शून्य ते 20 कोटींचा प्रवास | Rags To Riches | Aniket Khalkar | Josh Talks Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app...
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
    Business चा मूळ असतो एक business idea ज्याची सुरुवात जरीही लहान असली तरीही त्याला वाढवले जाऊ शकते, business success मिळवली जाऊ शकते, एक success story बनवली जाऊ शकते. हे सिद्ध केले आहे अनिकेत खानोलकर ह्यांनी. अवघ्या सोळाव्या वर्षी, त्यांनी घेतली एक small business idea, त्याला सोबत दिली त्यांनी परिश्रमाची आणि दृढ निश्चयाची. प्रवास खडतर होता, नक्कीच पण business motivation सतत माथी होते आणि म्हणून success च्या जास्त जवळ ते जाऊ शकले, खूप कमी वयात. त्यांनी how to start a business विचार करत बसण्यापेक्षा लेट्स start a business हा ध्यास घेतला, अनुकूल परिस्तिथी असताना सुद्धा आणि आज ते २० करोडहून जास्त मालकीच्या कंपनीचे मालक आहेत! हि inspiring success story तुम्हांला motivation आणि inspiration देण्यासोबत, एका businessman च्या मुखवट्या मागे असलेला एक कश्टालू मनुष्य ह्याची कहाणी कळून येते.
    Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi, there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but Josh Talks' best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #JoshTalksMarathi #BusinessMotivation #RagsToRiches business ideas marathi businessman success stories josh talks marathi business business strategy entrepreneur life

КОМЕНТАРІ • 883

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  3 роки тому +31

    ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!

  • @HIND251
    @HIND251 5 років тому +724

    अनिकेत तुमची सहा सात वर्षा पूवी मुलाखत साम मराठी वर बघितली होती .तुम्ही नवीन बिझनेस मध्ये होता.आज तूम्ही एव्हढे मोठे झाला पाहुन आनंद झाला.प्रत्येक मराठी तरुण तुझ्यासारखा मोठा झाला पाहिजे.

    • @adarshranshur4793
      @adarshranshur4793 5 років тому +5

      Same

    • @maheshpatil.3436
      @maheshpatil.3436 5 років тому +67

      @आर्य रौद्र अरे बोच्या ते robotics च वगेरे राहुदे... तुला जमणार नाही ते...पण तु ज्याला नाव ठेवत आहेस तो गुळ तयार करुन विकुन दाखव भडव्या...

    • @naturebeautywithnaturalsty1189
      @naturebeautywithnaturalsty1189 5 років тому +11

      @@maheshpatil.3436 ekach no bolalas 👌👌👌

    • @maheshpatil.3436
      @maheshpatil.3436 5 років тому +8

      @@naturebeautywithnaturalsty1189 धन्यवाद 🙏🙂

    • @yogeshjadhav393
      @yogeshjadhav393 5 років тому +2

      @आर्य रौद्र kon ahe re tu bh

  • @kiranjangam1590
    @kiranjangam1590 5 років тому +152

    भावा रडु नको यार ,, आम्हालापन रडायला येतंय,,,,,, तुझ्या जिद्दीला, कष्टाला आणि मातृप्रेमाला सलाम...!
    -किरण जंगम, येरवडा, पुणे.

  • @ashishjagtap2036
    @ashishjagtap2036 4 роки тому +20

    दादा तुम्ही उद्योगधंद्यामध्ये खचलेल्या मराठी मुलांसाठी एक प्रेरणा म्हणून खूप मोठा आधारवड आहे💯

  • @sachinsalve7696
    @sachinsalve7696 5 років тому +288

    अनिकेत भाऊ तुमच्या पाठीशी आई आहे,,20 करोड काय 2000 करोड चा व्यवसाय होईल तुमचा।।।।।।

