एरंड तेल गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी मध्ये आराम गाऊटचा त्रास कमी डॉ रावराणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #एरंडतेल #एरंड_तेल #पोट_साफ_होण्यासाठी_एरंड_तेल_कसे_घ्यावे
    सांधेदुखी,कंबरदुखी,गुडघेदुखी अश्याप्रकारचा वाताचा त्रास असल्यास अतिशय उत्तम लागू पडणारे आयुर्वेदिक तेल म्हणजे एरंड तेल या विषयी माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. एरंड तेल हे बहुपयोगी असे आयुर्वेदिक औषध आहे. सर्व आयुर्वेदिक वैद्य त्याचा वापर भरपूर करतात. आपणासही वाताची समस्या असल्यास एरंडेल तेलाचा वापर जरूर करून घ्या.
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
    जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
    / sulabhayurve...​
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Ayurvedshastra
    Ayurvedic clinic and Panchkarma center
    Dr Rameshwar Raorane
    Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
    Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
    Mira Road (East) Thane 401107
    Time : morning 11 to 1.30 am
    Evening 7 to 9 pm
    2nd and 4th Saturday closed sunday evening closed
    Contact for appointment only 9820301922

КОМЕНТАРІ • 291

  • @prakashkinazar
    @prakashkinazar 6 місяців тому +5

    डॉ. खुपच छान माहिती एरंडेल तेला बाबत आपण दिली आहे,आपण आपला फोन नं जरुर द्यावा हि विनंती,धन्यवाद आपले

  • @subhashjadhao7939
    @subhashjadhao7939 Рік тому +10

    एरंडेल तेलाचा उपयोग खूपच सुंदर वाटत आहे साहेब धन्यवाद

  • @kishorkumarkrantisen5174
    @kishorkumarkrantisen5174 10 місяців тому +4

    डॉ.आपण चांगली माहिती सांगता.आभारी आहे.

  • @sunitanaik9914
    @sunitanaik9914 2 роки тому +4

    सर आपण खूप सर्व महितीचान समजून सांगता त्यामुळे आपण सांगितलेले उपाय केल्याने हमखास बरेहोनार असे वाटते

    • @aartivelankar6618
      @aartivelankar6618 2 роки тому +1

      सुंदर माहिती सांगितली,खूप च सुंदर👌👍

  • @mangalaparab9597
    @mangalaparab9597 5 місяців тому +2

    डॉ. तुम्ही खुप छान माहिती देता मी तुमची माहिती नेहमी वाचते मला अनेक त्रासा बाबत माहिती मिळते तुमचे आभार

  • @pushpapatil8488
    @pushpapatil8488 2 роки тому +3

    सर मी आपले व्हिडिओ हे मी नेहमी पाहते खूप छान माहिती मी ७१ वर्षाची आहे तरी मला सायनस सर्दी हा त्रास सारखा यावर उपाय सांगा धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      पावडर आणि जायफळ पावडर याचा लेप डोक्याला लावू शकता

  • @parshuramsagvekar9963
    @parshuramsagvekar9963 Рік тому +1

    नमस्कार डॉ खूप च छान माहिती देत आहात धन्यवाद

  • @kalpanachivate9511
    @kalpanachivate9511 Рік тому +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद! 🙏

  • @vishakhagawde3855
    @vishakhagawde3855 3 роки тому +2

    Dr. तुम्ही संधिवातावर छान औषध दिले मला, खूपच आराम मिळाला तुमची ट्रीटमेंट फारच छान आहे. धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      कोणते औषध घेतले तुम्ही

    • @vishakhagawde3855
      @vishakhagawde3855 3 роки тому +1

      @@ayurvedshastra5705 yograj guggul aani mahaasnadi kadha aani tumachya kadhil aauahdh

  • @sudhasatardekar1558
    @sudhasatardekar1558 6 місяців тому +1

    Khup Chan mala Sudha vatacha trash aahe thanks

  • @jayaguntiwar3362
    @jayaguntiwar3362 2 роки тому +2

    Chan dili Tumhi mahiti 💁🙏👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vedant9003
    @vedant9003 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @k.sandhyakotgire7812
    @k.sandhyakotgire7812 2 роки тому +1

    माहिती खुप छान सागितले सर धन्य वाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 роки тому +1

    साहेब खुपच छान व ऊपयुक्त माहिती.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @ujwalabhujbal9535
    @ujwalabhujbal9535 3 роки тому +5

    सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @aratiparkar2125
      @aratiparkar2125 2 роки тому

