बाळासाहेब हे बाहुली नाही एकनाथ शिंदे तुम्ही बाळासाहेब चोरले. उध्दव साहेब बाळासाहेब पुत्र म्हणतात मग तुमच्यात दम होता तर बाळासाहेब च पक्ष न घेता तुम्ही स्वतः निवडून येऊन दाखवा.
अहो मुख्यमंत्री साहेब अनारसे बनवलेला स्टाईल नाही डोकं लागतं आणि जो बनवतो ना त्याला विचारा किती घाम गाळावा लागतो मेहनत घ्यावी लागते मनी स्टाईल नाही म्हणत्यात पद्धत बोलतात
महाविकास आघाडी कार्यकर्ता,जनता एकमताने विजयी भव.. महाविकास आघाडीचे १६२-१७० उमेदवार विजयी होणार... ✋ काँग्रेस ५९-६४ जिंकणार ✌️ 🔥 शिवसेना उध्दव ठाकरे ५१-५६ जिंकणार ✌️ 🎷 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ४९-५४ जिंकणार ✌️ 🤝 मित्रपक्ष/मैत्रीपूर्ण लढत ६-९ जिंकणार✌️ राज्यात रयतेच,समतेच,ऐक्याच,विकासाच,महिला स्वातंत्र्य- सुरक्षीततेच स्वाभिमानी जनतेच आपल सरकार महाविकास आघाडी सरकार येत आहे.. जय संविधान,जय महाराष्ट्र,जय भारत..🙏
अहो तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की राज ठाकरे म्हणतात का बीजेपीचा मुख्यमंत्री होईल यावर तुम्हाला काय बोलायचं तर तुम्ही म्हणता होऊन जाऊ द्या महा विकास आघाडीने किती काम केले आणि महायुतीने किती केले. काय पर्सनल काय उत्तर देता साहेब मानावं तुम्हाला
लता ताई त्या दिवशी म्हणाल्या प्रत्येक स्त्री ने नवऱ्याच्या पाठी खंबीर पणे उभे राहायचे असते .. आम्ही तर आमच्या बायकोला सांगतो तुझी लुडबुड आमच्या पाठी नको .. आम्ही तुझ्याशिवाय खंबीर राव आहोत . ह्या बायकांना काहीच समजत नाही.. सदानकदा पाठी अगदी हाथ धुवून लागतात..मेरा पति सिर्फ़ मेरा हैं के नहीं हे पाहण्यासाठीच त्या आमच्या पाठी खंबीर उभ्या असतात अगदी पदर खोचून. आपले काय मत आहे यावर ?
Shri Eknathji Shinde is absolutely wrong when he says that MVA did not perform as compared to Mahayuti. MVA's period was a , covid period,how can two govt. can be compared. All surveys are saying Uddhav is best suited for CM's post.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार नाही डीग्री घेऊन तरूण पडलाय त्या महाराष्ट्रातील तमाम युवा युवती यांना रोजगार मिळवून द्यावा ही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा धन्यवाद दिवाळी तेल १४०रूपये वर झाले आहे धन्यवाद
दुसरा पक्ष काढ बाबा हुशारी नको करु
Diwali mhanaje diwali 😂,,, बर झाल साहेब तुम्ही सांगितल ते,,,आम्हाला माहिती च न्हवत
Saheb far hushar ahet
उद्धवाचे टोमणे शिकले का
abe pudhch ek n kanale kay bhok padli kay tuzya
तुमची दिवाळी आणि आमच दिवाळ कडा गोडेतेल आणखी महाग करा...
दिवाळी म्हणजे दिवाळी...
केवढा मोठा शोध लावला साहेबांनी...
Diwali mahnje Diwali nai diwala.
दिवाळी म्हणजे दिवाली...thank you साहेब!
दिवाळी म्हणजे दिवाऴी😂नवा शोध
लाडकी बहिण ला 1500, रुपये दिले.आणि महागाई किती वाढली आहे.आपला महागाई कमी पाहिजे पंधराशे रुपये नको.
तुम्ही राजकारणाचे दीवाले काढले😊😊😊😊😊😊
निवडणूकीनंतर यांचा पण वनगा होणार आहे 😂
नाही होणार लोकामध्ये शिंदे बद्दल चांगली भावना आहे.
