मा. कै. आबा हे न्याय प्रिय सत्यवादी त्याचे राजकीय ,वैयक्तिक जिवनात शेवटच्या क्षणा पर्यंत पारदर्शकता होती. आता ही पारदर्शकता संपुष्टात आली आहे . आत्ता चे राजकारण पळपुटे निंदनीय आहे. मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे ,पक्ष निष्ठावंत सत्यवादी आहे. ❤ नमस्कार
महाराष्ट्र राज्याला लाभलेला अस्सल हिरा #गृहमंत्री कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण सामान्य कुटुंबातून महाराष्ट्र राज्याचे #उपमुख्यमंत्री पदापर्यंत स्वकर्तृत्वावर जाणारे आपल्या सर्वांचे लाडके #आबा🙌🏽❤️
तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा यांनी तंटामुक्ती अभियानाचे युनोने पुरस्कार जाहीर झाला होता व थेट पोलिस भरती व डान्सबार बंदी यशस्वी निर्णय आवडला व आम्ही गावात यशस्वी करून तालुक्यातील पुरस्कार मिळवलान
लोक नेता असावा तर असा. खर्या अर्थाने सर्वच नेते असे वागले तर देश या हून कितीतरी पटीने प्रगती करेल. पण ते शक्य नाही. कारण जो तो फक्त सत्ता आणी पैसा कमावण्याच्या मागे लागला आहे. कोणी ही आणि कसलाही चांगला विचार करत नाहीये.
बडी बडी शहरो मे छोटी छोटी बाते होती रहती है. हे अबानी म्हंटले आहे हे एका पण टीव्ही चॅनलने पुरावा दिला नाही.अबा एवढंच म्हणाले की एका शहरावर झालेला हल्ला सांभाळता आल नाही म्हणजे ते गृहखात्याच्य अपयश म्हणता येणार नाही असे त्यांचं स्टेटमेंट होते.
@@thegodfather2271त्यांच्या काळात आरफल, म्हैशाल च पाणी आल. कधीही शेतकऱ्यांना पैसे देऊन पाणी आणायची गरज नव्हती. प्रादेशिक पाणी पुरवठा कायम चालू होता. रस्ते चांगले केले.. आता कवठेमहांकाळ ला MIDC मंजूर झाली त्या साठी त्यांचे प्रयत्न होते. पोलिस भरती विना भ्ष्टाचारा शिवाय केली.अजून काय पाहिजे.
आम्ही आबांचा कार्यकर्ते लहानपणी पासुन मात्र आबांचा मुलगा इतकी मानस जोडेल असा व्यक्ती नाही एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोणासोबत जायचं तासगाव कवठेमहांकाळ ला वालीच नाही
आबा सारखे नेते होने नाही एक.शेतकर्याने आबां ना त्याची मोर पंप चोरी झाली तेव्हा आंबानि शेतकर्याची मोटर केबल फिउज स्टटर . चौरस अ जामिन गुन्हे लावले जातील चमत्कार झाला शेतकर्याची. मोटर काय साधी फिउज तार चोरी झाली नाही आसा गृहमंत्री होने नाही कोटी कोटी धन्यवाद आबा
कमवा शिकवा योजनेत काम करायचे पण थोड्या वर्षात करोडो रुपयांची प्रॉपर्टी झाली. शेतकरी आणि चांगले पगार कमवणारे नोकरदार. आहे त्यापेक्षा थोडे मोठे झाले पण आमदारकी आली आणि खूप पैसा आला
जादुटोणा विरोधी कायदा पास करणे हा आर.आर.पाटील साहेबांचा ऐतिहासिक आणि सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय होता. या निर्णयामुळे मी त्यांचा आभारी आहे.
आबा नेता म्हणून तर सर्वोत्कृष्ट होतेच; पण माणूस म्हणून नंबर एक होते!
