भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असणाऱ्या Jaydutt Kshirsagar यांची कोंडी | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2022
  • #JayduttKshirsagar #DevendraFadnavis #MaharashtraTimes
    चार वेळा आमदार, मंत्री, पालकमंत्री अशी पद एकेकाळी जयदत्त क्षीरसागर यांनी भूषवली..चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ बीड जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असलेले जयदत्त क्षीरसागर यांची आता मात्र पुरती कोंडी झाली आहे. कारण २०२४ ची विधानसभा लढण्याचे वेध आता त्यांना लागले आहेत. त्यासाठी ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होताना दिसतायत मात्र कोणताच पक्ष त्यांना घ्यायला तयार नसल्याचं चित्र दिसतंय. भाजपची वाट धरण्यासाठी निघालेल्या क्षीरसागरांना आता स्थानिक राजकारणात भाजप नेते पक्षात घ्यायला तयार नाहीये. ज्या भाजपच्या भरवशावर शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली त्याच भाजपनं आयत्यावेळी क्षीरसागरांना घेण्याबाबत सकारात्मक नसल्यानं त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती क्षीरसागर यांच्या समोर निर्माण झालीये. जयदत्त क्षीरसागरांवर ही परिस्थिती का आलीये, जयदत्त क्षीरसागरांसमोरचा राजकीय पेच नेमका काय आहे तेच या व्हिडिओत पाहू
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 63

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 Рік тому +36

    ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩

  • @maheshredij2663
    @maheshredij2663 Рік тому +28

    पक्ष सोडल्यानंतर सगळ्यांची गत अशीच होणार.

  • @sanjaychirnerkar3003
    @sanjaychirnerkar3003 Рік тому +34

    रामदास आठवलेंना विचार बघा घेतल तर बघा,

  • @thepeople4736
    @thepeople4736 Рік тому +15

    आखंड भारत!!
    आखंड महाराष्ट्र!!
    महाराष्ट्र चे तुकडे तुकडे
    करायला महाराष्ट्र म्हणजे काही "टरबूज"
    नाही, महाराष्ट्र म्हणजे "मोठे राज्य" कोण्ही त्याला "लघु राज्य" करण्याचं पाप करू नका!!

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 Рік тому +39

    गद्दारांची हीच लायकी होनार संपुर्ण महाराष्ट्रात 🙏😡

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Рік тому

      Serv गद्दार खोके वाले चे हेच होणार 2024 पर्यंत ना घर ना ghataka शाह बरोबर e. d LA gheun GAM karato आहे सावधान

  • @Aruc2561
    @Aruc2561 Рік тому +27

    सगळीकडे गेले की असेच होणार

  • @aniljavkar3660
    @aniljavkar3660 Рік тому +15

    "जो शिवसेनेला" नडला तो पडला.

  • @arvindthorat6943
    @arvindthorat6943 Рік тому +18

    या कुचकामी माणसाला कोण घेणार नाही.. यांचा कुणालाच काही उपयोग होणार नाही....

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Рік тому +4

    शिंदे सोडले तर राहीलेले ऐकोनचालीस शिंदे गटांतील सर्व आमदारांची हीच‌ परीसतीती होइल ना घर का ना घाट का आता कसं वाटतंय

  • @Raniadhav5638
    @Raniadhav5638 Рік тому +5

    शिवसेना सोडायची गरज नव्हती

  • @prashantdeole6357
    @prashantdeole6357 Рік тому +8

    बीडला पंधरा दिवसाला पाणी येतंय

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 Рік тому +7

    प्रत्येक गद्दाराचे असेच व्हायला हवे

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 Рік тому +9

    भटक्या जमातीचा दिसतोय

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Рік тому +10

    मनसे मध्ये जा ना मग

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Рік тому +3

    Mim आहे त्याना विचारा किवा आठवले गट
    Houn जाईल पक्ष प्रवेश नका काळजी करू साहेब
    अपनोको जो थुकरयेगा गैरोंकी ठोकरे खायेगा
    लक्षात ठेवा

  • @yurajsawant5983
    @yurajsawant5983 Рік тому +8

    ह्यानी आता संन्यास घ्यावा अति उत्तम

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 Рік тому +1

    एम आय एम ला विचारून बघा, नाही तर आप, नाही तर राणे सारखा स्वतःचा पक्ष, नाही जमले तर घरी बसा मामीचे पाय चेपत.कायमचे .