@@LearnTesting-jo2ms🍌
कल्याण चा विकास कधी होणार C M साहेब 🙏🙏🙏🙏🙏
दिवाळी म्हणजे दिवाळी 😅😅😂😂😂
दिवाली ला पण 5000 5000 देऊन टाका अणि पार भिकेला लावा जो टैक्स भरतो ...
खटाखट 8500 वाल्यांना मतदान करणारे तुम्हीच का ? 😂
@technoideain8786 congerss bjp vishay नाहीच pan naav नाहिये म्हणल्यावर 5 पैसे कमेन्ट la मिळतात ते अकाउंट आहे वाटते
@@ganeish1506 ज्याला technology बद्दल काही माहित नाही त्याने असली भाषा बोलू नये, गणेश तुझं नवं मग 1506 बापाचे नाव आहे काय 😂
जेवु द्या रे
@@technoideain8786 राम कृष्ण हरी..🙏
येईना परत गुवाहाटीला जावे लागेल मुख्यमंत्री व्हायला
Har har Mahadev cm saheb
ऊदव साहेब ठाकरे च मुख्यमंत्री 💯💯 टक्के होनार होनार होनार
२०२४ नंतर वनवासच आहे, नक्की, लक्षात असू द्या,
दिवाळी म्हणजे दिवाळी नविन शोध
तुम्ही नाही दिलेले ते जनतेचेच आहेत 😂
म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या नावाला व शिवसेना या पक्षाने नावाला व धनुष्यबाण बाहुली समजतात वारे मुख्यमंत्री
मग सोयाबीन 1000 विकाव लागेल 😂😂
बाळासाहेब हे बाहुली नाही एकनाथ शिंदे तुम्ही बाळासाहेब चोरले.
उध्दव साहेब बाळासाहेब पुत्र म्हणतात मग तुमच्यात दम होता तर बाळासाहेब च पक्ष न घेता तुम्ही स्वतः निवडून येऊन दाखवा.
सगळे गुजरातीचे चेले होणार
स्नॅक खात दिवाऴी म्हणजे दिवाऴी
मनसे पण ठरवले आहे की bjp चां cm व्हाव
५०० वर्ष प्रभ श्री राम वनवासाला होते...😂
शिंदे साहेब आजपर्यंत प्रत्येक वेळा शिवसेना आली की तुम्ही मंत्री झाले मग काय रिपोर्टकार्ड कधी नाही दिलं
समजा बजपचा cm झाला तर शिंदे काय करणार
अहो मुख्यमंत्री साहेब अनारसे बनवलेला स्टाईल नाही डोकं लागतं आणि जो बनवतो ना त्याला विचारा किती घाम गाळावा लागतो मेहनत घ्यावी लागते मनी स्टाईल नाही म्हणत्यात पद्धत बोलतात
महाविकास आघाडी कार्यकर्ता,जनता एकमताने विजयी भव..
महाविकास आघाडीचे १६२-१७० उमेदवार विजयी होणार...
✋ काँग्रेस ५९-६४ जिंकणार ✌️
🔥 शिवसेना उध्दव ठाकरे ५१-५६ जिंकणार ✌️
🎷 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ४९-५४ जिंकणार ✌️
🤝 मित्रपक्ष/मैत्रीपूर्ण लढत ६-९ जिंकणार✌️
राज्यात रयतेच,समतेच,ऐक्याच,विकासाच,महिला स्वातंत्र्य- सुरक्षीततेच स्वाभिमानी जनतेच आपल सरकार महाविकास आघाडी सरकार येत आहे..
जय संविधान,जय महाराष्ट्र,जय भारत..🙏
महाविकास आघाडी सरकार मध्ये तुम्ही देखील होते साहेब.
Pa CM navte
तेव्हा हा झा..... खात होता
किती फेकाफेक करतोय
Diwali mhanje Diwali saglyanchi diwali....😂😂😂
मुख्यमंत्री पदाबद्दलचा प्रश्न शिताफीने टाळला सरांनी....
दिवाळी म्हणजे दिवाळी
Diwali म्हणजे दिवाळी सर्वांची सारखी दिवाळी😅😂
फडणवीस मुख्यमंत्री होणारच.
