ते त्यांचे कार्यालयाचे वेब साइटवर उपलंबद्ध असेल किंवा त्या कार्यालयात उपलब्ध होऊ शकेल. प्रत्येक कार्यालयात कामाचा भार आणि उपलब्ध कर्मचारी वर्ग याचा विचार करून कार्य विभाजन केले जाते त्यामुळे ते स्टँडर्ड पद्धतीने इतरत्र उपलब्ध असण्याकची शक्यता कमीच आहे
Sir, amhi 200 sq meter paiki 105 sq meter cha plot ghetla ahe, tyach kharedi khat zal ahe, parntu tyach layout zelel nahi, kharedi khat made fakt as lihal ki 200 sq M paiki 105 sq m jaga dili pn tas layout nahi, 200 sq m ch layout ahe. Ani ata tyach 7/12 la nav lagat nahi.
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir, tumcha video pahun mala nemka problem kay zalay he samajal, Ata plot che subdivision tumhi sangeetalay tyach process ne hoel ka?
Very good knowledge you share everytime Saheb please explain buying process of a property in maharashtra from visar stam duty calculation how to fill it agrerme t to sale till sale deed please make a dedicated whole vidio on it
@@pralhadkachare-legalliteracy खूप दिवस झाले आदेश प्रलंबित दाखवत आहे माहिती अधिकारातून हे मागता येते का सर्व पुरावे देण्यात आले होते परंतु पुरावा नोंद झाला हे कसे कळेल आदेश प्रलंबित ठेवून तीन-चार महिने झाले आहेत याबद्दल काय करावे
नमस्ते सर , आम्ही पुणे येथे हवेली तालुक्यात २०१३ साली रहिवासी झोन मध्ये एन ए नसलेली ६.५ आर जमीन (११आर पेक्षा कमी व प्रत्येकी साधारण २आर) ३ जणात घर बांधणी साठी विकत घेतली. सदर खरेदीखत हे ६.५ गुंठ्या चे असून ७/१२ वर सर्वांची नोंदही आहे. खरेदी नंतर जमीन एन ए केलेली नाही व सध्या महानगर पालिकेत समाविष्ट झाली आहे. या व्यवहारात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे का? आणि खरेदी खत बेकायदेशीर ठरू शकते का?
हो तो तूकडाच आहे, जरी ७/१२ वर नोंद झाली असली तरी केव्हाही दंड भरण्याची नोटीस येऊ शकते तुम्हाला बांधकाम परवानगी मिळत असेल तर तुम्ही बांधकाम करायला हरकत नाही. जर नोटीस आलीच तर बाजार मूल्य च्या २५ टक्के अधुमुल्य भरून नियमित होईल. तुम्हाला सद्या काही अडचण येणार नाही असे दिसते.
सर राष्ट्रीय महामार्ग वरची जमीन जेवढी जास्त जाते तेवढा मोबदला कमी का मिळते .5 गुंटा पर्यंत अलग .5ते 15 गुंठा अलग .या बदल सविस्तर अशी माहिती शेअर करा बर.
7/12 pan chukicha aahe ka? pik pahani apan 7/12 pabhun village form 7b madhe karato, adchan tar yayala nako.....nakasha durust karanyachi process chalu rahil
सर आम्ही प्लॉट घेणार आहे परंतु त्या प्लॉट ची चातूर्सिम्हा हे गलत दाखवत आहे .घेतला तर काही अडचणी येणार का . आपल्याला ते चतुर सिम्हा नीट करता येईल का आणि ते कोणाकडे करता येईल प्लॉट हा ग्रामपंचायत हादित आहे
नाही, खात्री करा, एन ए आहे का पहा, ले आऊट असेल तर चातुसिमा समजून घ्या, सर्व रेकॉर्ड व मजूर ले आऊट तपासून खाते केल्याशिवाय घेऊ नका, पुढे फेरफार, ७/१२ ला नाव लावणे अवघड होईल.
