😜
शव विच्छेदन अहवालात काय कारण आले आहे ते सांगा...
चांगली लोल बोंबलुन सांगताहेत शाकाहारी व्हा तरी मुक्या प्राण्यांना मारुन खाण्यातच ह्या लोकांना मजा वाटते, काय पुण्य मिळत नॅानव्हेज खाऊन काय माहित
mitranno 1)bakara ,bakari, kombad,kombadi,maase aajari asatat.Matan vikanara kashala ye vhadhe laksh deil.
2)Naka khau non-vage.
3)bhajya,phale,daali kha.
Good information bhau. 👍
Post mortem report aala ki sanga
Biryani aani raita khatoch ki apan
इथे एक करायच जीवावर येत आणि मटणच्या भाजीत पुरणपोळी खायला केल्यात 😅
मनाने औषध घेऊ नये, पचेल इतकेच खावे
आय॔वेदीक औषध घेण्या ऐवजी डाॅकटर कडे जायला पाहिजे होते..........
मटण आणि पुरणपोळी एकत्र खाल्याने असे कांहीं होत नाही, काढ्यामधून एखाद्ये विषारी जीवनसत्त्व गेले आहे, कारण ऍलरजी असती तर ती फक्त कुणा एकाला झाली असती
Bhau matton madhe dahi takalya jate
..
आपल बोलने साधे सोपे आहे, खूप बड़िया information
म्हणुन तर मी कार बदल महिती सांगतो
Nutrition awarness भारतात खूप पूर्वीपासून रुजलेला आहे पण आता ची मॉडर्न पिढी जुन्या परंपराणा अंधश्रद्धा म्हणतात.... हसतात....
Jar aapn nonveg kel aasn tar puran poli karu naye puran poli hi aapan neyvadha mhanun karto tyacha barobar nonveg karu naye va kadha piu naye
विरूद्ध अन्न खावूच नये. पण मैं बन चुका वृत्ती आड येते.