@@kishorthakur1645 kasle ghotale chutya sarkhe kahe pan kagada gheun firayche tula dakhavle kaa 52 bunglow uddhav takre che aamala tar nahe disley bhau🤣🤣🤣🤣andha bhakta asel tar disle astil 🤣🤣🤣🤣
आता हिंदुत्व साठी करा... विश्वगुरू वगैरे साठी करा. ED bjp च्या नेत्यांना क्लीन चिट देते म्हणून करा. राम मंदिर तर आहेच.🤔 परिवार वाद आणि अशा खूप कहाण्या सांगते की bjp. कुठल्याही एकीची भूल पडेलच की तुमच्यावर.
याचा काटा काढायलाच पाहिजे होता हा फक्त आणि फक्त मराठी माणसालाच टार्गेट करत होता.त्यात भाजप वाला एकही नेता नाही.भ्रष्टाचारावर कारवाई व्हायलाच पाहिजे,वॉशिंग मशिन मधून धुवून नव्हे.
लोकांना सर्व काही माहीत आहे. भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली हे लोकांना आवडले आहे. आता ज्या क्लिप बाहेर येत आहेत त्यातील घटना खाजगी असून कोणी तक्रार केली तरच कारवाई करण्यात येईल अन्यथा फक्त बदनामी होत आहे असे लोकं म्हणतात.
मराठी माणसाची सपत्ती बाहेर काढतो हा गुजरात वरून आला ह्यांच्याकडे संपत्ती नाही ये का भिकारी आहे proper मराठी लोकाकडे प्रॉपर्टी असणारच ना मग ह्याला काय त्रास झाला
सोमय्या हा जर निर्दोष आहे असे त्याला।वाटत असेल तर दोन न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली SIT नेमून त्याची स्वतंत्र चौकशी व्हायला पाहिजे. फडणवीस चौकशी ची नाटके करून क्लीन चिट देतील हेच होणार आहे. पण किरीट पुरता नागडा उघडा झाला आहे
याचा अर्थ पाच जणांनी मिळून रचलेल हे कुभांड आहे का? याचाही शोध घेण्याची गरज आहे.लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केलेला केविलवाणा उद्योग आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे.अशा सीडी कोर्टात पुरावा म्हणून उपयोगी ठरतात का याचाही अभ्यास करण्याची गरज आहे.
पण एवढ्या विश्वाससान तो म्हणतो की चौकसी करा याचा अर्थ असा निघतो की तो यातून निर्दोष सुटणार कारण याला ग्रहमंत्री यातुन वाचविणार.. कामाचा माणूस आहे न भाऊ तो
शासन ने स्वताहुन *फोस्को अंतर्गत* गुन्हा दाखल करुन घेणे आहे,यानी अश्या कित्येक पॉर्न वीडिवो बनवल्या असतील ज्या उपलब्ध असतील,आणि कित्येक लहान मुलानी बघितल्या असतील.
इतक्या लोकांवर आरोप केले होते, त्यांचे सरकार असताना, त्यातल्या एखाद्या नेत्याना, आतापर्यंत सजा का झाली नाही, आणि त्यांनाच सोबत घेऊन भाजपा सत्तेत कसे बसले, याच्यावर आपले मत काय, यावर आपण का विडीओ का बनवत नाहीत, याचे कारण कळेल का..
ज्याज्या बड्या नेत्यांवर सोमय्यासाहेबांनी घोटाळ्याचे आरोप केलेले होते,तेच नेते आता याप्रकरणी बरोबर त्यांना स्लो पॉईझन देत रहाणार !शेवटी भरपाई,परतफेड ही होणारच !
होय फिवस आहे भुकणयासाठी दुसरा शोधणार आहे शुभेच्छा किरीट सोमय्या संपणार
1 तयारच आहे
भाजपचे आता काम झालेले आहे. हा कढी पत्ता होता त्या मुळे भाजपानेच अलगद उचलुन कचरा पेटी दाखविली आहे त्या मुळे त्यात काही नवल वाटण्याचे कारण नाही.
राजकीय कारकिर्दीतून शेवटी संपवला सोमय्या.
Hahaha ,halu bola
हे तर एक दिवस होणार च होत.चांगल झाल.कोणी हे केलय त्याला सलूट आहे👍👍
गेम अजित पवार यांनी केली हे नक्की, शांती मधे क्रांती, 🙏
Dusray bajule ajit ch asel video madhe🤣🤣🤣🤣🤣kay rao tume
घे अजित दादा बरोबर पंगा, तुज्यासाठीच दादा भाजपआत आलेत
किरीट सोमय्या सारख्या प्रवृत्तीला कायमचं थांबवणे गरजेचे आहे. अशा लोकांना किंमत दिल्यामुळे महाराष्ट्राची किंमत कमी झाली.