सर नमस्कार, नगर पालिका हद्दीत , yellow zone मधील जमीन कशी N.A. करायची ह्याबाबत कृपया step by step video बनवा, yellow zone मधील जमिनीवर नगर पालिका reservation टाकू शकते का? मी ४२ब नुसार N.A. tax भरले आहे, त्याची receipt माझ्या कडे आहे, पण माझ्याकडे सनद नाही, कृपया मार्गदर्शन करा, आपली मेहरबानी होईल, धन्यवाद
Rservation असेल तर ते आपोआप कसे जाईल ? नगरपालिकेत चौकशी करा. एन ए बाबत यापूर्वी चार व्हिडिओ केलेत ते पाहून घ्या. Step by step पाहिजे तर फर्स्ट स्टेप तहसील कार्यालयात जावे, झोन तपासावा, ७/१२ जोडून अर्ज द्यावा, एन ए रेट व रूपांतर कर चलन बनवून घ्यावे, ते बँकेत भरून चलनाची एक प्रत तहसील मध्ये द्यावे, व त्यांचेकडून सनद घ्यावी, सनद व चलनाची प्रत अर्जासह तलाठी यांचेकडे द्यावी ते फेरफार घेतील, १५ दिवसात तो मंजूर झाल्यावर ७/१२ वर एन ए ची नोंद होईल ही आहे प्रक्रिया.
साहेब आमचे गावात जमिनीचा सात बरा असून ही 8/12 चा वापर करून अनेक लोक प्लोटिंग करत आहे. ते कायदेशीर असता किंवा नाही यावर ही सविस्तर माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती.
सर महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 कलम 36 व 36अ आणि अधिनियम 1974 नुसार आदिवासी च्या जमिनी प्रस्त्याप्रित करणे नुसार जर आदिवासी ते आदिवासी जमीन प्रस्त्याप्रित होते का त्या बद्दल एक व्हिडिओ बनवान सर
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगता. पण आमच्या वर त्या अधिनियमानुसार तहसील पुसद जिल्हा यवतमाळ येथे तक्रार करण्यात आली तर मी प्रोपर कटखेडा ता पुसद जिल्हा यवतमाळ येथील आहे आणि शेती पण येथेच आहे तर आम्हाला तहसील मंधे तारखा चालू आहेत जबाब मागितला तर काय द्यायचं ते सांगू शकता का? तुमची फी जे काही असेल ते देतो . कशा प्रकारे contact करायचा ते सांगा
झोन कोणता आहे तपासा जर. रेसीडेनशियल झोन असेल तर दोन पर्याय आहेत. १) गुंठेवारी नियमित करून घेणे २) तहसील ऑफिसमध्ये संपर्क करून तुमच्या प्लॉटच्या चालू किमतीच्या २५ टक्के रक्कम भरून रीतसर तुकडा व्यवहार नियमित करून घेणे. यानंतर आपली फर नोंद होईल व बाकी बांधकाम प्रक्रिया कायदेशीर होईल.
साहेब विहिरीतील पाण्याचा हिस्सा कसा खरेदी करावा शेतकर्यासाठी तुकडे बंदी कायद्यामुळे 1 गुंठे ते 5 गुंठे जागा विहीरीसाठी जागा विकत घेता येत नाही या विषयावर व्हिडिओ बनवा शेतकरी खुपच अडचणी त आहे
@@pralhadkachare-legalliteracy सर 6 फुटी 9फुटी रस्ता असं म्हणालात तुम्ही .... ते 6 मीटर किंवा 9 मीटर किंवा 12 मीटर असे आहे ...... आणि आता नवीन लेआऊट करताना रस्ता कमीत कमी 9 मीटर पासून चालू होतो .....
आम्ही पाच एकर क्षेत्र पुनर्वसन सह खरेदी केले होते त्यापैकी ७३ आर क्षेत्र पुनर्वसन साठी राखीव शेरासह खरेदी केली होती पण आता मात्र ती जमीन आम्हाला देण्यासाठी विरोध आहे आता काय करायचं ते कळवा सर त्याबद्दल तक्रार
सर नमस्कार, एखादी जागा यलो झोन मध्ये असलेली वर्ग 1 ची असेल आणी ले आऊट मंजूर जर करायचाच असेल तर बिगरशेती ही 42 क प्रमाणे तहसिलदार् बिगरशेती ऑर्डर घेतली तर चालते का? लोकांची मानसिकता ही अजून ही कलेक्टर बिगरशेती ला मागणी आहे .. ले आऊट मंजूर करून तहसीलदार साहेबांची 42 क ची ऑर्डर जर घेतली असेल तर याची गुणवत्त्ता ही कलेक्टर बिगारशेती चीच असते का ? मार्गदर्शन करा साहेब.....