उपमुख्यमंत्री हा शब्द येताच एक च माणसाचा चेहरा समोर येतो तो म्हणजे R R Patil आबा
यांच्या सारखा माणूस कधीच होणार नाही ❤❤❤❤
आबां सारखा नेता होणे नाही सच्चा माणूस
पोलिस दलासाठी पंढरपूरचे पांडूरंग होते आबा...🥺
अरे जपून... विठोबा कुठं, तंबाखूच्या व्यसनामुळे स्वतःच्या कुटुंबाच्या सोबत घालवायचं ते नाहक गमावणारे R. R. पाटील कुठं?
गडचिरोली साठी पालक मंत्री होणे म्हणजे अभिमानाची गोष्ट होती आर आर पाटील..
शांत, संयमी, तडफदार लोकनेते म्हणजे आमचे आबा 😢
अस्सल 24 केरेट बावनकशी सोन म्हणजे आबा ❤❤
डान्स बार बंद.. अत्यंत क्रांतिकारी निर्णय.. 👍
Dance bar chalu ahe....
अहो त्यावेळी बंद होते
Dance bar bund kelyache paap lagale./.
त्या वेळी बंद केलं होत भाऊ 😊 सत्ता चेंज झाली ना सगळ चेंज होत अस्त @@vishalrealityvishalreality3203
आर आर आबांन सारखा नेता होने नाही 😢
मा. कै. आबा हे न्याय प्रिय सत्यवादी त्याचे राजकीय ,वैयक्तिक जिवनात शेवटच्या क्षणा पर्यंत पारदर्शकता होती. आता ही पारदर्शकता संपुष्टात आली आहे . आत्ता चे राजकारण पळपुटे निंदनीय आहे. मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे ,पक्ष निष्ठावंत सत्यवादी आहे. ❤ नमस्कार
बेरोजगार तरुणांचा हक्काचं माणूस ,पोलिस दल व कुटुंबाचा वाली म्हणजे अबा😢one man army
ऐसा नेता परत होणे नाही.....आबा होते म्हणून गरीबाची पोर आज पोलीस मध्ये आहेत.....
दारू व डॅन्स बार बंद केलं हे काम आवडले, आबा 😢😢
आर आर आबा आजच्या गलिच्छ राजकारणात नाहीत हे त्यांचे सुदैव आणी महाराष्ट्रातल्या जनतेचे दुर्दैव. कारण असा नेता पुन्हा होने नाही
R.R.आबा आणी मुंडे साहेब खरोखर जनते साठी देव होते 🙏🙏🙏
साधी राहणी उच्च विचारसरणी ❤
आबा लय भारी, पोलिसांना मान आणि डान्स बार बंदी यासारखे निर्णय
आज तासगांव कवठेमहाकाळ क्षेत्रामध्ये जे टेंबुचे पाणी चालु आहे ती आबाचीच पुण्याई आहे 🙏🏻
गप लवड्या आजून नाय आलं पानी
आबा सारखा नेता होने नाही आज पण पोलिस अधिकारी आबाजी आठवण काढत आहे असा नेता महाराष्ट्राच्या मातीत होने नाही
आता अबा पाहिजे होते ❤mis u आबा
एक no नेता ✌️
महाराष्ट्राच्या राजकारणातील आतापर्यंत भावलेलं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
2014 च्या विधानसभा निवडणुकीत चोपडा तालुक्यात आले होते. प्रचारासाठी खानदेश मध्ये आबांचे कार्य अफाट होते. Miss you aaba😢😢
आबा म्हणजे देवमाणूस 💐💐🙏🙏🌅
आबांनी डान्सबार बंद केले
तो निर्णय मन जिंकून घेणारा...
आता तसाच दारू बंदी होणे गरजेचे आहे.....
महाराष्ट्र राज्याला लाभलेला अस्सल हिरा #गृहमंत्री कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण सामान्य कुटुंबातून महाराष्ट्र राज्याचे #उपमुख्यमंत्री पदापर्यंत स्वकर्तृत्वावर जाणारे आपल्या सर्वांचे लाडके #आबा🙌🏽❤️
Mr R R Patil was is absolutely true Honest personality honest politician.
