जेव्हा नातेवाईकांनी वाळीत टाकलं | Pravin Kavitke | Josh Talks Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ⭐👇 जबाबदारी आणि passion पूर्ण करा Skills शिकून
    Link: joshskills.app... ​ ⭐👇
    इंदापुर गावातील मुलगा, वयाच्या दुसऱ्या वर्षी वडिल गेले,आईने वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून नोकरी स्वीकारली आणि मुलांना मोठं केलं.आठवीला मुलीच्या प्रेमात पडला आणि science मध्ये फेल झाला.एकदा गावात सद्गुरू श्री वामनराव पै यांचा सत्संग आला होता. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या वाक्याचा त्याच्यावर खूप परिणाम झाला आणि तो नव्या जोमाने कष्ट करायला लागला. कष्ट करत करत शिकून त्याने पुढे जाऊन 'Healthcare Scientific' ही कंपनी उभारली आणि आपले डॉक्टरकी चे स्वप्न पूर्ण केले.घेऊन आलो आहोत प्रवीण कवितके या तरुणाची ही प्रेरणादायी गोष्ट आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेल वर.
    The boy from Indapur village, his father passed away at the age of 2 years, the mother accepted a job as a cook in a hostel and raised the children. In eighth standard he fell in love with the girl and failed in science. The phrase 'You are the sculptor of your life' had a profound effect on him and he began to work hard. After learning hard, he went on to set up a company called Healthcare Scientific and fulfilled his dream of becoming a doctor. Listen the inspiring story of Praveen Kavitke on Josh talks Marathi Channel.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Work Hard story story from across India through Rags To Riches story, Business Success Story, Work Hard story videos, and, Rags To Riches story, Inspirational Story,Work Hard story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your Work Hard story , Rags To Riches success stories, Rags To Riches story Inspirational Story motivational Inspirational Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Work Hard story,struggles to success, Business Success, and Must Watch Talk stories with speakers from every conceivable background, including Business Success, entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmar. .
    ► Tweet with us: / joshtalkslive. .
    ► Instagrammers: / joshtalksma. .
    #JoshTalksMarathi​​​​​​​​​​​​​​​​​​​ #Marathi​​​​​​​​​​​​​​​​​​​ #business
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda small business baramati news business tips real startup story focus on yourself business idea maharashtra starting a business

КОМЕНТАРІ • 238

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 роки тому +30

    ⭐👇 जबाबदारी आणि passion पूर्ण करा Skills शिकून
    Link: joshskills.app.link/bcJ04199Zgb​ ​ ⭐👇

    • @radhakrishna_vlogs1
      @radhakrishna_vlogs1 2 роки тому +1

      Right🥰🥰

    • @rahulkhurangale9586
      @rahulkhurangale9586 2 роки тому +1

      @@radhakrishna_vlogs1 pp de

    • @rambauhraod2468
      @rambauhraod2468 2 роки тому +2

      Nf

    • @charulatapatil9024
      @charulatapatil9024 2 роки тому

      खूप प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी. प्रविण तुला खूप शुभेच्छा व अनेक उत्तम आशीर्वाद.
      धन्य ती माऊली 🙏🙏

  • @mkmalikiran5617
    @mkmalikiran5617 2 роки тому +62

    दादा ने आई ला जेव्हा वाघिणी बोल तेव्हा अंगाला ला जणू काटा आला खरचं शेवट आई बाबा च असतात ते मरे पर्यंत साथ देणारे असतात

  • @yuvrajkalamkar2087
    @yuvrajkalamkar2087 2 роки тому +91

    सरांचा मार्गदर्शना खाली मी माझी 2018 मध्ये MBA chi इंटरणशिप केली आहे... हे सर्व काही मे स्वतःचा डोळ्यांनी पाहिलय... सर, तुम्हाला खुप शुभेच्छा... 💐😇

    • @itsfear9953
      @itsfear9953 2 роки тому +1

      MBA कुठून केले होते? दादा

  • @madhavisonanis6928
    @madhavisonanis6928 2 роки тому +86

    मी वसतिगृहात होते तेंव्हा shobha मावशी कामाला येत होत्या़. खुपच शांत स्वभाव. खरच तू ग्रेट आहेस. आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो तुझा.

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 2 роки тому +56

    बेटा प्रविण, तुझं आयुष्यातील घटना ऐकुन
    डोळ्यात पाणी आल. तुम्हाला खुप खुप
    यश मिळो. तुमच्या आईचे आशिर्वाद तुमच्या
    पाठीशी आहेत.