कलेक्टर बिनशेती हा प्रकार आता इतिहासजमा, कालबाह्य झाला. जे तहसीलदार करतात ते जिल्हाधिकारी यांचे अधिकार वापरूनच करतात, आता कलम ४२क प्रमाणे तहसीलदार देतात ती सनद म्हणजेच कलेक्टर एन ए असे लोकांच्या गळी उतरवणं हे तुमचं स्किल असणार.
पण या ठिकाणी लेआऊट मंजूर करून घ्याची काहीही एक गरज नाही असे वाटते. तुमच्या नावावर जेवढी जमीन आहे त्या पुरता NA रूपांतर कर भरून तहसीलदारांकडून सनद घेतली तर पुरेसा आहे. सर बरोबर आहे ना?
Nice n clear info sir
Thank you sir, 🙏🙏🙏
Sir Nagar rachana vibhag til Clark ch work konte aste
ते त्यांचे कार्यालयाचे वेब साइटवर उपलंबद्ध असेल किंवा त्या कार्यालयात उपलब्ध होऊ शकेल. प्रत्येक कार्यालयात कामाचा भार आणि उपलब्ध कर्मचारी वर्ग याचा विचार करून कार्य विभाजन केले जाते त्यामुळे ते स्टँडर्ड पद्धतीने इतरत्र उपलब्ध असण्याकची शक्यता कमीच आहे
Sir, amhi 200 sq meter paiki 105 sq meter cha plot ghetla ahe, tyach kharedi khat zal ahe, parntu tyach layout zelel nahi, kharedi khat made fakt as lihal ki 200 sq M paiki 105 sq m jaga dili pn tas layout nahi, 200 sq m ch layout ahe.
Ani ata tyach 7/12 la nav lagat nahi.
तुम्ही प्रथम प्लॉट चे सब डीव्हिजन मंजूर करून घेतले असते तर बरे झाले असते. अजूनही होते का ते पहा.
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir, tumcha video pahun mala nemka problem kay zalay he samajal,
Ata plot che subdivision tumhi sangeetalay tyach process ne hoel ka?
Very good knowledge you share everytime Saheb please explain buying process of a property in maharashtra from visar stam duty calculation how to fill it agrerme t to sale till sale deed please make a dedicated whole vidio on it
सर महसूल आयुक्त कोर्ट किती दिवस केस प्रलंबित ठेवू शकतात जास्त दिवस आदेश प्रलंबित असेल तर काय करावे प्लीज माहिती मिळावी ही विनंती
जर सर्व पुरावा नोंदवून झाला असेल तर आदेश जास्त काळ प्रलंबित ठेवता येत नाही. शक्य तेवढ्या लवकर, म्हणजे लगेच एखाद्या आठवड्यात निर्णय व्ह्यायला हवा.
@@pralhadkachare-legalliteracy खूप दिवस झाले आदेश प्रलंबित दाखवत आहे माहिती अधिकारातून हे मागता येते का सर्व पुरावे देण्यात आले होते परंतु पुरावा नोंद झाला हे कसे कळेल आदेश प्रलंबित ठेवून तीन-चार महिने झाले आहेत याबद्दल काय करावे
3000sqft N.A.plot मधील 1500 Sqft चा plot घेतल तर चालेल का
ले आऊट मंजूर असेल तर प्रथम सब डीव्हिज न मंजूर करून घ्या आणि नंतर खरेदी करा
मा सर, खुप महत्वाची व उपयुक्त माहिती
नमस्ते सर ,
आम्ही पुणे येथे हवेली तालुक्यात २०१३ साली रहिवासी झोन मध्ये एन ए नसलेली ६.५ आर जमीन (११आर पेक्षा कमी व प्रत्येकी साधारण २आर) ३ जणात घर बांधणी साठी विकत घेतली.
सदर खरेदीखत हे ६.५ गुंठ्या चे असून ७/१२ वर सर्वांची नोंदही आहे.
खरेदी नंतर जमीन एन ए केलेली नाही व सध्या महानगर पालिकेत समाविष्ट झाली आहे.
या व्यवहारात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे का?
आणि खरेदी खत बेकायदेशीर ठरू शकते का?