    • @dipakshinde862
      @dipakshinde862 4 роки тому +1

      अनिकेत भाऊ २०००

  • @AmolPatil-rw5rz
    @AmolPatil-rw5rz 5 років тому +73

    अनिकेत भावा ज्याच्या पाठिवर आई हात आहे त्याची प्रगती नक्की होणार आईच्या आशीर्वादाबरोबर तुम्हांला शेतकरी राजाचा आशीर्वाद आहे तुमचा बिझनेस असाच वाढत जावो .🙏🙏

  • @dattatrayjadhav592
    @dattatrayjadhav592 5 років тому +39

    अनिकेत भाऊ समाजापुढे एक चांगला आदर्श निमार्ण करून तरूणाना चांगला उपदेश केल्या बद्दल धन्यंवाद

  • @sandeepkhopade
    @sandeepkhopade 5 років тому +81

    भावा तू भारी आहेस हे आता कोणी सांगायची गरज नाही. तुझी अशीच प्रगती होत राहो. आता ह्या विडिओ मुळे अजून लोक भेटायला येतील. आईला चहा करायला मदत करणारी कोणी तरी लवकर शोध. 😊

    • @sandeepkhopade
      @sandeepkhopade 5 років тому +10

      @आर्य रौद्र तुम्ही करून दाखवा. दुसऱ्यांना नावे ठेवणे सोपे असते हे कायम लक्षात असू द्या.

    • @vinayakpatil9033
      @vinayakpatil9033 5 років тому +9

      @@sandeepkhopade जाऊ दे भाऊ यांची आई किंवा बाप चायनीज असले म्हणून याला चायनाचा पुळका येतो 😂

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 5 років тому +3

      @आर्य रौद्र अरे अन्न, वस्त्र आणि निवारा या संदर्भात कोणताही उद्योग करा मागणी कधीही कमी होत नाही....आणि आवडता उद्योग करून करोडोंचा turnover केला हे महत्त्वाचं ते समाधान दिसतय चेहऱ्यावर उगाच दुसऱ्याला कॉपी करण्यात अर्थ नाही....

    • @marathavarkari
      @marathavarkari 5 років тому +3

      @आर्य रौद्र kami invastement madhe jastit jast motha business karne hech khup mahattvache aahe...aani te pn at the age of 16...aani kaay problem aahe vikla gul, chaha, papad tr? aapli khasiyat aahe...marathi manus gul nay viknar tr kay tuza chienese vala viknar kay? aaplya shetkaryancha fayda aahe..shetipurak vyavsay tumchya so called technology peksha kadhihi uttam...
      baki tumhi kay karta?

    • @prajaktagaikwad5433
      @prajaktagaikwad5433 4 роки тому

      @aarya roudra Tu IAS/IPS sutla watta Dusryala shahanpana shikwayla

  • @studytalk512
    @studytalk512 5 років тому +104

    जोश टॉक वर अजपर्यंत बरेच वीडियो बघितले पन तुझा वीडियो खुप काही शिकवून गेला. मेहनत.. मेहनत... मेहनत

  • @dhananjaybedare977
    @dhananjaybedare977 5 років тому +30

    तुम्हाला business icon झालेल पाहूण खुप आनंद होईल.
    तुम्ही ते होणारच. ✌✌

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 4 роки тому +12

    भाऊ आज मन जिकले.... आई पाठीशी आहे तर जग जिगशील. आई ला खरच खुप समझत नही हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे, आई आई असते.👌👌

  • @fulchandhajare9273
    @fulchandhajare9273 5 років тому +169

    डोळ्यात पाणी आलना राव.......
    Very nice sir

  • @rahulkatkar5021
    @rahulkatkar5021 5 років тому +67

    I really don't know... Who you are bro but now u are the best inspirational person for me & all youth of Maharashtra 👍👍

  • @MandhanAcademy
    @MandhanAcademy 4 роки тому +46

    लय भारी अनिकेत भाऊ.....1 no.....✌✌

  • @bestdream1135
    @bestdream1135 5 років тому +23

    मी ओंकार 9 sep 2019 हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय सर तुमचा सरखा.......