  • @SameerShaikh-fw5hn
    @SameerShaikh-fw5hn 2 роки тому +23

    भैय्या खुप छान आपल्या इंदापुरचा नाव मोठं केलं तु पुढील वाटचालीच्या शुभेच्छा तुला

  • @mahendradhavale0051
    @mahendradhavale0051 2 роки тому +15

    प्रविण शेठ 🙏 नमस्ते माझा तुमच्याशी बर्याच वेळा संपर्क आला फक्त मित्र म्हणून मी खुप जवळून पहिल. तुमचा हा व्हिडिओ पाहिला आणि खरच डोळ्यात पाणी आल जे काही तुम्ही स्टाटला तुमची हिस्ट्री सांगीतली कल्पना करण सुध्दा आवघड आहे. सलाम तुमच्या कार्याला खर तर जिद्द म्हणजे काय हे तुमच्या कडुन शिकाव. आमच्या परिवाराकडून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @killedarmadhav8
    @killedarmadhav8 2 роки тому +16

    अतिशय उत्तम.
    प्रवीण तुला खूप खूप शुभेच्छा!
    तुला प्रचंड यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

  • @rajall3981
    @rajall3981 2 роки тому +12

    आयुष्य शिक्षणा शिवाय
    तयार होत नाही
    तुम्ही व्यावसायात उतरलात
    आईचे आशिर्वादा सोबत
    शिक्षणाचे मोठे योगदान आहे
    मी शाळेत शिकत होतो
    मला लोक समाजाकडून आसे
    कळायचे की शिकुन कोठेच
    नौकरी लागत नाही त्या पेक्षा
    नोकरी कामधंदा बरा पण
    मला पुन्हा कळाले शिक्षणा
    शिवाय आयुष्याला योग्य वळण
    नाही .

  • @rameshjangam2303
    @rameshjangam2303 2 роки тому +7

    खरच ह्याला च आयुष्य म्हणतात प्रत्येक धंद्यात यस येत फक्त आपली निती चांगली पाहिजे

  • @prafulomkar4661
    @prafulomkar4661 2 роки тому +3

    प्रविण, तुमच्या सारखे मोजके कष्टाळू करोडपती, अरबपती होतात पण माझ्या सारखे अनेकजण, खूप जास्त मेहनत, कष्ट करूनही, लौकिक अर्थाने पैसा मिळवू शकत नाहीत, आम्ही फक्त झटत असतो, निराश होतो, हाती काहीच लागत नाही, प्रेरणा किती वयापर्यंत घेत राहणार? असो, हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन!!!

    • @pravinkavitake5672
      @pravinkavitake5672 Рік тому

      असा विचार नका करु सर, वय हे काही constraint असू शकत नाहीं आणि त्याची बरीच उदाहरणे आहेत , सर्वांचा एक़ प्रवास असतो कहिंना लवकर यश मिलते काही लोकांन उशिरा. मार्ग खुप आहेत सर, राइट direction important आहें.

  • @raajshaikh460
    @raajshaikh460 2 роки тому +22

    जब तक तोडेंगे नहीं तबतक छोडेंगे नहीं.....ग्रेट ❤️❤️👍

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 роки тому +9

    सरांचे सर्व ऐकले आणी त्यामधून एकच म्हणावेसे वाटते"जे लोक सल्ला देणारे होते ते मराठी होते आणी जेव्हा गरज होती तेंव्हा मदत करणारा गुजराती होता.
    मराठी मराठी म्हणून राजकारण करून आपली घरे भरणारे व त्यावर राजकारण करणारे नेते बघितले की,सर्व काही समजून घ्या.

  • @samirmandale2518
    @samirmandale2518 2 роки тому +5

    मागच्या वेळेस विडिओ बघितला होता तेव्हा हातात एक रुपया सुद्धा नव्हता
    स्कूल बॅग चा व्यवसाय चालू केला आहे
    दादा तूझ्या शब्दांचा मार खाल्ला पन तो योग्य ठिकाणी लागला 🥺😇

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar1236 2 роки тому +2

    खूपच छान बोललात भाऊ नातेवाईक काहीच कामाचे नसतात ते सुखाचे साती असतात दुःखात आपण एकटे असतो पण विश्वास ठेवला तर देव मात्र आपल्या सोबत पाठीराखा असतो