हो तो तूकडाच आहे, जरी ७/१२ वर नोंद झाली असली तरी केव्हाही दंड भरण्याची नोटीस येऊ शकते
तुम्हाला बांधकाम परवानगी मिळत असेल तर तुम्ही बांधकाम करायला हरकत नाही. जर नोटीस आलीच तर बाजार मूल्य च्या २५ टक्के अधुमुल्य भरून नियमित होईल. तुम्हाला सद्या काही अडचण येणार नाही असे दिसते.
Very good information.
Thank you sir
धन्यवाद
सर राष्ट्रीय महामार्ग वरची जमीन जेवढी जास्त जाते तेवढा मोबदला कमी का मिळते .5 गुंटा पर्यंत अलग .5ते 15 गुंठा अलग .या बदल सविस्तर अशी माहिती शेअर करा बर.
आदरणीय सर गटनंबर चा नकाशा चुकीचा असल्यास पीक पाहणी कशी करावी
नकाशा चुकीचा असला तरी जागेवर शेती करणारे लोकांना त्यांची जमीन सर्वे न. माहीत असतात. स्थानिक चौकशी करून पीकपाहाणी करता येईल.
7/12 pan chukicha aahe ka? pik pahani apan 7/12 pabhun village form 7b madhe karato, adchan tar yayala nako.....nakasha durust karanyachi process chalu rahil
सर फ्लाॅटचे sub division या विषयावर video बनवा
सर आम्ही प्लॉट घेणार आहे परंतु त्या प्लॉट ची चातूर्सिम्हा हे गलत दाखवत आहे .घेतला तर काही अडचणी येणार का . आपल्याला ते चतुर सिम्हा नीट करता येईल का आणि ते कोणाकडे करता येईल प्लॉट हा ग्रामपंचायत हादित आहे
नाही, खात्री करा, एन ए आहे का पहा, ले आऊट असेल तर चातुसिमा समजून घ्या, सर्व रेकॉर्ड व मजूर ले आऊट तपासून खाते केल्याशिवाय घेऊ नका, पुढे फेरफार, ७/१२ ला नाव लावणे अवघड होईल.
सर खुप उपयुकत माहीती
Plot chi mojni keli asel tr ky problem nahi na
NA आहे का खात्री करा, नसेल तर तहसील मध्ये एन ए कर व रूपांतरण कर भरूनेक सनद घ्या.
Plot residential zone madhe aahe aani mojni zhali aahe
residential zone मध्ये असेल तर अडचण येणार नाही. तरी पण NA आहे का, नसेल तर तहसील कार्यालयात जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या मग काही अडचण येणार नाही
Kharedi zhali aahe
सर फ्लाॅटचे layout मजूर आहे पण फ्लाॅट हा आर्धा घेयाचा आहे तर sub division करावे लागेल का Residential zone आहे
हो प्रॉपर सब डीव्हिजन मंजूर करूनच घ्या, नाहीतर बांधकाम परवानगीचे वेळी अडचण येऊ शकते
@@pralhadkachare-legalliteracy सर sub division किती वेळ लागतो
कॉमन भिंत असेल तर
सर नमस्कार, नगर पालिका हद्दीत , yellow zone मधील जमीन कशी N.A. करायची ह्याबाबत कृपया step by step video बनवा, yellow zone मधील जमिनीवर नगर पालिका reservation टाकू शकते का? मी ४२ब नुसार N.A. tax भरले आहे, त्याची receipt माझ्या कडे आहे, पण माझ्याकडे सनद नाही, कृपया मार्गदर्शन करा, आपली मेहरबानी होईल, धन्यवाद
Rservation असेल तर ते आपोआप कसे जाईल ? नगरपालिकेत चौकशी करा. एन ए बाबत यापूर्वी चार व्हिडिओ केलेत ते पाहून घ्या. Step by step पाहिजे तर फर्स्ट स्टेप तहसील कार्यालयात जावे, झोन तपासावा, ७/१२ जोडून अर्ज द्यावा, एन ए रेट व रूपांतर कर चलन बनवून घ्यावे, ते बँकेत भरून चलनाची एक प्रत तहसील मध्ये द्यावे, व त्यांचेकडून सनद घ्यावी, सनद व चलनाची प्रत अर्जासह तलाठी यांचेकडे द्यावी ते फेरफार घेतील, १५ दिवसात तो मंजूर झाल्यावर ७/१२ वर एन ए ची नोंद होईल
ही आहे प्रक्रिया.
