Sandeep Kshirsagar Speech: धनंजय मुंडे यांची नक्कल करत संदीप क्षीरसागरांनी पवारांसमोर भाषण गाजवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 сер 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SharadPawar #Beed #NCP
    शरद पवार यांनी सभा बीडमध्ये पार पडली. या सभेसाठी जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी गर्दी होती. या सभेला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह संदीप क्षीरसागर यांच्या अनेक नेतेही उपस्थित होते. संदीप क्षीरसागर यांचं बीडमधील भाषण...
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 246

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 11 місяців тому +83

    संदीप साहेब यांचा परिचय नव्हता.
    पण आज असं दिसतंय बीड जिल्ह्यातील एक हिर्या सारखं नेतृत्व करणारे वाटतात..
    भाषणं एक नंबर कलं आहे.
    जय महाराष्ट्र ❤

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 11 місяців тому +154

    भावा पवार कधी पलटी मरतील कळणार पणं नाही..
    तु आपला सगळ्यांना धरून राहा

    • @Sandeep_Gore
      @Sandeep_Gore 11 місяців тому +4

      😀😀😀😀

    • @cooltrack_vlog
      @cooltrack_vlog 11 місяців тому +3

      Perfect 😅

    • @saurabhr958
      @saurabhr958 11 місяців тому +3

      😂😂😂😂

    • @roshannimbalkar3911
      @roshannimbalkar3911 11 місяців тому +3

      Barobar...

    • @marathimazananded6262
      @marathimazananded6262 11 місяців тому +4

      अगदी बरोबर... लहानपणी एक खेळ खेळायचो एका बोटाचा थुका दुसऱ्या बोटाला दाखवणे... तेच काम हे काका पुतणे करीत आहेत..!😃

  • @_pavankumar16
    @_pavankumar16 11 місяців тому +27

    बापाचा घरात आदर न करणारे आज लोकांची किती खालच्या पातळीवर जाऊन चाटू शकतात त्याच हे विडिओ उदाहरण आहे😂😅

  • @ankushture6239
    @ankushture6239 11 місяців тому +39

    धनंजय मुंडे यांच्या विरोधात पाच वर्षांपूर्वी विद्यमान पंतप्रधान तर आज भावी पंतप्रधान... मानलं धनंजय मुंडे साहेब . खर्‍यार्थाने मराठवाड्याचं नेतृत्व धनंजय मुंडेच

  • @skjkjg
    @skjkjg 11 місяців тому +41

    बीडला साधा धडाचा रोड नाही करू शकला नाही तुम्ही
    स्वतःच्या बापाला मारणारा माणूस कोण ; बापाला घराबाहेर कोणी काढले

  • @krushnahase4822
    @krushnahase4822 11 місяців тому +76

    बीड जिल्ह्यातील पुढील पालकमंत्री पद नक्की घेणार....💐💐

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore 11 місяців тому +18

    साहेबांसाठी नको जनतेसाठी बोला
    साहेब साहेब साहेब

  • @marotishinde8681
    @marotishinde8681 11 місяців тому +26

    साहेबांच्या आशीर्वादामुळे निवडून आला नाही तुम्ही जनतेच्या आशीर्वादामुळे

  • @sachinaher1019
    @sachinaher1019 11 місяців тому +54

    पप्पांची तब्बेत बरी आहे का आता साहेब 😂😂😂

    • @narayan143
      @narayan143 2 місяці тому

      तुझ्या घरचा पत्ता सांग येतील 😅

  • @ajinkyapatil9722
    @ajinkyapatil9722 11 місяців тому +54

    साधा सरळ माणूस 👌👌👌❤️❤️

    • @Bhartiyakhanaa
      @Bhartiyakhanaa 11 місяців тому

      बाई आहे 😂😂😂

  • @Fhvnfh
    @Fhvnfh 11 місяців тому +20

    साहेबांना सोडू नको साहेबांचा सध्या नाजूक दिवस सुरू आहेत त्यामुळे सिल्वर वोक वर जाऊन एक रुमाल घेऊन सेवा कर... एकडे बापाला मारून बाहेर काढला....