      ❤️❤️❤️

  • @grishmadeshmukh7179
    @grishmadeshmukh7179 5 місяців тому

    Khup chan mahiti deta dr. Dhnyavad

  • @shobhaparab9739
    @shobhaparab9739 2 роки тому

    सर तुम्ही खुप छान माहीती सांगता सगळ्या आजरावर त्या बद्दल धन्यवाद🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 2 місяці тому

    धन्यवाद सर आपण खुप छान माहिती दिली गुडघ्यावर घोटया वर सुज आहे युनिक एसिड आहे तेल घ्यावे का

  • @rangnathbhalekar5134
    @rangnathbhalekar5134 6 місяців тому

    छान माहिती दिली डॉ.धन्यवाद.

  • @pingalemadam6089
    @pingalemadam6089 5 місяців тому

    Arendeltelमाहिती दिली ती छान आहे.

  • @gorakhnathsonawane3016
    @gorakhnathsonawane3016 Рік тому

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @rajjakkhan7368
    @rajjakkhan7368 3 місяці тому

    खुप महत्वाची

  • @arvinddixit2875
    @arvinddixit2875 2 роки тому +1

    Khup upyukta mahiti , thank you sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vijaypaluskar879
    @vijaypaluskar879 2 роки тому

    नमस्कार वैद्य रावराणे
    आपले एरंड तेलाच्या उपयुक्ततेबद्दल चा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम फार आवडला. त्याचे उपयोग व कसा वापर करायचा हे आपण चांगल्या तर्हेने विशद केले आहे.
    आपले मनःपूर्वक धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @pratibhaavhad2788
    @pratibhaavhad2788 Рік тому

    खूप छान माहिती... धन्यवाद 🙏

  • @ashokmeshram6510
    @ashokmeshram6510 Місяць тому

    Good information sir

  • @kundapawaskar4983
    @kundapawaskar4983 3 роки тому

    खूप छान माहिती सांगितली त्या बद्धल आभारी आहे, कारण मला गुडघे दुखीचा त्रास आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      गुडघेदुखीवर आमच्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत आपण पाहू शकता आपली गुडघेदुखी का होते त्याची कारणे कोणती आहेत गुडघेदुखी बरी कशी करता येईल या संदर्भात सर्व माहिती आपल्या ला या व्हिडिओमध्ये मिळेल

  • @vikasmohite1967
    @vikasmohite1967 2 дні тому

    माहिती दिली छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  16 годин тому

      @@vikasmohite1967 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @mangaladhote1697
    @mangaladhote1697 Рік тому

    Sir khup chan mahiti dilit thanku sir

  • @chhayajoshi3525
    @chhayajoshi3525 2 роки тому

    नमस्कार
    खूप छान आहे ते सांगितले त्याबद्दल धन्यवाद!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @s.pedits3555
    @s.pedits3555 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @mangalmalshikare3910
    @mangalmalshikare3910 Рік тому

    Chhan mahiti dili thank you

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 2 роки тому

    धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती,

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @gorakhnathsonawane3016
    @gorakhnathsonawane3016 2 роки тому

    खुपच छान माहिती करून दिली सर👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/o8dTCsWx1kM/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @ganpatraokashid5307
    @ganpatraokashid5307 5 місяців тому

    Good information

  • @mrinalkulkarni762
    @mrinalkulkarni762 2 роки тому

    खूपच फायदेशीर आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @gunwantpatil5699
    @gunwantpatil5699 2 роки тому

    Sir far sundar mahiti dili.dhanyawad.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @user-ty2zx4km6n
    @user-ty2zx4km6n 7 місяців тому

    माहिती छान होती

  • @madamjoshi4208
    @madamjoshi4208 8 місяців тому

    KhoopChan Mahiti Ahe.

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 2 роки тому +1

    खूप छान माहीती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @user-se7og7pu7x
    @user-se7og7pu7x 2 роки тому +1

    फारच छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rekhajain2942
    @rekhajain2942 2 роки тому

    एरेंडल तेला ची माहिती छान वाटली
    मला वाताचा पिताचा तरास आहे मी रोज एरेंडल तेलाचा वापर कसा करावा

  • @satishpanditsir2865
    @satishpanditsir2865 2 роки тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vedana1975
    @vedana1975 Рік тому

    खुप छान आहे माहिती

  • @vinodsonawane7085
    @vinodsonawane7085 2 роки тому

    सर आपण फार सुंदर रीतीने आयुर्वेदाची माहिती सांगतात त्यापैकी मी बऱ्याच गोष्टी आपण सांगितल्याप्रमाणे करत असतो माझा एक प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यामध्ये माझ्या पायांना हाताना खूप घाम येतो त्यावर कृपया उपाय सांगावे धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      ua-cam.com/video/xpiNu61BYZI/v-deo.html