Covid मुळे मंदीर नाही बांधले 😂
Sampal 20-22 day
फक्त एकनाथ भाई शिंदे❤❤❤
😂
गुजराती संस्कृती
B J P cha mukhyamantri prashna vicharla tar bhlatach uttar dila. Patrakaarane pn sodun dila...😂😂
पण साहेब राज्यात काही राम राहिला नाही
महायुती च सरकार येणार महाराष्ट्र मध्ये...साहेब.. तेवढं मुंबई मध्ये परप्रांतीय लोंढे कमी करा 🙏
Shinde che 12wajnar
Great Shinde Sir....👌👍
गोरगरीब जनतेसाठी काम करणारा सर्व सामान्य जनतेमध्ये तळागाळातील. जनतेमध्ये जाऊन काम करणारा माणूस,🚩🚩💪💪🙏
🎉❤❤❤❤
अनारसे बनवणे म्हणजे गद्दारी करणं इतकं सोपं नाही साहेब
अशा राज साहेबांच्या भूमिके मुळे लोक मतदान करीत नाही...
Konti bhumika badalali sanga bar.aani kontya netya ni bhumika nahi badalali te sanga
दिवाळी म्हणजे दिवाळी.....wow...kay उच्च विचार आहेत...amazing
लहानपणी आम्ही चले फुटाने खिशात ठेवून खायचो. याला खाताना पाहिल की लहान पणाची आठवण येते.
बिनडोक आहे एवढ्या मोठ्या पदाची पार घालवून टाकली याने.
कोरोना नसता तर तुझी वाजवली असती अडीज वर्षात
लोकप्रिय मुखमञी
😂
पश्य काढावा
Jay shree Ram🙏🏼🙏🏼
जय श्रीराम
जय काॅग्रेस
जय राहूल गांधी.
महायुतीचे अत्यंत समजदार मुख्यमंत्री
दिवाळी म्हणजे दिवाळी केवढा हा मोठा शोध. थोर महान वक्ता
एवढा कडक गांजा कुठे मिळतो साहेब... मला पण घ्याच आहे गांजा 😂😂😂😂😂
तुझी लायकी आहे का? कुणाला विचारतोय? त्या गांजा राऊतला जाऊन विचार तो देईल तुला कडक गांजा.
🚩 मुख्यमंत्री म्हणून शेवटची दिवाळी...पुढची दिवाळी घरात चकल्या आणि करंज्या करण्यात जाणार 🚩
अहो तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की राज ठाकरे म्हणतात का बीजेपीचा मुख्यमंत्री होईल यावर तुम्हाला काय बोलायचं तर तुम्ही म्हणता होऊन जाऊ द्या महा विकास आघाडीने किती काम केले आणि महायुतीने किती केले. काय पर्सनल काय उत्तर देता साहेब मानावं तुम्हाला
कामाचा माणूस❤ शिंदे साहेब🎉
धन्यवाद
चोर मानूस शिंदे साहेब
गोवहती किंग
शिंदे जी को बहुत प्रेम और सम्मान.....Love From Rajasthan ❤
आपल्या हिंदुंना हे माहित नसावे याचा खेद आहे.. हया दिवशी भूदेवी ने नरकासुराचा वध केला होता ..द्रुष्ट दैत्याचा वाढ केला होता .कडू कारीट फोडलं की नाही ?
लता ताई त्या दिवशी म्हणाल्या प्रत्येक स्त्री ने नवऱ्याच्या पाठी खंबीर पणे उभे राहायचे असते .. आम्ही तर आमच्या बायकोला सांगतो तुझी लुडबुड आमच्या पाठी नको .. आम्ही तुझ्याशिवाय खंबीर राव आहोत . ह्या बायकांना काहीच समजत नाही.. सदानकदा पाठी अगदी हाथ धुवून लागतात..मेरा पति सिर्फ़ मेरा हैं के नहीं हे पाहण्यासाठीच त्या आमच्या पाठी खंबीर उभ्या असतात अगदी पदर खोचून. आपले काय मत आहे यावर ?