    • @sach7405
      @sach7405 11 місяців тому

      😂😂😂😂

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 11 місяців тому +30

    वा -- वा केवढा विश्वास देशाचे 2024 चे भवितव्य पवार साहेब ठरवणार. तेही बिड मधून वा क्षीरसागर. वा---वा..क्षीरसागर
    महाराष्ट्राच्या पठया !

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 11 місяців тому +1

      सभा आटोपल्यावर बियर बार खुला आहे

    • @PandharinathSablepatil-vj7kt
      @PandharinathSablepatil-vj7kt 11 місяців тому

      @@sudhirpatil6015 घेउनच ये ना !

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 11 місяців тому +1

      @@PandharinathSablepatil-vj7kt आज बार फ्री आहे का

  • @harishdeshpande1159
    @harishdeshpande1159 11 місяців тому +13

    बढीया!! जिंकलस भावा.

  • @balajikalame1409
    @balajikalame1409 11 місяців тому +34

    संदीप भाऊ आपणांस कोण निवडून आणल हे पहा आणी...... नंतर टिका करा........

    • @balajikalame1409
      @balajikalame1409 11 місяців тому +5

      भाऊ हे सगळे ऐक आहेत...... तुम्ही विरोध करु नका 🙏
      भाऊ....... बघा ऐक दिवस हे सगळे एकत्र येणार 🙏

    • @unknown_49018
      @unknown_49018 11 місяців тому

      Are lavdya sandeep bhaiya la pawar sahebani nivdun aanlay beed mdhe sabha gheun

  • @kailaspawar2571
    @kailaspawar2571 11 місяців тому +7

    Only Modiji Modiji Modiji Saheb

  • @kashinathgutte6580
    @kashinathgutte6580 Місяць тому +1

    साहेब, बरका साहेब, साहेब बरका साहेब..

  • @Jitya_.
    @Jitya_. 11 місяців тому +10

    सत्ता असो नसो....
    आमदारकी असो नको....
    पण निष्ठा महत्त्वाची 👑

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 11 місяців тому +9

    2024 ला अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र होणार.

  • @satishrekhi
    @satishrekhi 11 місяців тому +3

    संदीप भैया जित्या सारख्या मिशा ठीव
    एकदम भारी

  • @suhaskadam9445
    @suhaskadam9445 Місяць тому +1

    भैय्या साहेब ❤👑🔥

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 11 місяців тому +4

    आम्ही अजित दादांच्या पाठीशी आहोत

  • @FVBU1DK4jo887N_jGA
    @FVBU1DK4jo887N_jGA 11 місяців тому +1

    पवार साहेबांनी पहिली सभा येवल्यात घेतली आणि आज बीड मध्ये यामधून साहेबांना काय साध्य करायचं असेल ?

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan 11 місяців тому +9

    Sandeep the rising star of beed ❤

  • @atulkadam387
    @atulkadam387 11 місяців тому +1

    तुमच आरध्या दैवत पवार आमच महाराष्ट्रच्या जनतेच दैवत तिथ रायगडावर आहे कधी तुमचे पवार महाराजाच नाव घेतलक सभेत

  • @shankarkure4264
    @shankarkure4264 11 місяців тому +3

    Aamache daivat fakt ekach manaje chhatrapati 🚩🚩

  • @niteshpatil4626
    @niteshpatil4626 11 місяців тому

    Nice💐💐

  • @NatureSachin
    @NatureSachin 11 місяців тому +3

    खुप छान

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 11 місяців тому +1

    मस्तच👌👍

  • @dr.nilkanthshinde2111
    @dr.nilkanthshinde2111 11 місяців тому

    अशी अनेक भाषणे एकली आमदार साहेब आम्ही आपल्या सोयीनुसार लोक राजकारण करतात निष्ठा दाखवणारे रात्रीत बदलताना पाहिलेत.