  • @rewatisakhare8078
    @rewatisakhare8078 6 місяців тому

    Dr very good information

  • @mohiniredkar4548
    @mohiniredkar4548 2 роки тому

    शान माहिती दिली Doktar

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @user-mc9zx9vm3e
    @user-mc9zx9vm3e 5 місяців тому

    खूप च छान

  • @sandhyabunde6056
    @sandhyabunde6056 2 роки тому

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @chandrakantparab7862
    @chandrakantparab7862 3 роки тому

    सोपी सुंदर
    रामबाण अनुभव

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @nutanpathak9415
    @nutanpathak9415 2 роки тому +1

    Very nice mahiti🙏👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @dattahuwale1517
    @dattahuwale1517 6 місяців тому

    Very nice information

  • @aparnabhoir3118
    @aparnabhoir3118 3 роки тому

    Sir khupach chaan mahiti sangitli

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @jyotikulkarni4853
    @jyotikulkarni4853 6 місяців тому

    दररोज अनोशापोटी एक - एक चमचा घेतले तर चालेल का?

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 3 роки тому

    Dr.saheb apan khup chan mahite sangta khup dhnnywad sandhi vat va urick acid che samashya kayam swarupe ghalvnya sathi upay sanga pl🙏

  • @leelakulkarni9061
    @leelakulkarni9061 2 роки тому

    Khup chan mahiti dili pan aerendel tel cha getlver calto kay ka cha pine band divsbhar

  • @krishnabargode5586
    @krishnabargode5586 5 місяців тому

    Chan mahiti

  • @ashasamse8429
    @ashasamse8429 2 роки тому

    सर खुप छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 2 роки тому

    Sir khup chan sangitla

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vaishalijadhav1168
    @vaishalijadhav1168 2 роки тому

    Sir very useful information Thank you sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @latamate3021
    @latamate3021 2 роки тому

    Khup chan mahiti dili

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sangitagaikwad4771
    @sangitagaikwad4771 Рік тому

    Khup chan🙏🙏

  • @Ap-el9jj
    @Ap-el9jj 2 роки тому +1

    पोट कमी करलन्याठी उपाय सांग

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 5 місяців тому

    माझ उजव्या पायाचे गुढगे सुजल आहे व पायाच्या मागच्या बाजूच्या शिरा. नसा.ताट झाल्यात त्यामुळे पाय मांडी वाळून बसता येत नाही रात्री व दिवसा खुप त्रास गुढग दुखत टचटच करत तर त्यावर उपाय सांगा त्वरीत सांगा मी x रे काढला त्या रिपोर्ट ओके सागतात तर वरील त्रासाला उपाय त्वरीत घरगुती सांगा

  • @sandhyapatil7951
    @sandhyapatil7951 2 роки тому +1

    Sir thyroid upchar sanga

  • @digambarphad5604
    @digambarphad5604 6 місяців тому

    छानच

  • @nitingughane622
    @nitingughane622 3 роки тому

    खूपच सुंदर माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @jayshreewadkar8817
    @jayshreewadkar8817 3 роки тому

    Very nice knowledge.
    Thanks sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @preranavakil3033
    @preranavakil3033 3 роки тому

    छान माहिती धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @seemakale1909
    @seemakale1909 6 місяців тому

    एरंडेल तेल कसे घ्यावे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @user-gi7fk2be8t
    @user-gi7fk2be8t 6 місяців тому

    Good better best

  • @sangitawaghmare3826
    @sangitawaghmare3826 6 місяців тому

    Very important informetion

  • @mahendradaki6626
    @mahendradaki6626 9 місяців тому

    Best information

  • @sangeetakulkarni2053
    @sangeetakulkarni2053 3 роки тому

    Khoop chhan mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत इतरही आरोग्यासाठी विडियो आहेत जरूर पहा

  • @kishorsinghthakur6379
    @kishorsinghthakur6379 5 місяців тому

    saheb gathia wat ki dawa bataye,

  • @priyasawant7357
    @priyasawant7357 2 роки тому

    Thanku so much Dr 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rameshjamdade6144
    @rameshjamdade6144 2 роки тому +1

    पायाला गोळा गोळा येणे टाच दुखणे येवती तेल कोणते

  • @neelamthakur2674
    @neelamthakur2674 3 роки тому

    मस्त छान सुंदर वाहवा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 Рік тому