Fadan 20 nech ase loka mothe kele ahet
घोटाळे बाहेर काढायला पण हिम्मत लागते
@@kishorthakur1645 kasle ghotale chutya sarkhe kahe pan kagada gheun firayche tula dakhavle kaa 52 bunglow uddhav takre che aamala tar nahe disley bhau🤣🤣🤣🤣andha bhakta asel tar disle astil 🤣🤣🤣🤣
@@kishorthakur1645 सरकारी संरक्षण आणि कवच घेऊन काम करायला हिम्मत लागत नाही.
किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप 50% तरी खर्या असणार. त्यामुळे अंधारे यांनी केलेले भाष्य खरे वाटते
Gap re baba 😂😂😂
2024 च्या निवडणूकी पर्यंत असे धक्के भविष्यात पहायला मिळू शकतात . सुरवात तर झाली आहे .
वक्त वक्त की बात है .
सोमैया यांना नागड करुन फाशी दयाआ🎉
निर्लज्ज किरीट सोमय्या
अनाजी पंतांनी गेम केला असणार, ती व्यक्ती नाकापेक्षा मोती जड होऊन देत नाही
अगदी बरोबर बोललात भाऊ
उगीच उठ सुठ कुणावरही खोटे आरोप करणाऱ्यांच्या बुडावर लाथा का घालू नये?
सोमैया ने कोणावरही खोटी आरोप लावले नाही, ज्यांच्या वरही आरोप लावले ते न्यायालयात गेले आहेत, आता पुढचे काम न्यायालयाचे आहे .
@@vheejaymalviyaa2393 त्याच्यावर झालेले चाळीस महीलांच्या शोषनाचे आरोप देखील खरेच नसतील अशे कशावरुन?
@@vheejaymalviyaa2393नक्कीच किरीट तुझा बाप आहे मालवीय उप्र्या
हा प्रकार कोणत्या " रिस्सोट " मध्ये झाला, कोणास ठावूक... हे त्यांनाच "जाब" विचारायला हवं. 😄 विमल किंग🤢
नियती कुणाला माफ करत नाही
70हजार कोटी घोटाळा झाला होता म्हणून भाजप ला मतदान केले होते आता काय करायचे
P
😊😊
P😊
😊
😊L0
Ghar wapsi kara..
आता हिंदुत्व साठी करा... विश्वगुरू वगैरे साठी करा. ED bjp च्या नेत्यांना क्लीन चिट देते म्हणून करा.
राम मंदिर तर आहेच.🤔
परिवार वाद
आणि अशा खूप कहाण्या सांगते की bjp.
कुठल्याही एकीची भूल पडेलच की तुमच्यावर.
😂😂😂किरीट सोमय्या नी राँकेट लाँच केलंय, मोदीजीच्या डिजिटल इंडियात... 😂😂😂😂😂😂
जिनके घर शिषे के हैं ओ दुसरोंके घर पर पत्थर फेका नही करते...राजकुमार चा फेमस डायलॉग
जो बोयगा वहीं पायेगा तेरा किया आगे आयेगा जौसी करनी वैसी भरनी
Coincidence आहे, दादा dcm झाले आणि सोमय्या च स्कँडल उघड झाले,😂😂😂😂😂 df ने manage केलं,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खरतर एवढा उच्च विद्याविभूषित, आणि ca असनारा मानूस ! काय म्हणून या असल्या भानगडीत पडला असेल!
भाजप हटाव देश बचाव हे आम्हाला माहीत आहे वेगळ बोल
आता पवार भाजपसोबत आहे
लोकशाही चॅनलचे आभार मानतो हिंमत दाखवली 🙏
याचा काटा काढायलाच पाहिजे होता हा फक्त आणि फक्त मराठी माणसालाच टार्गेट करत होता.त्यात भाजप वाला एकही नेता नाही.भ्रष्टाचारावर कारवाई व्हायलाच पाहिजे,वॉशिंग मशिन मधून धुवून नव्हे.
राजकारण एके राजकारण.
लोकांना सर्व काही माहीत आहे. भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली हे लोकांना आवडले आहे.