  • @kanchannikam8704
    @kanchannikam8704 9 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    जय राष्ट्रवादी. संदिप भैया पुर्ण बीड जिल्हा आपल्या पाठीशी आहे. आपण 2024 ला बीड जिल्हाचे खासदार होणार.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 11 місяців тому +6

    Nice Speech Bhava 👌👍

  • @industrialtoolssuppliers7979
    @industrialtoolssuppliers7979 11 місяців тому

    या भाषणाने तुमचा साहेब वैतागुन शरमिंदा झाले असतील सारखं साहेब,साहेब,साहेब पुढील निवडणुकीत बहुतेक फक्त साहेबच मतदार म्हणुन मतदान करुण तुम्हाला निवडुन आणणार बाकी कुणाही बीड मधील मतदानाची गरज नाही

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 11 місяців тому +3

    ❤❤❤❤❤पवार

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 11 місяців тому +4

    Only Pawar saheb

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 11 місяців тому +2

    संदिप भैय्या!जरा जपुन .साहेबांची गुगली समजुन घ्या.

  • @vinodshinde8679
    @vinodshinde8679 11 місяців тому +8

    Young स्टार 🔥

  • @sandipbhondve709
    @sandipbhondve709 11 місяців тому +5

    1 no.bhaiyya

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 11 місяців тому +10

    किती लाचारी..जनतेने निवडून दिलंय जनतेच्या विकासाबद्दल चकार शब्द नाही..फक्त चाटून चाटून साहेब साहेब ..साहेबांचा घरगडी !

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani 11 місяців тому +4

    इथून तिथून NCP मधले सगळेच बोलण्यात वागण्यात नौटंकीच 😁

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt 11 місяців тому

    दादा खुप छान विचार करत आहेत पुढील काळात चांगले दिवस येतील

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 11 місяців тому +14

    सगळं जमलं पण, मिशा कुठे आहेत🤔😂😂😂

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 11 місяців тому

    खुप छान संवाद ❤❤

  • @rajlatpate2869
    @rajlatpate2869 11 місяців тому +2

    भाऊ आम्हाला पक्षाचं काही घेन देन नाही फक्त D M boss

  • @milindpatankar2510
    @milindpatankar2510 11 місяців тому +1

    जबरदस्त भाषण!

  • @sharadshinde7644
    @sharadshinde7644 11 місяців тому +5

    तू आलास 1000 voting ne आता कुठे होणारे aamdar

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 11 місяців тому

      गप्प रे तुला काय अक्कल आहे

  • @ram_995
    @ram_995 11 місяців тому +1

    Mastach bhawa ❤

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 11 місяців тому

    Only. Sandeep. Bhaiya
    Kshirsagar

  • @louisslungpue670
    @louisslungpue670 11 місяців тому +2

    बोलण्यावरून एकदम गावठी वाटतोय. हा काय विकास करणार?

  • @amolbibave6635
    @amolbibave6635 11 місяців тому +3

    गडी वाचनात कच्चा निघाला

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 11 місяців тому

    साहेब पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीत उमेदवार पराभूत होणार आहेत.100.

  • @user-gf4ik3qm3n
    @user-gf4ik3qm3n 11 місяців тому

    गघार ला महाराष्ट्र त जागा नाही हा आजवर चा इतिहास आहे

  • @rajeshmakde3480
    @rajeshmakde3480 11 місяців тому +1

    Jay India Vijay India

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 11 місяців тому +5

    आज आदरणीय केशरकाकू यांचा खरे वारसदार शोभलात।🎉

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 11 місяців тому +17

    नरहरी हिरवळ टोपीवाला कुठे दिसत नाही 😂😂😂😂

    • @vijaykumarpune7379
      @vijaykumarpune7379 11 місяців тому

      तो झिरवाळ बापाला बाप म्हणत नाही

    • @mit368
      @mit368 11 місяців тому +1

      nacchat bassla tarbujyaasamor😅😅😅

  • @nileshdhanawale542
    @nileshdhanawale542 11 місяців тому +13

    घरात पाहिले बापाचा आदर करायला शिक भाऊ, बाकी समाजकारण,राजकारण नंतर पण करता येईल.

