Saif Ali Khan Property | सैफ अली खानची मालमत्ता सरकारजमा कशी होणार? LetsUpp Marathi
Вставка
- Опубліковано 24 січ 2025
- Saif Ali Khan Property | सैफ अली खानची मालमत्ता सरकारजमा कशी होणार?
-
अभिनेता सैफ अली खान मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तो त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे. सैफ पुन्हा चर्चेत येण्याचे कारण ठरले आहे ते त्याची संपत्ती. सैफची ही मालमत्ता सरकारने शत्रू मालमत्ता घोषित केली होती. पण सैफ भारताचा नागरिक आहे. मग तरी त्याच्या मालमत्तेवर अशी कारवाई का होतीय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यानिमित्तानेच हा शत्रू मालमत्ता कायदा नेमका काय आहे? याच प्रश्नाच सविस्तर उत्तरे पाहुया या व्हिडीओमध्ये...
-
#SaifAliKhan #saifalikhanattack #CIDonSaifAliKhan #mohammadsharifulislamhehzad #saifalikhanknifeincident #knifeattack #CCTVFootage #actorslifestyle #actorslife #entertainment #LetsUppNews #LetsUppMarathi #letsuppentertainment
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...