रोहित पाटील पण.... चांगलें नेतृत्व आहे..
खरे लोकनेते
🙏🙏🙏
एक नंबर गृह मंत्री
तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा यांनी तंटामुक्ती अभियानाचे युनोने पुरस्कार जाहीर झाला होता व थेट पोलिस भरती व डान्सबार बंदी यशस्वी निर्णय आवडला व आम्ही गावात यशस्वी करून तालुक्यातील पुरस्कार मिळवलान
आबा...Lots of Love from kolhapur
महाराष्ट्र पोलीसांचा देव !
मराठा समाजाचे एकमेव नेते आर आर पाटील
या माणसारखा माणूस होने नाही तांसगाव कवठे मंहाळ चा ढाण्या वाघ
फक्त आबा......❤
The great commen personality person R.R.always in mind of Maharashtra's people💯
आता रोहित दादा पाटील हेच पुन्हा तासगांव चे आमदार म्हणून असणार आणि होणारच 👌👍👍
खरच आबा ग्रेट नेते होते
ग्रहमंत्री असावा तर आबा सारखा माझा आवडता नेता आबा 🔥🔥
आबांनी सावकारशाही संपवली
सांगली जिल्ह्यामधे खूप मोठं मोठे नेते होते पण.. सांगली शहराची प्रगती काहीच झाली नाही ..🥲
😂👌
Kelya Ye na Sangalila Specialy Tasgaon Kavathemahankal la
🙏 विनम्र अभिवादन 🙏
आर आर पाटील म्हणजे पोलीस विभागाचे पंढरी 😢
आबासाहेब ग्रेट
Aamchya jilhyacha adhar hote Aaba❤
आबा होते तेव्हा प्रशासनात भरती प्रक्रिया परदर्शक होती आणी सरकारी जगा पूर्ण भरल्या जायच्या
लोक नेता असावा तर असा. खर्या अर्थाने सर्वच नेते असे वागले तर देश या हून कितीतरी पटीने प्रगती करेल. पण ते शक्य नाही. कारण जो तो फक्त सत्ता आणी पैसा कमावण्याच्या मागे लागला आहे. कोणी ही आणि कसलाही चांगला विचार करत नाहीये.
1990 ला ज्यावेळी आबा पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी कॉंग्रेस च चिन्ह बैलजोडी हे होतं....
आता कितीही गृहमंत्री झाले
तरी आपण सारखा गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होणार नाहीत आबांनी कधी स्वतःला आबासाहेब होऊन दिले नाहीत 💯🙏🏻
देवमाणूस ..आर.आर आबा ❤
Aaba..Ekdam Bhari..👍🙏
सांगलीचे शेतकर्यांचे नेते महेश भाऊ खराडे यांचे पण माहिती सांगा
आबा पाटील यांच्या सारख्या नेता महाराष्ट्रात मिळणे अत्यंत कठीण आहे.
बडी बडी शहरो मे छोटी छोटी बाते होती रहती है. हे अबानी म्हंटले आहे हे एका पण टीव्ही चॅनलने पुरावा दिला नाही.अबा एवढंच म्हणाले की एका शहरावर झालेला हल्ला सांभाळता आल नाही म्हणजे ते गृहखात्याच्य अपयश म्हणता येणार नाही असे त्यांचं स्टेटमेंट होते.
आबांची उंची लहान होती पण कीर्ती खूप मोठी होती
मग सांगली ची सुधारणा का नाही केली🤔
@@thegodfather2271त्यांच्या काळात आरफल, म्हैशाल च पाणी आल. कधीही शेतकऱ्यांना पैसे देऊन पाणी आणायची गरज नव्हती. प्रादेशिक पाणी पुरवठा कायम चालू होता. रस्ते चांगले केले.. आता कवठेमहांकाळ ला MIDC मंजूर झाली त्या साठी त्यांचे प्रयत्न होते.
पोलिस भरती विना भ्ष्टाचारा शिवाय केली.अजून काय पाहिजे.