  • @Pravinm78
    @Pravinm78 5 років тому +12

    Well done अनिकेत, गेली 4 एक वर्ष तुम्हाला भेटण्याच्या प्रयत्नात आहे परंतु शक्य झाले नाही. लवकरच भेटू.
    खूप शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 2 роки тому +5

    योग्य ठिकाणी योग्य माणसेच पोहचतात...त्यासाठी त्यांची मेहनत असते..

  • @akashsureshshethkhaire
    @akashsureshshethkhaire 4 роки тому +7

    हे फक्त एक शिवजन्मभूमी पुत्रच करू अनिकेत भाऊ पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...
    शुभेच्छुक. शामभाऊ डेरे मित्र परिवार, नारायणगाव जुन्नर

  • @RoHitSanapallregions
    @RoHitSanapallregions 3 роки тому +4

    मनापासून आणि हृदयपूर्वक सलाम अनिकेत खालकर साहेब तुम्हाला, तुमच्या कार्याला आणि तुमच्या जिद्दीला सलाम,,, ईश्वर तुम्हाला सदैव आशीर्वाद देओत ।।

  • @bakulpaigankar
    @bakulpaigankar 5 років тому +82

    कंपनी मोठि करा "मुंबई शेअर निर्देशांका"त कंपनी पोहचलिच पाहिजेच.
    भागधारक इन्फोसिस कंपनी एवढे श्रीमंत व्हावेत.

  • @satishdhongade2046
    @satishdhongade2046 5 років тому +4

    कडक रे भावा....अशीच प्रगती करत रहा...!!
    आज मला तुझा खरच खुप अभीमान वाटतोय मीत्रा...आज आठवताय आपले काँलेज चे दीवस आणि तु....पण खरच खुप मोठा झाला अशीच प्रगती करत रहा...!!

  • @jaymalakhillare7387
    @jaymalakhillare7387 5 років тому +15

    खुप भारी आहे दादा तु खर आदर्श आहेस आजच्या सगळ्या शेतकरी मुलांसाठी.

  • @user-co3zq8lb9p
    @user-co3zq8lb9p 5 років тому +18

    लय भारी अनिकेत भाऊ.....
    आवडलं स्पीच आपल्याला..

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  5 років тому +34

    Join व्हा जोश Talks मराठी सोबत Whatsapp वर, इथे Click करा: bit.ly/JTMarathi

    • @InDrayanI_Chavhan
      @InDrayanI_Chavhan 5 років тому +6

      Thanks a lot josh talk for inspiration........🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      Mi khup chan kaam kel ahe Je tumchya channel La subscribe kel......🤗🤗🤗🤗👍🏻👍🏻
      I Will definately win.....One Day....👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🥰
      God Blesss You....🤗😊❤

    • @lyricalarijit893
      @lyricalarijit893 5 років тому +3

      मेहनत करणे वालोकी कभी हार होती

    • @shubhammachinerystore200
      @shubhammachinerystore200 5 років тому +2

      Hi

    • @mimarathi9686
      @mimarathi9686 5 років тому

      For motivation story please visit this websites like a Ansar Shaikh ias , IPS vishwas nangre www.indianinspirationalstory.xyz/2018/08/ansar-shaikh-motivation-story.html

    • @akshayekar8011
      @akshayekar8011 5 років тому

      खूप मस्त काम केले

  • @nandupatilYT
    @nandupatilYT 4 роки тому +26

    खरचं जोश Talks 👍

  • @RockyBhauOfficial
    @RockyBhauOfficial 5 років тому +23

    एक दिवस मीही जोश talk वर येईल मुलाखत देण्यासाठी 💪

  • @umeshvishwekar6549
    @umeshvishwekar6549 5 років тому +17

    सर तुमचा प्रवास ऐकून प्रत्येक व्यक्ती ला प्रेरणा निश्चित मिळेल.....खास करून भाऊ तुमचे विचार आवडले. माझ्या शुभेच्छा कायम आपल्या सोबत आहेत.....