    Thanks Sirg

  • @kalpeshbaviskar6343
    @kalpeshbaviskar6343 2 роки тому

    खुप छान आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @SitabaiGode
    @SitabaiGode 6 місяців тому

    Kiti Vela घ्याच sir

  • @mitalilohar5515
    @mitalilohar5515 Рік тому

    Sir please gudghedukhi sathi kay karave he sanga

  • @devidasnandedkar1796
    @devidasnandedkar1796 2 роки тому

    उत्कृष्ट

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anjalithakur658
    @anjalithakur658 3 роки тому

    Khup chhan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @ratnamalamohite8316
    @ratnamalamohite8316 2 роки тому

    Very good information.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @seemaadhav3732
    @seemaadhav3732 3 роки тому

    Khup chan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @latashingade1434
    @latashingade1434 2 роки тому

    छान माहिती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rekhabhosle3924
    @rekhabhosle3924 2 роки тому

    Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @tukaramjadhav6689
    @tukaramjadhav6689 9 місяців тому

    Chhanch

  • @mayapatil2123
    @mayapatil2123 2 роки тому

    Thank u sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Місяць тому

    सर किती घ्यावं

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 2 роки тому

    मला बाथरुमच्या जागेचा त्रास आहे पण मला बाथरुमला दोन,तीन दिवस होत नाही व बाथरुममला देखील कडक होते तर मी एरंड तेल घेतले चालेल का?

  • @mangalkhairnar6040
    @mangalkhairnar6040 2 роки тому

    Khuoach chyyan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @pshinde2725
    @pshinde2725 Рік тому

    Nice

  • @vijaysonar2466
    @vijaysonar2466 2 роки тому

    OCD obsessive completion disorder var kahi mahiti aani upay sangal ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      यावल व्हिडिओ नक्की बनवू

  • @chandrakantmisal4522
    @chandrakantmisal4522 2 роки тому

    किती दिवसांनी घ्यावे

  • @ratanmalamawalkar1035
    @ratanmalamawalkar1035 2 роки тому

    Sir knee pain after 40nantr suru zale knee vr suj nahi thankt nahi pn payrya chadhatanana khupach vedana hotat, basatana uthatanana pain hoto

    • @ratanmalamawalkar1035
      @ratanmalamawalkar1035 2 роки тому

      Knee madhye katkat awaj hoto sholder madhye pan hoto running age 50

  • @rambhaushinde2848
    @rambhaushinde2848 3 роки тому

    सर vdo खुप छान आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      Feedback दिल्याबद्दल धन्यवाद आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत ऊपयुक्त माहितीसाठी आमचे आयुर्वेदशास्त्र या चॅनेल वरील इतरही विडिओ पहा

    • @sanjeevanilondhe8936
      @sanjeevanilondhe8936 3 роки тому

      खूपच छान सांगितले पण माझा वरील प्रश्नाचे मार्गदर्शन करा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      @@sanjeevanilondhe8936 कोणत्या

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      जवळच्या डॉक्टरांना संपर्क करून 6 चमचे घ्या

  • @rajaramkhade8294
    @rajaramkhade8294 2 роки тому

    गुडघे दुखी उपचार माहिती द्या

  • @yeshwantrayrikar9631
    @yeshwantrayrikar9631 Рік тому

    चमचा म्हणजे किती?६चमचे घेतल्यास काही त्रास होऊं शकतो का? गाउट साड़ी कासी विशेष करावे लागते का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      1 चमचा 5 ml जवळ आयुर्वेदिक वैद्यांना दाखवून जर केला तर अतिशय उत्तम फायदा होऊ शकतो म्हणजे तुमच्या प्रकृती प्रमाणे वजनाप्रमाणे आणि त्रासाप्रमाणे आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला किती घ्यायचे ते स्पेसिफिक सांगू शकतात आणि तसेच काही त्रास झाला तर लगेच तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करून उपचार सुद्धा करून घेता येतात मी बऱ्याच पेशंटला पाच ते सहा चमचे घ्यायला सांगतो विशेष काही त्रास होत नाही पाच ते सहा जुलाब होतात एखाद दुसऱ्या पेशंटमध्ये उलट्या आणि अधिक जुलाब सुद्धा झालेले आहेत परंतु ते एक-दोन दिवसाच्या औषधाने कंट्रोलमध्ये येते youtube वर सांगितलेली माहिती ही पेशंटच्या नॉलेजसाठी असते उपचार हे नेहमीच जवळ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच करायची असतात