खुप छान विडीयो आहे😊
आबासारखा नेता आता होणारच नाही
स्वच्छ राजकारणाचा चेहरा..
असा गृहमंत्री पुन्हा होणे नाही
आबा पाटील साहेब आज असते तर ते मराठी माणसाला पवार साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवले असते
असा देवमाणूस पुन्हा होणे नाही..
R.R.R. Patil
Jr. R.R.
खैरलंजी सारखी घटना घडणाऱ्या गावाला आदर्श गाव पुरस्कार देणारे हेच महाशय होते.
भाऊ खोटे बोलत आहे तू
Great Aaba
असा नेता होणे नाही गरिबांचा कैवारी
खैरलांजी मधल्या आरोपींना पण आबांनी मदत केली
@@paramb8750 nahi
Mis u आबा
महाराष्ट्र राज्याला आर आर पाटील सारखा एक ही मंत्री भेटणार नाही
आम्ही आबांचा कार्यकर्ते लहानपणी पासुन मात्र आबांचा मुलगा इतकी मानस जोडेल असा व्यक्ती नाही एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोणासोबत जायचं तासगाव कवठेमहांकाळ ला वालीच नाही
Good information sir👍
आबा सारखे नेते होने नाही एक.शेतकर्याने आबां ना त्याची मोर पंप चोरी झाली तेव्हा आंबानि शेतकर्याची मोटर केबल फिउज स्टटर . चौरस अ जामिन गुन्हे लावले जातील चमत्कार झाला शेतकर्याची. मोटर काय साधी फिउज तार चोरी झाली नाही आसा गृहमंत्री होने नाही कोटी कोटी धन्यवाद आबा
पतंगराव कदम ❤❤❤
आबा गुहमती.महणु फार शुभित होते
आबांसारखा संयमी नेता होने नाही ़
स्व पतंगराव कदम साहेबांच्या वर व्हिडिओ तयार करा
R R AABA❤
Kingmekar
Balasaheb = Sharad Pawar
Aanad Dighe = R.R Patil aaba
I hope everybody understood what I am trying to say.
आबा देवमाणूस आहेत 🙏🙏
आबा लोकनेते होते
Sarvat sucessful Home minister of Maharashtra.❤
🫡सलाम आबा तुम्ही आज असायला पाहिजे होतात
Great aba
आर आर पाटील उर्फ आबा यांच्या 62 व्या जयंतीदिनी मी आबाचा लहानसा कार्यकर्ता दत्ताभाऊ शिंगडे रामवाडी रेनापुर यांच्यातर्फे अभिवादन करतो
आबा पाहिले रोजगार हमी योजने मध्ये काम करायचे तंबाखू ची सवय त्यांना येथून च लागली असावी
माझा विठ्ठल आम्हा लेकरांना सोडून गेला,,, आबासाहेब तुम्ही परत या,,
Miss U Aba❤
Aaba the great
आर आर पाटील आबा पुन्हा होणे नाही
आबा तुम्ही पाहिजे होते तुमच्या सारखे नेतृत्व समाजाला पाहीजे होते
आबा सारख्या नेता आता होणार नाही
Te garib jante che sevak pun hote ani, dev pun hote
आबासाहेब तुम्ही परत य्या़,,,
आर आर आबा तर आबाच होते त्यांच्या स्वभावात चांगूल पणा होते त्यांच्या स्वभावात चांगूल पणा होते त्यांच्या
राजकीय वारसदार रोहीत पाटील
स्व आबासाहेब नेहमी स्मरणात राहणार आबा पैसे न खाणारा नेता
देवमाणूस आबा ❤❤❤❤
गहिवरून आलं 😢
कमवा शिकवा योजनेत काम करायचे पण थोड्या वर्षात करोडो रुपयांची प्रॉपर्टी झाली. शेतकरी आणि चांगले पगार कमवणारे नोकरदार. आहे त्यापेक्षा थोडे मोठे झाले पण आमदारकी आली आणि खूप पैसा आला