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 11 місяців тому

      गप्प रे तुला काय माहित आहे

    • @nileshdhanawale542
      @nileshdhanawale542 11 місяців тому +1

      @@aniketshinde6098 ua-cam.com/video/oZHMSuc622Q/v-deo.html हे बघ भाऊ एकदा

  • @santoshdarade5484
    @santoshdarade5484 11 місяців тому +1

    Only dm boss❤

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx 11 місяців тому +1

    तमाशातले काळू बाळू आणि तमाशे जरी संपले
    तरी
    राजकारणात भरपूर काळू बाळू आहेत 😂

  • @patil8322
    @patil8322 11 місяців тому +1

    भावा तुच सांग पवार साहेब गेले तर तुझं काय होईल याचा विचार करा जरा.....

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 11 місяців тому +7

    बापाला बघ त नाही लोकाला काय बघनार

  • @PandurangAndhale
    @PandurangAndhale 11 місяців тому

    ,🙏

  • @vilasrode7327
    @vilasrode7327 11 місяців тому +1

    स्पष्टोक्त आणि सर्व सामान्य माणसातला माणूस. भावी मंत्री

  • @hajansari2639
    @hajansari2639 11 місяців тому

    MLA Sandeep future cabinet minister Mah Agadi Maharashtra

  • @balasahebjadhwar4350
    @balasahebjadhwar4350 Місяць тому

    Onlie D.M. saheb

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 11 місяців тому

    पुढील २०२४ मधील एकमेव सी.एम.. 🚩

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 11 місяців тому +4

    राजकीय दूरदर्शीपणा आणि दूरदृष्टीचा अभाव वर या उद्दामपणा म्हणजे क्षीरसागर. No political future

  • @unknown_49018
    @unknown_49018 11 місяців тому +5

    आदरणीय संदीप भैय्या क्षिरसागर भावी मंत्री❤❤❤❤❤

    • @_maharashtra_politics
      @_maharashtra_politics 11 місяців тому +3

      😂 तुला घरात खायला आहे का त्याचा 2 कोटि चा बंगला आहे बीड मधे

    • @unknown_49018
      @unknown_49018 2 місяці тому

      ​@@_maharashtra_politicstula vikat gheun tuza ghar posto mi lavdya shemnya😂😂😂😂

  • @maheshdhanawade7853
    @maheshdhanawade7853 11 місяців тому +5

    सांभाळून राहा

    • @Abcdefghijk-647
      @Abcdefghijk-647 11 місяців тому

      फरक नाही पडणार

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 Місяць тому

    लिपीश्टीक लावलीकी एकच नंबर ....

  • @raghavendrakulkarni3920
    @raghavendrakulkarni3920 11 місяців тому +1

    अरे चाटायची म्हणजे किती चाटायची त्याला काही मर्यादा? आक थू, मान्य आता chance आहे तुला सगळे तिकडे गेल्यामुळे पण किती हा lhachrpna

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 11 місяців тому

    संदीपराव त्याच भाषणात साहेबांकडून उजनीतून किती पानी मराठवाड्याला देणार ते देखील विचारा
    साहेब लगेच उठून निघून जातील
    जयंत पाटील ला पण विचारा
    एकदोन मोठे उद्योग घ्या बीडला मागून
    कामाचं विचारा

  • @user-pm6ez9mx1y
    @user-pm6ez9mx1y 11 місяців тому +1

    तुमचा गेम अजित दादा कडूनच होणार आहे

  • @Forbettermentoflife
    @Forbettermentoflife 11 місяців тому +2

    Drink keli ahe ka

  • @shree3836
    @shree3836 11 місяців тому

    नव वादळ

  • @yogeshphad2185
    @yogeshphad2185 11 місяців тому +1

    नक्कल करून अक्कल येत नाही😂

  • @sopandavne5860
    @sopandavne5860 11 місяців тому

    कोनी किती काही पण करो बीड मध्ये फक्तं धनुभाऊ असले संदीप मंदिप किती भी येवू दे

  • @bharatwaghmare1004
    @bharatwaghmare1004 11 місяців тому

    Jay rashtrawadi Jay Sharad Pawar

  • @vspowersolutions7248
    @vspowersolutions7248 11 місяців тому

    YZ

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 11 місяців тому

    मंडप खुर्ची भाडे कोण भरतो त्या पेक्षा साहेबांना
    सोडून मतदार संघात गरीब मुलांना वह्या पुस्तके
    वाटा खाल्लेल्या पैशाचे सार्थक होईल