  • @professionaltransport7734
    @professionaltransport7734 Рік тому

    सर खूप छान, तुम्ही मिळवलेले यश पाहून आम्हाला खूप प्रेरणा मिळते.. आणि तुम्ही काही तरी करू पाहणाऱ्या आमच्या सारख्या छोट्या यवसाय करणायाना खूप कामाची संधी देऊन आमच्या यवसाय वाढीस खूप हातभार लावता.. तुम्हाला या पुढेही अजून खूप मोठे यश मिळेल.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. 🙏

  • @arunakawade2139
    @arunakawade2139 2 роки тому +5

    Tya Shobha mavshi jya vastigruhat kamala yet hotya tethe mi rahat hote. Far sadhya simple premal. You are great bhaiya

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 2 роки тому +4

    प्रविण तू खरच ग्रेट आहेस, खूप खूप पुढे जाशील तू, तुला खूप शुभेच्छा!!!!

  • @mayurkatkar9010
    @mayurkatkar9010 2 роки тому +26

    Good going Pravin.
    I have personally experienced his difficult journey. Hats off to you brother. 🙏 proud of you..

  • @azharuddinpathan8314
    @azharuddinpathan8314 2 роки тому +17

    Inspirational Young Role Model For Youth ❤️

  • @suyogkothari3295
    @suyogkothari3295 2 роки тому +10

    अतिशय सुंदर प्रेरक आहे. जणू आपल्या मुळे विचारणा दिश्या मिळाली

  • @rohitlodha2
    @rohitlodha2 2 роки тому +16

    Hi Praveen. I don't know whether you know me or not but felt so good to see that you are doing so good in life after seeing such a hard time. All the best for your future growth. 👍

    • @dipakrajmane4714
      @dipakrajmane4714 2 роки тому

      अतिशय प्रेरणादायी प्रवास

    • @pravinkavitake5672
      @pravinkavitake5672 2 роки тому +1

      Yeah Rohit we are Vitians man 👍

    • @Er.pankajsuryawanshi
      @Er.pankajsuryawanshi 2 роки тому

      @@pravinkavitake5672 sir i am also a mechanical engineer but situation regarding job is very poor and salery is very lower my economical condition same for ur story I am suffering depressed during situation please sir i will work with you give me a one chance please sir 😞

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 2 роки тому +1

    जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ खुपच छान छान खुपच जिदी आई 🚩

  • @dhukek
    @dhukek 2 роки тому +5

    Motivated speech @ शानदार,जबरदस्त

  • @riyajadhav7435
    @riyajadhav7435 2 роки тому +10

    Nice.... Inspirational story.. Thanku so much sir... 😍👍

  • @prashantmadne4901
    @prashantmadne4901 2 роки тому +6

    We proud of you प्रवीण ❤️

  • @pradeepsaraf5010
    @pradeepsaraf5010 2 роки тому +1

    Pravin, you are lucky to have a mother like yours, and, she is lucky to have a son like you!
    All the Best for your future ventures...

  • @rjsalunke
    @rjsalunke 2 роки тому +6

    I got emotional while listening

  • @ashvinilavangkar7503
    @ashvinilavangkar7503 2 роки тому +7

    Really proud of you Pravin 👏👏👏💐

  • @vlshwasgatne6161
    @vlshwasgatne6161 2 роки тому +10

    No harm in building castles in the air but they must be supported by the pillars of conviction , hardwork & devotion . You have done something which was next to impossible but you turned in to reality by your focused mind & efforts . I really appreciate your jorney that will inspire aspiring entrepreneurs . Salute to your mother whose hardwork , patience & blessings made all this come true . Best wishes .

  • @shitaljagtap918
    @shitaljagtap918 2 роки тому +7

    very touching and inspirational story..All d best dada for your great success..u are d true inspiration..

  • @kiranmhetrephotography9123
    @kiranmhetrephotography9123 2 роки тому +3

    Hats off to you Pravin Sir

  • @priyankanakwa1791
    @priyankanakwa1791 2 роки тому +7

    Inspirational 👍🏻

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 2 роки тому +1

    You are genius Pravin,hatts off.

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 2 роки тому +7

    Great🌟🌟🌟🌟🌟❤️

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 2 роки тому +1

    Khoopp chan sir. Video mule khoop himmat vatli . Agdi shunyatun kass ubh rhaych te ass . Hat's off to you sir 👌👍

  • @jyotsna_creations
    @jyotsna_creations 2 роки тому +8

    Khup motivativated 🥺❤️

  • @ashoksaodekar5703
    @ashoksaodekar5703 2 роки тому +1

    खूप छान वाटचाल ,असाच पुढे पुढे जात राहा .