आता ज्या क्लिप बाहेर येत आहेत त्यातील घटना खाजगी असून कोणी तक्रार केली तरच कारवाई करण्यात येईल अन्यथा फक्त बदनामी होत आहे असे लोकं म्हणतात.
यडयाला काय कळले का नाही. क्लिफ मध्ये मराठी महिलाविषयक काय बोलला हा हारमखोर ते तुम्ही ऐका
aajun tya तोतऱ्या chi बाजू घेतोस का महाराष्ट्र द्रोही
अजित प्रफुल्ल भुजबळ वर कारवाई का नाही
यशवंत जाधव, प्रताप सरनाईक , हसन मुश्रीफ , अजित पवार , छगन भुजबळ आदी मंडळी आज कुठे आहेत शेठ माहिती घ्या म्हणजे आपली कॉमेंट किती अतार्किक आहे कळेल
बालिश जागरूक जबाबदार मंद नागरिक आहे तू
एकाही महिलेने नीच पक्षाला मत देवू नये
जैसी करणी वैसी भरणी.....
मराठी माणसाची सपत्ती बाहेर काढतो हा गुजरात वरून आला ह्यांच्याकडे संपत्ती नाही ये का भिकारी आहे proper मराठी लोकाकडे प्रॉपर्टी असणारच ना मग ह्याला काय त्रास झाला
त्याला काय फरक पडणार मजा घ्यायची ती घेतलीच की चौकशी मध्ये काही मिळणार नाही हे सर्वांना माहीत आहेच
बरोबर आहे दादा
घे उडवून मग सोमय्या ला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुझ्या वर घे की
फारच छान माहिती दिली आहे
द सौमय्या फाईल्स सुपरहिट हो गयी👍👍
😂😂😂😂
Somayaa - ek hota nagda 🤣🤣🤣
या माणसाला या महाराष्टातून गुजरात ला हाकला असला कलंकीत सोमय्याला चपलेने भेटेल तेथे जनतेने ठोकला पाहिजे.
सब घोडे बारा टक्के . कोणावर विश्वास ठेवायचा .
पवार आता पॉवर गेम करणार
भाजपा चा नागडा पुरुष
किर किर सोमय्या
लोकशाही चॅनल चे खूप खूप आभार 🙏🏼🙏🏼 एक नंबर चॅनल
करावं तसं भरावं.
सोमय्या हा जर निर्दोष आहे असे त्याला।वाटत असेल तर दोन न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली SIT नेमून त्याची स्वतंत्र चौकशी व्हायला पाहिजे.
फडणवीस चौकशी ची नाटके करून क्लीन चिट देतील हेच होणार आहे.
पण किरीट पुरता नागडा उघडा झाला आहे
सौयया आता काय दोश लावणे बंद करतील ❤
अजित दादा 22 जुलै वाढदिवसाच्या 🎉हार्दिक शुभेच्छा अभिनंदन🎉
अरे या सर्व चोरांनी घोटाळे घपले केले आणी करत राहणार जनता बघत राहणार
लागाकर चोरो का मेला.....
केहता है ओह है शेर अकेला 🎅🏿🏴🏴
तुकाराम महाराज म्हणतात मुका झालो मी वाचा गेली अशी अवस्था बोबड्याची
😂😂😂😂😂
Good reporter 😅
सत्यमेव जयते लोकशाही चॅनल🙏🏼🙏🏼🙏🏼
कितीही चौकशा करा, किरिट सोमैया यांचं काहीही होणार नाही. त्यांना सगळीकडून क्लीन चिट दिली जाईल
अगदी बरोबर बोललात भाऊ
.बापरे .....तरीही bjp भष्ट्रचार मुक्त, स्वतः ला समजते.... 🙊🙉🙈
आतां कशी बितली किरीट
Sसोमायच correct कार्याक्रम केला आनी चांगल झाल ,
सर तुम्ही फक्त एकच शब्द चुकलात तो बोबडा त्याच्यावरील आरोप खोटे आहेत असं बोलला नाही
पण आता अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. मग किरीट सोमय्या गप्प का आहेत? याचा खुलासा कोण करणार आहे?
निती कोणालाच माफ करणार नाही.
ती महिला कोण ?
याला चांगले वरुण हाणा याचे गांगडी खाली अंधार
ED la dhakva hi CD😮😮😮😮😮
जसं पेललं तसं उगवतं.हे काही खोटे नाही.