  • @paragkhandray6937
    @paragkhandray6937 11 місяців тому +9

    तुला थोड्या दिवसांनी समजेल पवार साहेब किती पाताळयंत्री माणूस आहे तेव्हा पाश्च्याताप होईल कधी पायाखाली चेपून टाकतील ते समजणार पण नाही पवारसाहेबांची कोणतीही भूमिका नसते जिकडे फायदा तिकडे जातात

  • @datakirdat7890
    @datakirdat7890 11 місяців тому +1

    Hey Saheb apply papa Che hou shekle nahit

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c 11 місяців тому

    Only Sharad Pawar saheb

  • @v..o.j..
    @v..o.j.. 11 місяців тому +1

    आता Obc च तुम्हांला तुमची जागा दाखवतील

  • @user-vq1bg9mi3t
    @user-vq1bg9mi3t 11 місяців тому

    हे सगळे नेते जनतेसाठी नाही तर. स्वार्थासाठी एकमेकांची नक्कल करत भाषण करतात ठकास महाठक आहेत

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 11 місяців тому

    महाराष्ट्र दुश्मन हटावा महाराष्ट्र वाचवा

  • @OmkarTandale-sg1rm
    @OmkarTandale-sg1rm Місяць тому

    नाव घ्या मग

  • @pavankumarmante
    @pavankumarmante 11 місяців тому

    5:56 onwards

  • @osam2131
    @osam2131 11 місяців тому

    Ajit Dada 3 divs deputy CM zalte tevha bhaiya tu pan gela hotas 😂

  • @balasahebmundhe1140
    @balasahebmundhe1140 11 місяців тому

    रवी शेठ दिसत नाही स्टेज वर

  • @pravinmore2761
    @pravinmore2761 11 місяців тому

    मी नेहमी सत्याच्या बाजूने राहील असे सांगा.... तिकीट साठी लाचार होऊ नका.... वेळ आली तर अपक्ष लढा.. जनता तुमच्या सोबत असेल.... सध्या तुमचा स्टॅन्ड बरोबर आहेत.... पण जर पवार साहेब यांनी महा विकास आघाडी सोडली तर... नक्की विचार करू....

  • @anjirpawar8657
    @anjirpawar8657 11 місяців тому +1

    धनु घरी जाणार

  • @baburaozodge262
    @baburaozodge262 11 місяців тому

    कळन बीड जिल्हा शुद्रन्हा काय केलत

  • @user-lr4gt2qe2m
    @user-lr4gt2qe2m 11 місяців тому

    Sharad pavar saheb and uddhav thakre saheb jai Maharashtra fakta uddhav balasaheb thakre

  • @GopalSolanke-ef3qc
    @GopalSolanke-ef3qc 11 місяців тому +1

    आपल्या सर्वांचे दैवत राजकारणी लोक नाहीत आमदार साहेब हे महापुरुष आहेत शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब

  • @laxmanmangde278
    @laxmanmangde278 11 місяців тому

    Pm

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 11 місяців тому

    मुंडे ईतके गद्दांर आहे मला नवत वाटल

  • @amitpatil9837
    @amitpatil9837 11 місяців тому

    Ajit pawar pn lakshat theva jra...visru nkos 5 varshat 3 vela D. CM zalet....DM chya Mage power ahe 😊

  • @sunilmogale7027
    @sunilmogale7027 11 місяців тому

    बीड मध्ये फक्त मुंढे सरकार

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 11 місяців тому

    तुम्ही पुन्हा अमदार झाला म्हणून समजा एकनिष्ठ अमदार . शिर सागर

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 11 місяців тому

    ONLY SRK TOP

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 11 місяців тому +2

    Great MLA beed