  • @shraddhadange8653
    @shraddhadange8653 Рік тому

    Motivational tar hotach video tyat kahi prashnch nahi
    But khup emotional pan hota agadi dolyat Pani aan Nara
    Agdi manapasun khup tumcha aadar aani abhinandan
    Divsen divas tumhi ashich pragati karawi hi eshwar charni prarthna🙏🙏🙏 aai chya kashtach aani tumchya mehnatich jya prakare सोनं kel tyala Salaam
    Aani best of luck for your future
    Asech unch Shikhar gathat raha aani bakichyana pan madat kara tyanch bhavishya ghadwayla

  • @user-ll9xq6op2i
    @user-ll9xq6op2i 2 роки тому +4

    दादा तुमचा प्रवास ऐकला... खूपच प्रेरणादायी आहे ...तुम्हाला भेटायची इच्छा आहे ....तुमचा फोन नंबर किंवा पत्ता मिळेल का?

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 Рік тому

    मित्रानो ज्या वेळेस सर्व संपत त्याच वेळेस खरि सुरवात असते. त्यामुळे हारा वही जो लढा नही. कोई भी लक्ष इन्सान के साहस से बढा नही.

  • @bzyup7819
    @bzyup7819 2 роки тому +3

    Tumche video khup motivation deun jatat

  • @neelajain5659
    @neelajain5659 2 роки тому +1

    Really proud of you

  • @jyotiradityaupadhye8948
    @jyotiradityaupadhye8948 2 роки тому +3

    खूपच छान sir 👍👍🙏

  • @shonahoney9488
    @shonahoney9488 Рік тому

    Thank you sir all the best

  • @user-dp6hc2nw4h
    @user-dp6hc2nw4h 2 роки тому +4

    Hats off dada🤟🚩🚩🚩
    Very motivational inspired story

  • @vkproductions7611
    @vkproductions7611 2 роки тому +1

    मलाही काहीतरी करायचय ruteen life आवडत नाही, सारखा विचार येतो, पण आता त्याला कृतीत आणलं पाहिजे, आपल्या भविष्याला वर्तमान drive करत असतो हे आवडलं 👏👏👏👏👏👏💐💐💐💐😊🙏🙏, ग्रेट तुमचं स्वप्नं तुटू दिलं नाहीत, आपले म्हणणारेच आपले नसतात हे खरंय 😑

  • @abhijeetjaybhaye486
    @abhijeetjaybhaye486 Рік тому

    Sweet and head story

  • @sonamsurana3848
    @sonamsurana3848 2 роки тому +5

    Hearttouching

  • @ningappachougala6434
    @ningappachougala6434 2 роки тому +2

    You are great pravin dada

  • @amogh9748
    @amogh9748 2 роки тому +3

    व्वाह 👌👌👌

  • @sahil_more7306
    @sahil_more7306 2 роки тому +1

    @7.24 mahit nahi ka ...pn kata yet gela angavar ..
    Khup ch inspirational ...me pan thoda confused and distract hoto mhanun video baghyla aalo n tumchi video baghun aata parat navya jomane survat karnar.
    Thanks so much team

    • @pravinkavitake5672
      @pravinkavitake5672 2 роки тому +1

      Thank You Sahil and wish you all the best 👍

    • @sahil_more7306
      @sahil_more7306 2 роки тому +1

      @@pravinkavitake5672 thanks so much sir...
      Sir where I connect with you .?

  • @rajkharat7203
    @rajkharat7203 2 роки тому +2

    Proud of u sir

  • @nandkumarshinde6432
    @nandkumarshinde6432 2 роки тому +3

    Great, Best wishes

  • @smita964
    @smita964 2 роки тому +2

    Khup chaan...

  • @akshatapatil9527
    @akshatapatil9527 Рік тому +1

    Proud of you dada

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 2 роки тому +3

    Great ❤️
    Pravin sir current business ky krtay he details mdhe kalel ka ?
    Tyanchyashi cont karaycha asel tr ?