  • @marutigaikwad406
    @marutigaikwad406 4 роки тому +2

    अनिकेत भाऊ मस्त एक नंबर बिझनेस केला तुम्ही बिजनेस मध्ये तुमचा कोणी हात धरू शकत नाही आणि बाकीच्यांना दाखवून दिले तुम्ही मराठी माणूस एकदा ठरवलं कुठेही कमी पडत नाही उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे

  • @dadagavade9931
    @dadagavade9931 5 років тому +17

    आत्तापर्यंत पाहिलेल्या पैकी अप्रतिम स्पीच म्हणला टच करून जाते

  • @shreerampandhare6098
    @shreerampandhare6098 5 років тому +9

    वाहह दादा खूपच छान अभिमान वाटावा अस स्पीच नक्किच खूप प्रेरनादायी आहे

  • @swapnilpatil7851
    @swapnilpatil7851 2 роки тому +3

    अनिकेत साहेबांनी खूप मोठा संघर्ष केला आहे 6 वर्षापूर्वी एबीपी माझा वर यांची मुलाखत एकली होती.एक मराठा माणूस एवढी प्रचंड प्रगती करतोय हे काही जणांना बघवत नाहीय हीच मोठी शोकांतिका आहे.

  • @bhushandhatingan8384
    @bhushandhatingan8384 5 років тому +14

    Sir you really make me cry
    Now a days there are lot of problems in my garment business.
    But you inspired me lot
    You are JOSH
    Keep it up Brother .

  • @ng7447
    @ng7447 4 роки тому

    प्रचंड इचछाशक्ती आत्मविश्वास व आईचा आशीर्वाद या बळावर तू प्रगती करतो आहेस,
    मित्रा तुझ्या जिद्दीला सलाम,
    तुंझ्या बोलण्यात कुठेही दुसऱ्या समाजाविषयी असूया अथवा अढी वाटली नाही, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्या समाजावर लोक खापर फोडून मोकळे होतात पण तुझ्या बोलन्यात तसे दिसले नाही,
    तुझ्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी खूप शुभेच्छा
    🙏🙏🙏🙏

  • @sumitdeshmukh4275
    @sumitdeshmukh4275 5 років тому +27

    Hats off to you
    Jay Maharashtra

  • @poojagopale4288
    @poojagopale4288 2 роки тому +4

    वडील नसणाऱ्या प्रत्येक मुलाला वाटतं आपलं हे सुख बघायला वडील पाहिजे होते 💔🥺

  • @urs_Sachin
    @urs_Sachin 4 роки тому +4

    आतापर्यंत मला आवडलेला सगळ्यात भारी व्हीडीओ 🙏🏻
    खूप शुभेच्छा अनिकेत भाऊ 🙌

  • @shreesamarthkrupaclasses
    @shreesamarthkrupaclasses 3 роки тому +12

    Inspirational...✨❤️ You deserve everything in life, dada!

  • @globalholidays6369
    @globalholidays6369 4 роки тому

    अनिकेत जी आपल्या सारख्या ध्येयवादी आणि मेहनती शून्यातून आपले काहीतरी निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गर्व आहे..... आपली ही मुलखात आमच्या सारख्या नवीन काही सुरू करू पाहणाऱ्यासाठी खूप मोलाचे आणि दिशा दर्शक आहे आपले खूप खप आभार

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 5 років тому +17

    मी पण मंचर चा आहे।।।अभिमान आहे तुमचा आम्हला।।।।👍👍👍👍मराठी पाऊल पडते पुढे💐💐💐💐💐💐👌

    • @Capxindia
      @Capxindia 4 роки тому +1

      Bhu aniket cha gaggery plant kut aahe address dena pls

    • @somnathvhatte7678
      @somnathvhatte7678 3 роки тому +1

      Mla Aniket khalkar Plant address send kru shkta ka Visit kraychh hot

    • @harshayshirsath63
      @harshayshirsath63 3 роки тому

      अनिकेत सरांचा मोबाईल नंबर भेटु शकेल का

  • @pranitaghule604
    @pranitaghule604 5 років тому +8

    Very good speech aniket we proud on you... Love from manchar..