  • @amolpangare.8858
    @amolpangare.8858 Рік тому +1

    यांना आता पासूनच. घेऊन काही काम नाही फुकाट पगार द्यावा लागेल

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 Рік тому +12

    बसा बोंबलत आता 😃
    सगळे गद्दारांचं हेच होणार 😆

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 Рік тому +10

    मिंडे गटात जा

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Рік тому +2

    हेअसच होणार

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 Рік тому +3

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होते

  • @nilesht1503
    @nilesht1503 Рік тому +5

    Aata saglyanche asech honar

  • @critic8134
    @critic8134 Рік тому

    कुठूनही आलेल्यांना प्रवेश देऊ नये. मूळ शिवसैनिकांनाच उमेदवारी दिली पाहिजे

  • @rehanshgoatfram8334
    @rehanshgoatfram8334 Рік тому +3

    ना घर का ना घाट का

  • @prakashkadam8567
    @prakashkadam8567 Рік тому +1

    याला कोणीच घेऊ नये

  • @ilyasshaikh9714
    @ilyasshaikh9714 Рік тому +1

    कर्मा चे भोग आहे, दुसरं काय.

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya Рік тому

    सेटलमेंट राजकारण सुरू झाले होते दोन्ही डगरीवर हात

  • @sk-en5lm
    @sk-en5lm Рік тому +1

    बी जे पी गेणार

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 Рік тому +5

    Gharee bsaa. Dusrya tarunanaa sandhee milell.

  • @jalindarjadhav9551
    @jalindarjadhav9551 Рік тому +4

    कर्नाटक मध जा

  • @tejas1660
    @tejas1660 Рік тому +1

    Only mom Aanna 😡💪💪💪💪

  • @bspatil2109
    @bspatil2109 Рік тому

    भाजप प्रत्येकालाच उपभोग्य वस्तू समजतो,वापरून वापरून तुम्ही बोथट झालात की मग फेकून देतो.हा पक्ष अनाजीपंतानचा आहे.शिवसेनेशी दगाबाजी करणाऱ्यांना जनताच दगा देते.

  • @madhusudankadam182
    @madhusudankadam182 Рік тому +2

    BJP's Naraya Rane🤣

  • @shetshivarshetshivar6399
    @shetshivarshetshivar6399 Рік тому +1

    Eakla chalo re
    Takat dakhvun dya aanna

  • @rajendragawande698
    @rajendragawande698 Рік тому

    Kshisagar saheb aata Tatpurtya paksh mhanje midhe gatat ja Tatpurtya pakshamahe tatpurti soy

    • @rameshchavan282
      @rameshchavan282 Рік тому

      आता नाही येणे जांने एकडे आड तिकडे विहीर. मरा कर्माने .हे गद्दार आमदार आहेच कर्माने मारणार

  • @sheefamobileservices4175
    @sheefamobileservices4175 Рік тому +3

    Mim madhe ja mag

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Рік тому

    Pavar sahebani mothe,kele pan ,unlucky, Sandipji Yana suport Kara!! Kalachigaraj!!

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Рік тому

    आभिजी बिचकुलेबरोबर जावा आत्ता

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 Рік тому

    लाकड गेली म्हस्नात
    आता देव धर्म करा
    स्वर्ग मिळेल

  • @Vcksagar
    @Vcksagar Рік тому

    Beed madhi kahich vikas kela nahi thyamule janta hi sobat nahi an koni pakshat pan ghet nahi ata

  • @shailendrashriman1705
    @shailendrashriman1705 Рік тому

    Dhobi.ka. Kuata na. Gar ka na .. gath ka jai Maharashtra shiv sena zandabad tadi paar

  • @arunmore6646
    @arunmore6646 Рік тому

    क्षीरसागर किती पक्ष सोडणार तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होते तुम्हाला खाता खाऊ नये एवढे तुम्ही पवार साहेबांनी तुम्हाला साथ दिली आणि तुम्ही त्यांची गद्दारी केली

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Рік тому +3

    अपक्ष मणून निवडून ताकत दाखवा, निवडून येऊ शकता

  • @santoshpatil3888
    @santoshpatil3888 Рік тому

    Ya gaddarana Puna sivsenet gheu nakka he mantripada lachar aahet

  • @vikaskadam6678
    @vikaskadam6678 Рік тому

    Asch honar 😂😂

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 Рік тому +1

    Kuchakami nalyak manus

  • @shendredhdh5326
    @shendredhdh5326 Рік тому

    G khou bjp

  • @shabhaji6664
    @shabhaji6664 Рік тому

    50 khoke yekdam ok