  • @Trademaster_Gaurav
    @Trademaster_Gaurav Рік тому

    Ek number dada❤

  • @_Nishant_Pawar_2002
    @_Nishant_Pawar_2002 2 роки тому +2

    जे गोट फार्मर आहेत त्याच्या पण मुलाखती घ्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या मुलांना चांगली प्रेरणा मिळेल शेतीला जोडधंदा करण्याची

  • @shubhamkasbe3709
    @shubhamkasbe3709 2 роки тому +3

    Khupch Chan sir❤️👍

  • @girishkadam7987
    @girishkadam7987 2 роки тому +3

    Very inspiring

  • @sangrambhosale3932
    @sangrambhosale3932 2 роки тому +2

    Super sar

  • @PaiseVasool
    @PaiseVasool 2 роки тому +1

    मस्त

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 2 роки тому

    जय.सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ खुपच छान

  • @bhaskarhole9722
    @bhaskarhole9722 2 роки тому +2

    Very Inspiring sir...

  • @s.k20807
    @s.k20807 2 роки тому +4

    nice video ❤❤

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav2464 Рік тому

    भावा खुप छान

  • @nilkanthkavitake430
    @nilkanthkavitake430 2 роки тому +3

    Very inspired talk👍

  • @parthyadavchannel8923
    @parthyadavchannel8923 2 роки тому +1

    Very nice sir

  • @drswadhindhakne8260
    @drswadhindhakne8260 2 роки тому +1

    Salute

  • @vaishalibad4089
    @vaishalibad4089 2 роки тому +3

    Congratulations sir ,u&ur business

  • @Zindagi1806
    @Zindagi1806 2 роки тому +2

    Abhiman ahe dada tumcha 🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗

  • @krushisevak9114
    @krushisevak9114 2 роки тому +5

    अभिनंदन सर💐💐💐

  • @shashikanth808
    @shashikanth808 2 роки тому +3

    Nice

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Рік тому

    Good

  • @pratibhagholap1987
    @pratibhagholap1987 2 роки тому +1

    Really great dr kavitake tumche kon ahet

  • @mercycardoz9422
    @mercycardoz9422 2 роки тому +1

    Very nice video👌👍

  • @akashkore4491
    @akashkore4491 2 роки тому +1

    छान सरं अभिमान वाटला

  • @vijaybhaunakadepress2020
    @vijaybhaunakadepress2020 2 роки тому +1

    सलाम साहेब 🙏

  • @dhebesachin8749
    @dhebesachin8749 2 роки тому +1

    Apratim 👌

  • @topdesiindia7298
    @topdesiindia7298 2 роки тому +1

    Sir mi pan try kela hota ki vegla vichar Karu aani mi kela pan aani mi 1 year madhe 30 lakhs kamvle job karta karta aani mazi salary 21000 hoti pan ek faltu mansa la he baghvla nhi aani Tyne maza vait kela aani maza job pan gela aani lakho rupess pan tevha pasun mi hope sodali aahe aata ki kahi new karaicha

  • @ramdasmore2351
    @ramdasmore2351 2 роки тому

    GOOD FOR SUCCESS 🙌

  • @user-pl1zk9qy5t
    @user-pl1zk9qy5t 2 роки тому +4

    डोळ्यात पाणी आले 😭

  • @lakhanpawar3064
    @lakhanpawar3064 2 роки тому +4

    👌🙌

  • @rygamer3762
    @rygamer3762 5 місяців тому +1

    Puneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeererrrreeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee ❤️🙌

  • @vaishaliwanjarwadekar2461
    @vaishaliwanjarwadekar2461 Рік тому

    Khup mast sir

  • @sangeetaidate3714
    @sangeetaidate3714 2 роки тому +1

    खुप छान ,👌👌👌

  • @itsfear9953
    @itsfear9953 2 роки тому +1

    Good going

  • @rohitsonawane7150
    @rohitsonawane7150 2 роки тому

    Videoooo ek number hota boss... 🔥

  • @pushpalatagaikwad7574
    @pushpalatagaikwad7574 2 роки тому +1

    mast khup chan

  • @amolfonde7457
    @amolfonde7457 2 роки тому +2

    ग्रेट व्यावसायिक

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 2 роки тому

    खुप छान

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 2 роки тому +4

    Sir abhiman ahe apla mla .life madhe mehnatinech sarv kahi badlata yete.mi kurukmbh midc madhe kamala hoto.

  • @ishaswapnil3650
    @ishaswapnil3650 2 роки тому +1

    Bharich

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 2 роки тому +1

    Khup waite vatl aaykun

  • @rakeshparab3726
    @rakeshparab3726 2 роки тому +1

    Kup chan

  • @smitadere6218
    @smitadere6218 Рік тому

    V nice Salam tuze beta

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 2 роки тому

    Khup Sundar..

  • @yashwanttodkar5567
    @yashwanttodkar5567 2 роки тому

    Thanks sir

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 2 роки тому

    Khupch Sundar.. Mitra