  • @tanajirevgade3722
    @tanajirevgade3722 2 роки тому +1

    तुमची मुलाखत पाहून खूप भावलो, फार मोठी गगन भरारी घेतलीय आपण.उद्योग विश्वात आपले नाव फार मोठे आहे अनिकेत भाऊ,तुमचे ही मुलाखत पाहून माझ्या मुलानेही बुसनेस करण्याचा चंग बांधलाय

  • @kakasahebdesai5640
    @kakasahebdesai5640 4 роки тому

    अनिकेत भाऊ तुम्ही ग्रेट आहात ...तुमच्या वाटचालीस शुभेच्छा ...आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आईचे जे विचार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत कारण ...लोकांना किंमत द्या तुम्हाला काही कमी पडणार नाही

  • @sanskrutisagar0712
    @sanskrutisagar0712 2 роки тому +7

    Truly inspirational 🔥🔥🔥
    Hats off to him 🔥🔥

  • @pranilshiledar3703
    @pranilshiledar3703 5 років тому +12

    Really one of the best inspiring story. Proud of you Dada ✌️

    • @kiranpatil7749
      @kiranpatil7749 5 років тому

      मराठी माणूस खुप प्रगती करो ही शुभेच्छा

  • @vaishalitalekar8750
    @vaishalitalekar8750 4 роки тому +1

    खूप छान अनिकेत तुम्हाला भविष्यातील यशस्वी वाटचाल साठी खूपखूप शुभेच्छा

  • @businesssutradigital
    @businesssutradigital 4 роки тому +17

    आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

  • @princemali3757
    @princemali3757 5 років тому +6

    Josh talk la ek divs mi pn yenar 😘😘👑👑

  • @mayechisavali1919
    @mayechisavali1919 5 років тому +2

    अनिकेत भाऊ, तुमच्या जिद्दीला सलाम..

  • @hgupta947
    @hgupta947 5 років тому +14

    Josh talks bahut pasand aahe

  • @AnandiAnandGade
    @AnandiAnandGade 5 років тому +14

    Salute sir!

  • @carahulpatil8443
    @carahulpatil8443 4 роки тому +1

    आणि म्हणतात मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही . दादा खरच तुम्ही खरे छत्रतींचे मावळा .

  • @undoubtedlybindhaast
    @undoubtedlybindhaast 4 роки тому

    पोटात ते ओठात असाच दादा तुमचा स्वभाव आहे..
    ऐकून छान वाटले..
    तुमची सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन हेच तुमच्या यशाचे गमक आहे..

  • @sonamshelar2804
    @sonamshelar2804 5 років тому +10

    great sir.... god bless you sir

  • @somnathzinjurde3757
    @somnathzinjurde3757 4 роки тому +1

    अनिकेत भाऊ खरच तुमच्या कडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे .....👍very nice

  • @shaukatshaikh3472
    @shaukatshaikh3472 5 років тому +12

    Khup chaan real life inspirational speech. Specially I like your confidently spoken last two lines. Keep going. Keep achieving new milestones

  • @ranjeetkanase2008
    @ranjeetkanase2008 5 років тому +1

    अनिकेत साहेब 4 वर्ष्यापूर्वी तुमची साम TV वरती मुलाखत बघितली होती आज परत तुम्हाला बघुन आनंद झाला. Want to meet you boss.

  • @pranaykocharekar2764
    @pranaykocharekar2764 5 років тому +3

    Gulwant.... Kahi varshapurvi abp var mulakhat aikleli.... Indeed inspiring... Best wishes for life ahead

  • @sangamgavliyuvasangharshfo1899
    @sangamgavliyuvasangharshfo1899 3 роки тому