किरीट,सोमया,कोणाला,झटके,देतोय,का,सोमयाचे,कपडे,काडुण,तयाला,झटके,देतोय,ते,बघा,
याचा अर्थ पाच जणांनी मिळून रचलेल हे कुभांड आहे का? याचाही शोध घेण्याची गरज आहे.लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केलेला केविलवाणा उद्योग आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे.अशा सीडी कोर्टात पुरावा म्हणून उपयोगी ठरतात का याचाही अभ्यास करण्याची गरज आहे.
हा कुञा लय माजला होता बर झाल याचा आता अंत झाला
इतने दुश्मन बनाए गा तो कोई ना कोई आके ठोकेगाही गेम कर दिया ना
किरीट सोमय्या लैंगिक शोषणाबाबत शिक्षा म्हणजे सजा
महाराष्ट्र मधील घाण जाईल
जे पेरले तेच ऊगवेल
दुसऱ्यांचे घोटाळे उघडे केले
व स्वतःचे व्हिडिओ नागडे केले
😂😂😂😂
खरं काय खोटं काय लवकरच कळेल
पण एवढ्या विश्वाससान तो म्हणतो की चौकसी करा याचा अर्थ असा निघतो की तो यातून निर्दोष सुटणार कारण याला ग्रहमंत्री यातुन वाचविणार.. कामाचा माणूस आहे न भाऊ तो
शासन ने स्वताहुन *फोस्को अंतर्गत* गुन्हा दाखल करुन घेणे आहे,यानी अश्या कित्येक पॉर्न वीडिवो बनवल्या असतील ज्या उपलब्ध असतील,आणि कित्येक लहान मुलानी बघितल्या असतील.
चांगलं केलं अ. मराठी
I think some one from BJP only has done this.
असेच अनेक शाॅट भाजप वालांना दादा देतिल
विंडोयो आवडला पन #तोतल्याचे वायरल किल्प पन दाखवले असते तर आनखीनच आवल्ला असता विदियो 😂😂😂😂😂😂😂😂😂
इतक्या लोकांवर आरोप केले होते, त्यांचे सरकार असताना, त्यातल्या एखाद्या नेत्याना, आतापर्यंत सजा का झाली नाही, आणि त्यांनाच सोबत घेऊन भाजपा सत्तेत कसे बसले, याच्यावर आपले मत काय, यावर आपण का विडीओ का बनवत नाहीत, याचे कारण कळेल का..
दोषीलोकप्रतिनिधींना bjp शिवाय पर्यायनही
किरिट सोमय्या यांना सर्व जनतेचा पाठिंबा आहे.
किरिट सोमय्या आप आगे बढो हम आपके साथ है.
जयहिंद.
ज्याज्या बड्या नेत्यांवर सोमय्यासाहेबांनी घोटाळ्याचे आरोप केलेले होते,तेच नेते आता याप्रकरणी बरोबर त्यांना स्लो पॉईझन देत रहाणार !शेवटी भरपाई,परतफेड ही होणारच !
नेतयांची नाव कशाला सांगतोस
सोमय्या सोडवला भाजप च्याच काही नेत्यांनी
म्हणजे किलित न जे केलं ते योग्य
झेला बसवा खुप बड - बड करत होते साहेब...
पेराल तेच उगवणार पण सोमय्या साहेबाना सांगणार कोण? कारण साहेब हवेत होते.
आता कोणालाच सुट्टी नाही ...सर्वांचे बाहेर येणार
Totla sheth, Tu toh lut gaya reeee 😂😂😂
होय बसवलं
I ❤NIGHT 🌙 LIFE
ADITYA THAKRE ✅️👍..
पेरलं तेच उगवलं...चांगभलं रे चांगभलं....😊
😊
How personal videos become public, nobody is safe
हातोडा प्रेमी.... !!!
हातोडा आत घेणारा...
एकदम बरोबर. सोम्मया हे बरेच लोकांना भारी पडले. हा हनी ट्रॅप राहू शकतो. नियोजित डाव आहे.
कीरीट सोमय्या ला आता मोठा पुरस्कार मिळणार केंद्रातुन स्वागत सत्कार होणार नियतीने घात केला
Padma nagda vibhushan🤣🤣🤣🤣
Yes
ते सगळे भाजप सोबत आहेत
फडणवीस आता गुजरात लॉबी संपवायच्या नादी लागले आहेत.
Good news
1:41
आले बापले आता कशे होणाल
Sent this parcel to Gujarat
विषयच खराब आहे..
अब तेरा क्या होगा सोमय्या