आणीबाणी चे output काय होत sir.... सरकार गेले ना इंदिरा गांधी च त्यामुळं.... त्यांनी आणीबाणी केली म्हणून.... आपण पक्ष फोडी चे समर्थन करायचं काय.... 400 पार मंदिराच्या नाही तर विकासाच्या मुद्द्यावर होऊ शकते हे समजले ना😂😂..... बाकी जनता शहाणी असते ❤
2019 ला कॉंग्रेस + राष्ट्रवादी युती असताना आमचे ठरलं म्हणत शिवसेना चा खासदार निवडून आणला 2019 चंद्रकांत जाधव हे भाजप मधून आयात करत निवडणूक लढवली आणि आता 2024 परत श्रीमती जाधव यांना डावलले सर्व तुमच्या सोयीने...मग दुसर्याने केले तर मग दुखते
Bunty patil ❤❤
सतेजचा पाटीलचा नाद केलं की बाद 💀
बंटी साहेब
तुम्ही त्यांना काँग्रेस मध्ये घ्यायला नको होत
बंटी पाटील एक नंबर युवकाचा आवाज बंटी पाटील आहेत
संविधान वाचविणारे काँग्रेसचे हे नेते, आणीबाणी बद्दल काय म्हणतील..
आणीबाणी चे output काय होत sir....
सरकार गेले ना इंदिरा गांधी च त्यामुळं....
त्यांनी आणीबाणी केली म्हणून.... आपण पक्ष फोडी चे समर्थन करायचं काय....
400 पार मंदिराच्या नाही तर विकासाच्या मुद्द्यावर होऊ शकते हे समजले ना😂😂.....
बाकी जनता शहाणी असते ❤
तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला आता पाहा कोनता कार्यक्रम फकत जरानगे
Whagh banty dada❤❤❤❤❤
Bunty Saheb❤
*घंटी - विकास - 0% राजकारण -100%*
उध्दव साहेब mva मोठा भाऊ सहकार्य करा नाही तर पडाल
आमिषाला बळी पडून गेल्या आहेत त्या
Shiv sena 🎉🎉
Tumhi pn apppa mahadik yana visarla
2019 ला कॉंग्रेस + राष्ट्रवादी युती असताना आमचे ठरलं म्हणत शिवसेना चा खासदार निवडून आणला
2019 चंद्रकांत जाधव हे भाजप मधून आयात करत निवडणूक लढवली आणि आता 2024 परत श्रीमती जाधव यांना डावलले
सर्व तुमच्या सोयीने...मग दुसर्याने केले तर मग दुखते
Ami kai congress la matdan karnar nhi
Var firlay
बघा स्वप्न 😂😂
वोट जिहाद करून का 😂😂😂
तस नाही रे हिंदू खत्रे मे है म्हणून 😂
आधी ड्रायव्हर ला सांभाळा 😂😂😂😂😂