    सर्व मस्त पण थोडा मी पना जास्त आहे भाऊ तुझ्यात.... बऱ्यापैकी मझ्या ओळखीत असे लोक आहेत ज्यांनी प्लांट सुरू ही केले आणि अजुन ही ते लोक चालवतात आहेत. मार्केट मध्ये फक्त मी एकच वाघ म्हणून नाही चालत त्याला राहावं लागत.... आज हे मोटिवेशन म्हणून ऐकणारे आहेतच पण सोबत काही उद्योजक पण आहेत म्हणजे ज्यांचे प्लांट आहेत. मीच मीच हे चांगलं नाही. पण जी मेहनत आहे तिला सलाम

  • @InDrayanI_Chavhan
    @InDrayanI_Chavhan 5 років тому +7

    Thanks a lot Aniket Sir....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗🤗😊😊❤❤❤❤

  • @gabbarsingh742
    @gabbarsingh742 4 роки тому +4

    You survived because your intention are right , success will always be with you till you have manuski

  • @shrikantsuware645
    @shrikantsuware645 5 років тому +9

    Marathi business men great god bless you proud of u men marathi

  • @ketangawade6519
    @ketangawade6519 5 років тому +6

    Great work Aniket... Keep it up.. Go higher

  • @indiananded3682
    @indiananded3682 5 років тому +6

    Khupch chan Dada ! God bless u !!

  • @wamangaikwad2810
    @wamangaikwad2810 2 роки тому

    ५ वर्षांपूर्वी तुमची मुलाखत पाहिली आज तुम्ही यशस्वी झालात खूप आनंद वाटतो

  • @sureshbobde8561
    @sureshbobde8561 5 років тому +4

    Beta tumhare takdir ne diya taklip but same takdir ne diya naya rasta ,go ahead. Your experiences gives guidance to most of farmer's.

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 4 роки тому

    अनिकेत,
    आता मागेवळून बघायचंच नाहीच,
    खूप प्रगती करा . तरुणांचे प्रेरणा स्थान आहात।
    जय महाराष्ट्र

  • @prashantghogare3774
    @prashantghogare3774 4 роки тому +2

    खुप खुप अभिनंदन आणि खूप खुप शुभेच्छा तुमच्या कामाला 😍😍🤩🤩

  • @pablemahesh
    @pablemahesh 4 роки тому +1

    अनिकेत खुप छान प्रगती केली.. we are proud of you..

  • @rajendrachavan4674
    @rajendrachavan4674 5 років тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जश्या जिजाऊ माऊली होत्या तश्याच आपल्या मराठी माणसाच्या मागे आपल्या माऊली आहेत

  • @vaibhavvbt7266
    @vaibhavvbt7266 4 роки тому +2

    सर तुमचा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 3 роки тому

    खूप छान अनिकेत दादा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

  • @sanjaybhosale5099
    @sanjaybhosale5099 5 років тому +1

    एक गोष्ट एकदम खरी आहे की व्यवसाय मध्ये जोपर्यंत तुमचा वारंवार अपमान होत नाही तोपर्यंत तुम्ही यश गाठु शकत नाही

  • @indrajitsales
    @indrajitsales 5 років тому +1

    अपमानित झाल्या वर माणसानं पेटून उठले पाहिजे ....त्या शिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही ........आनिकेत जी तुम्ही नक्कीच अनेकांना प्रेरणा देत आहात ......मराठी मुलांनी शिका ....घर गांव सोडून बाहेर पडा ........व्यवसाय करा .......

  • @dipakgarad5726
    @dipakgarad5726 4 роки тому

    हृदय हेलवून टाकणारी कहानी आहे पण तुम्हाला आईचा आशीर्वाद आहे सलाम तुमच्या कार्याला अनिकेत भाऊ

  • @sauraabhnawalepatil6436
    @sauraabhnawalepatil6436 5 років тому +3

    Love u bro ...tuzya sarkhach ahe me..ani v4 pan...best wishes for u

  • @uttreshwargadade3485
    @uttreshwargadade3485 4 роки тому +1

    खूप काळजाला स्पर्श करून गेली तुमची स्टोरी सर 🙏🙏🙏🙏

  • @MrAmol-cl8bk
    @MrAmol-cl8bk 5 років тому +6

    Great Story Sir 😍

  • @kaluramkangane6983
    @kaluramkangane6983 5 років тому +5

    Sir
    really nice
    Salut to u.