Happy Diwali cm 🎉🎉
दिवाळी म्हणजे दिवाळी....मला आतापर्यंत वाटत होत दिवाळी म्हणजे मकर संक्रांती होय!😅
Ladke sagle 😂
Only shinde saheb 🎉🎉🎉
50 Kokhe
गोर गरीबांचे एकनाथ
पुढील सीएम माननीय श्री ऊदधवजीं बाळासाहेब ठाकरे 🚩
BJP cha cm d f
राज्यावर किती कर्ज करून ठेवलं साहेब... अडीच वर्षात???
Next CM Shinde saheb only
शिंदे सरकार परत 👍🚩🚩🚩
शिंदे सरकार परत 👍🚩🚩🚩
😂
भाजप पक्षावर दावा सांगावा लागेल मग 😅😅😅
भविष्यात बीजेपी बरोबर युती केली तरी शिवसेनेने लां काही फरक पडत नाही
इतके मोठे नेते आहात तर स्वतःचा पक्ष काढायचा ना... दुध का दूध पाणी पाणी का पाणी होईल 🚩🚩
*म्हनायच सर्वसामान्य आणि घायाचं दाबून* 😢😢
Cm common man
श्री रामांचा पाचशे वर्षांचा वनवास महाशक्तीने संपवता 😮😮😮😂😂😂😂😂
यांना सुद्धा लक्षात आलय की आपण काय परत मुख्यमंत्री बनत नाही म्हणून विचारलं एक आणि उत्तर भलतंच दिलंय
आम्ही कालही तीघेही नाईट बार मध्ये बसलो होतो.
Ubatha asa lokan madhe firtana aayushyat swapnat pan vichaar nai karu shakat....tyala tyache mla mp la bhetayla time nasta 😂😂😂
Are kutrya tuzhi layaki pan nahi navi gheyachi
Tujhya bapala bolto ka re as jhatya
ज्या घरचं मीठ खालस त्याच घरावर दरोडा घातला.... 🚩
MNS ला आत्मविश्वास नाही वाटत स्वता वर😅
तुम्ही वनवासात जाणार हे फक्त नक्की
बीजेपी येनार
सर्वसामान्य माणसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब❤❤
😂
Shri Eknathji Shinde is absolutely wrong when he says that MVA did not perform as compared to Mahayuti. MVA's period was a , covid period,how can two govt. can be compared. All surveys are saying Uddhav is best suited for CM's post.
MVA will win assembly election in Maharashtra
@@prakashsawant3843No chance 😂
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार नाही डीग्री घेऊन तरूण पडलाय त्या महाराष्ट्रातील तमाम युवा युवती यांना रोजगार मिळवून द्यावा ही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा धन्यवाद दिवाळी तेल १४०रूपये वर झाले आहे धन्यवाद
संपूर्ण मराठा समाज बहुजन समाज मुस्लिम समाज जरंगे पाटील सोबत आहे 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
I am from बिहार my vote for real man raj ठाकरे 💯
माझे बरेच मराठा मित्र त्या जरांगे साहेबांना तळीराम बोलतात😂😂
Mamansukh hiren tyala jaau de re 😂😂😂
Vaat bagha Ahankari Saheb..😅
दीवाली म्हणजे खोके वालयाची दिवाली
सध्या च्य राजकारणातील राज ठाकरे म्हणजे अविश्वासू माणूस
दिवाळी म्हणून दिवाळी झाला तुमचा कार्यक्रम
भाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
😂
लायकी नुसार आवडी आह़े 😂😂😂
लवकरच घरी विश्रांती घ्यावी लागणार 😂
गद्दारी कश्यासाठी केली
काय तुमचा अभ्यास बापरे... शेवटी देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांना.. आणि म्हणून 😄😄😄
1nath saheb most important in next cm
महागाईचा डोंगर करून ठेवलाय त्यामुळे जनता त्रस्त आहे
शिंदे साहब.. राज ठाकरे कि खिलाफ जाणे कि जुरत मत कारण 😀😀😀
राज ठाकरेंचे जनुकाय 50 आमदार निवडून येणार आहेत काही ही फेकत राहातो हा
दिवाळी म्हणजे दिवाळी आणि मुंबई che उद्योग म्हणजे गुजरात 😂😂😂 महाराष्ट्रात च्या तमाम लोकाना yuwano yenla pada 😡😡😡