साहेब आमचे गावात जमिनीचा सात बरा असून ही 8/12 चा वापर करून अनेक लोक प्लोटिंग करत आहे. ते कायदेशीर असता किंवा नाही यावर ही सविस्तर माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती.
या व्हिडिओ मध्ये सांगितले ना शेती झोन मध्ये एन ए न करता ले आऊट केला तर तो कायदेशीर नसतो
सर महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 कलम 36 व 36अ आणि अधिनियम 1974 नुसार आदिवासी च्या जमिनी प्रस्त्याप्रित करणे नुसार जर आदिवासी ते आदिवासी जमीन प्रस्त्याप्रित होते का त्या बद्दल एक व्हिडिओ बनवान सर
आदिवासी ते आदिवासी असे प्रत्यार्पण करण्याची तरतूद कायद्यात नाही.
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगता.
पण आमच्या वर त्या अधिनियमानुसार तहसील पुसद जिल्हा यवतमाळ येथे तक्रार करण्यात आली तर मी प्रोपर कटखेडा ता पुसद जिल्हा यवतमाळ येथील आहे आणि शेती पण येथेच आहे तर आम्हाला तहसील मंधे तारखा चालू आहेत जबाब मागितला तर काय द्यायचं ते सांगू शकता का? तुमची फी जे काही असेल ते देतो .
कशा प्रकारे contact करायचा ते सांगा
सर माझी नगरपालिका हद्दीत yellow zone मध्ये 35 आर जिरायती शेती आहे या जमिनी साठी मला NA Layout करता येईल का ?
हो करता येईल ना, डीमड एन ए प्रोसेस करा आणि लेaout तयार करून मंजू करून घ्या.
सर मी २०१४ मध्ये plot घेतला होता पण आता फेर होत नाही व तसेच त्या जागेवर layout सुध्दा नाही, आता काही कायदेशीर प्रक्रिया आहे का न्याय मिळण्यासाठी
झोन कोणता आहे तपासा जर. रेसीडेनशियल झोन असेल तर दोन पर्याय आहेत. १) गुंठेवारी नियमित करून घेणे २) तहसील ऑफिसमध्ये संपर्क करून तुमच्या प्लॉटच्या चालू किमतीच्या २५ टक्के रक्कम भरून रीतसर तुकडा व्यवहार नियमित करून घेणे. यानंतर आपली फर नोंद होईल व बाकी बांधकाम प्रक्रिया कायदेशीर होईल.
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर
साहेब विहिरीतील पाण्याचा हिस्सा कसा खरेदी करावा शेतकर्यासाठी तुकडे बंदी कायद्यामुळे 1 गुंठे ते 5 गुंठे जागा विहीरीसाठी जागा विकत घेता येत नाही या विषयावर व्हिडिओ बनवा शेतकरी खुपच अडचणी त आहे
विहिरीत पान्याचा हिस्सा खरेदी केल्याने तुकडेबनदी कायद्याचा भंग नाही होणार. तुमचे जसे ठरेल त्यानुरूप करार कर आणि नोंदवून घ्या .
@@pralhadkachare-legalliteracy सर 6 फुटी 9फुटी रस्ता असं म्हणालात तुम्ही .... ते 6 मीटर किंवा 9 मीटर किंवा 12 मीटर असे आहे ...... आणि आता नवीन लेआऊट करताना रस्ता कमीत कमी 9 मीटर पासून चालू होतो .....
@@satyajitbhosale5103 barobar aahe 6 -9 futi nahi 6-9 meter barobar aahe ...... foot meter gondhal jhala majhekadun
@@pralhadkachare-legalliteracy Sir I am a Civil engineer ...... 😊
@@satyajitbhosale5103 Great
आम्ही पाच एकर क्षेत्र पुनर्वसन सह खरेदी केले होते त्यापैकी ७३ आर क्षेत्र पुनर्वसन साठी राखीव शेरासह खरेदी केली होती पण आता मात्र ती जमीन आम्हाला देण्यासाठी विरोध आहे आता काय करायचं ते कळवा सर त्याबद्दल तक्रार
तुम्ही खरेदी केले होते म्हणता मग सर्व पाच एकर ताब्यात जमीन ताब्यात घेतली नाही का खरेदीचे वेळी, आता देत नाही म्हणजे काय.