  • @amitkumbhar8072
    @amitkumbhar8072 5 років тому +1

    खूप छान आहे अनिकेत भाऊ तरुण पिढीसाठी मार्गदर्शन छान आहे

  • @lilawatipawar6720
    @lilawatipawar6720 11 місяців тому

    God bless you Aniket,tumchi Aai hi great!

  • @akshaymajalekar6127
    @akshaymajalekar6127 4 роки тому +1

    भाऊ खूप मस्त वाटलं आणि खूप काही शिकायला पण मिळालं

  • @hrahool_c_power
    @hrahool_c_power 3 роки тому +1

    Kharach khup inspirational n motivational anietsir n thanks josh talk

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 5 років тому +6

    Very good.congratulations .
    great job,

  • @khushal_G3852
    @khushal_G3852 4 роки тому +1

    अभिनंदन भाऊ.. अजुन आपणांस यश लाभो

  • @dattaghevade.3611
    @dattaghevade.3611 4 роки тому +1

    Mla kup aanand jala. Tumhi aaplaya gosthi sangitlya. Yatun barpur shiknya sarkha aahe. Motivational speech kela mast vatl video bagun.

  • @villagelifewithmegha4817
    @villagelifewithmegha4817 5 років тому +1

    Koni vait bolle mnun Tumi khachala nahi tyatun Tumi motivate jhalat khup mastttt.bhava...shetkryana vyapari bhayanak trass detat.aamipn tomato kela hota tevha mi he khup javalun bghitale.great job bro.karave titake koutuk kamich aahe.
    #VillagelifewithMegha

  • @sanjaykoli9502
    @sanjaykoli9502 4 роки тому

    प्रिय अनिकेत भाऊ आपला प्रवास बघुन खुप आनंद झाला नवीन मुले हा वीडियो पाहुन इंस्पायर होतिल

  • @yogitasathekhedkar3624
    @yogitasathekhedkar3624 4 роки тому

    Sir..aapan fhar कष्टाळू आहात.. ग्रेट सर.. माझासाठी सर्वात चांगले भाषण तुमचे आहे..

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 3 роки тому

    अमित जी,खरोखर कौतुकास्पद वाटचाल

  • @ashwinibhondave519
    @ashwinibhondave519 5 років тому +1

    khup chhan dada tumchi khup khup pragati hovo hich ganpti bappa charni prarthna

  • @prathmeshpawar5800
    @prathmeshpawar5800 2 роки тому +2

    Roll model aahe sir Tumi mazye, love you sir 💖🌸

  • @vijaynavtake
    @vijaynavtake 5 років тому +7

    The real grassroots glorious businessman 😍😍🤐✊✊✊

  • @ajaypadval8812
    @ajaypadval8812 5 років тому

    Dada khup Chan... Ani khup abhiman vatto tuza Just 25 yr made yevd khup Chan Motivation... 👍👍

  • @marathimotivation675
    @marathimotivation675 3 роки тому +1

    लय भारी__ Aniket👍

  • @gautampawar9185
    @gautampawar9185 5 років тому +5

    This is so motivating video

  • @urmilajagtap3416
    @urmilajagtap3416 5 років тому +5

    .really inspiring
    ...

  • @vihaanenterprises8142
    @vihaanenterprises8142 5 років тому

    Very inspiring story, kami age madhe evdhi mothi achievement really great.. Tumchi ek gosht khup aawadli, aaplyala kami lekhnarya lokan che behaviour ch aaplyala pudhe nete, mi pan proper Manchar chich aahe Thorat

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 4 роки тому +2

    Great Aniket 👏👏👏👏👏 inspiring...stay down to earth🙏

  • @priyakamble8367
    @priyakamble8367 5 років тому +16

    Confidence is very important bro

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 2 роки тому +1

    अनिकेत साहेब तुमच्या कामाला सलाम